महापरीक्षा पोर्टल प्रश्नपत्रिका पोलीस भरती-
महाराष्ट्र-पोलीस
-------------------------------------------------------------
https://policebhartimaha.blogspot.com/ |
1] TRANSFER-- RTRANSF-- FRTRTAN-- NFRTR- ……………
1] RNFR 2] RFRT
3] RNFRT 4] FRTNR
2] अथर्ववेद-सामवेद-आयुर्वेद-ॠग्वेद.....
विसंगत घटक औळखा?
१]
अथर्ववेद २] सामवेद
३] आयुर्वेद ४] ॠग्वेद
३] DSF: HWJ: : MHK : ?:
1] MIL 2] QLO
3] PQO 4] OJM
4] एका सांकेतिक MAKE हा शब्द FLBN असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत SURE हा शब्द कसा लिहिला जाईल?
१] FSVT 2] GSLM
3] TPXN 4] FATV
5] जर PHYSICS= 49 GO= 4 GARDEN= 36 तर MOBLE= ?
1] 36 2] 38
3] 49 4] 144
6] एका सांकेतिक भाषेत RAMESH IS SMARAT हे शब्द 765 असा लिहले जाते, 978 म्हणजे SMARAT AND BEAUTIFUL, तसेच 862 म्हणजे ROSE IS
BEAUTIFUL तर त्या भाषेत BEAUTIFUL साठी कोणता अंक वापरला आहे?
१] 8 2] 6
3] 9 4] 2
7] पाण्याला निळे म्हटले, निळ्याला काळे म्हटले,काळ्याला लाल म्हटले, लालला पिवळे
म्हटले. पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढर्याला जांभळे
म्हटले तर दुधाचा रंग कोणता ?
१] हिरवा २] पांढरा
३] पिवळा ४] जांभळा
8] 134, 166 , 200, 236, ? ,
1] 238 2] 274
2] 276 4] 275
9] 49: 513 : : 64: ? :
1] 730 2] 512
3] 729 4] 1001
10] उद्यापासून पाचदिवसानंतर शनिवार आहे, आज ४ तारीख
तर परवा किती तारीख होती व वर कोणता होता.
१] २, शुक्रवार २] ३, शनिवार
३] २, रविवार ४] २,गुरुवार
11] सुनील उत्तरे कडे तोंड करून उभा आहे,उत्तरेस तो सरळ 9 km चालत गेला,उजवीकडे
वळून तेथून त्याने 4 km अंतर कापले,पुन्हा तेथून उजवीकडे वळून त्याने 15 km अंतर कापले,पुन्हा
एकदा उजवीकडे वळून 12 km अंतर कापले.तर आता तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?
१] 6 km २] 8 km
३] 10 km ४] 17 km
12] रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या दुपट्टी पेक्षा 2 ने जास्त आहे.कल्पनाचे वय रमेशच्या
वयापेक्षा 5 ने जास्त आहे.कल्पनाचे वय 5 वर्षानंतर 30 वर्ष होईल. तर सुरेशचे आजचे
वय किती?
१] 9 २] 10
३] 25 ४] 22
13] एका ठिकाणी काही चारचाकी व काही तीन चाकी वाहने उभी आहेत.प्रत्येक वाहनासोबत
2 माणसे आहेत,सर्व वाहनाच्या चाकाची एकूण संख्या 83 असून मानसंची संख्या 46 आहे.तर
तीनचाकी व चारचाकी वाहने अनुक्रमे किती आहेत?
१] 9 -14 2] 14-9
3] 18 – 28 4] 20-18
14] एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे. तर खालील
पैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शवणारी नाही?
१] 36 २] 35
३] 40 ४] 128
15] एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत.प्रत्येक संघाने
दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण सामने किती होतील?
१] 179 2]
163
३] 173 ४] 153
16] जनावराच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी,30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित
बकऱ्या आहेत, त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर बकऱ्या किती?
१] 34 २] 12
३] 20 ४] 44
17] एका विद्यार्थाचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नांचे चूक येते तर 51
प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?
१] 17 २] 34
3] 48 ४] 30
18] सौरभचे घड्याळ दर तासांनी 5 सेकंदानी मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता
ते बरोबर लावले होते.बुधवारी दुपारी 3 वाजता ती कोणती वेळ दाखवे?
१] 3:03 2] 2:54
3] 3:54 4] 2:52
19] एका व्यापाऱ्याची दहा दिवसाची सरासरी विक्री 100 रुपये आहे.त्यापैकी
पहिल्या पाच दिवसाची सरासरी विक्री 120 रुपये असल्यास नंतरच्यापाच दिवसाची एकूण
विक्री किती रुपये असेल?
१] 80 २] 100
३] 400 ४]
160
20] एका दिवसात किती सेकंद असतात?
1] 68400 २] 85400
3] 86400 ४] 48500
21]जर तुम्हाला डॉक्टरने चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला
सांगितले तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल.
1] २ तास २] २, १/४ तास
३] १,१/२ तास ४] २,१/२ तास
22] मुलगी-बाई या सारख्या संबध दर्शवणारी योग्य पर्याय कोणता?
1] विद्यार्धी-शिक्षक २] प्रौढ-लहानमुल
३] काळा-पंधरा ४] अर्भक-लहान मुल
23] मुग्धा माधुरीपेक्षा लहान परंतु मेघानापेक्षा मोठी आहे. मानसी
माधुरीपेक्षा मोठी आहे. तर सर्वात लहान कोण?
१] मुग्धा २] माधुरी
३] मेघना ४] मानसी
24] आकाश हा अमृताचा पती आहे आणि आरतीचा भाऊ आहे. सुमेधा आरतीची आई आहे. तर
सुमेधा आणि अमृता मध्ये काय संबध आहे.
१] आई-मुलगी २] मावसबहीण
३] बहिण 4] सासू-सून
25] रमेशला 5 बहिणी व 3 भाऊ आहेत.चारू हा रमेशचा एक भाऊ आहे तर चारुला किती
भावंडे आहेत?
१]
8 2]7
3]9 ४] 10
26] एका सांकेतिक भाषेत DATE=20 आणि FADE=30 तर त्याच सांकेतिक भाषेत COAT= ?.
1] 50 2] 55
3] 60 4] 62
27] जर DA=3,JF=4 आणि PK=5 तर WT= ? .
1] 3 2] 6
3] 2 4] 1
28] वैशाली मानिश पेक्षा 9 दिवसांनी मोठी आहे.मनीषाचा जन्म शनिवारी झाल्यास वैशाली
कोणत्या वारी जन्मली?
1] शनिवार २] शुक्रवार
३] गुरुवार ४] सोमवार
29] वर्तुळ = गोल असा संबध दाखविणारा योग्य पर्याय निवडा-
1] त्रिकोण=आयात २] रेषा=किरण
3] चौरस= घन 4] बिंधू= पंचकोन
30] पृथ्वी सुर्याभावती प्रदक्षिणा घालते. हे विधान एक ...............
1] मत आहे 2] धारणा आहे
3] वस्तुस्थिती आहे ४] दृष्टीभ्रम
आहे.
______________________________________________________
video पाहण्यासाठी क्लिक करा 👇
उत्तरे ----------------------------------------------
1]-1 2]-3 3]-2 4]-1 5]-1
6]-1 7]-4 8]-2
9]-1 10]- 1
11]-3 12]-1 13]-4 14]-3 15]-4 16]-3 17]-1 18]-2 19]-1
20]-3
21]-3 22]-4 23]-3 24]-4 25]-1 26]-3 27]-1 28]-3
29]-3 30]-3
...........................................................................................................