Maharashtra Police Bharti-Question-Paper
[ शिवराज आंतवाढ लातूर पोलीस [ लातूर ]
1]
सदासर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील
क्रियाविशेषण
अव्यय ओळखा
१] स्थलवाचक २] कालवाचक
३] रीतिवाचक ४] संख्यावाचक
२]
पुढील शुद्ध शब्द ओळखा
१] कपिलाषष्ठी २] कपिलाषश्ठी
३] कापिलशष्ठी ४] कपीलाषष्ठी
३]
मोजकाच आहार घेणारा या शब्द समुहासाठी
एक शब्द
ओळखा
१]
खादाड २] बकासुर
३] मितभोजक
४] ऐतखाऊ
४]
पुढील म्हणीत योग्य शब्द भरा.........बरोबर नळाची रात्री
१] गाड्या २]
यात्रेकरू
३] मित्र ४]
कुटुंब
५]
वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा वाळीत
टाकणे
१] समावून घेणे २] बहिष्कृत करणे
३] नाश होणे ४] हाकलून देणे
६]
विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा
१] देव – दंव २] सबल – दुर्बल
३] खेड – हर्ष ४] घर – सदन
७]
समशेर या शब्दास समानार्थी शब्द ओळखा
१] भला २] तलवार
३] कुऱ्हाड
४] प्रख्यात
८]
काव्याचे गुण किती प्रकारचे आहेत
१] ३
२]
५
३] ७
४] ९
९]
खालील पैकी तदभाव शब्द ओळखा
१] कानडी २] आम्र
३] हात ४] अडकित्ता
१०]
ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून
तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास
कोणता
१] कर्मधाराय समास २] बहव्रीही समास
३] द्वंद समास ४] अव्ययी भाव समास
११]
त्वां काय कर्म करिजे लघुलेकराने या वाक्यातील प्रयोग
ओळखा
१] कर्तरी प्रयोग २] सकर्मक कर्तरी
३] पुरण कर्मणी ४] शक्य कर्मणी
१२]
विदुषकाने प्रेक्षकांना खूपच हसविले या वाक्यातील उद्देश
ओळखा
१] विदुषक २] प्रेक्षक
३]
हसविले ४] खूप
१३]
अभ्यास झाला की खेळ वाक्याचा प्रकार ओळखा
१] विधानार्थी २] उदगारार्थी
३] अज्ञार्थी
४] संकेतार्थी
१४]
मुले गाणी म्हणतात या वाक्यातील विभक्ती ओळखा
१] प्रथमा २] द्वतीया
३] चतुर्थी ४] षष्ठी
१५]
शाळा या शब्दाचे खालील पैकी
सामान्य रूप कोणते
१] शाळांना २] शाळांनी
३] शाळेत ४] शाळांचा .
१६]
पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा आज्ञा
१] आज्ञे २] अज्ञी
३] आज्ञा
४] अज्ञाने
१७]
पुढील शब्दातील पुल्लिंग शब्द ओळखा
१] झाड २] पान
३] शाळा
४] वृक्ष
१८]
रिती वर्तमानकाळ असलेले वाक्य कोणते
१] मी अभ्यास करीत असतो २] मी जेवण केले आहे
३] मी पुस्तक वाचत असे ४] मी अभ्यास करीत जाईन
१९]
उदगारवाचक अव्यय ओळखा
१] शिवाय २] परंतु
३] त्यापेक्षा ४] शिवशिव
२०]
जर तर कोणत्या प्रकारचे अव्यय आहे
१] स्वरूपबोधक २] कारणबोधक
३] उद्देश बोधक ४] संकेत बोधक
२१]
काट्या वाचून गुलाब कधी सापडेल या वाक्यातील
शब्दयोगी अव्यय ओळखा
१] कट्या २] गुलाब
३] कधी ४] वाचून
२२]
मला बसवत नाही वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा
१] १] अशक्य क्रियापद २] सकर्मक क्रियापद
३] शक्य क्रियापद ४] अकर्मक क्रियापद
२३] खालील शब्दातील गुणविशेषण ओळखा
१] जाई
२] जुई
३] मोगरा ४] सुगंधी
२४]
आपण आभ्यास करू या वाक्यातील
सर्वनाम ओळखा
१] आपण २] अभ्यास
३] करू ४] या पैकी नाही
२५]
तुला या वयात बोलणे शोभत नाही या शब्दाची जात
ओळखा
१] भाववाचक नाम २] क्रियापद
३] धातुसाधित नाम ४] विशेषण
२६]
,
,
चा लसावी काढा



