saral seva bharti mahapariksha question paper police bharti Question 2021
https://policebhartimaha.blogspot.com/ |
१] सन. २०१९ या वर्षाचा श्रीमती. लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला?
A] शांता शेळके B]
उषा खन्ना
C] अनुराधा पौडवाल D]
शेर्या घोशाल
२] सन. २०१९ चा ‘श्री.दादासाहेब
फाळके पुरस्कार’ कोणाला देण्यात आला?
A] अमिता बच्चन B]
नाना पाटेकर .
C] अमीर खान D]
नसरूद्दीन
३] सन. २०१९ चा शांततेसाठी ‘नोबेल’
पुरस्कार’ खालील पैकी कोणाला देण्यात आला?
A ] अबिय अहमद अली. B]
कैलास वर्गी
C] मलाल्ला D] अमत्ये सेन
४] सन. २०१९ चे अर्थशास्त्रचे
नोबेल पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित
करण्यात आले आहे ?
A] राकेश बानर्जी B] डॉ.
प्रवीण बानर्जी
C] अभिजित बानर्जी D] अमत्ये सेन
५] खालील पैकी कोणती जोडी
योग्य रित्या जुळत नाही?
A]१ एप्रिल- जागतिक आरोग्य दिन
B] १२एप्रिल – जागतिक सुरक्षित मात्रत्व
दिवस
C]
१८एप्रिल –जागतिक वारसा दिन
D] २२ एप्रिल- वसुंधरा दिन
६] ३ जुलै २०१९ रोजी
रत्नागिरी जिल्हातील चिपळूण तालुक्यातील............. हे धरण फुटले आहे.
A] तिवरे धरण B] भेंदवाडी धरण
C] नीरा-देवधर धरण D] सावित्री
धरण
७] वाटरग्रीड प्रकल्पा द्वारे
मराठवाड्यातील मोठी धरणे बंद पाईपव्दारे जोड्याण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची
व्यवहार्यता तपासणीसाठी कोणती समिती स्थापन करण्यात अली होती.
A]
बबनराव लोनीर समिती
B] डॉ. वाकोडे समिती
C] डॉ. विजय केळकर समिती
D] डॉ. अविनाश सुर्वे समिती
८] भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण आहे?
A] मिताली राज B] राणी रामपाल
C]
गुर्जीत कौर D] धुती चंद
९] ६ मार्च २०१९ रोजी खालील
पैकी कोणत्या विद्यापीठाचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ असे
ठेवण्यात आले आहे?
A] सोलापूर विद्यापीठ
B] उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठ
C] नागपूर विद्यापीठ
D]अमरावती विद्यापीठ
१०] भारतातील सर्वात मोठी ‘भारतीय
स्टेट बँकेचे अध्यक्ष कोण आहेत?
A] रविश कुमार B] रजनीश कुमार
C] उर्जित पटेल D] रघुराम राजन
११] सन. २०२१ हि
भारताची जनगणना हि प्रथमच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.
तर यात महाराष्ट्रच्या जनगणना संचालक कोण आहेत.
A] रश्मी झगडे B] डॉ. विरल आचार्य
C] डॉ. कमाल पटेल D] रघुराम राजन
१२] महाराष्ट्रात कोठे
क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? .
A] कोरडी [ औरंगाबाद ]
B] पैठण [ औरंगाबाद]
C] पंचवटी [नाशिक]
D] सीताबर्डी [ नागपूर]
१३] हळदीची सर्वात मोठी
बाजार पेठ या ठिकाणी आहे?
A] सांगली B] सातारा
C] कोल्हापूर D]
रत्नागिरी
१४] सर्वात जास्त उपमुख्यमंत्रीपद
आसल्याले राज्ये कोणते?
A] मध्यप्रदेश B ]
कर्नाटक
C] आंध्रप्रदेश D]राज्यस्थान
१५] सन. २०१९ चा ‘रेमन
मगेसेस’ पुरस्कार भारतीय कोणत्या पत्रकारास देण्यात आला?
A] पी.साईनाथ B]रविशाकुमार पांडे
C] अरुण शौरी D] राजीव चतुर्वेदी
१६] २१ ऑक्टोबर २०१९ रोजी
निर्माण होणारी कितवी विधानसभा आहे?
A] १३ वी B]१४वी
C] १५वी D]
या पैकी नाही
१७] देशात सर्वात जास्त
विमान तळे असणारे राज्ये कोणते?
A] गुजरात B] महाराष्ट्र
C] दिल्ली D]
उतरप्रदेश
१८] जम्मू-काश्मीरला विशेष
राज्याचा दर्जा दिलेले ‘भारतीय संविधानातील कलम ३७०’केंद्र सरकारनी कधी काढले?
