महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका
१] नंदिनी हा शब्द परसवर्णांनी लिहा
१]
नन्दिनी २] नण्दिनी
३] नाज्दिनी ४] नाम्दिनी
२]
तेज+निधी या संधी विग्रहाचा योग्य संधी शोधा
१]
तेज:निधी २] तेजोनिधी
३] तेजनिधी ४]
तेजसनिधी
३]
पुढील शब्दाची जात ओळखा आमचे वडील म्हणजे जमदग्नी होय
१] विशेष नाम २] भाववाचक नाम
३] सामान्य नाम ४] धातुसाधित नाम
४]
पुढील शब्दाची जात ओळखा मी
१] विशेषनाम २]
भाववाचक नाम
३] प्रथम पुरुष सर्वनाम ४] धातुसाधित नाम
5]
जगत सुंदरी मिळणारी पहिली भारतीय स्त्री कोण
१]सुश्मिता सेन २] प्रियांका
चोप्रा
३]ऐश्वर्या राय ४] रीटा फॉरीया
६]
सर्वाना मराठी येते या वाक्यातील कर्ता ओळखा
१]
सर्वांना २] मराठी
३] येते ४]
१ व २
7]
खलील पैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा
१]
खरोखर २] मुळीच
३] भरपूर ४] अतिशय
८]
पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा
कोणताही रंग चालेल पण काळा
मात्र नको
१]
मात्र २] काळ
३] रंग ४ ] चालेल
९]
पैसा आलाकी माणुसकी संपलीच
१] विकल्प बोधक २] परिणाम बोधक
३] समुच्च बोधक ४] कारण बोधक
१०]
केवळ प्रयोगी अव्यय .......असतात
१] चांगली २] सुंदर
३] अविकारी ४] लयबद्ध
११]
केव्हा निघून जाईल या वाक्यातील काळ ओळखा
१] वर्तमान काळ २]
भूतकाळ
३] भविष्य काळ ४] साधा भूतकाळ
१२]
खालील पैकी नपुसकलिंग ओळखा
१]
चादर २] अंथरून
३] पलंग ४] कॉट
१३]
खालील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा
१] विळी २] शेळी
३] नळी ४] गोळी
१४]
डोळा या शब्दाचे सामन्य रूप कोणते
१] डोळी २]
डोळे
३] डोळ्याचा ४] सर्व
१५]
हे माझ्या पुस्तकात लिहिले आहे या वाक्यात अधोरेखित शब्दाची
जात ओळखा
१]
तृतीया २] द्वतीया
३] सप्तमी ४]
संबोधन
१६]
दुकानात जाऊन साखर आण वाक्यातील क्रिया पदाचे अर्थ
ओळखा
१]
स्वार्थ २]
आज्ञार्थ
३] विध्यर्थ ४] प्रश्नार्थ
१७]
वाक्यातील उद्देश ओळखा पावसाळ्यात आकाश ढगाळलेले दिसते
१]
पावसाळ्यात २] ढगाळलेले
३] आकाश ४] दिसते
१८]
पोलिसांनी चोरास पकडावे या वाक्यातील प्रयोग ओळखा
१] कर्तरी प्रयोग २] कर्मणी प्रयोग
३] भावे प्रयोग ४] या पैकी नाही
१९]
खालील शब्दामधील अव्ययी भाव समास ओळखा
१]
यथाशक्ती २] आमरण
३] प्रतिरूप ४] वरील सर्व
२०]
खालील तत्सम शब्द ओळखा
१] गाव २]
उटी
३] सासरा ४] उत्सव
२१]
आम्ही गहू खातो वाक्यातील शक्ती ओळखा
१]
अभिधा २] लक्षणा
३] व्यंजना ४] संकेत
२२]
पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
१]
पंख २] खग
३] पर
४] पक्ष
२३]
ज्येष्ठ या विरुद्धार्थी शब्द ओळखा
१]
धाकटा २] छोटा
३] कनिष्ट ४] लहान
२४]
जीव अधीर होणे वाक्याचा अर्थ सांगा
१] खूप चिंता वाटणे २] चिंतामुक्त होणे
३] उतावीळ होणे ४] १ व २
२५]
पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखा
१]
मनुष्य २] शांतता
३] श्रीमंत ४] वकील
२६],
= ?
