Police
bharti
van rakshak
bharti
सराव
प्रश्नपत्रिका क्रमांक [२१]
________________________________
१] 22 माणसांचे सरासरी
वय ४0 वर्ष आहे त्यात एका माणसाचे
वय मिळवल्यावर त्याची सरासरी ४२ वर्ष झाल तर नवीन माणसाचे वय किती
१]
६६ २] ७६
३] ८६ ४] ९६
२] १३० मी लांबीच्या एका पुलास ताशी ३६ किमी
वेगाने जाणारी ११० ई लांबीची एक आगगाडी किती वेळात ओलांडेल
१]
१८ २] २०
३] २२ ४] २४
३] दोन वर्षा पूर्वी पेट्रोलचा भाव दर प्रतिलिटर
३२ रुपये होता या वर्षी तो ४२ रुपये झाला तर पेट्रोलचा दराती शेकडा वाढ किती
१]31% २] ३५%
३] 31.२५%
४] ३५.२%
४] एका घड्याळाची विक्री किंमत ४५९ ला विकल्याने १५% तोटा झाला तर घड्याळाची खरेदी किंमत किती असेल
१]
५०० २] ५४०
३] ३२० ४] ५३०
5] नाथ व त्याची आई यांच्या वयाचे गुणोत्तर
२:5 आहे नाथच्या जन्माच्या
वेळी आईचे वय २७ वर्षे होते तर नाथचे आजचे
वय किती
१]१८
वर्ष २] ४५ वर्ष
३] २२ वर्ष ४] ३५ वर्ष
६] एका गडावर ८० सैनिकांना १५ दिवस पुरेल एवढे
धान्य
आहे ३
दिवसा नंतर २० सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस
पुरेल
१]
१५ दिवस २]१६ दिवस
३]१८ दिवस ४] २०
दिवस
7] एका गटात ९0 व्यक्ती आहे त्यात ३८ चहा पितात ४२व्यक्ती चहा व कॉफी पितात इतर सर्व फक्त कॉफी पितात म्हणून कॉफी पिणाऱ्यांची संख्या
किती
१]
८0 २] १0
३] ५२ ४] ३५
८] २ वर्षा पूर्वी वडिलांचे वय मुलाच्या सहापट
होते सध्या वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या पाच पट आहे तर वडिलांचे सध्याचे वय किती
१] 50
२] ४८
३] ५२ ४] ४६
९] गोविंद व राधा यांची आजची वये अनुक्रमे १४ वर्ष
व १० वर्ष आहेत तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर
5 :४ होईल
१]
5 २] ६
३] 7
४] ८
१०] एका हौदाची लांबी ४ M
रुंदी व १.5 M व उंची १ M आहे तो पाण्याने काठोकाट भरलेला आहे ८ ली मापाच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती
बदल्या पाणी काढावे
लागेल
१]
६५0 २] ७५0
३] ८५0 ४] १000
११] एका हॉलची लांबी १५ M
व रुंदी १0
m असून हॉलचे 0.25M लांबीच्या
चौरसाकृती किती परश्या बसतील
१]
२१00 २] २२00
३] २३000 ४] २४00
१२] एका दूरचित्रवाणी संचाची किमत २०,००० रु असून तो १८५०० रु विकला तर शेकडा किती
सूट दिली
१]
7.5% २] ६.5%
३] 5.5% ४] ४.5%
१३] १० रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजार भाव
१२५ रु असताना रु १२७५ रुपये खर्च करून
शेअर्स विकत घेतले दलाली २% दिल्यास किती शेअर्स
मिळतील
१]
२0 २] १५
३] १0 ४] 50
१४] हरीने ४५00 रुपये भांडवल २
वर्षा करिता व रामने ६000 रु ३ वर्षा करिता एक धंद्यात
गुंतविले त्या व्यवहारात एकूण नफा पैकी रमला १२00 रु मिळल्यास हरीचा वाटा किती असेल
१]
६00 २] ९00
३] १000 ४] ८00
१५] द.सा.द.शे३ दराने २५00 रुपयाचे १४६ दिवसात किती सरळ व्याज मिळेल
१]
४0 २] ३0
३] 50 ४] ३५
१६] दोन संख्या ६x व ८x आसून मसावी = १४ व लसावी
१६८ आहे तर x = ?
