PORTAL-SARAL-SEVA-BHARTI- QUESTION-PAPER-ANSWER
१] १९ जुलै २०१९ मध्ये लंडन
येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या हॉल आफ फेम मध्ये खालील पैकी कोणत्या
भारतीय खेळाडूचा समावेश करण्यत आला आहे.
A] रोहित शर्मा
B] सचिन तेंडूलकर
B] सचिन तेंडूलकर
C] M.S.धोनी
D] विराट कोहली
D] विराट कोहली
२] सन.२०१९ मधील विश्वचषक
स्पर्धा झाली ती कितीवी होती?
A] १० वी B]११
वी
C] १२ वी D]
१३ वी
३] भारताची सुवर्णकन्या
कोणास म्हटले जाते .
A] हिमा दास
B] पी.टी.उषा
B] पी.टी.उषा
B] मेरी कोम
D] सोनिया नेहवाल
D] सोनिया नेहवाल
४] सन. २०२० चे ९३ वे अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलन .............. येथे आयोजित करण्यात येणार आहे.
A] नागपूर
B] पुणे
B] पुणे
C] उस्मानाबाद
D] कोल्हापूर
D] कोल्हापूर
५] भारत सरकारांनी आजपर्यत ............
भारतीय भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे.
A] १२ B] २४
C] ६ D]
यापैकी नाही
६] जादुटोनाविरोधी कायदाचा
समावेश अभ्यासक्रमात करणारे महाराष्ट्रतील पहिले व एकमेव विद्यापीठ कोणते?
A] सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
B] अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर
C] संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, अमरावती
D] गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली
D] गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली
7] सन. २०१९ मध्ये
महाराष्ट्र सरकारनी महायुदान हे संकेतस्थळ कोणत्या रुग्णाची नोंदणी व नुतनीकरण आनलाईन
पद्धतीने कण्यासाठी सुरु केली आहे?
A] HIV आणि एड्स
B] कन्सर
B] कन्सर
C] पोलिओ
D] अवयवदान व अवयव प्रत्यारोपण
D] अवयवदान व अवयव प्रत्यारोपण
८] सन,२०१९ नुसार सर्वाधिक
अपंग/ दिव्याग व्यक्ती ................ राज्य मध्ये आहेत.
A] महाराष्ट्र
B] उतरप्रदेश
B] उतरप्रदेश
C] राजस्थान
D] माध्यप्रदेश
D] माध्यप्रदेश
९] प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत देशात सर्वात
जास्त कर्जवाटप ............ या राज्यात झाले आहे.
A] महाराष्ट्र
B] उतरप्रदेश
B] उतरप्रदेश
C] राजस्थान
D] माध्यप्रदेश
D] माध्यप्रदेश
१०] देशात ऊसउत्पादकते मध्ये
पहिल्या क्रमाकावर ............राज्य असून दुसऱ्याक्रमाकावर महाराष्ट्र आहे.
A] कर्नाटक
B] उतरप्रदेश
B] उतरप्रदेश
C] राजस्थान
D] पंजाब
D] पंजाब
११] ‘फिटनेस धोरण’ घोषित करणारे .................
हे पहिले राज्य आहे.
A] महाराष्ट्र
B] पंजाब
B] पंजाब
C] दिल्ली
D] केरळ
D] केरळ
१२] जगात सर्वाधिक पाम-तेल उत्पादन करणारा देश ‘मलेशिया
व इंडोनेशिया’ हे तर पाम-तेल खरेदी करा देश कोणता आहे ?
A] चीन
B] पाकिस्तान
B] पाकिस्तान
C] अफगाणिस्थान D]
भारत
१३] सन २०२० ची जनगणना खालील
पैकी कोणत्या दिवसी सुरु होणार .
A] १ जानेवारी
B] १ मार्च
B] १ मार्च
C] १ ऑकटोबर
D] १ जून
D] १ जून
१४] देशातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी
सन.२०२४ पर्यत पोहोचवण्यासाठी ............... योजना घोषित केली आहे.
A] पाणी अढावा पाणी जिरवा
B] जल है तो काल है
c] हर घर जल
D] इंद्रप्रस्थ योजना
१५] महाराष्ट्र मध्ये रामदेव
बाबा खाजगी विद्यापीठ कोठे स्थापण करण्यात आले आहे.
A] पुणे
B] नाशिक
B] नाशिक
C] नागपूर
D] औरंगाबाद
D] औरंगाबाद
१६] खालील पैकी प्रथमच कोणती
नाणी चलनात येणार आहे?