१] १२.७१ २] ११.७१
३] १०.७१ ४] १३.७१
२७] एका संख्येला २ ने भागण्या ऐवजी २
ने गुणले असता उत्तर ८
आले तर खरे उत्तर काय
१] २ २] ४
३] ६
४] ८
२८]
१२ क्रमवार संख्यांची सरासरी १०.5 असल्यास त्यातील सर्वात
लहान व सर्वात मोठी संख्या कोणती
१] ६,१४
२] 5,१५
३] 5,१६
४] ६,१६
२९]
१० विध्यार्थ्याच्या च्या वयाची सरासरी १० वर्ष आहे
त्याच्यापैकी ८ वर्षाचा एक विध्यार्थी वर्गाबाहेर गेला व दुसरा
विध्यार्थी वर्गात आला असता त्याच्या वयाची
सरासरी ११ वर्ष
होते तर वर्गात आलेल्या नवीन विध्यार्थाचे
वय किती
१] १८
२] १६
३] १४ ४] १२
३०]
एक गाडी लातूर ते पुणे ४० किमी वेगाने जाते व परत येताना
६०किमी वेगाने येते तर त्या गाडीचा
जाण्याचा वेग किती
१] ४६ २] ४८
३] 50 ३] ५२
31]
शेकडा कोणत्या दराने ७०० रुपयाचे ६ वर्षात १२०४ रु होतील
१] १० २] ११
३] १२
४] १५
३२]
द.सा.द.शे ५ दराने ४००० रुपयांचे २ वर्षाचे चक्रवाढव्याज
किती
१] २९० २] ३३०
३] ३७०
४] ४१०
३३]
द.सा.द.शे १५ दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज ६४५ रु असेल तर
मुद्दल किती असेल
१] ५०० २]७०००
३] १5००
४] २०००
३४]
एका गावाची लोकसंख्या १०% कमी होते तर २ वर्षा पूर्वी त्या
गावची लोकसंख्या किती होती
१] ५००० २]
७०००
३] १०,०००
४] १३,०००
३५]
दोन संख्याच मसावी १५ व लसावी ८२५ आहे तर त्या दोन
संख्या पैकी मोठी संख्या कोणती
१] ७५ २]
९५
३] १३५ ४] १६५
३६]
सोनू ने दोन पिशवीतील फुलांचे हर बनवले तर पहिल्या
पिशवीतील प्रत्येक १२ फुलांचे हार बनविले
तर दुसऱ्या
पिशवीतील प्रत्येक २५फुलांचे हर बनिले
दोन्ही पिशवीत शेवटी
१० फुले शिल्लक राहिले तर प्रत्येक पिशवीत
किती फुले होती
१] ११०
२] २१०
३] ३१० ४] ४१०
३७]
एका स्पर्धेत रामला ३०० गुण मिळाले पण त्याला २० गुण कमी
मिळाल्या मुळे तो त्या स्पर्धेत नापास झाला
त्या स्पर्धेत पास
होण्या साठी 50% गुण मिळणे आवश्यक होते तर ती
स्पर्धा एकूण
किती गुणाची होती
१] १६० २] ३२०
३] ४८०
४] ६४०
३८]
एक वस्तू विक्री किंमत ५३३० रुपये आहे दुकानदारास त्या
विक्रीतून १८% तोटा झाला असेल तर त्या
वस्तूची खरेदी किंमत
किती रुपये असेल
१] ६००० २] ६५००
३] ७०००
४] ४०००
३९]
A एक काम १० दिवसात संपवितो तेच काम B स्वतंत्रपणे १५
दिवसात संपवितो दोघांनी एकत्रित काम
पूर्ण केल्याने त्यांना
एकत्रित १५० रुपये मजुरी मिळाली तर
त्याच्यातील A चा
वाटा किती रुपयाचा असेल
१] १२०० २] ९००
३] ६००
४] ३००
४०]
एक काम १२ मुले १८ दिवसात पूर्ण करतात जर ३ मुले २ पुरुषा
एवढे काम करीत असतील तर १८ पुरुष तेच काम
किती दिवसात
करतील
१]
८ २] १०
३] ३२
४] १४
४१] एका