१]
१४ २] 7
३] २१ ४] २८
१७] ४ तास 5 मिनिटात एक बस १२६ किमी अंतर जाते तर ती
बस ३५ मिनिटात किती अंतर जाईल
१]
१८ २] २0
३] २२ ४] २६
१८] ३ वर्षा पूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या
7 पट होते सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या
5 पट आहे तर वडिलांचे सध्याचे वय किती
१]
35 2] 65
३] ५५ ४] ४५
१९] एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या ७० m आहे ८.८
km अंतर चाकाचे किती फेरे होतील
१]
२५00 २] 2000
३] ३000 ४] ३५00
२०] निनाद व त्याचा आईचे वय २:7 या प्रमाण आहे
आणखी ८ वर्षांनी त्याच्या वयाचे गुणोत्तर
२:5 या प्रमाणात होईल तर निनादच्या आईचे आजचे वय काढा
१]
50 २] ४२
३] २८
४] ३४
२१] पाण्याच्या एका टाकीची लांबी ६ मी रुंदी 5 मी
व उंची ४ मी आहे ३ मी उंची पर्यंत पाणी भरले तर टी टाकी पाण्याने पूर्ण भरण्या साठी आणखी किती घ मी पाणी भरावे लागेल
१] ३0 २] ४0
३] 50 ४] १२0
२२] विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी
स्थापन केले
१] पंडिता रमाबाई
२] महर्षी धोंडो कर्वे
३] पेरियार रामस्वामी
४] सावित्रीबाई फुले
२३] तैनाती फौजीची पद्धती कोणी सुरु केली
१]
लॉर्ड डलहौसी
२] लॉड क्लाईव्ह
३]
लॉर्ड वेलस्ली
४] लॉर्ड टेस्टिंग
२४] डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन
कोठे केले
१]
नाशिक २] महाड
३]
रत्नागिरी ४] मुंबई
२५] भारत जोडो आंदोलन कोणी सुरु केले
१]
अण्णा हजारे २] सुनील दत्त
३] बाब
आमटे ४] राजीव गांधी
२६] स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण
१] डॉ आंबेडकर
२] डॉ मुखर्जी
३]
सरदार बलदेवसिंग
४] सरदार वल्लभभाई पटेल
२७] महार वतन पद्धती कोणी बंद केली
१]
महात्मा फुले २] महर्षी कर्वे
३]
शाहूमहाराज ४] डॉ आंबेडकर
२८] मराठी व्याकरणाचे पाणिन कोनला म्हणतात
१]
विष्णुशास्त्री चिपळूणकर
२] पंजाब राव देशमुख
३]
दादोबा पांडुरंग
४] महात्मा गाधी
२९] ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहला
१]गाडगे
महाराज
२]
बाबा आढाव
३]अण्णा हजारे
४] तुकडोजी महाराज
३०] सुधाकराची पत्नी म्हणून सामजिक कार्यात सहभागी
होणारी पहिली महिला
१]
रमाबाई रानडे
२] लक्ष्मीबाई पाटील
३]
आनंदीबाई कर्वे
४]
सावित्रीबाई फुले
31] राष्ट्र जागृतीचे अग्रदूत कोणाला म्हणतात
१]
गोपाळ गणेश आगरकर
२] बाळशाश्त्री जांबेकर
३]
विष्णुबुवा ब्रम्हचारी
४] विष्णूशाश्त्री
पंडित
३२] गर्जेल तो पडेल काय या वाक्यातील संबंधी
सर्वनाम ओळखा
१]
गर्जेल २] तो
३] काय ४] जो
३३] खलील शब्दा पैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा
१] मन २] निरोगी
३] सुदृढ ४] आरोग्य पंसन्न
३४] चिकू बैलाल मारतो या वाक्यातील करता ओळखा
१]
चिकू २] मारतो
३] बैलाल ४] वरील सर्व
३५] वारंवार या शब्दाचा प्रकार ओळखा
१] नाम
२] शब्दयोगी अव्यय
३] क्रियाविशेषण अव्यय
४] शब्दयोगी अव्यय
३६] पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्द योगी
अव्यय
ओळखा
१]
पक्षी २] झाड
३] वर ४] बसतो
३७] आणि या शब्दाची जात ओळखा
१]
शब्दयोगी अवव्य
२]
उभयान्वयी अवव्य
३]
क्रियापद