१]
२]


३]
४] 


२७]
तर m = ?

१]
२]


३]
४] 


२८]
१८०.२२४ मध्ये किती मिळावे म्हणजे ४८.०१३मिळतील
१] ६६.०३५४ २] २९.९९६
३] ५५.०३३४
४] २९९.६९
२९]
एक काम ३० मुले ४० दिवसात पूर्ण करतात जर ६ मुले ४
पुरुषा एवढे करीत असल्यास तेच काम ४० पुरुष किती
दिवसात पूर्णकरतील
१] २० २]
३०
३] २५
४] ३५
३०]
३० ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्याची सरासरी काढा
१] ३९.८ २] ३.९८
३] ३९८
४] ८.३६
31]
१३० मी लांबीच्या एका पुलाची तशी ३६ किमी वेगाने
जाणाऱ्या११०
मी लांबीची एक आगगाडी किती वेळात ओलांडेल
१] २० से २] २५ से
३] १९ से ४] २४ से
३२]
एका परीक्षेत ४०% विध्यार्थी इंग्रजीत नापास झाले व
२०%विध्यार्थी विज्ञानात नापास झाले आणि
१०%
विध्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर
या परीक्षेत
दोन्ही विषयात किती विध्यार्थी पास झाले
१] ७५%
२] २५%
३] ५०% ४] १००%
३३]
एका घड्याळाची विक्री किंमत १०८०० रु आहे तेव्हा त्याव
२५% तोटा होतो तर त्या घड्याळाची खरेदी
किंमत किती
१] १४४४० २] १४४००
३] १४४४
४] १४०००
३४]
एका काट्याची घड्याळ व डिजिटल घड्याळ यांच्या
किमतीचे गुणोत्तर ७:३ आहे जर एका
काट्याच्या
घड्याळाची किंमत ११२००रु असेल तर
४डिजिटल
घड्याळांची किंमत किती
१] १८२०० २] १७२००
3]१६२०० ४] १९२००
३५]
दोन संख्याचे गुणोत्तर ३:४ आहे प्रत्येक संख्येत ८ मिळवल्या
नंतर त्या संख्याचे गुणोत्तर 5:६ होते तर त्या संख्या
शोधा
१ ] १०,१२ २] १२,१४
३] १२,१६ ४] १६,१८
३६]
दोन संख्याची बेरीज ९१ आहे व त्यातील फरक १३ आहे
त्याचे गुणोत्तर काढा
१] ३:४ २] ४:३
३] ५:४
४] ४:५
३७]
एका त्रिकोणाच्या दोन कोणाची बेरीज १२८० आहे तर
तिसरा कोण किती अंश्याचा आहे
१] ५२ २] ६२
३] ४२
४] ६०
३८]
१२ मजूर रोज ९ तास काम करून ४२ खेळणी बनवतात
तर ९मजूर रोज ४ तास काम करून किती खेळणी
बनवतील
१] ३२ २] १६
३] १४
४] १२
३९] राधा व राम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ४:५
आहे ८
वर्षा नंतर त्यांच्या वायचे गुणोत्तर ५:६ होते तर राधाचे
आजचे वय किती
१]
३२ २] ४०
३] ३५ ४] ४५
४०] द.सा.द.शे १५ रु दराने एका रक्कमेचे 7
महिन्याचे व्याज .
६३ रु होते तर ती रक्कम किती
१] ६२० २] ५२०
३]
७२० ४] ८२०
४१] एका पुस्तकाची छापील किंमत १०० रु आहे
दुकानदाराने
5 पुस्तके शेकडा १२% सूट देऊन विकली तर
त्याने एकूण
किती सूट दिली
१]
६० २] १४४
३] ९० ४]
४४०
४२] एका वस्तूची २५०० रुपयांची आहे त्यावर GST ४%
आहे
तर ती वस्तू खरेदी करावयाची असेल तेव्हा
किती रुपये द्यावे
लागतील
1] 2400 2]
2450
3] 2600 4]
2550
४३]
= ?