A] २०रु
B] 50 रु
B] 50 रु
C] १०रु
D] यापैकी नाही
D] यापैकी नाही
१७] भारताने कोणत्या देश
बरोबर मुक्त व्यापार करार केला आहे .
A] इंडोनिशिया
B] चीन
B] चीन
C] बांगलादेश
D] मलेशिया
D] मलेशिया
१८] सन २०१९ च्या अहवाल
नुसार देशात सर्वाधिक बालमृत्युदर असणारे राज्ये कोणते ?
A] महाराष्ट्र
B] उतरप्रदेश
B] उतरप्रदेश
C] राजस्थान
D] मध्यप्रदेश
D] मध्यप्रदेश
१९] सन. २०१९ चा अक्कलकोट
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा पहिला ‘ स्वामीरत्न’ पुरस्कार कोणाला
देण्यात आला?
A] आशा भासले
B] सचिन खेडकर
B] सचिन खेडकर
C] लता मंगेशकर
D] बाबासाहेब पुरंदरे
D] बाबासाहेब पुरंदरे
२०] राष्ट्रीय साखर संशोधन संस्था ............ या
ठिकाणी आहे.
A] कोल्हापूर
B] कानपूर
B] कानपूर
C] नागपूर
D] जयपूर
D] जयपूर
21]भारतीय चंद्रमोहिमेचे
जनक म्हणून ............ यांना ओळखले जाते?
A] डॉ.ए,पी.जे .अब्दुल कलाम
B] मरिया थोमस
B] मरिया थोमस
C] के.कस्तुरीरंगन
D] जयंत नारळीकर
D] जयंत नारळीकर
२२] ‘ई-नाम’ म्हणजे काय आहे?
A] आँनलाईन नँशनल अँग्रीकल्चर मार्केट
B] आँनलाईन नँशनल आधार कार्ड नोंदणी
C] आँनलाईन नँशनल होम मार्केट
D] आँनलाईन नँशनल एज्युकेशन मार्केट
२३] सन २०१८ मध्ये
महाराष्ट्र सरकारनी फळबाग लागवड योजनेचे नामकरण केले आहे?
A] दादासाहेब गायकवाड फळभाग लागवड योजना
B] भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
C] मुख्यमंत्री फळबाग लागवड योजना
D] महात्मा गांधी फळबाग लागवड योजना
A] दादासाहेब गायकवाड फळभाग लागवड योजना
B] भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
C] मुख्यमंत्री फळबाग लागवड योजना
D] महात्मा गांधी फळबाग लागवड योजना
२४] ५ जून २०१९ या
वर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना ‘
पर्यावरण दिनाचा मुख्य विषय कोणता होता?
A] प्लास्टिक प्रदूषणाशी सामना
B] हवेचे प्रदूषण
C] पाण्याचे प्रद्रूषण
D] वाढते तापमान
२५] महाराष्ट्र सरकारांनी प्लास्टिक बंदी केव्हा
केली आहे?
A] २३ जून २०१८
B] ५ जून २०१८
B] ५ जून २०१८
C] २३ जून २०१९
D] ५ जून २०१९
D] ५ जून २०१९
२६] समानार्थी शब्द ओळखा ‘
हुशार’
A] कमलतराश
B] सुज्ञ
B] सुज्ञ
C] शहाणा
D] जाणणारा
D] जाणणारा
२७] देशी शब्द ओळखा .
A] खोली B] भाऊ
C] सासरा D] घोडा
२८] ‘समाज’ या शब्दाचे
विशेषण रूप ओळखा?
A] समाज B] समानता
C] समजा D] सामाजिक
२९] खालील पैकी उपसर्गघटीत शब्द
असलेला पर्याय निवडा?
A] अधिदेवता B]
चोर
C] त्यागी D]
पुजारी
३०] ‘निलकंट’ या शब्दाचा
योग्य समास विग्रह करा ?
A] महादेव
B] निरोगी व्यक्ती
C] निळ्या कंठाची
व्यक्ती
D] निळा आहे कंठ ज्याचा असा तो
31] ‘आडरानात शिरणे’ या
वाक्य्प्रचारचा योग्य अर्थ द्या.
A] रानात भटकणे
B] मुद्याला सोडून जाने
B] मुद्याला सोडून जाने
C] वेड पंघारणे
D] अज्ञान दाखवणे
D] अज्ञान दाखवणे
३२] ‘तक्षक’ या शब्दाचा अर्थ
काय आहे?