४] नाम
३८] जा क्रिया पदाचे भूतकाळ रूप कोणते होईल
१]
गेला २] जा
३] जातो ४] जाताना
३९] राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रुप कोणते
१] राजहंस
२]
राजहंसिका
३] राजहंसी ४] राजहंसीन
४०] देव या शब्दाचे अनेक वचन कोणते
१]
देवा २]
देवे
३] देव्या ४] देव
४१] बेंडूक या शब्दाचे सामन्य रूप कोणते
१]
बेडकी २] बेडकांनी
३] बेडका ४] बेडकांना
४२ ] षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत
१]
चा .ची चे ,चा,ची,चे
२] तई आ तईआ
३]
ऊन हून ऊन हून
४] ने ऐ,शी नी,ए शी
४३] लोकहो ! सजग रहा या वाक्यातील अधोरेखित
शब्दाची जात ओळखा
१]
प्रथमा २] संबोधन
३] चतुर्थी
४] तृतीया
४४] सर्वांनी सकाळी लवकर उठावे हि वाक्य रचना
कोणत्या प्रकारची आहे
१]
विध्यर्थी २] आज्ञार्थी
३] स्वार्थी ४] संकेतार्थी
४५] खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा
१]
आर्कषण २] आकर्षण
३] आकर्षक ४] आकसन
४६] महाराष्ट्राने भारताचा ........% प्रदेश
व्यापला आहे
१]
६% २] 5%
३] ९%
४] १०%
४७] महाराष्ट्रात .........प्रशासकीय विभागात
सर्वात जास्त जिल्हे आहेत
१]
कोकण २] पुणे
३] नागपूर ४] औरंगाबाद
४८] .......वर वेरूळची जगप्रसिद्ध लेणी आहे
१]
बालघाट २] निर्मल
३] वेरूळ डोंगर ४] सातमाळा डोंगर
४९]
महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिज संपत्ती .....जिल्ह्यात आढळते
१]
सिंधुदुर्ग २] नागपूर
३] चंद्रपूर ४] गडचिरोली
50] शोषणा विरुद्ध हक्क ......या कलमा नुसार
देण्यात आला
१]
२३ २] २४
३] २५ ४] २६
५१] राधा पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे ती
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ४५० तून
वळली आणि पुन्हा त्याच दिशेने १८०० तून वळली आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या
विरुद्ध दिशेने २७०० तून वळली तर त्याचा तोंड कोणत्या दिशेला आहे
१]
दक्षिण २]
वायव्य
३] पश्चिम ४] नैऋत्य
५२] भरपूर वर्ष जगणारा या शब्दा साठी शब्द शोधा
१]
अल्पायुषी २] दीर्घायुष्य
३] अमर ४] शतायुषी
५३] पुढील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा शहा निशा करणे
१]
चौकशी करणे २] तपास करणे
` ३]
समोरासमोर ४] या पैकी नाही
५४] पोक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा
१]
तरून २] थिल्लर
३] अल्लड
४] उदत्त्त
५५] यातायत या शब्दाचा सानार्थी शब्द सांगा
१]
त्रास २] कष्ट
३] श्रम ४]
पश्चिम
५६] मूळ अर्थाला बाधा ण आणता अर्थ व्यक्त करण्याची
शक्ती
म्हणजे
.........होय
१]
अभिधा २] समानार्थी
३] लक्षणा ४] व्यंजना
५७] ढेकुण या शब्दाचा प्रकार ओळखा
१] तत्सम २] देशी
३] तदभव ४] परभाषीय
५८] खालील पैकी सामासिक शब्दओळखा
१]
पंचक्रोशी २] परदेशी
३] स्वदेशी ४] त्रिभुवन
५९] विवेक क्रिकेट खेळतो या वाक्यातील प्रयोग
सांगा
१]
अकर्मक कर्तरी २] अकर्मक कर्मणी
३]
सकर्मक कर्तरी ४] सकर्मक कर्मणी
६०] स्वतंत्र हि कल्पनाच आनंददायी आहे या वाक्यातील उद्देश ओळखा
१] स्वातंत्र २] आनंदायी
३] कल्पना ४] आहे
61]
'दु: खा ने सोडलेला लांब
श्र्वास' या शब्दसमुहाबद्दल शब्द कोणता?
