Maharashtra Police Bharati Question Paper 2019
महाराष्ट्र-पोर्टल-महापारीक्षा-पोलीस-भरती-२०१९-प्रश्नपत्रिकां-उत्तरे
![]() |
https://policebhartimaha.blogspot.com |
१]खालील
क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून सर्वात लहान जिल्हा कोणता.
१] मुंबई शहर २] मुंबई उपनगर
३]ठाणे ४]
रायगड
२]
खालील पैकी सात बेटाचे शहर कोणते?
१] मुंबई २]
कोलकत्ता
३] मद्रास ४]
पणजी
३]
नागपूर हे शहर ----- नदीवर वसले आहे.
१] नाग २]
ईटाई
३] नर्मदा ४]
तवा
४] महाराष्ट्रचा राज्य पक्षी कोणता?
१] मैंना २]
भारद्वाज
३] हरियाल ४]
मोर
5]
महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?
१] मुंगुस २]
शेखरूखार
३] बिबट्या ४] पांढरावाघ
६]
भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते?
३] मध्यप्रदेश ४] राज्यस्थान
7]
भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते?
१] अरुणाचलप्रदेश २] गोवा
३] सिक्कीम ४]
नागालँड
८]
भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्ये कोणते?
१] अरुणाचलप्रदेश २] गोवा
३] सिक्कीम ४] नागालँड
९]
दामोदर हि ---- या नदीची उपनदी आहे.
१] गंगा २]
भ्रमपुत्रा
३] हुगळी ४]
तीस्था
१०]
पवन उर्जा निर्मितीच्या बाबतीत भारताचा----- क्रमांक लागतो.
१] दुसरा २]
तिसरा
३] चौथा ४] पाचवा
११]
आग्रा हे शहर ------- नदीवर आहे.
१] गंगा २]
यमुना
३] भागीरथी ४]
नर्मदा
१२]
केरळमधील अस्पृश्यासाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली?
१] शिवराम वलंगकर २] नारायण गुरु
३] राजगुरू ४]
स्वामी पेरियार
१३]
ब्रिटीश साम्राजावाद्यानी ------ या वर्षी भारतात दुष्काळसंहिता families code घोषित केले.
१] १९५७ २]
१८६१
३] १८७३ ४]
१८८३
१४]
‘जिना’ हाउस ऐतिहासिक वस्तू खालील पैकी कोठे आहे.
१] लाहोर २]
कराची
३] मुंबई ४]
अलाहाबाद
१५]
१८९१ साली ‘भाला’ हे वृतपत्र कोणी सुरु केले.
१] शी.म .परांजपे २] भास्कर भोपटकर
३] मुकुंद पाटील ४] कृष्णाजी भालेकर
१६]
१८७६ साली ‘हिंदू पाँट्रीएर’ हे वृतपत्र कोणी सुरु केले.
१]
अरविंद घोष २] लाल लजपतराय
३]
बिपिनचंद्र पाल ४] हरीचंद्र
१७]
‘निरत-ऊल-अखाबरी’हे फारशी भाषातील वृतपत्र कोणी सुरु केले.
१] दिनशा वाच्छा २] फिरोजशहा मेहता
३] राजाराम
मोहन रॉंय ४] महात्मा गांधी
१८]
प्रार्थना समाजाने समाज प्रबोधांसाठी ----- हे वृतपत्र
सुरु केले.
१] प्रार्थना समाचार २] सुबोध पत्रिका
३] दिग्दर्शन ४] प्रार्थना पत्रिका
१९]
पं.जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले?
१] १३ स. १९६२ २] २७ मे १९६४
३] १० जाने १९६६ ४] यापैकी नाही
२०]
भारतात वृतपत्राना स्वातंत्र देण्याच्या उदेशाने प्रेस कैन्सिल अँक्ट कोणत्या
वर्षी संमत करण्यात आला.
