Police bharti सराव प्रश्नपत्रिका
कोणास गौरविले जाते
१] संत ज्ञानेश्वर २] गोविंदग्रज
३] केशवसुत ४] बा .सी मर्देकर
२]
मराठीत एकूण किती स्वर आहेत
१] ८ २] १०
३] १२ ४] १४
३]
मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात
१] पाली २] देवनागरी
३] संस्कृत ४] या पैकी नाही
४]
अक्षर म्हणजे ..........
१] अंक २] तोंडावाटे निघणारे ध्वनी
३] नष्ट n होणारे ४] आवाजाच्या खुणा
5]
सत् + मान विग्रहाची संधी निवडा
१] सन्मान २]
सम्मान
३] सत्यमन
४] सत्मान
६]
खालील पैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते
१] गणेश २] गंगौघ
३] दुर्जन ४]
फलाहार
7]
खालील पैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते
१] नभोमंडळ २] अतएव
३] सांगेन ४] दिंगबर
८]
खालील पैकी शब्दाची अविकारी जात कोणती
१] नाम २] सर्वमान
३] विशेषण ४]
उभयान्वयी
९]
अव्यायालाच ......म्हणतात
१] विकारी शब्द २] पद
३] अविकारी शब्द ४] विकृती.
१०]
प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे
१] सामान्य नाम २]
विशेष नाम
३] भाववाचक नाम ४] व्यक्तिवाचक नाम
११]
सामान्य नाम ओळखा
१] भारत २] मानवता
३] शाळा ४] गोदावरी
१२]
सर्वनामाचे मुख्य प्रकार किती
१] पाच २]
सहा
३] आठ ४] नऊ
१३]
आपण हा शब्द खालील पैकी कोणत्या प्रकारचा आहे
१] नाम २] विशेषण
३] सर्वनाम ४] भाववाचक नाम
१४]
वाक्यातील विशेषण ओळखा
चपळ घोड्याने शर्यत जिंकली
१] चपळ घोड्याने २] शर्यत
३] चपळ ४] जिंकली
१५]
पुढील शब्दातील विशेषण कोणते
१] सदाचारी २] संकट
३] गोष्ट
४] प्रभाव
१६]
करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात मोडते
१]
प्रयोगिक २] प्रयोजक
३] संयुक्त
४] सहायक
१७]
चमचम के कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ते ओळखा
१] गती दर्शक २]
स्थिती दर्शक
३] प्रकार दर्शक ४] अनुकरण दर्शक
१८]
प्रयत्य लावून तयार झालेल्या शब्द सांगा
१] गाडीवाल २] गाडीमध्ये
३] गाडीसाठी ४] गाडी
१९]
उभयान्वयी अव्यय नसलेल्या शब्द ओळखा
१] आणि २] परंतु
३] म्हणून ४] शब्बास
२०]
उदगारचिन्ह(!) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते
१] भावना २] वर्णन
३] कृती ३] प्रश्न
२१]
सुमन झाडाला पाणी घालत होती या वाक्याचा काळ
ओळखा
१] अपूर्ण वर्तमान काळ २] रिती वर्तमानकाळ
३] पूर्ण भूतकाळ ४] अपूर्ण भूतकाळ
२२]
पोपट या शब्दाचे अनेक वचन पुढील पैकी कोणते
१] पोपटीण २] मैना
