Maharashtra Police Bharti
police bharti 2019, police bharti quetion paper |
१] ‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा
१] वैयक्तिक २] विध्वंसक
३] विसंवाद ४] विषमता
२]’ ‘कोदंड’ या शब्दास समानार्थी शब्द सांगा
१] धनु २] असुर
३] रिपू ४] ऱ्हास
३] ‘सुंबाल्या करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा
१] प्रारंभ करणे २] नाश करणे
३] प्रयत्न करणे ४] पळून जाणे
४] खालील पैकी अशुद्ध शब्द ओळखा
१] ज्येष्ठ २] दुर्मिळ
३] विशिष्ट ४] सुज्ञ
5] ‘दृष्ट’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] दैत २] भ्याड
३] धृर्त ४] सुष्ट
६] खालील पैकी देशी शब्द कोणता
१] गाजर २] तंबाकू
३] भगवान ४] झोप
7] ‘मी स्वतः रमेशला पुस्तक दिले’ सर्वनामाचा प्रकार ओळखा
१] प्रथम पुरुषी २] द्वतीय पुरुषी
३] आत्मवाचक ४] संबंधी
८] पुढील शब्द समुहा साठी एक शब्द शोधा
‘केलेला उपकार विसरणारा’
१] कृतघ्न २] पापी
३] कृतज्ञ ४] महान
९] खालील तदभव शब्द ओळखा
१] अद्व्ल २] आम्र
३] हात ४] अडकित्ता
१०] खालील शब्दा पैकी सामासिक शब्द ओळखा
१] पंचक्रोशी २] परदेशी
३] स्वदेशी ४] त्रिभुवन
११] पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा
‘सचिन ने शतक ठोकले’
१] कर्मणी प्रयोग २] कर्तरी प्रयोग
३] भावे प्रयोग ४] सकर्मक भावे प्रयोग
१२] उन्हाळा ऋतूत सारी सृष्टी सुकलेली दिसते
अधोरेखित शब्दाचे स्थान ओळखा
१] उद्देश २] विधान
३] विधान पूरक ४] विधेय विस्तार
१३]पुढील वाक्याचा प्रकार ओळखा जो धावेल तो पहिला येईल
१] संकेतार्थ २] विद्यर्थ
३] स्वार्थ ४] आज्ञार्थ
१४] मला ‘परीक्षेची’ भीती वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची
विभक्ती ओळखा.
१]सप्तमी २] द्वितीया
३] चतुर्थी ४] षष्ठी
१५] सूर्य या शब्दाचे खालील पैकी सामान्य रुप ओळखा
१] सूर्य २] सुर्यांनी
३] १ व २ ४] सूर्याचा
१६] बाग या शब्दाचे अनेक वचन शोधा
१] बाग २] बागे
३] बागा ४] बागी
१७] हंस या शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा
१] हंस २] हंसी
३] हंसीण ४] हंसिनी
१८] मुले शाळेत गेली आहेत या वाक्याचा काळ ओळखा
१] पूर्ण भविष्य काळ २] पूर्ण वर्तमान काळ
३] पूर्ण भूत काळ ४] रिती वर्तमान काळ
१९] तो उद्गारला कि मी हरतो
१] कारण बोधक २] उद्देश बोधक
३] स्वरूप बोधक ४] या पैकी नाही
२०] खालील पैकी शब्दयोगी अव्यय कोणते
१] मनुष्यत्व २] प्राणी
३] वाहवा ४] समोर
२१] खालील पैकी रीतिवाचक क्रियाविशेष अव्यव ओळखा
१] अलीकडे २] मागून
३] हल्ली ४] फुकट
२२] शंभर या शब्दाची जात ओळखा
१] सर्वनाम २] विशेषण
३] नाम ४] क्रियापद
२३] खालील शब्दातील सर्वनाम ओळखा
१] गजानन २] राम
३] हा ४] गाणे .