A] ५ आगष्ट
२०१९
B] ६ आगष्ट २०१९
B] ६ आगष्ट २०१९
C] १५ आगष्ट २०१९
C] ७ आगष्ट २०१९
C] ७ आगष्ट २०१९
१९] बँक ऑफ महाराष्ट्र
या बँकची मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
A] मुंबई B]
नागपूर
C]पुणे D]नाशिक
२०] ‘मन मे है विश्वास’ या
पुस्तकाचे लेखक कोण?
A] कांदे पाटील B]
मीरा बोरवणकर
C] हिमा दास D]नांगरे
पाटील
२१] राष्ट्रीय सुरक्षा व
रणनीतीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती?
A] नॅशनल डिफेन्स कॉलेज,न्यू.दिल्ली
B] नॅशनल डिफेन्स अँकॅडमी,खडकवासला पुणे
C]राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज,देहराडून
D] इंडियन मिलिटरी अँकॅडमी,देहराडून
D] इंडियन मिलिटरी अँकॅडमी,देहराडून
२२] ए.आर.टी. हि उपचार पध्दती कोणत्या रोगावर वापरली जाते?
A] एडस B]
कुष्ठरोग
C]क्षयरोग D]
कॅन्सर
२३] सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे?
A] गुरु B]
शुक्र
C] शनी D]
बुध
२४] निवडणूक आयोगा साठी
कोणते कलम लागू आहे?
A]कलम ३७० B] कलम
४२०
C] कलम ३२४ D] कलम ३७६
२५] श्री.देवेंद्र फडणवीस हे
महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री आहेत.
A] 19 वे B] १८ वे
C] १७ वे D]
या पैकी नाही
26] पट्टे बापूराव या टोपण नावाने लावण्या लिहणारे
पहिले कवी
कोण
A] होनाजी शिलारखाने
B] श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी
C] अंनत फंदी
D]
मोरोपंत रामचंद्र पराडकर
२७]
खालील पैकी चुकीची जोडी असणारी पर्याय क्रमांक लिहा
A]अभंग गाथा – संत तुकाराम
` B] दास बोध
– संत रामदास
C] भागवत – संत
नामदेव
D] भावार्थदीपिका – संत ज्ञानेश्वर
२८]
‘छावा’ या ग्रंथाचे लेखक कोण ?
A] शिवाजी सावंत
B] बाबा साहेब पुरंदरे
C] रणजीत देसाई
D] जयवंत दळवी
२९]
‘प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरवलेली असते’
दिलेल्या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा
A] हत्ती गेला नि शेपूट राहिले
B] पालथ्या घड्यावर पाणी
C] तेरड्याचा
रंग तीन दिवस
D]सरड्याची घाव कुपापर्यंत
३०]
‘टेंगा निरवणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थाची म्हण
ओळखा
A] तोरा दाखवणे
B] मान ताठ ठेवणे
B] मान ताठ ठेवणे
C] छाती फुगवणे
D] नाक मुरडणे
D] नाक मुरडणे
३१]
‘मुक्ताफळे’ या अलंकारिक शब्दा चा अचूक
अर्थाचा पर्याय निवडा
A] महत्वाचे बोलणे
B] वेडेवाकडे बोलणे
B] वेडेवाकडे बोलणे
C] मूल्यवान
बोलणे
D] सुचवणे
D] सुचवणे
३२]
‘ज्याला कोणीही शत्रू नाही असा’ या शब्द शमुहाबदल
योग्य असणारा एक शब्द ओळखा
A] अजात शत्रू B] जगन्मित्र
C] प्रेमळ D] सर्वप्रिय
३३]
‘सुगम’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा
क्रमांक लिहा
A] दुर्लभ B] दुर्बोध
C] दुर्गम D] अगम्य
३४]
‘अग्रज’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा
A] दुय्यम B] अनुज
C] अनुजा D] गौण
३५]
‘क्षोभ’ या शब्दाचा समानार्थी शब्दाचा योग्य
पर्याय निवडा
A] तम B] तमा
C] लोप D] क्रोध
३६]
‘वारू’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा
A] वावटळ B] वादळ
C] वारा D] घोडा
३७]
धाकट्या भावाला पत्र लिहिताना कोणता मायना वापरतात
A] श्रीयुत B] चिरंजीव
C] प्रियमित्र
D] लाडका
३८]
खालील पैकी केवल वाक्य कोणते
A] आम्हला पैसा हवा पण तो कष्टाने मिळालेला हवा B] आम्हाला कष्टाने मिळवलेला पैसा हवा
C] आम्हाला पैसा
मिळावा म्हणून कष्ट करतो
D] कष्ट केल्याखेरीज पैसा मिळत नाही
३९]
‘फुलांचे जीवन चिरकाल टिकणारे नसते’ या वाक्याचे
रुपांतर होकारार्थी मध्ये करा...
