1] PVCZ, RSGU, TPKP VMOK?
१] XJSF २] JSFX
३] XKTE ४] YKSF
२] ZBX,
XDV, VET, THR,
१] ZBX २]
THR
३] VET 4] XDV
३] E2P
: H8S :: T5J: ?
१]
V25X २]
W125M
३] W25M ४] V125X
४] 7:52
: :13:?
१] 175 २] 172
३] 173 ४]
168
५] १ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर
१ जानेवारी २००८ रोजी कोणता वर असेल
१] सोमवार २] मंगळवार
३] बुधवार ४] गुरुवार
६] १ जानेवारी
१९७६ सोमवार या दिवशी रमेश चा जन्म
झाला. त्याचा ९ वा वाढदिवस कोणत्या दिवशी
येईल
१] रविवार २] शनिवार
३] सोमवार ४] शुक्रवार
७] सुरेश एक ठिकाणावरून पूर्वे कडे २ किमी चालत गेला
पुन्हा डावीकडे वळून त्याने २ किमी अंतर
कापले
त्यानंतर उजवीकडे वळून तो ६ किमी चालत
गेला तर
तो मूळ . स्थानापासून किती अंतरावर आहे
१] ४ २] ६
३] ५ ४] ७
८] ५२-४×५+८=?
१] ३५ २] ४५
३] ५३ ४] ५४
११] कोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र
नव्हते
१] हरिजन २) मूकनायक
३) समता ४) प्रबुद्ध भारत
१२] ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना
कोणी केली
१] शाहूमहाराज २) डॉ आंबेडकर
३] महात्मा फुले ४] महर्षी कर्वे
१३] पाटील स्कूल व
तलाठी स्कुल ची स्थापना कोणी केली
१] आगरकर २] टिळक
३] डॉ आंबेडकर ४] शाहूमहाराज
१४] डीप्रेस्क
क्लासेस मिशनची स्थापना ........यांनी केली
१] विठ्ठल रामजी शिंदे २] डॉ बा आंबेडकर
३] धोंडो केशव कर्वे ४] महात्मा फुले
१५] .......हे
सत्य शोधक समाजाचे मुख पत्र होते
१] दीनबंधू
२] दिनमित्र
३] दलित मित्र ४] दलित बंधू
१६] १८८९
.........यांनी मुंबई येथे शारदा सदन सुरु केले
१] सावित्रीबाई फुले २] डॉ आनंदीबाई जोशी
३] रमाबाई रानडे ४] पंडिता रमाबाई
१७] .........या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रीयावरील
अन्ययाला वाचा फोडली
१] ताराबाई शिंदे २] डॉ आनंदीबाई
जोशी
३] रमाबाई रानडे ४] पंडिता रमाबाई
१८] राजर्षी
शाहूमहाराजांचा २६ जुन .........या नावाने
साजरा केला जातो
१] राष्टीय एकात्मता दिन २] महाराष्ट्र दिन
३] सामाजिक न्याय दिन ४] कामगार दिन
१९] ,...........यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला
१] रमाबाई रानडे २] डॉ आनंदीबाई जोशी
३] सावित्रीबाई फुले ४] पंडिता रमाबाई
२०] रयत शिक्षण संथेची स्थापना कोणी केली
१] लो टिळक २] गो ग आगरकर
३] राजर्षी शाहू ३] कर्मवीर भाऊराव पाटील
२४] क्रमश ११ ते
३० पर्यंत सरासरी २०.५ असेल तर त्यांची
बेरीज किती
१] ३९० २] ४००
३] ४१० ४] ४२०
२५] २५ मुलांच्या
वजनांची सरासरी २२ किलो आहे शिक्षका
समवेत वजनाची सरासरी २४ किलो आहे तर
शिक्षकांचे
वजन किती किलो आहे
१] ७० २] ७२ ३] ७४ ४] ७६
२६] द .सा.द.शे
किती व्याजदराने ३००० रुपयाचे ३ वर्षात
३७२० रु रास होईल
१] १०% २] ८% ३] ६% ४] ४%
२७] एका गावची
लोकसंख्या ४००० होती जर ती दर वर्षी ५
दराने वाढत असल्यास २ वर्षांनी त्या
गावाची
लोकसंख्या किती होईल
१] ४५०० २] ४४१० ३] ४५१० ४] ५४१०
२८] , , , , यांचा मसावी किती
१] २] ३] ४]
२९] ९० पैसे हे ५
रु शेकडा किती
१] १५% २] १८% ३] ९% ४] १०%
३०] एका
दुकानदाराने एक वस्तू ११२५ रुपयास विकली
तेव्हा त्यास १२.५% नफा झाला तर त्या
वस्तूची
खरेदी किमत किती
१] १००० २] ११०० ३] १२०० ४] १११०
३१] A.B.C स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे ४,६,८, दिवसात .
