महाराष्ट्र पोलीस भरती-संभाव्य-पोलीस-भरती-प्रश्नपत्रिका-उत्तरासह
१. २९ जुलै २. २९ ऑगस्ट
३. ३० ऑगस्ट ४. यापैकी नाही
2. राष्ट्रीय ग्रामीण संस्था कुठे आहे?
१. औरंगाबाद २. हैद्रबाद
३. कोलकत्ता ४. यापैकी नाही
3. राज्य शासणाने ग्राम शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली?
१. १९८९ २. १९९०
३. १९८० ४. २०००
4. जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे?
१. मद्रास २. मुंबई
३. कोलकत्ता ४. यापैकी नाही
5. Nationl Rural Health Mission ची सुरवात डॉ. मनमोहन सिंग यांनी कधी केली?
१. १२ एप्रिल २००५ २. १२ एप्रिल २००६
३. १२ एप्रिल २००७ ४. यापैकी नाही
6. संत तुकाराम यांच्या अंभनागाचे Say Tuka या नावाने कोणी भाषांतर केले?
१. दिलीप चित्रे २. दिलीप अत्रे
३. संदीप अत्रे ४. यापैकी नाही
7. ग्लोबल बार्मिंग साठी कोणता वायू कारणीभूत आहे?
१. कार्बन मोनाक्साईड २. कार्बन
३. नाट्रोजन ४. यापैकी नाही
8. देवी या रोगाचे निवारण कधी झाले?
१. १९७७ २. १९७६
३. १९७८ ४. यापैकी नाही
9. आशियातील पहिले सहकार विद्यापीठ कोणते?
१. कोल्हापूर २. सोलापूर
३. पुणे ४. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
10. जगामध्ये चहा कोणत्या देण्यामध्ये उत्पादित केला जातो?
१. ब्राझील २. भारत
३. चीन ४. यापैकी नाही
11.*विदर्भामध्ये कॉफीचे उत्पादन कुठे घेतले जाते?
१. चिखलदरा (अमरावती) २. शेवग्राम (वर्धा)
३. बडनेरा (अमरावती) ४. यापैकी नाही
12.*आकोला जिल्ह्यातील अभयारण्याचे नांव काय?
१. कर्नाळा २. नर्नाला
३. नायगाव ४. यापैकी नाही
13.*भारतामध्ये मोठ्याप्रमाणात कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते?
१. आंध्रा प्रदेश २. तामिळनाडू
३. महाराष्ट्र ४. कर्नाटक
14.*अणु शक्ती आयोगाची स्थापना कधी झाली?
१. १९४८ २. १९४९
३. १९५० ४. यापैकी नाही
15.*अणु उर्जा खात्याची स्थापना कधी झाली?
१. १९५७ २. १९५८
३. १९५९ ४. १९६०
16.*Dr. Rajendra Prasad यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला ?
१. १९६० २. १९६१
३. १९६२ ४. यापैकी नाही
17.*शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापुरात कधी झाली
१. १९१० २. १९११
३. १९१२ ४. १९०९
18.*देशातील पहिला विधूत रेल्वे विक्टोरिया टर्मिनल्स (CST) ते कुर्ला दरम्यान कधी चालू झाला?
१. ४ जाने. १९२४ २. ३ फेब्रु.१९२५
३. ३ फेब्रु.१९२६ ४. यापैकी नाही
19*न्यूज पेपर कायदा कधी पारित झाला?
१. १९१० २. १९०९
३. १९०८ ४. १९०७
20.*सेवासदन ची स्थापना कधी झाली ?
१. १९०५ २. १९०६
३. १९०७ ४. १९०८
21.*भारतामध्ये उच्च न्यायालये किती आहेत?
१. २३ २. २२
३. ३३ ४. यापैकी नाही
22.*भारताची लोकसंख्येची घनता किती?
१. ३८२ २. ३२४
३. ३३० ४. यापैकी नाही
23.*महाराष्ट्रची लोकसंखेची घनता किती?
१. ३१४ २. ३१५
३. ३२४ ४. यापैकी नाही
24.*भारतीमध्ये भाषावर प्रांत रचना कोणत्या राज्यामध्ये झाली?
१. मध्य प्रदेश २. आंध्रा प्रदेश
३. महाराष्ट्र ४. यापैकी नाही
25.*मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण?
१. यशवंतराव चव्हाण २. बाळासाहेब खेर
३. शरद पवार ४. वसंतराव नाईक
26.*महात्मा गांधीला सर्वप्रथम राष्ट्रपिता हि पदवी
कोणी दिली?