२४] खालील पैकी विशेष नाम ओळखा
१] सरस्वती २] नवलाई
३] धैर्य ४] चांदी
२५] खालील पैकी कोणत्याही शब्दात उ किंवा ऊ पुढे सजातीय हा
कोणत्या प्रकारचा स्वर आहे
१] स्वल्प २] स्वतः
३] स्वार ४] आस्वाद
२६] एक गाडी 5 लिटर पेट्रोल मध्ये २८० किमी अंतर जाते तर १५४
किमी अंतर जाण्यासाठी तिला किती पेट्रोल लागेल
१] २.७५ली २] २ ली
३] ३.२५ ली ४] २.50 ली
२७] १५ मिनिटात एक व्यक्ती २७०० शब्द टाईप करतो तर टी व्यक्ती
६ सेकंदात किती शब्द टाईप करेल.
१] ३६ २] १८
३] १६ ४] ३२
२८] एका किल्ल्यात १५० सैनिकांना ४५ दिवसात पुरेल एवढे धान्य
आहे पण १० दिवसा नंतर २५ सैनिक तो किल्ला सोडून गेले तर
आता अगोदरच्या प्रमाणात शिल्लक माणसांना ते धान्य किती
दिवसात पुरेल
१] ३८ २] ४०
३] ४२ ४] ४०
२९] १२० किमी अंतर जाण्यासाठी एक गाडी २१० मिनिटे घेते तर
ती गाडी किती मिनिटात १६८ किमी अंतर जाईल
१] २४० मी २] २६० मि
३] २८० मी ४] ३०० मी
३०] हरीने रोज 5 तास या प्रमाणे ८ दिवस काम केले व राम ने रोज ४
तास या प्रमाणे १२ दिवस काम केले दोघांनी मिळून ८८० रु
मिळवले तर त्यातील रामने किती रु मिळवले
१] ४८० २] ४२०
३] ४०० ४] ४६०
31] ८ वर्षी पूर्वी आई :वडील :मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर ३:४:१
होते आज त्याचा वयाची बेरीज ९६ वर्ष आहे तर मुलांचे आजचे
वय किती
१] १८ २] १९
३] १७ ४] २१
३२] २ वर्षी पूर्वी वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या सहापट होते सध्या
वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या पाच पट आहे तर वडिलांचे
सध्याचे वय किती
१] ३८ २] ४०
३] ४८ ४] ५०
३३] दोन संख्यांची बेरीज ९१ आहे व त्यांच्यातील फरक १३ आहे तर
त्या संख्या शोधा व त्यांचे गुणोत्तर काढा
१] ४:३ २] ३:४
३] 5:४ ४] 5:४
३४] समान व्यासाच्या ६ नळानि एक पाण्याची टाकी 5 तासात पूर्ण
भरते जर या पैकी ३ नळ चालू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल
१] ८ २] ९
३] १० ४] ११
३५] ३४ ते ९८ पर्यंतच्या सर्व नैसर्गिक साख्याची बेरीज किती
१] २३१८ २] ४५७५
३] २२५७ ४] या पैकी नाही
३६] द.सा.द.शे.८% दराने १२७५ रु मुदलाचे ८ वर्षाची रास किती
मिळेल
१] २०९१ २] १५१७
३] ८१६०० ४] ८१६
३७] 2000 रु चे किती % दराने ३ वर्षात सरळ व्याजाची रास
२७२० रु होईल
१] ६% २] ८%
३] १२% ४] १२.5%
३८] १० वर्षापूर्वी अभिषेकचे वय सागरच्या वयाच्या निमपट आहे
सध्या त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:६आहे तर अभिषेकचे वय किती
१] १२.५ वर्षे २] १२ वर्ष
३] १४ वर्ष ४] ६ वर्ष
३९] वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज ४६ वर्ष आहे 5
वर्षी नंतर वडिलांचे वय वमुलाच्या त्या वेळच्या वयाच्या ३ पट
होईल तर त्याची आजची वय काढा
१] ३७.९ २] ३६.९
३] ९.३७ ४] ९.३६
४०] गोविंद चे सुमारे ९००० रु बचत आहे तो आता दर महिन्याला
२०० रु बँकेत जमा करतो तर २४ व्या महिन्यांना नंतर त्यांची
एकूण बचत किती
१] १३३०० २] १३४००
३] १३५०० ४] १३६००
४१] ताशी ६० किमी वेगाने जाणारी एक आगगाडी १५० मी लांबीचा
एक बोगदा २१ सेकंदात ओलांडतो तर त्या गाडीची लांबी किती