संपवितात ते काम एकत्रित केल्याने
त्यांना एकत्रित
पणे २६००रु मजुरी मिळाली त त्यातिल A चा वाट
किती .
१] १००० २] १२०० ३] ११०० ४] १३००
३२] तशी ३६ किमी
वेगाने जाणारी ५०० मी लांबीची एक
रेल्वे एका व्यक्तीस किती वेळात ओलांडेल
१] ४० २] ५० ३] ६० ४] ६५
३३] ६०० मी
लांबीची एक रेल्वे एका खांबास ४० सेंकंदात
ओलांडते तर रेल्वेचा तशी वेग किती
१] ५४किमी २] ४८किमी ३] ४२किमी ४] ३६किमी
३४] २ वाजून ५०
मिनिट झाली असता तास काटा व
मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती
असेल
१] १३०० २] १४५० ३] १६०० ४] २१००
३५] ५ च्या
पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज किती
१] २७५ २] २२५ ३] २५५ ४] २९५
३६] भारताच्या
सरहदिला लागून असलेल्या देशांची संख्या
किती आहे
१] ६ २] ७ ३] ४ ४] ५
३७ भारतात एकूण
उच्च न्यायालय किती आहेत
१] २५ २] २१ ३] १७ ४] १
३८] लेझीम नृत्य
हे कोणत्या राज्याची लोककला आहे
१] महाराष्ट्र २] पंजाब ३] गुजरात ४] मध्यप्रदेश
३९] भारत आणि
पाकिस्तान यांचा राष्ट्रीय खेळ कोणता
१] क्रिकेट २] हॉकी ३] कबड्डी ४] कुस्ती
४०]
.........यांना भारताची सुवर्ण कन्या असे म्हटले जाते
१] पि व्ही सिंधू २] सानिया नेहवाल
३] सानिया मिर्झा ४] पि.टी उषा
४१] बुद्धिबळाची
सुरवात ........ देशात झाली
१] भारत २] ऑस्ट्रेलिया ३] इंग्लंड ४] चीन
४२] WHO हे कशाशी संबधित आहे
१] जागतिक आरोग्य २] जागतिक पर्यटन सेवा
३] जागतिक शांतात सेवा ४] जागतिक मानवी
संघटना
४३] सर्वोच नागरी
पुरस्कार कोणता
१] पद्मश्री २] पद्मभूषण
३] पद्मविभूषण ४] भारतरत्न
४४] शिवाजी
महाराजावरील पुस्तकातील लिखणामुळे कोणता
लेखक वादग्रस्त ठरला
१] जेम्स लेन २] सलमान रश्दी
३] बिल गेट्स ४] जॉज बुश
४५] नर्मदा बचाव
आंदोलनाशी कोण संबधित आहे
१] सुंदर लाल बहुगुणा २] बाबा आमटे
३] मेघा पटकर ४] नाना पाटेकर
४६] हरित
क्रांतीचे शिल्पकार म्हणून कोणाचे नाव घेता
येईल
१] निलेश विश्वनाथन २] डॉ एम एस स्वामिनाथन
३] सुंदरलाल बहुगुणा ४] कस्तुरी नंदन
४७] डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाची निर्मिती कोणी केली
१] इंदिरा गांधी २] लोकमान्य टिळक
३] पं जवाहरलाल नेहरू ४] डॉ आंबेडकर
४८] सिक्कीम हा
भारताचा भाग आहे हे चीन ने कधी
मान्य केले
१] १७ मे २००३ २] ३० मे २००४
३] ६ मे २००४ ४] १ मे २००४
४९] राजा राममोहन
रॉय यांनी सती बंदीचा कायदा
कुणाच्या मदतीने केला
१] लॉर्ड क्लाईव्ह २] लॉर्ड विल्यम बेटिंग
३] लॉर्ड कोर्नवॉलीस ४] लॉर्ड रिपन
५०] शिक्षणा संबधी
कोणता शैक्षणीक उपग्रह श्रीहरी कोटा
येथून सोडण्यात आला
१] एजू सॅट २] एजू नटे
३] एजू इंटरनेट ४] एजू फॅक्स
५१] भारतीय
ज्ञानपीठ पुरस्कार कधी सुरवात झाली
१] १९६६ २] १९७० ३] १९६० ४] १९६५
५२] महाराष्ट्र
राज्याचा राज्यप्राणी कोणता
१] शेकरू २] हरीण ३] गाय ४] घोडा
५३] विद्युत