A] घातकी मनुष्य
B] खूप भीती वाटणे
B] खूप भीती वाटणे
C] बरे ण वाटणे
D] खूप राग येणे
D] खूप राग येणे
३३] ‘गावंढळ गावात गाढवीण सवाष्ण’म्हणजे काय ?
A] वासरात लंगडी गाय शहाणी
B] मूर्ख माणसात शहाण्याला किमंत नाही
C] हीन संस्कृतीत वाढणे
D] मूर्ख माणसाना मूर्खाच आवडतात
३४] प्रतिभा हि ...........देणगी
आहे.
A] ईश्वरी B] दैवी
C] वैज्ञानिक D]
निसर्गदत्त
३५] समानार्थी म्हण ओळखा ‘
पै दक्षिणा लक्ष प्रसाक्षिणा’
A] पालथ्या घड्यावर पाणी
B] नव्याचे नऊ दिवस
C] आवळा देऊन कोहळा काढणे
D] वरील पैकी एकहि नाही
३६] पायापासून डोळ्यापर्यंत
म्हणजे काय .......?
A] आपादमस्तक
B] अपादमस्तक
B] अपादमस्तक
C]
आपादशीर
D] आपदमस्तक
D] आपदमस्तक
३७] पारिभाषिक शब्दाचा योग्य
अर्थ कोणता होतो?
A] नाममुद्रित पत्र B]
जाहीरनामा
C] अधिसूचना D]
टिप्पणी
३८] ‘अक्षर’ म्हणजे
काय ?
A] अशक्य
B] टाळता येणारे
B] टाळता येणारे
C] नाश न पावणारे
D] हस्तलिखित
D] हस्तलिखित
३९] ‘सुफ फडफडने’ या
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ?
A] प्रश्न पडणे
B] अडथळा आणणे
B] अडथळा आणणे
C] यशस्वीरीत्या पार पाडणे
D] काहीही अर्थ नसणे
D] काहीही अर्थ नसणे
४०] खालीलपैकी फारसी
नसलेला शब्द ओळखा .
A] अनार B]अंगूर
C] गरीब D] दादला
४१] ‘कलत्र’ म्हणजे काय ?
A] अस्त्र B]वाईट
व्यक्ती
C] बायको D] चेंडू
४२] कर्तूत्वंशून्य
मनुष्याला ................ म्हणतात.
A] दळूबाई B]मेषपात्र
C]रडतराव D]
दिवटा
४३] जशी सिंहची गुहा, तशी
वाघाची ......................
A] जाळी B]दरड
C] ढोली D]
डोंगराच्या कपारी
४४] अनेकवचनी रूप ओळखा ‘ आज्ञा’
A] आज्ञे B]आदेश
C] आज्ञा D]आज्ञी
४५] समासाचे प्रकार आहेत .
A] २ B]३
C]४ D] ८
४६] पुढीलपैकी ‘वारा’ या
शब्दाचा समानार्थी शब्द शोधा .
A] अनल B] अनिल
C] पीयूष D] वारू
४७] हट्टीपणा करणारा .....................
A] दुराग्रही B]
चिंतामणी
C] ऐतखाऊ D]
भाट
४८] कर्तरी प्रयोग ओळखा
A] लालीने आंबे खाल्ले
B] ताईने रांगोळी काढली
C] फुल उमलले
D] बहिणीने भावाला ओवाळले
४९] ‘पोर’ --- लिंग ओळखा ?
A] स्त्रीलीगी B]
पुलिंगी
C] नपुंसकलिंगी D]
वरील सर्व
५०] ‘झाड’ या शब्दाचे
सामान्यरूप लिहा ?
A] झाडे B] झाडा
C] झाड D] झाड्या
.......................................................................................................................................
[ लवकर उत्तरे पाठवली जातील अपलोड
करण्या अगोदर पाहिजे असल्यास Whats App Number comment box द्यावा]
________________________________________________________________
…………………………………….. उत्तरे........................................................
१]B २] C ३]B ४]C ५]C
६]D
७]D ८]B ९]A १०]A
.........................................................................................................................
११]A १२]D १३]C १४]C १५]C
१६]A १७] C १८]D १९]A २०]B
..........................................................................................................................
२१]C २२]A २३]B २४]B २५]A
२६]A २७]D
२८]D २९]A ३०]D
..............................................................................................................................
३१]B ३२]A ३३]A ३४]D ३५]C
३१]B ३२]A ३३]A ३४]D ३५]C
३६]A ३७]A ३८]C ३९]C ४०]C
..............................................................................................................................
४१]C ४२]B ४३]A ४४]C ४५]C
४६]B ४७]A ४८]C ४९]D ५०]B
……………………………………………………………………………