३] पोपटीनी ४]
पोपट
२३]
देव या शब्दाचे अनेक वचन पुढील पैकी कोणते
१] देवा २]
देव्या
३] देवे
४] देव
२४]
तळे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
१] तळ २] तळ्या
३] तळे
४] तळी
२५]
मला आता बसवत नाही या वाक्यातील क्रियापदाचा
प्रकार कोणता
१] अशक्य क्रियापद २] सकर्मक क्रियापद
३] अकर्मक क्रियापद ४] शक्य क्रियापद
२६]
एका स्पर्धेत एकूण १९० सामने खेळले गेले प्रत्येकाशी
फक्त एकदाच सामना खेळला तर त्या खेळातील
एकूण खेळाडू किती
१]
१० २]
२०
३] ३० ४] ४०
२७]
एका संख्येत ३० संख्या मिळवल्यास उत्तर ५२० येते
तर त्या संख्येतून ३० हि संख्या वजा
केल्यास उत्तर
काय येईल
१] ४४० २] ४६०
३] ४८० ४] ५००
२८]
एका व्यक्तीने २२५० रुपयांचे कर्ज 5 हप्त्यामध्ये फेडले
प्रत्येक
हप्ता माघील ह्प्त्यपेक्षा 50 रु यांनी जास्त होता
तर पहिल्या हप्ता किती
१]
१५० २] २५०
३] ३५० ४]
४५०
२९]
एका संख्येची 5 पट व २ पट यांची वजा बाकी २४
आहे तर ती संख्या कोणती
१] २ २] ४
३] ६ ४] ८
३०]
x
÷



१] ०.१६ २] ०.१८
३] १.१८
४] २.१८
31]
द.सा.द.शे ३% दराने २ वर्षा चे ४८० रु सरळव्याज
होते तर मुद्दल किती रुपये असेल
१] ८५००
२] ८०००
३] ९००० ४] ९५००
३२] द.सा.द.शे किती व्याजदराने ३००० रुपयांचे ३
वर्षात
३७२० रु रस होईल
१] १०% २] ८%
३] 7%
४] ९%
३३]
द.सा.द.शे १२ दराने १२०० रुपयांचे २ वर्षाचे
सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती
असेल
१]
१७२८ २] १७.२८
३] २८१७
४] २८.१७
३४]
द.सा.द.शे ५रु दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज ५१.२५
असेल तर मुद्दल किती असेल .
१] १०० २] ३००
३] ५००
४] ७००
३५]
एका गावची लोकसंख्या ८१०० आहे दरवर्षी त्या
गावची लोकसंख्या १०% कमी होते तर २ वर्षा
पूर्वी
त्या गावची लोकसंख्या किती असेल
१] ५००० २] ७०००
३] १०००० ४] १३०००
३६]
एका बागेत सध्या ६००० गुलाबांची फुले आहेत
दरवर्षी फुलांची संख्या 5% कमी होते तर २ वर्षा
नंतर बागेतील गुलाबांच्या फुलांची संख्या
किती होईल
१] ४५२५ २] ५१००
३] ५४१५
४] ५९२५
३७]
१२,२४,३० याचा लसावी किती
१]
३० २] ६०
३] १८० ४] १२०
३८]
एका फुल विक्रत्याकडे १०० कमळाची व १२०
गुलाबांची फुले आहेत त्याने फक्त
कमळाच्या माळा
बनविल्या प्रत्येकी मालेतील फुलांची संख्या
समान होती
शेवटी एकही फुल राहत नसेल तर प्रत्येक
माळा किती
फुलांची बनलेली असेल
१]
१५ २] २०
३] २५
४] ४०
३९]
चे
% = २ तर x =?