A] फुलांचे जीवन क्षण भंगुर असते
B]काही फुले चिरकाल टिकणारे असतात
C] फुलांचे जीवन
शास्वत असते
D] फुलांचे जीवन दीर्घायू असते
४०]
खालील पैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणते
A] आई मला शिकवते
B] आई जेवण करते
B] आई जेवण करते
C] आईने ताईला
मारले
D] आईने भाजी आणली
D] आईने भाजी आणली
४१]
‘तो प्रसंग अत्यंत हृद्य द्रावक होता’ वाक्याचा प्रयोग ओळखा
A] सकर्मक कर्तरी
B] कर्मणी
B] कर्मणी
C] भावे
D] अकर्मक कर्तरी
D] अकर्मक कर्तरी
४२] खालील पैकी वाक्यात असणाऱ्या विभक्तीची संख्या सांगा
* मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो
A] एक B] दोन
C] तीन D] चार
४३]
बाबनी विमानाने प्रवास केला अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा
A] अधिकरण B] करण
C] संप्रदान D] अपदान
४४]
‘पाऊस’ या शब्दाचे सामान्यरूप कोणते
A] पावसा B] पाऊस
C] पावसाचा D]पावसाळा
C] पावसाचा D]पावसाळा
४५]
‘मुख्यमंत्री नुकतेच विदर्भाच्या दौऱ्या वरून आलेले आहेत’ या वाक्याचा काळ ओळखा
A] पूर्ण भूतकाळ
B] अपूर्ण भूतकाळ
B] अपूर्ण भूतकाळ
C] पूर्ण वर्तमानकाळ
D] साधावर्तमान काळ
D] साधावर्तमान काळ
४६]
मंदाचे काका म्हणजे जमदग्नी आहते अधोरेखित शब्दाची जात ओळखा
A] समान्यनाम
B] विशेषनाम
B] विशेषनाम
C] गुणविशेषण
D]नामसाधित विशेषण
D]नामसाधित विशेषण
४७]
तू वर बग या ठळक शब्दाची जात ओळखा
A]शब्दयोगी अव्यय
B] क्रियाविशेषण
B] क्रियाविशेषण
C] उभयान्वयी
अव्यय
D] नाम
D] नाम
४८]
प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी झटले पाहिजे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा
A] संकेतार्थ B] आज्ञार्थ
C] विध्यर्थ D] स्वार्थ
४९] खालील पैकी नामसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते
A] आकर्षण खेळणी
B] तिची खेळणी
B] तिची खेळणी
C] लाडकी खेळणी
D] मोडकी खेळणी
D] मोडकी खेळणी
५०]
मडके या शब्दाचे अनेक वचन कोणते
A] मडके B] मडकी
C] मडक D] मडक्या
51] ‘ज्योतीने ज्योत
लावा एक निरक्षर साक्षर करा’ हे तेजस्वी उदगार कोणत्या
समाजसुधारकाचे आहेत?
A] धो,के,कर्वे
B] डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B] डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C]महात्म फुले
D]गो.ग.आगरकर
D]गो.ग.आगरकर
५२] ‘आम्हाला कोणाची भिक
नको,झगडून हक्क हवेत’ हे तेजस्वी उदगार कोणत्या समाजसुधारकाचे आहेत?
A] लोकमान्य टिळक
B] डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B] डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C] महात्म फुले
D] महात्मा गांधी
D] महात्मा गांधी
५३] स्त्रीयाच्या उद्धाराचे
कार्य निःस्वार्थपणे करणारे समाजसेवक तयार करण्यासाठी महर्षी धोंडो कर्वे
यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली.
A] समता संघ B] निष्काम कर्मठ
C] समता कर्मठ D]
वरील सर्व
५४] लोकमान्य टिळक यांच्याशी मतभेद झाल्या नंतर इ.स.
१८८८ मध्ये आगरकरांनी कोणते साप्ताहिक सुरु केले?
A] मूकनायक B] मराठा
C] सुधारक D] केशरी
५५] शाहू महाराजांनी ‘उदोजी
विद्यार्धी वस्तीग्रह’ कोठे सुरु केले.