१] १९७६ २]
१९७७
३]
१९७८ ४] १९८०
२१]
बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली
३] स्वामी दयानंद ४] पं.मदन मोहन मालवीय
२२]
राज्य घटनेची तत्त्वज्ञान सांगणारी राजकीय कुंडली या शब्दात भारतीय राज्य घटनेचे
वर्णन कोणी केले.
१] नेहरू २]
कान्हैलाला मुन्शी
३] राजाजी ४]
म. गांधी
२३]
घटनेने आपले उगमस्थान कोणास मानले आहे.
१] घटनाकारना २]भारतीय जनतेला
३] समितीच्या अध्यक्षानां ४] यापैकी नाही
२४]
२२ भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या परीशिष्ठात केलेला आहे.
१] पहिल्या २]
पाचव्या
३] सातव्या ४]
आठव्या
२५]
आर्थिक आणि बनिशी संबधीत कलम कोणती आहे.
१] कलम ३५२ २]
कलम ३५६
३] कलम ३६० ३]
कलम ३७०
२६]घटनादुरुस्थीशी
संबधित कलम कोणते आहे.
१] कलम ३६८ २] कलम ३७१
३] कलम ३७० ४]
कलम ३४३
२७]
केंद्रीय कायदे मंडळात कोणाचा समावेश करता येणार नाही.
१] राष्ट्रपती २] लोकसभा
३] राज्यसभा ४]
विधान परिषद
२८]
राष्ट्रपतींना खलिअल पैकी कोणत्या पद्धतीने पदच्युती करत येऊ शकते.
१] समसंसदेच्या सध्या बहुमताने
२] लोकसभेच्या बहुमताने
३]
महाभियोगाव्दारे
४] या
पेक्षा वेगळे उत्तर
२९] महाभियोगाची तरतूद खालील पैकी कोणत्या
कलमानुसार करण्यात आली आहे.
१] कलम
६१ २]
कलम ६२
३] कलम
143 ४] कलम ३६८
३०] इ.स. १८४४ साली ब्राम्हो समाजाचे नेतृत्व
कोणत्या समाजसुधारकाकडे होते.
१]
राजाराम मोहनरॉय २] देवेंद्रनाथ टागोर
२]
केशवचंद्र सेन ४] रवींद्रनाथ टागोर
31] लाहोर येथे दयानंद अग्लोवैदिक कॉलेजची
स्थापना केली
१]
लाला फहरदयाल २] लाला लजपतराय
३]
लाला हंसराज ४] स्वामी
श्रद्धानाद
३२] १८९७ इस साली बंगालमध्ये रामकृष्ण मिशन या
धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली.
१]
रामकृष्ण परमहंस २] अरविंद घोष
३]
स्वामी विवेकानंद ४] या पैकी नाही
३३] न्या. रानडे यांनी खालील पैकी कोणत्या सभेच्या स्थापनेत पुढकार घेतला होता
१]
विधवा विवाजोत मंडळ २] सामाजिक परिषद
३] सार्वजनिक
सभा ४] औधोगिक परिषद
३४] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील पैकी
कोणत्या संस्थेच्या अथवा संस्थांच्या संस्थेच्या श्रेय द्यवयास हवे
१]
बहिष्कृत हितकारी सभा
२] बहिष्कृत समाज
सेवा समिती
३]शेड्यूल फस्ट
४] पिपल्स एज्युकेशन सोसायटी
३५] अशोक मेहता समितीने ....... या घटकास गौण
स्थान दिले
१]
ग्रामपंचायत २] पंचायत समिती
३]
जिल्हा परिषद ४] या पैकी नाही
३६] ग्रामसभेत खालील पैकी कोणाचा समावेश होतो
१] पौढ
स्त्रिया
२] पौढ परुष
३] १८
वर्षा संबधित गावातील सर्व नागरिक
४] या
पैकी नाही
३७] न्याय पंचायतचे निधारित करण्याचा अधिकार कोणास
आहे
१]
तहसीलदार २] जिल्हाधिकारी
३] विभागीय अधिकारी ४] राज्यशासन
३८] जिल्हा परिषदचा सेविका कोण
१]गटविकास
अधिकरी
२] मुख्य कार्यकारी अधिकारी
३] उप
मुख्य कार्यकारी अधिकारी