१] ५०० २]
६००
३] ५५० ४] ६५०
४०]
३०० रु हे ६० पैश्याचे शेकडा किती
१] 50% २] ५००%
३] ५०००% ४] 50,०००
४१]
माधुरीला एका परीक्षेत ३५० गुण मिळाले ती २५
गुण कमी मिळाल्याने त्या परीक्षेत नापास
झाली पास
होण्यासाठी ७५% गुण मिळणे आवश्यक होते तर ती
परीक्षा किती गुणांची होती
१] ५००
२] ४००
३] ३०० ४] २००
४२]
गोविंदने एक वस्तू ५०० रुपयात खरेदी करून ६००
रुपयास विकली तर शेकडा किती नफा झाला
असेल
१] १०% २] २०%
३] १५% ४] २५%
४३]
एक वस्तू २१४६ रुपयास विकली तेव्हा त्यास १६%
नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती
१] १२५० २] १४००
३] १६५० ४] १८५०
४४]
5 मजूर रोज ६ तास काम करून एक काम ४ दिवसात
संपवितात तर तेच काम ८ मजुर रोज ३ तास काम
करून किती दिवसात संपवितात
१] ४ २] 5
३] ६ ४] 7
४५]
तसी १८० किमी वेगाने जाणारी ३०० मी लांबीची
एक रेल्वे एका व्यक्तीस किती वेळात ओलांडेल
१] 5 से २] १० से
३] १५
से ४] २० से
४६]
८ वाजून ४० मिनिटे झाली असता तास काटा व
मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती
१] १०००
२] ११००
३] १२०० ४] १३००
४७]
A व B ने अनुक्रमे ५००० रु ८००० रु भांडवल
गुतवून एक व्यवसाय सुरु केला वर्षाअखेर
त्यांना ३९० रु
नफा झाला तर A चा फायदा किती
१]
१५० २] १९०
३] १४० ४] ३००
४८]
एका पेनाची छापील किमत ६५० रु आहे दुकानदार
किमतीवर शे.८ सूटतर त्या सतरंजीचीविक्री
किंमत
किती
१] ६०० २] ५५०
३] ५९८
४] ५४०
४९]
A.B.C स्वतंत्रपणे एक अनुक्रमे ८,१०,२० दिवसात
संपवितात जर त्यांनी ते काम एकत्रित केल्याने
त्यांना एकत्रित पणे ११०० रु मजुरी मिळाली
तर
त्यातील C चा वाट किती
१]
१०० २] २००
३] ३०० ४] ४००
50]
एका संख्येला ३२ ने भागले असता भागाकार ७५ येतो
व वजाबाकी २८ राहते तर संख्या कोणती
१] २४२४
२] २८२८
३] २४२८ ४] २८२४
५१]
२५ + ३५ – २० + ४० – १5 – ३० =
१] २५ २] ३०
३] ३५ ४] ४०
५२]
३५+४२+५६+..........+२०३=
१] २९७५ २] ७५२९
३] ९२७५ ४] ७५९२
५३]
= ?

१] २४ २] १४४
३] ३६ ४] १२
५४]
०.०९,०.5,०.०१८ यांचा लसावी काढा
१] ९ २] ९०
३] ९००
३] ९०००
५५]
A व B यांच्या वयाचे गुणोत्तर १:३ आहे 5 वर्षानंतर
B चे वय २० वर्ष होते असेल तर A चे आजच वय
किती
१]
5 २] 7
३] १० ४] १२
५६]
उघड्यावर शौचालयास न बसणारे (शहरी भाग)
भारतातील पहिले राज्य कोणते
१] कर्नाटक २] तमिळनाडू
३] ओडीशी ४] आन्द्रप्रदेश
५७]
जगातील लोकशाही दिन म्हणून कोणता दिवस
साजरा केला जातो
१] १० डिसेंबर २] २६ जानेवारी
३] १५ डिसेंबर ४] १५ ऑगस्ट
५८]
महाराष्ट्रातील पहिला मेगा टेक्सटाईल पार्क नांदगाव
पेठ येथे स्थापन करण्यात आला सदर ठिकाण
कोणत्या
जिल्ह्यात आहे
१] नाशिक २] अमरावती
३] बुलढाणा ४] नागपूर
५९]
आयुष -८२ औषध कोणत्या रोग करिता आहे
१]
कॅन्सर २] एड्स
३] टी.बी
४] मधुमेह
६०]
लक्षद्वीप या केंद्रातील प्रदेशाची राजधानी कोणती
१]
कावरती २] अगति
३] अमिनी ४] किलतन
६१]
पहिला सुवर्णकमळ मिळालेला चित्रपट कोणता
१] हरीश्चंद्राची फॉक्ट्री २] जोगवा
३] श्वास ४]
शामची आई
६२]
मादाम तुसाद संग्रहालयात एकूण किती भारतीय