१. दादाभाई नोरोजी २. स्वामी विवेकानंद
३. नेताजी सुभाषचंद्र् बोस ४. यापैकी नाही
27.*Dr. Vikaram Sarabhai Space Center कुठे आहे?
१. तिरुंतानात्पुराम (केरळ) २. हैद्राबाद (आंध्रा प्रदेश)
३. तारापूर (ठाणे) ४. यापैकी नाही
28.*Spece Application Center कुठे आहे?
१. तिरुंतानात्पुराम (केरळ) २. अहमदाबाद (गुजरात)
३. तारापूर (ठाणे) ४. यापैकी नाही
29.*भारतात खालसा धोरण कोणी राबविले?
१. लॉर्ड डलहोसी २. लोर्ड कानिग
३. लॉर्ड कर्जन ४. यापैकी नाही
30.* पृथ्वीवरील समांतर रेषांना काय म्हणतात?
१. वृत्त २. रेखावृत्त
३. विषववृत्त ४. यापैकी नाही
31.*पृथ्वीवर अक्षयवृत किती आहेत?
१. ९०उत्तर +९० दक्षिण २. १८० पृर्व + १८० पश्चिम
३. ३६० वृत्त ४. यापैकी नाही
32.*पृथ्वीवर रेखावृत्त किती आहेत?
१. १८० पूर्व + १८० पश्चिम २. ९० पृर्व + ९० पश्चिम
३. ३६० वृत्त ४. यापैकी नाही
33.* जागतिक वेळ आणि भारतीय वेळ यांच्यामध्ये किती तासाचा फरक आहे?
१. ५:३० तासाचा २. ४:३० तासाचा
३. ६० मिनिटाचा ४. यापैकी नाही
34.*पृथ्वीवर महासागर किती?
१. ३ २. २
३. ४ ४. यापैकी नाही
35.*पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता?
१. हिंदी महासागर २. पासिफिक महासागर (प्रशांत महासागर)
३. आर्टिक महासागर ४. यापैकी नाही
36.*सार्क सघटनेमध्ये देशाची संख्या किती?
१. ७ २. ८
३. ९ ४. यापैकी नाह
37.* रयत शिक्षण संस्थेचे बोध्द चिन्ह कोणते?
१. आंब्याचे झाड २. आशोकाचे झाड
३. वाट वृक्ष ४. यापैकी नाही
38.*ब्रिटिशाचा पहिला गव्हर्नर कोण?
१. रोबर्ट कलाव्ह २. लॉर्ड कानिग
३. लॉर्ड डफरीन ४. यापैकी नाही
39.*दत्तक विधान कायदा कधी अस्तिवात आला?
१. १८४८ २. १८४९
३. १८४७ ४. यापैकी नाही
40.* कोलकात्यावरून दिलीला राजधानी कधी आणण्यात आली होती?
१. १९०९ २. १९१९
३. १९११ ४. १९२०
41.*दुसरे महायुद्ध कधी झाले?
१. १९४० २. १९४५
३. १९५० ४. यापैकी नाही
42.*केसरी हे वृत्तपत्र कधी चालू झाले?
१. १८८१ २. १८८२
३. १९८० ४. १९२०
43.* गौतम बोद्धाला ज्ञान कोठे प्राप्त झाले?
१. बोध्द गया २. सारनाथ
३. उटी ४. यापैकी नाही
44.* श्री प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत?
१. ११ वे २. १२ वे
३. १३ वे ४. १५ वे
45.* २०११ च्या जनगननेनुसार महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा कोणता?
१. मुंबई २. औरंगाबाद
३. नागपूर ४. ठाणे
46.* खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही?
१. ओरीसा २. गोवा
३. सिक्कीम ४. प. बंगाल
47.*भारतामध्ये घटकराज्य २८ आहेत तर केंद्रशासित प्रदेश किती?
१.सहा २.सात
३.दहा ४.यापैकी नाही
48.*महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत कितवे मोठे राज्य आहे?
१.पहिले २.दुसरे
३.चौथे ४.यापैकी नाही
49.*महाराष्ट्रामध्ये जिल्हे ३५ आहेत तर जिल्हा परिषद किती?
१.३४ २.३५
३.३३ ४.यापैकी नाही
50.*विधान सभेच्या सदस्याची वयाची किती?
१.१८ वर्ष २.२१ वर्ष
३.२५ वर्ष ४.३० वर्ष
51.*विधानपरिषेदेच्या सदस्याची वयाची किती?
१.१८ वर्ष २.२१ वर्ष
३.२५ वर्ष ४.३० वर्ष
52.*राज्यपालाच्या वयाची किती?
१.१८ वर्ष २.२१ वर्ष
३.३५ वर्ष ४.३० वर्ष
53.*लोकसभेच्या सदस्याची वयाची आत किती.?
