MARATHI GRAMMAR AND MATHI
प्रश्नपत्रिका मराठी व्याकरण- गणित
प्रश्नपत्रिका मराठी व्याकरण- गणित
https://policebhartimaha.blogspot.com |
१] 790*9 या संख्येस ११ ने
नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता
अंक असावा?
A] ८ B]
२
C] ७ D]
९
२]
दोन संख्याचा गुणाकार २१६० आहे. मसावी १२ असल्यास लसावी किती?
A] १२० B]
१४०
C] १६० D]
१८०
३]
एका पुस्तकाचा भाग व १५ पाने वाचून झाल्यावर १२५ पाने वाचायची
शिल्लक राहिली तर या पुस्तकात एकूण किती पाने आहेत?
A] ३१० B]
३२०
C] ३४० D]
३५०
४]
४२.००००५९६ मध्ये किती मिळवावे म्हणजे ४८.०१३ मिळतील ?
A] २८.९९६ B] २८.९९६
C]२९.९९६ D]
३०.९९६
५]
समान व्यासाच्या ४ नळांनी एक पाण्याची टाकी ६० मिनिटात भरते. जर यापैकी फक्त ३ नळ
चालू ठेवल्यास तर ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल ?
A] ६५ मिनिट B] ६० मिनिट
C] ७५ मिनिट D] ८० मिनिट
६]
जर ४ पुरुष आणि ६ मुले एक काम १२ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम १२ पुरुष आणि ६
मुले एकत्रित पणे किती दिवसात पूर्ण करतील.
A] ४ दिवसात B] ३ दिवसात
C] ५ दिवसात D] २ दिवसात
७]
५ संख्या अशा आहेत कि प्रत्येक पुढची संख्या हि आधीच्या संख्ये पेक्षा ७ ने मोठी
आहे,जर त्या संखाची सरासरी ८४ असेल तर त्या संख्यातील सर्वात मोठी संख्या कोणती
?
A] ७८ B]
८८
C] ९८ D]
१०८
८]
पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असणारे प्रमाण ५:४ आहे. व दुसऱ्या संख्येचे
तिसऱ्या संख्येशी असणारे प्रमाण ५: ४ आहे तर पहिल्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी
प्रमाण किती असेल?
A] १५:२०:१६ B]२५:२०: १६
D] १०:२५: २० D] १६:२०:२५
९]
एका दुकानदार ३२ रु छापील किमतीवर २०% सुठ सोसून ती वस्तू विकतो तर वस्तूची विक्री
किंमत किती
A] २६.६० B]
२६
C] २५.६ D]
२७.६
१०]
दोन वर्षापूर्वी पेट्रोलचा भाव दर प्रतिलिटर ३२ रुपये होता. या वर्षी ४२ वर्षी ४२
रुपये झाला तर पेट्रोलच्या दारात शेकडा वाढ किती ?
A] ३१% B]
३५%
C] ३१.२५% D] ३५.२ %
११]
एका परीक्षेत ६०% विद्यार्थी ग्रहविज्ञान विषयात उत्तीर्ण झाले. व ७०% विद्यार्थी
ग्रहरचनाशास्त्र विषयात उत्तीर्ण झाले आणि २५% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुउतीर्ण
झाले तर या परीक्षेत किती % विध्यार्थी अनुउतीर्ण झाले?
A] ३५% B
] ४०%
c] ४५% D]
५०%
१२]
द.सा.द.शे. ८ रु दराने एका रक्कमेचे १० वर्षात ६४० रु सरळ व्याज मिळते, तर ती
रक्कम किती?
A] ८०० B] ८५०
C] ९०० D] ९५०
१३]
रमेश व सुरेश यांनी एका व्यवसायासाठी अनुक्रमे ४२००० रुपये ६ महिन्यासाठी व ४९०००
रुपये ९ महिन्यासाठी गुंतवले. त्य व्यवहारातील रुपये १३२००० नफा झाला तर सुरेश
यानाचा वाटा किती ?
A] ४८००० B]
४५०००
C] ५८००० D]
८४०००
१४]
एका नळाने एक पाण्याची टाकी १२ तासात भरते,तर दुसऱ्या नळाने भरलेली टाकी २० तासात
रिकामी होते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास रिकामी टाकी किती वेळात भरले.
A] ६० ता. B]
३० ता
D] १५ ता. D] २० ता.
१५]
अभिषेकचे ८ वर्षानंतरचे वय हे त्याच्या ८ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर
अभिषेकचे आजचे वय किती ?
A] १६ वर्ष B]१८ वर्ष
C] २४ वर्ष D] १२ वर्ष
१६]
तशी १०८ किमी वेगाने जाणारी आगगाडी ८०० मी लांबीचा बोगदा ४८ सेकंदात पार करते. तर
त्या आगगाडीची लांबी कोणती ?
A] 1440M B]
800M
C] 640M D]
740M
१७]
५ संख्या अशा आहेत कि प्रत्येक पुढची संख्या हि आधीच्या संख्येपेक्षा ७ ने मोठी
आहे, जर त्या संख्याची सरासरी ८४ असेल तर त्य संख्यामधील सर्वात मोठ्ठी संख्या
कोणती ?