१] २०० २] २५०
३] ३०० ४] ३५०
४२] पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत व मैदानी परीक्षेत काही
विद्यर्थ्यांनी भाग घेतला त्यात एकूण विद्यर्थी पैकी लेखी परीक्षेत
६५% विध्यार्थी उत्तीर्ण झाले व मैदानी परीक्षेत ८५% विध्यार्थी
उत्तीर्ण झाले दोन्ही विषयात २०% विध्यार्थी अनुउत्तीर्ण आले
जर दोन्ही भागात मिळून २१० विध्यार्थी उतीर्ण झाले तर या
परीक्षेत एकूण किती विध्यार्थी बसले गेले
१] ३५० २] ३००
३] ४५० ४] ४००
४३] एक धुलाईयंत्र रु ११९६० ला विकल्याने ८% तोटा होतो तर
त्याची खरेदी किमत काढा
१] १२५०० २] १३५००
३] १२००० ४] १३०००
४४] दोन संख्याची बेरीज १२० आहे व त्याची वजाबाकी ९० आहे तर
संख्या शोधा व त्याचे गुणोत्तर सांगा
१] 7:१ २] १:7
३] ६:१ ४] १:६
४५] द.सा.द.शे ३ दराने २५०० रुपयाचे १४६ दिवसात किती सरळ
व्याज मिळेल
१] २० २] २५
३] ३० ४] ३५
४६] एका १५० पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी
संख्येतील प्रत्येक अंकला एक या प्रमाणे मुद्रकाला किती खिळे
जुळवावे
१] ४५२ २] ५४२
३] ३४२ ४] ६३२
४७] एका संख्येला ३२ ने भागले आसता भागाकार ७५ येतो व बाकी
२८ राहते तर ती संख्या कोणती
१] ३२ २] २८
३] ३० ४] २६
४८] एका बँकेत १०० च्या काही नोटा होत्या बँकेतील एक कर्मचारी
म्हणतो २० नोटांचे बंडल्स केल्यास काही नोट शिल्लक राहत
नाही दुसऱ्या कर्मचारी म्हणतो २५ नोटांचे बंडल्स केल्यास काही
नोटा शिल्लक राहत नाही तिसऱ्या कर्मचारी ३० नोटांचे बंडल्स
केल्यास एकही नोट शिल्लक राहत नाही जर तिन्ही कर्मचारी खरे
बोलत असतील तर त्या बँकेत १०० रुपयांच्या कमीत कमी किती
नोटा असतील
१] १०० २] २००
३] ३०० ४] ४००
४९] घड्याळात ४ वाजून २० मिनिटे झाली आहे आरश्यात पहिले
आसता किती वाजल्या सारखे दिसते
१] 7:४० मी २] ८:४० मी
३] ६:३०मी ४] या पैकी नाही
50] A ने ३००० रु गुंतवून व्यापार सुरु केला चार महिन्यांनी B ने
२५०० रु गुंतविले तर त्याच्या व्यापारात वर्षा अखेर २८०० रु
नफा झाला असल्यास त्या पैकी B ला किती रु मिळाले पाहिजेच
१] ८००० २] १००००
३] १८००० ४] २००००
५१] भारतात महिलांसाठी .......मध्ये जागा राखीव आहेत
१] लोकसभा २] राज्य विधीमंडळे
३] स्थानिक स्वराज्य संख्या ४] या पैकी नाही
५२] महारष्ट्रातील नागरी व ग्रामीण स्थानिक संस्याच्या निवडणुका
खालील पैकी कोणाकडून घेण्यात आला
१] भारतीय निवडणूक आयोग २] राज्यशासन
३] राज्य निवडणूक आयोग ४] स्थानिक निवडणूक आयोग
५३] स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारासाठी
नकाराधिकार (नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील राज्य कोणते
१] मध्यप्रदेश २] राज्यस्थान
३] छत्तीसगड ४] महाराष्ट्र
५४] महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी
सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती
१] ल.ना बोरीगावकर २] बाबुराव काळे
३] वसंतराव नाईक ४] प्राचार्यपी बि पाटील
५५] भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात
१] ग्रामपंचायत २] पंचायत राज
३] जिल्हा परिषद ४] पंचायत समिती