नळाने एक पाण्याची टाकी १६ तासात पूर्ण भरते दुसऱ्या
नळाने तीच टाकी १२ तासात पूर्ण भरते तर
तिसऱ्या नळाने तीच
टाकी ६ तासात पूर्ण रिकामी होते जर तिन्ही
नळ एकदाच सुरु केले
तर पाण्याने पूर्ण भरलेली टाकी किती तासात पूर्ण रिकामी होते
१]
६० २] ४८
३] ३६
४] २४
४२] ताशी २५२
किमी वेगाने जाणारी ७०० मी लांबीची एक रेल्वे एक
व्यक्तीस किती वेळात ओलांडेल
१] १० २] १५
३] २०
४] २५
४३] ताशी १०८
किमी वेगाने जाणारी ४०० मी लांबीची एक रेल्वे एक
बोगदा ३० सेकंदात ओलांडते तर त्या बोगदयाची
लांबी किती
१]
२०० २] ५००
३] ८००
४] १०००
४४] A व B
च्या आजच्या वयाचे गुणोत्तर ६:5 आहे जर दोन वर्षापूर्वी
हेच गुणोत्तर 5:४ होते तर B चे आजचे वय
किती
१] ८ २] १०
३] १२
४] १५
४५] एका खादी
भांडारातून खरेदी केलेल्या वस्तूची छापील किंमत
२२६० रु आहे भांडाराने एकूण २७१.२० रु
रिबेट दिले तर
रीबेटचा दर किती
१]
८% २] १०%
३] १२%
४] १३%
४६] १ लिटर
म्हणजे १०० सेंटी लिटर होतात तर १०५० सेंटी लिटर
म्हणजे किती लिटर
१]
११.50 २] १०.50
३] १२.50
४] १३.50
४७] A व B ने
अनुक्रमे ५०० रु आणि ८०० रु भावंडल गुतवून एक
व्यवसाय सुरु केला वर्षा आखेर त्यांना ३९०
रु नफा झाला तर A
चा वाटा किती
१] १५० २] १४०
३] १६० ४] ३००
४८] एका परीक्षेत
७०% विध्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व ६५%
विध्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि
दोन्ही विषयात २५%
विध्यार्थी अनुउतीर्ण झाले जर ३०००
विध्यार्थी दोन्ही विषयात
उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत
एकूण किती विध्यार्थी बसले
होते
१] ८००० २] ४०००
३]
५००० ४] ६०००
४९]
एकाखुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर ५:7 आहे एका
खुर्चीची किंमत २२५ रु असल्यस २ टेबलाची
किंमत काढा
१] ७७५
२] ८४५
` ३] ९४५ ४] ३१५
50] मुलीच्या
जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय ३० वर्षे असून 5 वर्षा
नंतर आईचे वय मुलीच्या त्या वेळेच्या
वयाच्या 7 पट होते ५त्र २०
वर्षा नंतर आईच्या वयाचे मुलीच्या वयाशी
गुणोत्तर किती
१] 5:२
२] 50:२०
३] २:5
४] २०:50
51] पृथ्वीला सर्वात
जवळचा ग्रह कोणता
१] बुध २] शुक्र
३]
शनी ४] मंगळ
५२]
इलेक्ट्रोन चा शोध .......यांनी लावला
१] चॅडविक २] जे.जे थॅामसन
३]
अॅडसन ४]
ऐडीसन
५३] लोहाच्या
अभावामुळे ......चा रोग होतो
१]अॅनेमिया(पांडुरोग) २] कावीळ
३]
हाडाचे विकार ४] सुकटी
५४] सध्या
भारतात जास्त कुष्ठरोगी कोणत्या राज्यात आहेत
` १] तमिळनाडू २]
आंध्रप्रदेश
३] ओरिसा ४] महारष्ट्र
५५] शरीरात
सर्वात मजबूत हाड कोणते असते