A] कोल्हापूर B]
पुणे
C] सातारा D] नाशिक
C] सातारा D] नाशिक
Q.56] Which of
the following noun is NOT
proper noun
proper noun
A. Ram B. Yusuf
C. Himalaya D. River
Q.57] “Kindness” is a …………Noun.
A. Proper Noun B. Abstract Noun
C. Collective Noun D. Pronoun
Q 58] What is the plural form of the noun ‘sheep’
A. shives B. Sheeps
C. Sheep D. shelves
Q. 59] What is the singular form of ‘lice’
Q. 59] What is the singular form of ‘lice’
A. mouce B. louse
C. louses D. pouch
Q.60] Pick out
the odd one
A. Woman-Women B. Child-Children
C. Ox-Oxen D. Tooth-Tooths
Q.61] Choose
the plural form of the word
“Brother-in-law”
“Brother-in-law”
A. Brother-in-law B. Brothers-in-law
C. Brother-on-laws D. Brother & Law
Q.62] Choose the correct plural form of the word
“Story”
“Story”
A] Storys B]
Stories
C] Story’s D] Storyes
Q.63] Find the correct feminine of “Fox”
A] Vixen B] Foxen
C] She fox D] Foxes
Q.64] Correct
Feminine of ‘Author’ is…..
A] Writer B] Poetess
C] Authoress
D] None of these
Q.65] Pick out
the wrong match from the
following
following
A] Goose-Geese
B] Thorn –Thorns
B] Thorn –Thorns
C] Thesis-Thesises
D] Knife-knives
D] Knife-knives
Q.66 ] What is the feminine of the word ‘prince’
A] Prose B] Princess
C] King D] Poet
Q.67] Which of the following is the correct
singular of the word ‘Leaves’?
singular of the word ‘Leaves’?
A] Loaf B leap
C] Leaf D] Love
Q.68] How many
vowels are there in English?
A] 24 B] 05
C] 20
D] 44
Q.69] There are ………..phonemes in English.
A] 24 B] 05
C] 20 D] 44
Q.70] Which is
the opposite of the word ‘come’
A came B]
go
C] goes D] went
७१]
भारतात दरवर्षी ..........महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला?
A] डिसेंबर B] सप्टेंबर
C] जून D] आगष्ट
७२]खालील
पैकी कोणती सोशल नेटवर्किंग साईट नाही?
A] विंक B] गुगल प्लस
C] लिंक्डइन D] फेसबुक
73] भारतीय पहिली महिला बँक स्थापना कोणत्या वर्षाच्या
अर्थसंकल्पात करण्यात आली?
अर्थसंकल्पात करण्यात आली?
A] २०१०-११ B]२०१२-१३
C]२०१३-१४ D] २०१५-१६
७४]
अर्जुन पुरस्कार, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ...........संस्थापित झाला.
A] १९५१ B]१९६१
C]१९७४ D]१९७८
७५]
बुद्धीबळ खेळाच्या स्पर्धेत काही खेळांडूनी भाग घेतला होता त्या स्पर्धेत प्रत्येक
खेळाडूंनी इतर ख्लेलांडूनशि एकदा सामना खेळला तेव्हा एकूण सामने २८ झाल्यास किती
खेळांडूनि त्या स्पर्धेत भाग घेतला होता
A] 8 B] 9
C] 7 D] 14
76]
53*8 या संख्येस ६ ने निशेष बह्ग जातो तर * च्या
जागी खालील पैकी कोणता अंक असेल
जागी खालील पैकी कोणता अंक असेल
A] 3 B] 4
C] 2 D] 1
७७]
इयत्ता ७ वी मध्ये जितके विध्यार्थी होते तितकेच रुपये विध्यार्थ्याने वर्गणी दिली त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी
आपले ९१ रुपये घालून एकूण२११६ रुपये अंध कल्याण निधी साठी
मुख्याध्यापकांकडे जमा केले
तर प्रत्येक विध्यार्थ्याने किती रुपये वर्गणी
दिली आहे.
A] ४४ रुपये B] ४५ रुपये
C] ४६ रुपये D] ५४ रुपये
७८]
एका संख्येची ५ पट व ९ पट यातील फरक १४४ आहे तर ती संख्या कोणती
A] ३२ B]७२
C] ३६ D] १०८
७९]
क्रमश २१ पासून ५० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सांख्याची बेरीज किती ?