५६] बळवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत व्यवस्था
.....स्तरीय आहे
१] तीन २] दोन
३] अनेक ४] एक
५७] महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी झाली
१] १ मे १९६० २] १ मे १९६१
३] १ मे १९६२ ४] १ मे १९६३
५८] खालील पैकी कोणत्या वर्षी बळवंतराय मेहता समितीची स्थापना
केंद्र शासन केली
१] १९५२ २] १९५४
३] १९५७ ४] १९५९
५९] स्थानिक स्वराज्य संख्याच्या निवडणुकात मतदारासाठी
नकाराधिकार (नोटा)उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य
कोणते
१] मध्यप्रदेश २] राजस्थान
३] छत्तीसगड ४] महाराष्ट्र
६०] जिल्हा नियोजन व विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस
....समितीने केली
१] वसंतराव नाईक २] एल एन बोगीरवर
३] बलवतराय मेहता ४] पी.बि पाटील
६१] महराष्ट्रा शासनाने ग्रामीण भागात स्थनिक स्वशानाचे प्रारूप कसे
आसावे या बाबत शिफारसी करण्यासाठी कोणती समिती नियुक्त
केली होती
१] बळवंतराव मेहता समिती २] वसंतराव नाईक समिती
.३] अशोक मेहता समिती ४] जी व्ही के राव समिती
६२] पंचायत राज योजनेच्या सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन
राज्यांनी केला
१] राजस्थान व महाराष्ट्र २] राजस्थान व आन्द्रप्रदेश
३] राजस्थान व कर्नाटक ४] राजस्थान व मध्यप्रदेश
६३] कोणत्या घटना दुरुस्ती नुसार पंचायत राज व्यवस्थेत महिलांना
50%आरक्षण देण्यात आले
१] १०९ २] ११०
३] १११ ४] ११२
६४] या पैकी कोणती समिती स्थानिक स्वराज्यशी संबधित नव्हती
१] वसंतराव नाईक २]वि म दांडेकर समिती
३] बलवतराय मेहता ४] पी.बि पाटील
६५] खालील पैकी कोणती संख्या भारतातील नागरी स्थानिक संख्या
नाही
१] महानगरपालिका २] संघ (कम्पून)
` ३] आधुनिक क्षेत्र समिती ४] नागरी क्षेत्र समिती
६६] नागरी भारतातील स्थानिक स्वराज्य संख्या विषयीच्या नवीन
तरतुदी ...... घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आला
१] ७३ व्या २] ७४ व्या
३] ८६ व्या ४] ४२ व्या
६७] कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात
आला
१] ७२ वि २] ७३ वि
३] ७४ वि ४] ४२ व्या
६८] भारतीय संविधनाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थेचे
स्वयशासनाच्या संस्था असे वर्णन आहे
१] ७३ वि घटना दुरुस्ती २] मुलभूत हक्क
३] उद्देश पत्रिका ४] राजनीती मार्गदशन पत्रिका
६९] स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे
१] केंद्र सूची २] राज्य सूची
३] समवर्ती सूची ४] पंचायत राज सूची
७०] भारतात महिलांसाठी ......मध्ये जागा राखीव आहे
१] लोसभा २] राज्य विधीमंडळे
३] स्थानिक स्वराज्य संस्था ४] या पैकी नाही
७१] संविधानात कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला
संवधानिक दर्जा प्राप्त झाला
१] ७१ वी २] ७२ वी
३] ७३ वी ४] ७४ वी
७२] जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे उपाध्यक्ष कोण असतात
१] पालकमंत्री २] जिल्हाधिकारी
३] विभागीय आयुक्त ४] जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष
७३] पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती मिळाला.