१] २ २]
३
३] ० ४] या पैकी नाही
४४] a=४.5 b=२.३ C = १.7 तर ४a – ३b+C =?
४४] a=४.5 b=२.३ C = १.7 तर ४a – ३b+C =?
१] १८.८ २] १६.६
३] १४.४
४] १२.८
४5] एका चौरसाचे क्षेत्रफळ १४४४ सेमी आहे तर
त्याची
परिमिती किती
१] १८२
२] १६२
३] १५२
४] १४२
४६] अर्जुन व भीम यांनी अनुक्रमे ४००० रुपये ६
महिन्यासाठी
५००० रु ४ महिन्यासाठी एका व्यवहारात
गुंतवले त्यांना,
एकूण नफा १,२१.००० रु झाल्यास अर्जुंचा नफा किती
१] ६६००० २] ५५,०००
३] ७७०००
४] ४४०००
४7]
दोन संख्याचे गुणोत्तर 5:7 आहे परंतु प्रत्येक संखेत ६
मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर ३:४ होते तर
त्या पैकी मोठी
संख्या कोणती .
१] ३५
२] ४५
३] ३०
४] ४५
४८]
= ?

१]
२]


३]
४] ४

४९] 5३ x 5४ x5६
१] 5१३ २] 5१२
३] 5० ४] 5 x ६२५
50]
२६४७९२ या संखेला कोणत्या संखेने भाग जातो
१] ०३
२]
६
३] ४ ४] ५
५१] आशिया खंडामधील एक उत्तम मगरपालन केंद्र
राष्ट्रीय
.....उद्यान मध्ये आहे
१] गुगामाळ २] ताडोबा
३] नवेगाव ४]
मालवण सागरी
५२]
२०११ च्या जनगनेनुसार महाराष्ट्राच्या भारतात लोक
संखेत ........ क्रमांक आहे
१] चौथा २] तिसरा
३] दुसरा ४] पहिला
५३]
लोह अल्युमिनीअमचे प्रमाण .... मध्ये जास्त आहे
१] काळी मृदा २] गाळाची मृदा .
३] जांभा मृदा ४] पिवळसर मृदा
५४]
गोदावरी नदीवर पैठण जवळ धरणाच्या जलाशययास
..........म्हणतात
१] शिवसागर २] ताडोबा
३] नायसागर ४] तानसा
५५]
महारष्ट्रात बाजरी सर्वात जास्त क्षेत्र...जिल्ह्यात आहे .
१] नाशिक २] बीड
३] पुणे ४] अहमदनगर
५६].....
रेल्वे मार्गस महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणतात
१] धुळे – कलकत्ता २] कोल्हापूर – नागपूर
३] मुंबई - कोल्हापूर
३] मुंबई – सिकंदराबाद
५७]
उजव्या सोंडेच्या गणपती साठी .....प्रसिद्ध आहे
१]
तासगाव २] मारेगाव
३] ओझर
४] महाड
५८]
विदर्भ पांढरी म्हणून ....प्रसिद्ध आहे
१] बळापूर २] अंभोरा
३] कैडीण्यपूर
४] टाकरखेड
५९]
महात्मा गांधीचा आश्रम असलेल पवनार ...जल्ह्यात आहे
१] वर्धा २] नागपूर
३] भंडारा ४] चंद्रपूर
६०]
भारता गंगा नदीच्या खालील ......ला पवित्र नदी मानली
जाते
१] कुष्णा २] तापी
३] भीमा ४] गोदावरी
६१]
आंबाघाट कोणत्या महामार्ग वर आहे
१] वाई – पाचगणी २] मुंबई – नाशिक
३] कोल्हापूर – रत्नागिरी ४] पुणे – मुंबई
६२]
पानिपतची पहिली लढाई कधी आली
१] १५३८
२] १७८२
३] १३१२ ४] १५२६
६३]
इंडियन पिनल कोड १८३६ मध्ये कोणी तयार केली
१] लॉर्ड क्लाईव्ह २] लॉर्ड मेकाले
` ३] लॉर्ड लईन ४] लॉर्ड रिपन
