Portal-Police-Bharti-2020-Question-Paper महापरीक्षा-पोलीस-भरती-पेपर-प्रश्नपत्रिका
पोर्टल-महाराष्ट्र-पोलीस-भरती-प्रश्नपत्रिका
.................................................................... _______________________________________
https://policebhartimaha.blogspot.com/ |
१] तिने केवळ भावास तिचे मत
सांगितले: विभक्ती ओळखा?
१]
चतुर्थी २] सप्तमी
३]
द्वतीया ४] तृतीया
२] खालील पैकी कोणता विभक्ती प्रत्यय
फक्त एकाच विभक्ती येतो.
१]
ते २] ला
३]
स ४] त
३] तुम्ही आत यावे.
१]
अकर्मक कर्तरी २] कर्मणी
३] अकर्मक भावे
४] सकर्मक भावे
४] 'तुमचे उपकार मी कसे विसरेन' या
वाक्याचा बदल विधानार्थी वाक्य करा.
१]
तुमचे उपकार मी विसरेन असे नाही
२]मी तुमच्या
उपकाराची परत फेड करेन
३]
मी तुमच्याशी कृतज्ञ बनणार नाही
४] तुमचे
उपकार मी मुळीच विसरणार नाही.
५] खालील पैकी मिश्र वाक्य कोणते?
१]
मी निघताच त्याचा फोन आला
२]
मी निघालो तेव्हा त्याचा फोन आला
३]
मी निघलो आणि त्याचा फोन आला
४]
त्याचा फोन आला पण मी निघालो
६] धाकट्या बहिणीस पत्र लिहिताना
कोणता मायना वापराल.
१]
लाडकी २] चिमुरडी
३]
चिरंजीव ४] छकुली
७] सामिरण या शब्दाचा समानार्थी शब्द
निवडा.
१]
वीज २] सूर्य
३]
वरा ४] युद्ध
८] खालील पैकी समानार्थी नसलेला शब्द
कोणता
१]
कुशल २] प्रख्यात
३]
निष्णात ४] तरबेज
९] जुना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
कोणता
१]
पुराना २] नवा
३]
राठ ४] तरबेज
१०] कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी
शब्द कोणता
१]
नाजूक २] उन
३]
सोवळे ४] राठ
११] ऐच्छिक शब्दाला कोणता उपसर्ग
जोडल्यावर नंतर त्त्याचा विरुद्ध शब्द कोणता?
१]
अन् २] बे
३]
गैर ४] नीर
१२] आधुनिक विचारांचा दृष्टीकोन
असणारा या शब्द समुहाबद्ल योग्य असणारा एक शब्द कोणता?
१]
पुरोगामी २] प्रतिगामी
३]
अधोगामी ४] उध्व्रगामी
१३] ज्याला सीमा नाही असा या शब्द
समुहा बद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखा?
१]
अनंत २] असीमा
३]
अमाप ४] अक्षय
१४] मुक्ता फळे या आलंकारिक शब्दाचा
अचूक अर्थाचा पर्याय क्रमांक लिहा?
१]
महत्वाचे बोलणे २] वेडेवाकडे
बोलणे
३]
मूल्यवान बोलणे ४] सुचवणे
१५] कुरूप व कजार बायकोला .......म्हणतात.
१]
पूतनामावशी २] त्राटिका
३]
हिडींबा ४]
शूर्पणखा
१६] कर्तृत्वशून्य मनुष्याला ......म्हणतात.
१]
द्ळूबाई २] मेषपात्र
३]
रडतराव ४] दिवटा
१७] पंक्ती प्रचंड या अलंकारिक
शब्दाचा अचूक अर्थाचा पार्याय क्रमांक शोधा?
१]
प्रपंचाशी दिवा २] पंगतीमधील
प्रपंच
३]
पक्षपाती पणा ४] संसाराची सीमा
१८] 'कुंभाड रचणे' वाक्यप्रचाराचा अर्थ
निवडा.
१]
भांडण करणे
२] एखाद्याबद्दल संशय
घेणे
३]
दुसर्यावर खोटे आरोप करणे
४] कट
करणे
१९] खालील चुकीचा अर्थ असलेल्या
वाक्यप्रचार ओळखा
१]
डोळ्यात खुपणे – परोत्कर्ष सशन करणे
२]
डोळ्यावर कातडे ओढणे – जाणीव पूर्वक दुर्लक्ष करणे
३]
डोळ्यात प्राण आणणे – मृत्यू पंथाला लागणे
४]
डोळे फिरणे – बेशुद्ध पडणे
२०] 'बाका' प्रसंग आलाच तर डगमगु नये उभयान्वयी
अव्ययाचा प्रकार ओळखा?
१]
न्यूनत्व बोधक २] संकेतबोधक
३]
विकल्प बोधक ४] परिणाम बोधक
२१] सर्वत्र अंधार पसरला होता अधोरेखित
केल्या शब्दाची जात ओळखा?
१]
शब्दयोगी अव्यय
२] क्रीयाविशेषण अव्यय
३]
केवलप्रयोगी अव्यय
४] अभयान्वी अव्यय
२२] खालील पैकी कोणत्या वाक्यात धातू
साधित विशेषण वापरले आहे
१]
त्याची फसवेगिरी उघडकीस आली
२]
तो फसविताना पकडला गेला
३]
तो चक्क फसवीत होता
४]
त्या फसव्या वाटा आहेत बर
२३] जागी सर्व सुखी असा कोण आहे ? काळ ओळखा?
१]
अपूर्ण भूतकाळ
२] साधाभूतकाळ
३]
पूर्ण वर्तमानकाळ
४] साधा वर्तमान काळ
२४] खालील पैकी पूर्ण भविष्यकाळातील
वाक्य कोणते?
१]
त्यांनी एव्हरेस्ट शिखर गाठले
२] मी
माझ्या गावी जात असेन
३]
तो पत्रके वाटत जाईल
४] काळजी घेतल्यास
बऱ्याच अडचणी दूर होतात
२५] 'हिंमत' या शब्दाचा सामन्य रूपाचा
योग्य पर्याय निवडा
१]
हिंमत २] हिंमती
३]
हिंमत्या ४] हिमती
२६] त्याची देवळात चप्पल
चोरीला गेली अधोरेखित या शब्दाचे सामान्यरूप कोणते
१]
चप्पल २] चप्पला
३]
चप्पलने ४] चपला
२७] मराठी नवकाव्याचे जनक कोनला
म्हणतात
१]
बा.सी मर्ढेकर २] कुसुमाग्रज
३]
माधव जुलियन ४] केशवसुत
२८] 'सिंह' या शब्दातील अनुस्वराचा
उच्चर ज्या शब्दातील अनुस्वरासमान होतो त्या शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा
१]
पतंग २]वंदन
३] श्रीखंड ४] संशय
२९] अ किवा आ पुढे ए किंवा ऐ आल्यास
त्या दोहोबद्द्ल ऐ होतो या संधीच्या नियमानुसार योग्य पर्याय निवडा
१]
रमेश २] दिनेश
३] विशेष ४] सदैव
३०] खालील पैकी पुर्वस्वरूप संधीचे उदाहरण
कोणते
१]
एकेक २] चटणीत
३] यतोय ४] नमुजे
______________________________________
उत्तरे
.................................................................
1= 1 2=4 3=3 4=4 5=2 6=3 7=3 8=2 9=2 10=4
........................................................................................
11=1 12=1 13=2 14=3 15=3 16= 3 17=4 18=2 19=4
20=2
........................................................................................
21=2 22=4 23=2 24=1 25=4
26=4 27 =1 28=4
29= 4 30=2
..................................................................