A]११३० B] १०६५
C] १७७५ D] २१३०
८०]
एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी १५ वर्ष त्या पैकी १५ मुलांच्य वयाची
सरासरी १२ वर्ष आहे व उरलेल्या मुलांच्या सरासरी १६ वर्ष तर त्या वर्गात एकूण मुले
किती
A] ६० B] ४५
C] ४० D] ५०
८१]
दोन संख्याचा गुणाकार २१६० व मसावी १२ आहे तर त्या संख्यांची बेरीज किती
A] ३८ B] २४
C]१११ D]९६
८२]
ताशी ६० किमी वेगाने जाणारी २२० मी लांबीची आगगाडी एक पूल ३६सेकंदात पार करते तर त्या पुलाची
लांबी किती
A] 380मी B]
२८० मी
C] ६०० मी D] ३५० मी
८३]
एका परीक्षेत २५% विध्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले २०% विध्यार्थी गणितात
अनुत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात १५% विध्यार्थी अनुत्तीर्ण तर त्या परीक्षेत किती
विध्यार्थी उत्तीर्ण झाले
A]३०% B] ५०%
C] ७०% D] ६०%
८४]
एक संख्या २०% नी वाढवल्यास १८० होते तर ती संख्या कोणती
A] १६० B]
१४०
C] २१६ D] १५०
८५]
एक रेडीओ संच ६०० रुपयास विकल्याने २०% तोटा झाला तर त्या रेडीओ,ची खरेदी किमत किती
A] ७५० B]
७२०
C] ८०० D] ७००
८६]
१० वर्षा पूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर १:५होते परंतु ५ वर्षा नंतर
त्याचे वयाचे गुणोत्तर १:२ होईल तर त्याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती
A] १:३ B]
३:७
C] ३:१ D] ७:३
८७]
१८ मजूर रोज १२ तास काम करून एक काम ३० दिवसात संपवितात तेच काम २० मजुरांना ३६
दिवसात संपवयाचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल
A]१० B]
९
C] ८ D] ७
८८]
शामरावांनी १००० रु भाडवल ३ वर्ष व राम रावांनी ८००० रु २ वर्षा साठी एका
व्यवहारात गुंतविले जर शामरावांनी ३००० रु नफा मिळवला तर रामरावांच्या वाटा किती
A]८०० रु B] २४००
रु
C] १६०० रु
D] ३२०० रु
८९]
८८ से.मी परीघ असलेल्या वर्तुळाच्या व्यासाएवढी बाजू घेऊन काढलेल्या चौरसाचे
क्षेत्रफळ किती
A] ६१६ B]
७८४
C] १९६ D] ३२४
९०]
एका आयताची लांबी रुंदीच्या तीनपट असून त्याची परिमिती ६४ सेमी आहे तर त्या आयताची
रुंदी किती
A] १६ B] ८
C] ४ D] ६
९१]
पाण्याच्या एका टाकीची लांबी ६ मी रुंदी ५ मी उंची ४ मी आहे त्यामध्ये ३ मी उंची
पर्यंत पाणी भरले आहे तर ती टाकी पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी आणखी किती घमी पाणी
भरावे लागेल
A] ३० B] ६०
C] ९० D] १२०
९२]
५.७३ तास हे तास मिनटे व सेकंदात कसे लिहाल
A] ५ तास ४२ मी १८ से
B] ५ तास ७ मी ३ से
B] ५ तास ७ मी ३ से
C] ५ तास ४३ मी
४८ से
D] ५ तास ४२ मी ४८ से
D] ५ तास ४२ मी ४८ से
.
९३]
सव्वा दहा वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती
A] १५० B]
१५७.५
C] १४० D]१४२.५
९४]
१५० पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास २ हा अंक किती वेळा वापरावा लागेल
A] २५ B]
३०
C] ३५ D] ३२
९५]
१० रु २० रु ५० रु व १०० रुपयांच्या समान नोटा घेतल्या ९००० रुपयास प्रत्येक प्रकारच्या किती
नोटा मिळतील
A] ५० B] ५००
C] ६० D] ६००
९६]
५० रुपयांच्या नोटाच्या पुडक्यात अनुक्रमे ३२१९९२ पासून ३२२०२५ पर्यंत क्रमांक आहेत तर पुडक्यातील
एकूण रक्कम किती
A] 3400
B] 1650
C] 1700 D] 1750
९७]
१,२,३,४, हे अंक प्रत्येक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्याच्या
बेरजेला ६ ने भागल्यास उत्तर काय येईल
A] २२२२० B] १११०
C] ६६६६ D] १७५०
98] A,C,F,J,O,?
A] S B] U
C] V D] T
99] माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर तुझी आई
माझी कोण
माझी कोण
A] आत्या B] मावशी
C] मामी D] काकी
१००]
१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याचा निर्मिती झाली तर त्या दिवशी कोणता वार असेल
A] रविवार B] शुक्रवार
C] शनिवार D]
बुधवार .