६४]
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषेला काय
म्हणतात
१] मॉकमोहन लाईन २] रॅडक्लिप लाईन
३] ड्युरंड लाईन ४] हेन्डेन बर्फ लाईन
६५]
दाल व उलर हि सरोवर कुठे आहे
१] काश्मीर येथे २] कर्नाटक
३] ओरिसा ४] राजस्थान
६६]
सूर्य चंद्र पृथ्वी महिन्याध्ये एका रेषेत किती वेळा येतात
१] दोनदा २] एकदा
३] तीनवेळा ४] एकदाही नाही
६७]
भारतातील अणुउर्जा प्रकल्पाचे जनक कोण
१] भटनागर २] जयंत नारळीकर
३] डॉ होमी भाभा ४] जगदीशचंद्र बोस
६८]
बायोगॅस मध्ये प्रमुख घटक कोणता .
१] इथेन
२] कार्बन
३] मिथेन ४] मोनोक्साईड
६९]
रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते
१] इ
२] अ
३] ब ४] क
७०]
विषाणू मुळे कोणता रोग होतो
१] पोलिओ २] अमांश
३] पटकी ४] प्लेग
७१]
कोणता धातू सतत द्र्व्यरुपात आढळतो
१] बशेमीन २] पारा
३] नायट्रोजन ४] या पैकी नाही
७२] ऑडीओमीटर उपकरण कश्यासाठी वापरतात
१] आवाजाची तीव्रता २] प्रती ध्वनी
३] क्षवणशक्ती तला फरक ४] ध्वनी तरंग
७३]
लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर कशाचा चा लेप
देतात
१] शिशाचा
२] कथिलचा
३] ताब्याचा ४] जस्ताचा
७४] शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे कार्य
कोण करते
१] पाणी
२] प्रथिने
३] जीवनसत्त्व ४] क्षार
७५]
गोठण मिश्रण तयार करताना काय वापरतात
१] अमोनिया व बर्फ २]शुष्कबर्फ
व क्षार
३] पाणी व क्षार ४] बर्फ व क्षार
७६]
मुत्र तपासणी साठी कोणते द्रावण वापरतात
१] तांबड्या लिटमसचे २] बेन्डीक्टचे द्रावण
३] फेलीनगचे द्र्वन ४]
या पैकी नाही
७७
खेकडा हा उभयचर कोणत्या गटात मोडतो
१] कंटकी चर्मी २] संदिपाद
३] पृष्ठवंशीय ४] आदिजीवी
७८]
भारता सोबत कोणत्या देशाने गुलाब जामून यास राष्टीय
मिठाई
म्हणून घोषित केले आहे
१] श्रीलंका २] पाकिस्तान
३] अफगाणिस्तान ४] इंग्लंड
७९]
भारतात म.गांधी जयंती २०१८-१९ वर्षी कितवी जयंती
साजरी केली जाते
१] १००
२] १५०
३] २००
४] २५०
८०] लातूर जिल्हाचे जिल्हाधिकारी कोण
१] शेखर परदेशी २] जी श्रीकांत
३] तुकाराम मुजे ४] सुरेश काकनी
८१]
म .गांधी यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणते
१] माझे सत्याचे प्रयोग २] हरिजन
३] माझे १०० प्रयोग ४] राजा हरिश्चंद्र
८२]
भरततील पाहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या
वर्षीच्या अर्थ संकल्पात करण्यात आली
१] २०१०- ११ २] २०१२ – १३
३] २०१३ – १४ ४] २०१५ – १६
८३]
पाटील स्कूल व तलाठी स्कूल कोणी स्थापन केले
१] आगरकर २] टिळक