लोकांचे पुतळे आहेत
१] १५ २] १४
३] १२
४] १०
६३]
भूगोल दिवस केव्हा साजरा केला जातो
१] १४ जानेवारी 2] ५ जून
३] २१ जून ४] २३ मार्च
६४]
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या शिव छत्रपती क्रीडा
पुरस्कारा अंतर्गत बिभीषणपतील यांना .......मधील
त्याच्या कामगिरी बद्दल २०१६-१७ चा जीवन
गौरव
पुरस्कार देण्यात आला
१]कब्बडी २]
मल्लखांब
३] खो खो ४] पॉवर आणि बॉडी बिल्डींग
६५]
शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे लेखक .... आहेत
१] नरेंद्र दोभोळकर २] एम एम कलबुर्गी
३] गोविंद पानसरे ४] गौरी लंकेश
६६]
२०१८ चा नोबेल पुरस्कार या साठी दिला गेला नाही
१] साहित्या साठी २] रसायनशास्त्र साठी
३] भौतिकशास्त्र साठी ४] अर्थशास्त्र साठी
६७]
GST
ची अंमलबजावणी कोणत्या घटनादुरुस्ती
कायद्याने करण्यात आली .
१] १०१ २]
१०८
३] १२० ४] १०६
६८]
सन २०१८ पर्यंत भारताची कोणती सीमा बंद केली
जाणार असल्याची घोषणा भारताच्या गृहमंत्र्यांनी
केली आहे
१] भारत – पाकिस्तान २] भारत - नेपाल
३] भारत – बांगलादेश ४] भारत – श्रीलंका
६९]
भारतातील सर्व ATM
या खालील पैकी कशाद्वारे
जोडली गेली आहे
१] भारतीय बँक संघटना
२] नँशनल सिक्युरिटीज डीपॉझीटरी लिमिटेड
३] नँशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
४] रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
७०]
महारष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत
१] दत्ता पडसलणीकर २] सुभोध जैस्वाल
३] एस कृष्णन ४] डी के जैनं
७१]
विधान सभा सभागृह नेते कोण आहेत
१] हरिभाऊ बागडे २] रामराजे नाईक
३] चंद्रकांत पाटील ४] देवेंद्र फडणवीस
७२]
२७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन ....... यांची
जयंती म्हणून साजरी केला जातो
१] केशवसुत २] कुसुमाग्रज
३] बहिणाबाई चौधरी. ४] यशवंतराव चव्हान
७३]
ढीग एक्सप्रेस हिमा दास जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत
.........मी धावणे प्रकारात (५१.४६ सेकंद)
मध्ये
सुवर्ण पदक पटकावले आहे ती पहिली भारतीय
धावपटू आहे
१]
१०० २] २००
३] ४००
4] ६००
७४]
२०१८ चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात
आला
१] रामलक्ष्मण २] अशोक पत्की
३] लक्ष्मीकांत प्यारेलाल ४] अजय अतुल
७५]
अमृत क्रांती कश्या संबधी आहे
१] नद्या जोड प्रकल्प २] ताग उत्पादन
३] फलो उत्पादन ४] कापूस उत्पादन
७६]
इंडिया पोस्ट बँक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त
,.......या रोजी उद्घाटन करण्यात आले
१] सप्टेंबर २०१८ २] ऑक्टोबर २०१८
३] नोव्हेंबर २०१८ ४] डिसेंबर २०१८
७७]
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ या
स्पर्धेत .......जिल्हा देशात सर्वोत्कृष्ट
जिल्हा ठरला आहे
१] सातारा २] सांगली
३] कोल्हापूर ४] पुणे
७८]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ......रोजी सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या 143 व्या जयंती दिनी
त्यांचा १८२ मीटर उंच स्टँच्यु ऑफ