प्रभार मोजण्याचे परिणाम कोणते
१] व्होल्ट २] कुलोम ३] वॅट ४] हर्टझ
५४] लाळेत कोणता
रस आहे
१] सुधार रस २] पाचक रस
३] स्वादुपिंड रस ४] फळाचा रस
५५] पृथीवर एकूण
किती खंड आहेत
१] ७ २] ९ ३] ५ ४] ६
५६] मेण कोणत्या
पदर्थात विरघळते
१] गरम पाणी २] टरपेंटाईन
३] खोबरेतेल ४] पाणी
५७] ज्याला कोणी
शत्रू नाही असा
१] हितशत्रू २] अजात शत्रू
३] गुप्तशत्रू ४] रनशत्रू
५८] संगमरवर
कोणत्या राज्यात सापडते
१] आंध्रप्रदेश २] राजस्थान ३] नाशिक ४ बिहार
५९] संस्थानांच्या
विलीनीकरणात सरदार पटेल यांना कोणाचे
कार्य लाभले
१] पि व्ही मेनन २] फाजल आली
३] व्ही पि मेनन ४] पंडित नेहरू
६०] घटना समितीचे
अध्यक्ष कोण
१] डॉ राजेंद्र प्रसाद २] पंडित नेहरू
३] सरदार पटेल ४] डॉ बाबसाहेब आंबेडकर
६१] घटना मसुदा
समितीचे अध्यक्ष कोण
१] के कृष्णम्माचारी २] डॉ राधाकृष्ण
३] डॉ आंबेडकर ४] राजेंद्र प्रसाद
६२] महाराष्ट्रात
सर्वात जास्त तलावांची संख्या कोठे आहे
१] दक्षिण कोकण २] पूर्व विदर्भ
३] पश्चिम महाराष्ट्र ४] खान्देश
६३] महाराष्ट्रत सर्वात जास्त पावसाचे प्रमाण कोठे आहे
१] माथेरान २] एव्हरेस्ट
३] महाबळेश्वर ४] म्हैसमाळ
६४] ताडोबा हे
राष्टीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या
जिल्हात आहे
१] भंडारा २] चंद्रपूर ३] नागपूर ४] जळगाव
६५] हापूस आंबा
कोणत्या जिल्हात उत्पन्न होतो
१] रत्नगिरी २] रायगड
३] सिंधुदुर्ग ४] अमरावती
६६]
महाराष्ट्रातील नाशिक ओझर येथे कोणता कारखाना
आहे
१] बोट बांधनीच कारखाना
२] रेल्वे डब्बे बनिण्याचा कारखाना
३] स्कोटक बनवण्याचा कारखाना
४] विमान जोडणीचा कारखाना
६७] महाराष्ट्रात
सर्वात वन क्षेत्र कोणत्या जिल्हात आहे
१] धुळे २] चंद्रपूर ३] भंडारा ४] अमरावती
६८] बेसॉल्ट हा
कोणत्या प्रकारचा खडक आहे
१] अग्निज खडक २] स्तरीत खडक
३] संगमरवर खडक ४] गाळाचा खडक
६९] नागझिरा हे
अभयारण्य कोणत्या जिल्हात आहे
१] अकोला २] चंद्रपूर ३] भंडारा ४] गोंदिया
७०] केळी विषयक
संशोधक केंद्र कोठे आहे
१] जळगाव(यवला) २] उस्मानाबाद(भूम)
३] औरंगाबाद(वेरूळ) ४] बीड (आष्टी)
७१] ऑटोमिक पॉवर
प्लांट कोठे सुरु आहे
१] नागपूर २] तारापूर ३] सोलापूर ४] रत्नागिरी
७२] बळवंतराय
मेहता समितीच्या शिफारसीनुसार कोणती
व्यवस्था स्वीकरण्यात आली
१] पंचायत राज व्यवस्था २] कृषी कर्ज व्यवस्था
३] नाबार्ड योजना ४] लोकशाही अधिकार योजना
७३] राज्य
प्रशासकीय सेवेत पुढील पैकी कोणते पद येते
१] ग्रामसेवक २] तहसीलदार ३] सरपंच ४] शिक्षक
७४] राज्याचा
घटनात्मक प्रमुख कोण
१] मुख्यमंत्री २] उपराष्ट्रपती ३] राष्ट्रपती ४]
राज्यपाल
७५] सूर्य चंद्र
पृथ्वी महिन्यामध्ये एका रेषेत किती वेळा
येतात
१] दोनदा २] एकदा ३] तीनवेळा ४] एकदाही नाही
७६] हृदयाचे ठोके
मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर
करतात .