A] ७० B]
८०
C] ८८ D]
९८
१८]
३ संखाची सरासरी २२ आहे, पहिल्या संख्येपेक्षा २ री संख्या ६ ने कमी व तिसरी ९ ने
जास्त आहे तर
पहिली संख्या कोणती ?
A] २१ B]
२२
C] २३ D]
२४
१९]
= ?
A]२४.७ B]
३६.७
C] ४२.७ D] यापैकी नाही
२०]
१५४५९७२ या संख्यातील ४ व ७ च्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?
A] ४९९३० B]
९३९३०
C] ९३३९० D] ३९९३०
२१]
‘विषद’ या शब्दापासून खालीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत नाही?
A] व्यक्त करणे
B] माहिती पुरवणे
C] विष देणारे
D] सांगणे
२२]
‘वाचाळ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द औळखा ?
A] बोलघेवडा B] अबोल
C] स्वच्छ D] मंद
२३]
‘परिमाण’ या शब्दाचा अर्थ सांगा ?
A] माप B]
दशांश
C] हवामान D] रुपांतर
२४]
‘ विकासला टोपी शोबते’ या वाक्यातील कर्ता औळखा ?
A] टोपी B]
विकास
C] शोभा C]
यापैकी नाही
२५]
आख्यात म्हणजे .............
A] अतिशय प्रसिद्ध B] क्रियापदाचा अर्थ
C] क्रियापद D] आख्यानक
२६]
पर-सवर्ण शब्द लिहिण्याची सवलत फक्त ........शब्दापुर्ती मर्यादित असते.
A] देशी B] तदभाव
C] बोलीभाषेत D] तत्सम
२७]
पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यव औळखा... ‘ समीर सामानानिशी गावाला निघाला’
A ] समीर B] समान
C] निशी D]
गावाला
२८]
खालील वाक्यातील काल औळखा,
‘मी लहानपणी लवकर उठत असे’
A] रिती भूतकाळ B] अपूर्ण भूतकाळ
C] पूर्ण भूतकाळ C] पूर्ण वर्तमानकाळ
२९]
‘राजहंस’ या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
A] राजहंस
B] राजहंसी
C] राजहंसिका
D]राजहंसिनी
३०
‘तळे’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा ?
A] तळं B] तळया
C] तळ D] तळी
३१]
‘तारू’ या शब्दाचे विभक्ती प्रत्यय लावण्यापुर्वीचे सामान्यरूप कोणते?
A] तारू B] तारूस
C] तारवा D] तारवास
३२]
‘ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची
विभक्ती ओळखा?
A] तृतीय B]
व्दितीय
C] चतुर्थी D] षष्ठी
३३]
‘जगी सर्वसुखी असा कोण आहे,’ हे वाक्य विधानार्थी करा.
A]
या जगात बरेच लोक सुखी आहे.
B]
जगात सुखी सर्व कोणी आहे काय?
C]
जगात सर्व सुखी असा कोणी नाही.
D]
सर्व सुखी जगात सापडणे कठीण नाही.
३४]
‘जर परीक्षा वेळेवर झाली तर निकाल वेळेवर लागेल’ दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.
A] विध्यार्थी B] प्रश्नार्थी
C] आज्ञार्थी D] संकेतार्थी
३५]
‘तो प्रसंग अत्यंत ह्र्दयद्रावक होता.’ हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे.
A]
भावकर्तरी प्रयोग
B] भावे प्रयोग
C]
कर्मणी प्रयोग
D] कर्म- भाव संकर प्रयोग
३६]
‘सत्यासत्य’ शब्दामधील समास कोणत्या प्रकारचा आहे .?
A]
व्दंद्व B] तत्पुरुष
C]
अव्ययीभाव D] बहुब्रही
३७]
खालील पैकी कोणते चिन्ह अर्धविराम आहे?
A] (-) B]
( ‘ ’ )
C] ( : ) D]
( ; )
३८]
‘वृध्द’ हा खालील पैकी कोणत्या प्रकारचा आहे?
A] तत्सम B]
तदभाव
C] देशी D] परभाषी
३९]
खालील दिलेल्या शब्दापैकी ‘तेलगु’ शब्द ओळखा.
A]
अनारस B ] कोशींबर
C]
डोसा D] बटाटा
४०]
‘क्षीर’ या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.
A] दुध B]
खराट
C] गंधक D] खीर
उत्तरे _______________________________________________
१]D २]D ३]
D ४] C ५] D
६]B ७]C ८] B ९]A १०] C
_____________________________________________________
११]C १२]A १३]D १४]B १५]C
६]C १७]D १८]A १९]C २०]D
_____________________________________________________
२१]C २२]B २३]A २४]A
२५]C २६]D २७]C २८]A २९]B ३०]D
_____________________________________________________
३१]C ३२]A ३३]C ३४]D ३५]D
३६]A ३७]D ३८] C ३९] A ४०]A
_____________________________________________________