१] ४२ वी २] ४७ वी
३] ७३ वी ४] ७४ वी
७४] खालील पैकी कोणती यंत्रणा ७३ व्या किंवा ७४ व्या घटना
दुरुस्तीच्या निर्मिती नाही
१] राज्य व निवडणूक आयोग २] राज्यशासन
३] राज्य निवडणूक आयोग ४] स्थानिक निवडणूक आयोग
७५] महाराष्ट्र चे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते
१] ज्योतिबा फुले २] वी.रा शिंदे `
३] डॉ आंबेडकर ४] शाहूमहाराज
७६] कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रीयाकरिता पहिली रात्र शाळा सुरु
केली
१] नंदा ताई गवळी २] जाईबाई चौधरी
३] वेणूताई भटकर ४] तळसा बाई बनसोडे
७७] नेटिव्ह फ्लीम स्कूलची स्थापना कोणी केली होती
१] जोतीबा फुले २] विठ्ठल शिंदे
३] भाऊराव पाटील ४] यशवंतराव चव्हाण
७८] देवाने माणसाला निर्माण केले नसून माणसानेच देवाला निर्माण
केले आहे असे कोणी म्हंटले
१] महात्मा गांधी २] आंबेडकर
३] विठ्ठल शिंदे ४] गोपाळ आगरकर
७९] इ.स १८८५- १८८९ या काळात कोणत्या महाविद्यालयात
राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण पूर्ण केले
१] राजकोट २] बडोदा
३] धारवाड ४] लंडन
८०] समता संघाची स्थापना कोणी केली
१] केशव कर्वे २] डॉ आंबेडकर
३] महत्मा फुले ४] न्या रानडे
८१] बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली
१] केशव कर्वे २] डॉ आंबेडकर
३] महत्मा फुले ४] न्या रानडे
८२] खालील पैकी कोणे वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केले
नाही
१] मूकनायक २] जनता
३] समता ४] संदेश
८३] सत्यशोध समाजाचे मुखपत्र कोणते होते
१] सुधाकर २] केसरी
३] दीनबंधू ४] प्रभाकर
८४] डॉ आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले
१] नाशिक २] रत्नागिरी
३] महाड ४] मुंबई
८५] महर्षी कर्वेना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली
१] टाटा २] ठाकरसी
३] अंबानी ४] बिर्ला
८६] गो ग आगरकर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली
१] १८८० २] १८८१
३] १८८२ ४] १८८३
८७] कोणते डॉ आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते
१] हरिजन २] मूकनायक
३] समता ४] प्रबुद्ध भारत
८८] शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहला
१] फुले २] गणेश जोशी .
३] विष्णुशास्त्री चिपळूनकर ४] भाऊलाड
८९] गोपळ हरी देशमुखांनी लोक हितवादी या नावाने साप्ताहिकातून
लिखाण केले
१] दर्पण २] प्रभाकर
३] सुधाकर ४] दिन मित्र
९०] पुण्यात सर्वजनिक सभेची स्थापना .....यांनी केली
१] न्यायमूर्ती म गो रानडे २] लोकहित वादी
३] गो.ग आगरकर ४] ग.वा.जोशी
९१] राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव काय
१] यशवंतराव २] प्रतापराव
३] शिवाजीराव ४] या पैकी नाही
९२] महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात .....या गावी झाला
१] दापोली २] मुरुड
३] शेरवली ४] खेड
९३] डॉ आंबेडकरांनी गोलमेज परिषेदेत ...ची मागली केली
१] स्वातंत्र मतदार संघ २] आरक्षण
३] स्त्री शिक्षण ४] मंदिर प्रवेश
९४] १९८५ चे भारत जोडो आंदोलन कोणी सुरु केले
१] अहिल्या रांगणेकर २] अण्णा हजारे
३] बाबा आमटे ४] लालकृष्ण आडवाणी
९५] राजर्षी शाहू महाराज ....संथ्यानची अधिपती होते
१] बडोदा २] कोल्हापूर
३] सातारा ४] नागपूर
९६] ...येथे डॉ आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला
१] महाड २] औरंगाबाद
३] नाशिक ४] मुंबई
९७] डॉ बाबा साहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून ...साली बौद्ध
धर्माचा स्वीकार केला
१] १९५१ २] १९५३
३] १९५५ ४] १९५७
९८] ......मध्ये विधवा विवाहोत्तजक मंडळाची स्थापना धोंडो केशव
कर्वे यांनी केली
१] १८७३ २] १८८७
३] १८९३ ४] १८९९
९९] ......यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात
१] राजा राम मोहन राय २] लोकहितवादी
३] महात्मा फुले ४] स्वामी विवेकानंद
१००] डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली मूकनायक सुरु
केले
१] १९२० २] १९२१
३] १९२२ ४] १९२३