१.१८ वर्ष २.२१ वर्ष
३.२५ वर्ष ४.३० वर्ष
54.*भारतामध्ये कोणत्या राज्यातून सर्वात जास्त लोकसभेवर सदस्य निवडून जातात?
१.महाराष्ट्र २.कर्नाटक
३.पश्चिम बंगाल. ४.उत्तर प्रदेश
55.*महाराष्ट्रामधून अनुक्रमे लोकसभेवर आणि राज्यसभेर किती सदस्य निवडून जातात?
१.४८ आणि १९ २.४७ आणि १९
३.४५ आणि १९ ४.यापैकी नाही
56.*राज्यसभेच्या सदस्य होण्यासाठी वयाची आट किती?
१.३० वर्ष २.२५ वर्ष
३.३५ वर्ष ४.यापैकी नाही
57.*सेनादलाचा प्रमुख कोण असतो?
१.पंतप्रधान २.राष्ट्रपती
३.मुख्यमंत्री ४.राज्यपाल
58.* लोकसभा व राज्यसभा यांच्यामध्ये आभिभाषण खालीलपैकी कोण करतो.?
१.पंतप्रधान २.उपराष्ट्रपती
३.राष्ट्रपती ४.यापैकी नाही
59.* भारतात भिकेवर बंदी घालणारे राज्य कोणते?
१.महाराष्ट्र २.कर्नाटक
३.गोवा. ४.यापैकी नाही
60.*कोणता पक्षी जमिनीवर पाय ठेवत नाही?
१.मोर २.पोपट
३.हरियाल ४.यापैकी नाही
61.* शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते.?
१.माडीचे २.जबड्याचे
३.जिभेचे ४.यापैकी नाही
62.* शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते.?
१.माडीचे २.जिभेचे
३.मनगटचे ४.जबड्याचे
63.* महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?
१.ताडोबा २.गुगामल
३.पेंच ४.यापैकी नाही
64.* कागद मोजण्यासाठी कोणते प्रमाण वापरतात?
१.मिटर २.रिम
३.से.मी. ४.यापैकी नाही
65.* महाराष्ट्रामध्ये खाऱ्यापाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
१.अकोला २.बुलढाणा
३.अमरावती ४.यवतमाळ
66.* महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
१.औरंगाबाद २.अहमदनगर
३.पुणे ४.यापैकी नाही
67.* महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्यात सर्वाधिक तळी आहेत?
१.भंडारा २.नागपूर
३.चंद्रपूर ४.कोल्हापूर
68.* गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली आहेत?
१.सातमाळा २.अजिंठा
३.हरिश्चंद्र-बालाघाट ४.गावीलगड
69.* ओक्युपाय या आंतराष्ट्रीय सामाजिक चळवळीचा रोख कोणत्या समस्येवर आहे ?
१.असमानता २.मुलतत्ववाद
३. वंशवाद ४.नववसाहतवाद
70.* देशात सर्वप्रथम 4G सेवा कोणत्या दूरसंचार कंपनीने सुरु केली?
१.BSNL २.AIRTEL
३.IDEA ४.RELIANCE
71.* टोटो या आदिवासी समुदायासाठी कोणत्या राज्य सरकारने मोफत धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली आहे?
१. छत्तीसगड २. ओडिसा
३. बिहार ४.पं.बंगाल
72.* पुढीलपैकी कोणता सप्ताह हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो?
१. १ ते ७ जुलै २. १ ते ७ ऑगस्ट
३. १ ते ७ सप्टेंबर ४. १ ते ७ ऑक्टोबर
73.* संविधान दिन कधी साजरा केला जातो ?
१.११ नोव्हेंबर २.२६नोव्हेंबर
३.७ डिसेंबर ४.१७ जानेवारी
74.* महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे?
१.७२ २.३६
३.७८ ४.९०
75.*लोकायुक्त संस्था १९७२ साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
१. राजस्थान २.ओरिसा
३.गुजरात ४.महाराष्ट्र
76.* २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची दशकीय वाढ सर्वात कमी झालेले राज्य कोणते?
१.सिक्किम २.नागालँड
३.केरळ ४.अरुणाचलप्रदेश
77.* भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण ?
१.ममता शर्मा २. झुलून गोस्वामी
३.मिताली राज ४. यापैकी नाही
78.* .......... या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय दिन ,राष्ट्रीय खेळ या बाबतच्या आदेशाची परत मागितली होती?