1] दीर्घश्वास 2] निश्र्वास
3] सुस्कारा 4] उच्छ्वास
62]
मीना पुस्तक वाचते
1] सकर्मक कर्तरी 2] सकर्मक
3] अकर्मक
भावे 4] यापैकीनाही
६३] ‘ तोड दाबून बुक्यांचा मार’ या म्हणीचा अर्थ सांगा .
१] छळ होत असतानाही त्याविरुध्द तक्रार येऊ नये अशी अगतिक
अवस्था २] खूप मारहाण करणे
३]
तोंड दाबल्यावर
बुक्या मारता येतात
४]
कासावीस होणे
६४] मतिभ्रंश होणे
1] बुध्दी चालणे 2] वेडे होणे
3] बुध्दीभ्रंश होणे 4] भांडण होणे
3] बुध्दीभ्रंश होणे 4] भांडण होणे
65] मिष्टान्न हा
खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
1] सामासिक 2] अभ्यस्त
3] सिध्द 4] उपसर्गघटित
3] सिध्द 4] उपसर्गघटित
६६] घरोघरी ....... चुली
1] मातीच्या 2] विटांच्या
3] धातुच्या 4] स्वयंपाकाच्या
3] धातुच्या 4] स्वयंपाकाच्या
६७] 'आणि' हे कोणते अव्यय आहे?
1] विकल्प बोधक 2] परिणामबोधक
३] संकेतबोधक ४] समुच्चयबोधक
३] संकेतबोधक ४] समुच्चयबोधक
68] कटी-
1] कंबर २] छाती
३] पोट 4] वृक्ष
३] पोट 4] वृक्ष
69] अवदसा आठवणे
1] वाईट
प्रवृत्तीच्या रन्नीची आठवण येणे
2] विसरणे
३] नको ते आठवणे
३] नको ते आठवणे
4] वाईट बुध्दी सुचणे
70] विप्र
1] राजा 2] ब्राह्यण
3] क्षत्रिय ४] पक्षी
3] क्षत्रिय ४] पक्षी
71] इस्त्रोनी २९ मार्च २०१८ रोजी सोडलेल्या
उपगृहाचे नाव
काय
१] GAST-6A 2] GAST-SA
3] GAST- 7A 4] GAST
– 4A
72]
फॉरवर्ड ब्लाकची स्थपना कोणी केली
१]
जवाहरलाल नेहरू
२] महात्मा गांधी
३]
डॉ राजेंद्र प्रसाद
४] सुभास चंद्र बोस
७३] POVENTRY AND UN BRITISH RULE IN
INDIA चे लेखक कोण आहे
१]
दादाभाई नौरोजी २] महात्मा गांधी
३]
लालालजपतराय ४] भगतसिंग
७४] राज्य पूर्व रचना आयोग (१९५३) अध्यक्ष कोण
होते
१]
के.एम पण्णीकर २] फाजलअली
३]
हृदयनाथ ४] जे पी कृपलानी
७५] नुकतेच WTO चे ११ वे मंत्री
स्तरीय समेलन कोणत्या
दिशेनसपन्न
झाले
१]
अर्जेटिना २] ब्राझील
३]
अमेरिका ४] रशिया
७६] सेंट्रल इंस्टीट्युट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या
शहरात आहे?
1. जबलपूर 2. दिल्ली
3. वर्धा 4. नागपूर
७७] खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व
किनाऱ्यावर वसलेले नाही?
1. आंध्रप्रदेश 2. तामिळनाडू
3. ओरिसा 4. केरळ
७८] खालील पैकी ‘विदुषी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी
शब्द कोणता?
1. विदुषक 2. विदुषा
3. विद्वान 4. विद्वतकार
७९] जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?
1] मुख्य कार्यकारी
अधिकारी
2] उपमुख्य कार्यकारी अधिकारी
3. गटविकास अधिकारी
4. जिल्हाधिकारी
८०] ‘सुधमा गाणे गाते’
या वाक्यातील प्रयोग ओळखा?
