Mahapariksha Police Bharti 2021
Question Paper Portal Maharashtra Police Bharti
https://policebhartimaha.blogspot.com/ |
_______________________________________
................................................................................
------------------------------------------------------------
१] एका प्राणी संग्रालयातकाही हत्ती व मोर आहेत त्यांच्या डोक्याची संख्या ८० असून त्यांच्या पायांची संख्या २०० आहे तर हत्तीची संख्या किती
१] २० २] ३०
३] ५० ४] ६०
२] जर ८० मांजरांनी ८० उंदरांना ८० दिवसात मारतात तर १० मांजरांनी १० उंदरांना किती दिवसात मारतील
१] ८ दिवस २] ४ दिवस
३] ८० दिवस ४] या पैकी नाही
३] एका पुस्तकाला 567 पेजेस आहेत १ ते ५६७ या संख्या प्रिंट करण्यासाठी एकूण किती अंक लागतील
१] १५९३` २] १४३९
३] १२२४ ४] या पैकी नाही
४] एका वर्गात ५० विध्यार्थी आहेत काही विध्यार्थी फक्त इंग्रजी बोलतात व काही हिंदी १० विध्यार्थी दोन्ही भाषा बोलतात जर इंग्रजी बोलणारे विध्यार्थी २१ असतील तर किती विध्यार्थी अनुक्रमे हिंदी बोलणारे व फक्त हिंदी बोलणारे व फक्त इंग्रजी बोलणारे आहेत
१] ३९,२०,११ २] ३७,२७,१३
३] २८,१८,२२ ४] २१,२१,२९
५] १२
क्रमवार संख्याची सरासरी १०.५ असल्यास त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या
कोणती
१] ६,४ २] ५,१५
३] ५,१६ ४] ६,१६
६] अमित चा जन्म त्याच्या वडिलांच्या लग्नाच्या २ वर्षा नंतर झाला त्याची आई वडीला पेक्षा ५ वर्षायांनी लहान आहे पंरतु अमित पेक्षा २० वर्षानी मोठी आहे जर अमितचे वय १० वर्ष असेल तर वडिलांचे लग्न कोणत्या वर्षी झाले
१] २३ २] २६
३] ३३ ४] ३६
७] एका पुस्तकाला एकूण ४७२ पेजेस आहेत त्यावर १ ते ४७२ ह्या संख्या छापल्या
या छापलेल्या संख्या मधील एकूण संख्या किती
१]
११२८` २] ११३७
३]
१४५३ ४] १३०८
८] एका व्यक्ती कडे ४८० रु आहेत त्या मध्ये
काही एक रुपयाच्या काही ५ रुपयाच्या व काही १० रुपयाच्या नोटा आहेत प्रत्येकी
नोटांची संख्या समान आहे तर एकूण किती नोटा आहेत
१]
४५ २] ६०.
३]
७५ ४] ९०
९] एका तीन अंकी संख्या व त्या संख्येचे अंक
उलट लिहून तयार हिणारी संख्या याच्या फरकास खालील पैकी कोणत्या संखेने भाग जाईल
१]
१० २] ९०
३]
९९ ४] २२
१०] ६ विध्यार्थी एका स्पर्धेत भाग घेतला जर
प्रत्येकाला प्रत्येकाशी खेळावे लागले तर एकूण किती मॅचेस होतील
१]
१२ २] १५
३]
२० ४] २१
११]
६,१०,१४,१८,......२८६ या मालीकेतील एकूण संख्या किती
१]
७० २] ७१
३]
७२ ४] ७३
१२] जर GOD=420 CAT= 60 , TEA= ?
१]
९० २] १२०
३]
१०० ४] १८०
१३] एका सांकेतिक भाषेत गुलाबाला कमल म्हंटले कमळाला लिली म्हंटले
लिलीला चाफा म्हटले व चाफ्याला जाई म्हंटले तर फुलाचा राजा कोण
१]
गुलाब २] कमळ
३]
लिली ४] चाफा
१४]
एक मुलगी भावाला शोधत ९० मी पूर्वेला
जाऊन उजवीकडे वळाली नंतर पुढे जाऊन २० मी
चालली पुन्हा उजवीकडे वळून ३० मी अंतरावर
आत्याच्या घरी गेली नंतर १०० मी उत्तरेला
चालून
भावला भेटली तर मुळ स्थानापासून भाऊ किती
अंतरावर होता.
१]
१०० मी २] २६० मी
३]
१४० मी ४] ८० मी
१५] जर १ एप्रिल २००३ ला सोमवार होता त्याच
वर्षात महराष्ट्र दिन कोणत्या वारी होता.