युनिटी पुतळ्याचे
लोकार्पण केले
१] ३१ ऑक्टोबर २०१८ २] ३० ऑक्टोबर२०१८
३] १५ ऑक्टोबर २०१८ ४] १६ ऑक्टोबर २०१८
७९]
हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते
१] कोल्हापूर २] सांगली
३] सोलापुर ४] लातूर
८०]
लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहे
१] अरबी समुद्र २] बंगालचा उपसागर
३] हिंदी महासागर ४] अटलांटिक महासागर
८१]
खालील पैकी भाताची कोणती जात संकरित नाही
१] इंद्रायणी २] जया
३] हंसा
४] हिरामोती
८२]
भारतीय राज्यघटनेच्या ......कलमानुसार स्वातंत्र्याचा
अधिकार देण्यात आला
१] १९ते २२ २]
३१ते ३५
३] २२ ते २४ ४] ३१ ते ५१
८३]
घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे
१] राष्ट्रपती
२] मंत्रीमंडळ
३] सर्वोच न्यायालय ४] संसद
८४]
काकडी टरबूज या पदार्थात पाण्याचे प्रमाण किती
१]
९०% २] ९४%
३] ९५%
४] ८०%
८५]
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती
१]
कृष्णा २] गोदावरी
३] नर्मदा ४] भीमा
८६]
भारता सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यात आहे
१] आसाम २]
बिहार
३] कर्नाटक ४] ओडीसा
८७]
गाविलगड या नावाने प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या
जिल्ह्यात आहे
१] अमरावती २] अकोला
३] यवतमाळ ४] चंद्रपूर
८८]
महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे .....किमी
आहे
१] ६०० किमी २] ७०० किमी
३] ७२० किमी ४] ८०० किमी
८९]
भारतात लोसंख्येची घनता कोणत्या राज्यात सर्वात
जास्त आहे
१]
केरळ २] महाराष्ट्र
३] प.बंगाल ४] राजस्थान
९०]
निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते
१] ३२० c २] ३०० c
३] 31० c ४] ३७० c
91]
राज्यपाल कोणास जबाबदार असतो
१]
मुख्यमंत्री २] गृहमंत्री
३] पंतप्रधान ४] राष्ट्रपती
९२]
कोणत्या रोगाचा प्रसार पाण्या मार्फत होतो
१]
कवीळ २] विषम
३] अतिसर ४] वरील सर्व
९३]
कोणत्या जीवनसत्वा अभावी मनुष्यास रातांधळेपणा
येतो
१]
क २]
ब
३]
अ ४] ड
९४]
ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्षी सुरु झाल्यानंतर
किती
महिन्याच्या आता घ्यावी लागते
१] २ महिने २] ३ महिने
३] अडीच महिने ४] सहा महिने
९५]
एक तास म्हणजे ......अंश रेखावृत्त होते
१]
१२ २] १५
३] १६ ४] २०
९६]
गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहले
१] महात्मा फुले २] डॉ आंबेडकर
३] महर्षी कर्वे ४] महात्मा गांधी
९७]
समता संघाची स्थापना कोणी केली
१] केशव कर्वे २] डॉ आंबेडकर
३] महात्मा फुले ४] महात्मा गांधी
९८]
आगरकरांना .....यांच्या सोबत १०१ दिवसाची
कारावास शिक्षा झाली
१]
लोकहितवादी २] टिळक
३] महात्मा फुले ४] गोखले
९९]
सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहले
१] १] महात्मा फुले २] डॉ आंबेडकर
३] महर्षी कर्वे ४] महात्मा गांधी
१००]
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कऱ्हाड जवळ
........गावी झाला
१] टेंभू २] शेखली
३] दापोली ४] खेड
................................................................