३] आंबेडकर ४] शाहू महाराज
८४]
अण्णा हजारेनी कशाचा आग्रह धरला होता
१] लोकपाल कायदा २] जनलोकपाल कायदा
३] शिक्षणाचा हक्क ४] सामजिक न्याय
८५]
पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली
१] सावित्रीबाई फुले २] पंडिता रमाबाई
३] इरावती कर्वे ४] अनुताई वाघ
८६]
मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली
१] नारयण लोखंडे २] श्रीपाद डांगे
३] नारायण जोशी ४] महात्मा गांधी
८७]
देशबंधू असे कोणास म्हणतात
१] नरेंद्र देव २] राजेंद्र प्रसाद
३] चित्तरंजन दास ४] खापर्डी
८८]
मूक नायक हे पक्षीक कोणी सुरु केले
१] आंबेडकर २] महात्मा फुले
३] विवेकानंद ४] टिळक
८९]
छत्रपती शाहू महाराजांचे जन्म गाव कोणते
१] कोल्हापूर २] राधानगरी
३] कागल ४] सातारा
९०]
......यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहला
१] ताराबाई शिंदे २] रमाबाई रानडे
३] सावित्रीबाई फुले ४] अनुसया बाईकाळ
९१]
सत्य शोध समजाचा संदेश प्रसारित होण्यासाठी कोणते
सप्ताहिक सुरु केले
१] सुधाकर २] दीनबंधू
३] शुभवर्तमान ४] दर्पण
९२]
कोणत्या वर्षी छत्रपती शाहूमहाराज यांनी मराठा बोर्डिंग
हाउस ची स्थापना केली
१] १८८७ २] १८९५
३] १९०१
४] १९१६
९३]
केसरी वृत्तपत्र ......साली सुरु झाले
१] १९७९ २] १८८०
३] १८८१ ४] १८८७
९४] जामिया मिलीय या संघटनेचे संस्थापक कोण
९४] जामिया मिलीय या संघटनेचे संस्थापक कोण
१] जिना २] मौलाना आझाद
३] झाकीर हुसेन ४] यासर आरफन
९५] अहिल्या श्रमाची स्थापना कोणी केली
१] महर्षी कर्वे २] भाऊराव पाटील
३] आंबेडकर ४] विठ्ठल रामजी शिंदे
९६]
राष्ट्र भक्त समूह कोणी स्थापला
१] चापेकर बंधू २] सावरकर
३] बि जी टिळक ४] फडके
९७]
महानुभव पंथाची स्थापना कोणी केली
१] एकनाथ २] चक्रधर
३] नागदेवाचार्य ४] केशिरवास
९८] गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन केव्हा झाले
१] १८९५
२] १८९६
३] १८९७ ४] १८९८
९९] जोतीबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय
१] सयाजी २] बळवंत
३] जयवंत ४] यशवंत
१००]
महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते
१] फुलेकर २] माळी
३] कटगुणकर ४] गोऱ्हे
________________________________________________
[ सर्व प्रश्न पत्रिका सराव साठी आहेत, आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि सदस्य व्हा ]
________________________________________________
[ सर्व प्रश्न पत्रिका सराव साठी आहेत, आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि सदस्य व्हा ]