१]
मंगळवार २] बुधवार
३]
गुरुवार ४] शुक्रवार
१६] आज राजूचे २१ जून २००९ रोजी वय ३० वर्ष
८ महिने २३ दिवस झाले तर त्याचा जन्म कोणत्या तारखेला झाला.
१]
२९ सप्टेंबर १९७९ २] १८ सप्टेंबर १९७९
३]
२९ सप्टेंबर १९७८ ४] २८ सप्टेंबर १९७८
१७] रोहन एका व्यक्ती कडे बोट दाखवत म्हणाला
हा माझ्या वडिलाच्या आईच्या मुलीचा एकुलता एक भाऊ आहे तर त्या व्यक्तीचे रोहनशी
नाते काय.
१]
वडील २] भाऊ
३]
काका ४] मामा
१८] ८१,१२१,३६,४९, कोणते पद विसंगत आहे
१]
८१ २]
१२१
३]
३६ ४] ४९
१९] आंबा – संत्री बोर – बदाम विसंगत पद ओळखा.
१]
आंबा २]
संत्री
३]
बोर ४] बदाम
२०] ३.३५ तासाचे तास मिनिटे सेकंदात रुपांतर
करा.
१]
३ तास २१ मिनिटे
२] ३ तास २० मिनिटे ३६
सेकंद
३]
२ तास ५८ मिनिटे
४] २ तास ५९ मिनिटे ५
सेकंद
21] ६ संख्याची सरासरी २४ आहे
प्रत्येक संख्या ३ ने वाढली तर नवीन सांख्याची
सरासरी किती.
१]
२४ २] २६
३]
२७ ४] २९
२२] जर आयताची लांबी २०% वाढवली व रुंदी
५०%
वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्के वाढेल .
१]
७०% २] ८०%
३]
७५% ४] ८५%
२३] एका निवडणुकीत दोन उमेदवारा पैकी एका
उमेदवारास ३०% मते मिळाली तरी तो २१० मतांनी हरला तर एकूण मते किती
१]
५२५ २] ७००
३]
६१० ४] ३००
२४] एक कार २० मीटर/सेकंद वेगाने ३ तासात
किती अंतर कापेल.
१]
११६ किमी २] २१६ किमी
३]
३१६ किमी ४] ४१६किमि
२५] १५ माणसे एक काम ४० दिवसात पूर्ण करतात
तेच काम १२ विसात पूर्ण कण्यासाठी किती माणसे लागतील.
१]
५० २] ३५
३]
४० ४] या पैकी नाही.
२६] त्रिकोणाची उंची २० सेमी व पाया १८ सेमी
आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती.
१]
३६० सेमी २] १८० सेमी
३]
९० सेमी ४] या पैकी नाही.
२७] एका सांकेतिक भाषेत ८ ऐवजी २ , ५ ऐवजी ४ ३ ऐवजी १ व ९ एवजी ६ हे अंक वापरले आहेत त्या
सर्वच्या बदल करून ख्गालील पैकी उदाहरणे सोडवा.
8
X ३ + ९ ÷ ५ - ३ = ?
१]
३.५ २] १.५
३]
२.५ ४] २
२८] एक घड्याळ दर तीन तासांनी १५ सेकंद मागे
पडते दुपारी २ वाजता बरोबर लावलेले घड्याळ तिसऱ्या दिवशी दुपारी ५ वाजता कोणती वेळ
दाखवेल.
१]
४:५६:१० २] ४:५६:५०
३]
४:५५:४५ ४] ४:५५:१०
२९] एक आगगाडी १५० मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म
२२ सेकंदात पूर्ण करते व प्लॅटफॉर्म उभा
असलेल्या व्यक्तीस १० सेकंदात पार करते तर
आगगाडीची लांबी किती.
१]
१२५ मी २] 225 मी
३]
२५० मी ४] २७५ मी
३०] चार अंकी लहानात लहान संख्या व पाच अंकी
मोत्यात मोठी संख्या यांची बेरीज किती
१]
१९९९०० २] १००९९९
३]
१०१११० ४] २११९९९
__________________________________________________________
ANS
_________________________________________________________
1=1 2=3 3 =1 4=1 5=3 6=1 7=4 8=4 9=3 10=2
....................................................................................
11=2 12=3 13=2 14=1
15=2 16=3 17=1
18=3 19=2 20=1
.................................................................................................................................
21=3 22=2 23=1
24=2 25=1 26=2
27=3 28=3
29=1 30 = 2