१] मांडीचे २]
डोक्याचे
३] हाताचे ४] जबड्याचे
५६] कोणत्या कलमा नुसार .....घटनात्मक उपाययोजनाचा
अधिकार
आहे
१] २८ २] ३०
३] ३२
४] ४४
५७] महाराष्ट्र
लोहखनिजाचे प्रमुख साठे ........मध्ये
आहेत
१] पश्चिम महाराष्ट्र २] उत्तर महारष्ट्र
३]
कोकण ४] विधर्भ
५८] बर्ड
फ्ल्यू हा रोग .....या विषाणू मुळे होतो
१] N5N1 2] H1N1
3] N2N2
४] N1N2
५९] भांडारकर
प्रच्याविध्या संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे
१] पुणे २] नागपूर
३]
कोल्हापूर ४] मुंबई
६०] १९९२
मध्ये ....येथे पहिली वसुंधरा परिषद भरविण्यात आले
१] रीओ-दी-जनोरे २]
दिल्ली
३]
नागपूर ४] मुंबई
६१] लु वारे पुढील पैकी कोणत्या राज्यातून वाहत नाहीत
१] राजस्थान २]
पंजाब
३]
पश्चिम बंगाल ४] उत्तर प्रदेश
६२] भारताला
दुसरा तेलाचा झटका १९७९ मध्ये बसला त्या वेळी
तेलाचा किमती टक्क्यांनी वाढल्या होत्या
१] ४००% २] ३००%
३] २००%
४]१००%
६३] मुंबई
राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते
१] यशवंत राव चव्हाण २] ग.वा
मावळणकर
३] बि.जी खेर ४] शंकर देव
६४] कलम ३७१
नुसार महाराष्ट्र वैज्ञानिक महा मंडळाची स्थापना कोण
करतात
१] राज्यपाल २] मुख्यमंत्री
३] राष्ट्रपती ४]
पंतप्रधान
६५] लातूर
जिल्हातील नगरपंचायती किती
१] ४ २] 5
३]
९ ४] ६
६६] अणुउर्जा
आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली
१] १९४८ २] १९४७
३] १९४९
४] १९४६
६७]
ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहला
१] व्यासमुनी २]
शिवाजी सावंत
३] तुकडोजी महाराज ४]
लोकमान्य टिळक
६८] भारतात
२९ घटक राज्य व 7 संघटनाची मिळून किती
उच्च नायालय आहे
१] २५
२] २९
३]
३६ ४] २४
६९]
महाराष्ट्रातील लोकसेवा आयोग कोणत्या कलमा नुसार स्थापन
करण्यात आली
१] ३१६ २] ३१५
३]
३१८ ४] ३१३
७०] उपरा हे
आत्मचरित्र कोणी लिहले
१] नामदेव ढसाळ २] लक्ष्मण माने
३] केशव मेश्राम ४] नरेंद्र जाधव
७१] फेसबुकचे
संस्थापक कोण
१] लॉरी पेज २]
जॅकमा
३] शिव नाडार
४] मार्क झुकेरबर्ग
७२] एका
कसोटी सामन्यात सोळा बळी घेण्याचा विश्वविक्रम करणारा
पहिला भारतीय गोलंदाज
१] नरेंद्र हिराणी २]कपिल देव
३] अनिल कुंबळे ४] बुमरा
७३] संविधान
तयार करताना किती खर्च आला
१] ६३ लाख ९६ हजार २०१
२]
६३ लाख ९७ हजार ३०१
३] ६३ लाख ९६ हजार ७२९
४]
६३ लाख ९६ हजार ७३१
७४] स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विध्यापिठाची
स्थपना केव्हा
झाली
१] १९९४
२] १९९६
३] १९९३
४] १९९७
७५] भारतातील
पहिले इंग्रजी वर्तमान ...यांनी सुरु केले
१] जेम्स ऑस्ट्स हिकी २] लोकमान्य टीळक
३] लॉर्ड डलहौसी ४] महात्मा गांधी
.