1 अकर्मक भावे 2. कर्मणी
3.भावे 4.सकर्मक कर्तरी
८१] काविळ या रोगाचा शरीरच्या कोणत्या भागावर
परिणाम
होतो?
1. श्वसन इंद्रिये 2. यकृत
3. फुफ्फुस 4. ह्रदय
८२] ग्रेट निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे
सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून ओळखले जाते?
1. विल्सन
पॉइन्ट 2. यापैकी
नाही
3. कोमोरीन 4. इंदिरा पाँइन्ट
८३] ‘आईबाबा’ हा कोणत्या
प्रकारचा समास आहे?
1. व्दंव्द 2. बहुव्रीही 3. कर्मधारय 4. तत्पुरुष
८४] कृष्ठरोग हा रोग कशामुळे होतो?
1. विषाणू
2.आदिजीव
3. जीवाणु
4.यापैकी नाही
८५] कथ्थकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य
प्रकार आहे?
1. गुजरात 2. केरळ
3. महाराष्ट्र 4. कर्नाटक
८६] उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण
करते?
1. राष्ट्रपती 2. संसद
3. विधानसभा 4. राज्यपाल
८७] तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
1. जळगाव 2.नंदुरबार
3.धुळे 4अमरावती
८८] देशातील कोणत्या नदीच्या प्रवाह मार्गात
जबलपूरजवळील भेडाघाट येथे धुवांधार धबधबा निर्माण झालेले आहे?
1. गोदावरी 2. तापी 3. नर्मदा 4. कावेरी
८९] एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय
म्हणतात?
1. अनुग्रज 2. अनुज
3. सहोदर 4. अग्रज
९०] खालीलपैकी कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे
मधुमेह होतो?
1. साखर 2. इन्सुलीन
3. कॅल्शीअ 4. विटॅमिन
९१] सौरभ चे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते रविवारी
दुपारी ३ वाजता ते बरोबर लावले होते बुधवारी दुपारी ३ वाजता कोणती वेळ असेल
१] ३.०६ २] २.५४
३] ३.५४ ४] २.५२
९२]
३८ * १३ =
१५ ३२ * १८ = १४ २१ * १६ = ?
१]
१० २] ९
३] १२ ४] २१.
९३]



३ 7 ८
१]
३ २] ८
३] ६ ४] ९
९४] १ जाने
१९७६ सोमवार या दिवशी राजूचा जन्म झाला त्याचा ९ वा वाढदिवस कोणत्या वारी येईल
१]
रविवार २] शनिवार
३] सोमवार ४] शुक्रवार
९५] अमित मिलिंद महेश व रवी हे चौघेजन कॅरम खेळत
बसले आहेत महेश व मिलिंद पार्टनर आहेत माहेश चे तोंड उत्तरेस आहे व रवी हा महेशच्या
उजव्या बाजूला बसला
नाही तर आमितचे तोंड कोणत्या दिशेला आहे
१]
पूर्व २] पश्चिम
३] दक्षिण ४] उत्तर
९६] ग्रामपंचायतीचा सचिव हा जिल्हा परिषदेकडील
कोणत्या प्रकारचा कर्मचारी आहे?
1] वर्ग १
2] वर्ग २
3] वर्ग ४ 4] वर्ग ३
97]
सरपंचाच्यागैराहाजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कोण पाहतो ?
1] ज्येष्ठ पंच
2] ज्येष्ठ
3] उपसरपंच 4] ग्रामसेवक
3] उपसरपंच 4] ग्रामसेवक
98]
ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते ?
1] १६
2] १८
3] २०
4] २५
99]. ग्रामपंचायत ही ग्रामीण प्रशासनातील कोणत्या पातळीवरची संस्था आहे ?
1]
कनिष्ठ
2] वरिष्ठ
3]
उच्च संस्था 4] अतिउच्च
100]
. ग्रामसभा हा घटक कशाचा मिळून बनलेला असतो ?
1]
गावातील सर्व जनता
2] गावातील सुशिक्षित लोक
3] गावातील सर्व प्रौढ जनता
3] गावातील सर्व प्रौढ जनता
4] यापैकी नाही