१.ऐश्वर्या पराशर २.अश्विनी शर्मा
३.ऐश्वर्या अगरवाल ४.अनिता वर्मा
79.* भारताची अनुचाचनी पहिल्यांदा कोठे व केव्हा घेण्यात आली आणि तिचे जनक कोण?
१.राजस्थान १९७४ राजा रामन्ना
२.राजस्थान १९९८ अब्दुल कलाम
३.श्रीहरीकोटा १९७४ अब्दुल कलाम
४.श्रीहरीकोटा १९९८ राजा रामन्ना
80.* २०१२ साली परमाणु सुरक्षा संमेलन कोठे झाले ?
१.वॉशिंगटन २.सियोल
३.नेदरलँड ४.बीजिंग
81.*'अग्नी V' या आंतरखंडीय क्षेपनास्राची चाचणी कोठून घेण्यात आली?
१.चांदीपूर २.श्रीहरीकोटा
३.व्हीलर बेट ४.चेन्नई
82.* भारतात व्हॅट करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते?
१.हिमाचल प्रदेश २.हरियाना
३.पंजाब ४.महाराष्ट्र
83.*......... पासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्यास सुरवात झाली?
१. १९२४ २. १९२५
३. १९२६ 4. १९२७
84.*खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला नाही>
१.लता मंगेशकर २.राणी बंग
३.आशा भोसले ४.सुलोचना लाटकर
85.* मादाम तुसा म्युझियम मध्ये खालीलपैकी कोणाचा पुतळा नाही ?
१.अमिताभ बच्चन २.महात्मा गांधी
३.माधुरी दिक्षित ४.अजय देवगण
86.* कोणता दिवस आंतराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो?
१.२१ ऑगस्ट २.२५ ऑगस्ट
३.२७ऑगस्ट ४.२९ऑगस्ट
87.*........मध्ये सिंध प्रांत ब्रिटीश साम्राज्यात विलीन करण्यात आला ?
१.१८५० २.१८४३
३.१८९० ४.१८५८
88.*........मध्ये सिंध प्रांत ब्रिटीश साम्राज्यात विलीन करण्यात आला ?
१.१८५० २.१८४३
३.१८९० ४.१८५८
89.* २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पानुसार ......... येथे मेट्रो कोच फॅक्टारीची स्थापना करण्याचे ठरविले?
१.जम्मू २.सिंगूर
३.कोलार ४.दार्जिलिंग
90.* लाहोर मधील शादमन चौकाला पुढीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले?
१.पृथ्वीराज चव्हाण २.शहीद भगतसिंग
३.लाला लजपतराय ४.दिलीप कुमार
91.* जागतिक आयोडीन कमतरता दिन म्हणून पुढीलपैकी कोणत्या दिवसाचा उल्लेख करता येईल?
१.२० सप्टेंबर २.२१ सप्टेंबर
३.२० ऑक्टोंबर ४.२१ ऑक्टोंबर
92.*जैवविविधतेच्या करारनाम्याच्या आंतराष्ट्रीय व्यासपीठावर गौरविण्यात आलेली जमत कोणती?
१.फासेपारधी २.भिल्ल
३.रामोशी ३.बेडर
93.*भारतातील पहिले संगणक साक्षर खेडे कोणते?
१.चामारवत २.माल्लापुराम
३.कोट्टायम ४.तिरुचिरापल्ली
94.* सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर .......... येथे स्थित आहे .
१. उत्तर प्रदेश २.जम्मू काश्मीर
३.उत्तरांचल ४.गुजरात
95* UNO तर्फे मंडेला दिन कधी साजरा केला जातो
१.१९ जुलै २.२५ जुलै
३.१८ जुलै ४. २० जुलै
96.* भारतामध्ये केव्हापासून व्हॅट कर प्रणालीची सुरवात झाली.
१.१ एप्रिल २००४ २.१ एप्रिल २००५
३.१ एप्रिल २००६ ४.१ एप्रिल २००२
97.*'गीर'(गुजरात)जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे? १.वाघ २.सिंह
३.गेंडा ४.मोर
98].*इट्स नॉट आबाउट द बाईक हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे?
१.मायकेल शुमाकर २.लान्स आर्मस्ट्राँग
३.नील आर्मस्ट्राँग ४.व्हेटेल
99] १४. मराठी भाषा कोणत्या भाष्यापासून विकासित झाली?
1. इंग्रजी-संस्कृत 2 कानडी-हिंदी
3 संस्कृत-प्राकृत 4. संस्कृत-मराठी
100]. भारतातील कोणत्या बँकेच्या जगामध्ये शाखा जास्त प्रमाणात आहेत?
१. Panjab Nation Bank
२] State Bank of India
३. HDFC
४. यापैकी नाही
x
,