७६] १ इंच =
.....सेमी
१]
२.५४ २] ३.५४
३] १.५४
४] 5.२४
७७] समाजातील
इतरांना उपद्रव देणारे लोक म्हणजे
१] समाजकंटक २] व्यसनी
३] समाज बंद ४] समाज विनाशक
७८] माहितीचा
अधिकार हा कायदा कधी संमत झाला
१] २००५ २] २००८
३]
२००९ ४] २००३
७९] यु ट्यूब
या संकेत स्थळाचे निर्माते कोण
१] विल्सन २] सुंदर पिचाई
३] जॅकमा
४] शिव नाडार
८०] मुंबई
उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण
१] नरेश पाटील २] सुरेश पाटील
३] नागेश पाटील ४] रमेश पाटील
८१] सायबर सुरक्षा
प्रकल्प कोळी राबवणारे देशातील पहिले राज्य
कोणते
१] महाराष्ट्र २] केरळ
३]
पंजाब ४] हरियाना
८२] सर्वधिक
वाहतूक कोंडी असणारे शहर कोणते
१] बंगळूर २] मुंबई
३]
पुणे ४] नाशिक
८३]
मराठमोळ्या दीपा आंबेकर या अमेरिकेतील कोणत्या शहरात
न्यायधीश बनल्या
१] न्यू जर्सा २]
फ्लोरिडा
३]
वॉशिंग्टन ४] न्यूयॉर्क
८४] भूदान
चळवळ हि एक चळवळ ...........अशी चळवळ होती
१] यशस्वी २]
अयशस्वी
३]
मेहरबानीवर आधारित ४] नैतिकमुल्यावर
आधारित
८५] चले जाव
आंदोलन महाराष्ट्रातील प्रतिसरकारची स्थापना कोणत्या
ठिकाणी झाली
१] पुणे २]
कोल्हापूर
३] सातारा ४] नागपूर
८६]
महाराष्ट्रात ओळीत जमिनीची कमाल धरणा मर्यादा किती आहे
१] 5.२८ २] 7.२८
३] ९.२८
४] ११.२८
८७] ईश्वर
चंद्र विदयासागर यांचा प्रयत्ना मुळे खालील पैकी कोणती
पद्धत बंद झाली
१] सतीची चाल २] बालहत्या
३] पडदापद्धती ४] केशवपन
८८] चित्रकोट
धबधबा कोणत्या नदीवर आहे
१] इंद्रावती २] मांजरा
३] गंगा ४] नर्मदा
८९] १५०
वर्षा पासून चलनात असणारी एक पौंडाची नोट बंद
करण्याचे चर्चेत आहे ते कोणत्या देशाचे चलन
आहे
१] अमेरिका २] ब्रिटन
३] आफ्रिका ४] जपान
९०] पहिली
पंचवार्षिक योजना कधी सुरु झाली
१] १९५१ २] १९५६
३] १९९६ ४] १९५७
९१] भारतातील पहिली टेस्ट ट्यूबबेबी
१] हर्षा चावडा २] शुभांगी चावंडा
३] मनीषा चौधरी ४] श्रेया शहा
९२] भारतीय
अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण
१] विक्रम साराभाई २] अटल बिहारी वाजपेय
३] सरदार वल्लभ पटेल ४] या पैकी नाही
९३] नागपूरचा
१९२३ मधील झेंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले
१] सरदार वल्लभभाई पटेल २] महात्मा गांधी
३] डॉ आंबेडकर ४] केशव कर्वे
९४] धन
विधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती काळ रोखू शकतो
१] १३ २] १६
३] १८
४] १५
९५] सध्या
समवर्ती सूचित किती विषम आहेत
१] ५२ २] ५६
३] २४
४] ५९
९६] १०० रु
नाण्यावर कोणाचे चित्र आहे
१] अटल बिहारी वाजपेय २]
सरदार वल्लभ पटेल
३] महात्मा गांधी ४] या पैकी
नाही
९७] भारताचा
सर्वात मोठा तेल पुरवठा देश
१] ईराक २] दुबई
३] सौदे अरेबिया ४] अमेरिका
९८]
वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात
१] स्थिताबर २]ओझोन
३]
माती ४]स्थितांबर
९९] भारताचे
पहिले कायदा मंत्री कोण
१] डॉ आबेडकर २] महात्मा फुले
३] गो ग आगरकर ४] महर्षी कर्वे
१००] भारतीय
पहिले रेल्वे विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे
१] महाराष्ट्र २]
गुजरात
३] हरियाना ४] उत्तर प्रदेश