१] क्ष किरण २] सोनोग्राफी
३] स्टेथोस्कोप ४] थर्मामीटर
७७] धनुर्वात हा
रोग कशामुळे होतो
१] आदिजीवाणु २] विषाणू
३] कवका मुळे ४] त्रिवाणुमुळे
७८] मोड आलेल्या
कडधान्यात कोणते जीवन सत्व आसते
१] क २] ब ३] अ ४] ड
७९] चुंबक नेहमी
कोणत्या दिशांना स्थिर राहते
१] ईशान्य – नैॠत्य २] दक्षिण - उत्तर
३] पूर्व - पाश्चिम ४] आग्नेय- वायव्य
८०] सूर्य
प्रकाशात कोणते जीवनसत्व असते
१] अ २] ड ३] क ४] ब
८१] शैवाल हि
वनस्पती कोणत्या गटात मोडते
१] स्वयपेशी २] परपोशी ३] मृतोपजीवी ४] परजीवी
८२] खेकडा हा
अभयचर कोणत्या गटात मोडतो
१] कंटकीचर्मी. २] संधिपाद
३] पृष्ठवंशीय ४] आदिजीव
८३] पोषणत्वचा
कमतरतेमुळे काय होते
१] बेरीबेरी २] कुपोषण ३] पोषण ४] अतिपोषण
८४] मगरमिठी
अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ
१] सावकारी कर्ज २] घट्टपकड
३] बुचकळ्यात पडणे ४] मागरेची पकड
८५] धीरु भाई हा
खरोखर अतिशय श्रीमंत माणूस आहे
१] गर्भश्रीमंत २] कुबेर ३] कर्ण ४] धर्म राज
८६] चुकी ची म्हण
ओळखा
१] कान कापणे – अपमान करणे
२] डोळा असणे – पाळत आसने
३] कान फुकणे – चहाडी करणे
४] दात धरणे – शरण जाने
८७] योग्य अर्थात
वाक्यप्रकार ओळखा
१] पोबारा करणे – बडबड करणे
२] बस्तान बसावने ताब्यात घेणे
३] पश्य पाळणे – नियम पाळणे
४] पायबंद घालणे – पकडणे
८८] त्याग करणे
--------
१] पाणी पडणे २] पाणी पाजने
३] पाणी दाखवणे ४] पाणी सोडणे
८९] रात्र थोडी
सोंगे फार म्हणीचा आर्थचा योग्य पर्याय
निवडा
१] कामकामी बडबड जास्त
२] काम करण्याला वेळ मिळत नाही
३] सर्वच कामे अर्धवट करणे
४] काम पुष्कळ त्यामानाने वेळ थोडा
९०] माझी जन्मठेपा
हा ग्रंथ कोणी लिहिला
१] वी स खंडेकर २] वी वा शिरवाडकर
३] वी दा सावरकर ४] लक्ष्मण गायकवाड
९१] ज्ञानपीठ
पुरस्कार मिळणारे पहिले मराठी लेखक कोण
१] लक्ष्मण गायकवाड २] वी वा शिरवाडकर
३] वी दा सावरकर ४] वी स खंडेकर
९२] चुकीची जोडी ओळखा
१] अभंग गाथा – संततुकाराम
२] दास बोध - संत रामदास
३] भागवत – संत नामदेव
४] भावार्थदीपिका – संत ज्ञनेश्वर
९३] स्वस्थ
शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] बेचैन २] महाग ३] किमती ४] शांत
९४] सिंधू
समानार्थी निवडा
१] जलधी २] इंदू ३] संगर ४] विशाल
९५] समानार्थी शब्द नसलेला शब्दाचा पर्याय निवडा
१] कुशाल २] परण्यात ३] निष्णात ४] तरबेज
९६] आपल्या वडिलांना पत्र लिहितांना कोणता आदार्थी
शब्द वापरतो
१] तीर्थस्वरूप २] श्रीयुत ३] रा.रा.श्री ४] तीर्थरूप
९७] एकूण मराठी
मध्ये किती सर्वनाम आहेत
१] ७ २] ९ ३] ११ ४] १३
९८] खालील पैकी
कोणातासंयुक्त स्वर कोणता आहे
१] अ-आ २] इ-ई ३] ओ-औ ४] अ-अः
९९] मराठी भाषेत
एकूण .......... व्यंजने आहेत
१] ३६ २] ४८ ३] ३४ ४] ३२
१००] चक्र या
शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे
१] तालव्य २] मुर्धव्य
३] दंततालव्य ४] कंठ तालव्य