४] जिल्हा
मुख्य अधिकारी
३९] नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतो
१]
उपनगराध्यक्ष २] महापौर
३] जिल्हाधिकारी ४] पालकमंत्री
४०] महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालील पैकी
कोणत्या दिवशी सुरु झाले
१] १ एप्रिल
२] १ मे
३] १ ऑगस्ट ४] २ ऑक्टोंबर
४१] तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते
१] तहसीलदार २] सर्कल ऑफिसर
३] प्रांत ४] पोलीस पाटील
४२] राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोनाच्या आख्यारित
चालते
१]
सामन्या प्रशासन २] गृहमंत्रालय
३] कायदा
मंत्रालय ४] या पैकी नाही
४३] शहराच्या प्रथम नागरिक कोंस संबोधले जाते
१]
महपौर २] आयुक्त
३] जिल्हा परिषद अध्यक्ष ४] या पैकी नाही
४४] महापौर आपला राजीनामा कोणास सादर करतात
१]
जिल्हाधिकारी २] विभागीय आयुक्त
३] उपमहापौर ४] राज्य शासन
४५] खालील पैकी कोणत्या अर्थतज्ञास लोकसंख्या
शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते
१] जॉन
मार्शल २] कार्ल मार्क्स
३] एजेल ४] या पैकी नाही
४६] जगतीकअर्थव्यवस्थेचा विचार करता भारत हे .......राष्ट्र
आहे
१]
विकसित २] अविकसित
३] अविकसनशील ४] सर्व पर्याय बरोबर
४७] भारतीय नियोजनाची स्थपना खालील पैकी कोणत्या वर्षी झाली
१] १५ ऑगस्ट १९४७ २] २६ जानेवारी १९५०
३] १५
मार्च १९४९ ४] १४ एप्रिल १९५१
४८] ६ ऑगस्ट १९४२रोजी ......ची स्थापना झाली
१]
नियोजन आयोग २] राष्ट्रीय विकास परिषद
३]
राष्ट्रीय आर्थिक परिषद ४] नियोजन परिषद
४९] पंतप्रधान हे नियोजन पदसिद्ध अध्यक्ष असतात
तर हे राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
१]
पंतप्रधान २] राष्ट्रपती
३] केंद्रीय अर्थमंत्री ४] वृत्त सचिव
50] इन्शुलीयन या संप्रेकाअभवी ,.......हा रोग होतो
१] मधुमेह २] कावीळ
३] गलगंड ४] या पैकी नाही
------------------------------------------------------------
![]() |
https://policebhartimaha.blogspot.com |
------------------------------------------------------------
उत्तरे: ................................................................................
1=1 2=1 3=1 4=3 5=2 6=4 7=2 8=3 9=3 10=4 11=2 12=2 13=4
14=3 15=2 16=4 17=3 18=2 19=2 20=3 21=4 22=2 33=3 24=2 25=4
26=3 27=1 28=4 29=3 30=1 31=3 32=3 33=3 34=4 35=4 36=2 37=3
38=2 39=2 40=3 41=3 42=3 43=2 44=2 45=1 46=1 47=3 48=3 49=2 50=1
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
14=3 15=2 16=4 17=3 18=2 19=2 20=3 21=4 22=2 33=3 24=2 25=4
26=3 27=1 28=4 29=3 30=1 31=3 32=3 33=3 34=4 35=4 36=2 37=3
38=2 39=2 40=3 41=3 42=3 43=2 44=2 45=1 46=1 47=3 48=3 49=2 50=1
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------