Maharashtra Police Bhart
वेळ : ९० मी मार्क
: १००
____________________________________________________
१]
मनोरथ या शब्दाची संधी शोधा
१] मन+उरथ २]
मनः+रथ
३] मना+उरथ
४] मनः+उरथ
२]
सामान्य नाम ओळख
१] भारत २] मानवता ३]शाळा ४] गोदावरी
३]
आपण हा शब्द खालील पैकी कोणत्या प्रकारचा आहे
१] नाम २] विशेषण३] सर्वनाम ४] भाववाचक
नाम
५]
खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा
१] गाय हळू चालते २] संजय खूप झोपला
३] रमेश दुध पितो ४] सुधाकर मूर्ख आहे
६]
क्रिया विशेषण ओळखा
१] लांबी २] भरभर ३] चारपाच ४] गरीब
७]
माझ्याकडे बघू नको वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा
१] माझ्या २] नको ३] बघू ४] कडे
८]
जर तर हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे
१] स्वरूपबोधक २] कारणबोधक
३] उददेशबोधक ४]
संकेबोधक
९]
उदगारवाचक अव्यय ओळखा
१] शिवाय २] परंतु ३] त्यापेक्षा ४] शिवशिव
१०]
कोल्हा निघून जाईल या वाक्यातील काळ ओळखा
१] वर्तमान काळ २] भूतकाळ
३] भविष्यकाळ ४] रिती वर्तमान काळ
११]
खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा
१] लाटा २] झरा ३]
धारा ४] गारा
१२]
खेळ या नामाचे सामन्य रूप
काय होईल
१] खेळ २] खेळे ३] खेळी ४] खेळू
१3] बेंडूक
या शब्दाचे तृतीय शब्द ओळखा
१] बेडकाचे २] बेडकांनी ३] बेडकाने ४] बेडकाला
१4] गांधीजी
सत्याग्रह करतात या वाक्याचा प्रकार ओळखा
१] केवल वाक्य २]
स्वार्थी वाक्य
३] विधानार्थी वाक्य ४] वरील सर्व
१5] सारे
पक्षी उडून गेलेया वाक्यातील उददेशविभाग ओळखा
१] सारे पक्षी २] सारे ३] पक्षी ४] वरील सर्व
१6] पोलिसांनी
चोरास पकडावे या वाक्यातील प्रयोग ओळखा
१] कर्तरी प्रयोग २]
कर्मणी प्रयोग
३] भावे प्रयोग ४]
या पैकी नाही
१7] खालील
शब्दापैकी सामासिक शब्द ओळखा
१] पंचक्रोशी २] परदेशी ३] स्वदेशी ४] त्रिभुवन
१8] कंबर कोणता
शब्द आहे
१] देशी २] तदभाव
३] तत्सम ४] विदेशी
19] काव्याचे गुण किती प्रकारचे आहेत
१] तीन २] पाच ३] सात ४] नऊ
२0] विनोबा
भावे यांनी कोणती कांदबरी लिहली
१] गीताई २] ययाती ३] उपरा ४] पानिपत
२1] वारू
या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा
१] वारा २] चरणारा ३] चारचाकी ४] घोडा
२2] दिन
या शब्दाचा विरुद्धार्थी ओळखा
१] रजनी २] दुबळा ३] गरीब ४] दिवस
२3] खुण
गाठ बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा
१] गाठ मारणे २] मनघट्ट
करणे ३] घाबरणे 4] पिच्छा पुरवणे
२4] माघून
येऊन मोठेपण मिरवणे या अर्थाची म्हणी ओळखा
१] काना माघून येऊन तिखट होणे २] वरचढ
होणे
३] मोठेपणा मिरवणे ४] गर्व करणे
२5 २३+४६+६९+...........+२३०
=?
१] १२२५५ २] १२४० ३] १२६५ ४]
१२७५
२6] एका स्पर्धेत
एकूण १९० सामने खेळले गेले.प्रत्येकांनी
प्रत्येकाशी फक्त एकेकदाच सामना खेळला तर त्या
खेळातील एकूण खेळाडू किती
१] १५ २]
१९ ३] २० ४] २१
२7] एका संख्येला
३ ने भागले असता भागाकार ९ येतो व बाकी एक
उतरते तर ती संख्या
कोणती
१] २४ २] २६ ३] २८ ४] ३०
28] १० लोकांच्या वायांची सरासरी ४५ वर्ष आहे ११व्या
व्यक्ती त्यांचात मिसळल्यास त्यांच्या वयाची
सरासरी एक
ने कमी झाल्यास तर त्या ११
व्या व्यक्तीचे वय किती
१] ३० २] ३४
३] ३६ ४] ३८
29] एका व्यक्तीचा पगार पहिल्या महिन्यातील ३०% ने वाढली
आणि दुसऱ्या महिन्यात २५% नि
वाढला तर त्या व्यक्तीचा
पगार एकूण किती टक्यांनी वाढला
१] ६२.५ २] ५५%
३] ३०% ४] ५%
३0] दुकानदाराने
एका विजार वर सुरुवातीस ३०% ने वाढ करून
२५% सवलतीवर विकली तर
दुकानदारास एकूण किती टक्के
नफा झाला
१] १२.५% २] २.५% ३] २०% ४] २०.५%
३1] एक व्यक्ती
आपला पगाराच्या २०% रक्कम प्रवासावर खर्च करतो
३०% रक्कम घरभाड्यवर ४०%
रक्कम जेवणावर खर्च करतो
शेवटी त्याच्याकडे ५०० रु
शिल्लक राहिले तर त्या व्यक्तीचा
मासिक पगार किती
१] ५५०० २] ५५५० ३] ५००० ४] ६०००
३2] एका वर्गातील
२० % विध्यार्थी गणितात ३०%विध्यार्थी इंग्रजीत आणि
१५% विध्यार्थी गणित व इंग्रजी या विषयात नापास झाले तर
एकूण किती टक्के विध्यार्थी नापास झाले
१] ९०% २] ४५%
३] ३५% ४] ५५%
३3] एक वस्तू
१४०० रुपयास खरेदीकरून १७५० रुपयात
विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती
झाला
१] २०% २] २५%
३] ३०% ४] ४०%
३4] ९ मजूर दररोज
८ तासात काम करून ११ दिवसात ४५
खुर्च्या बनवतात तर २२
मजूर दररोज ६ तास काम
करून किती दिवसात १५
खुर्ची बनवतात
१] २ २] ३ ३] ४ ४] ५
३5] ताशी ९० किमी
वेगाने जाणारी एक रेल्वे ६०० मी
लांबीचा बोगदा ३६ सेंकदात ओलांडते तर त्या
रेल्वेची
लांबी किती
१] ३०० मी २] ४०० मी
३] ५०० मी ४] ६००मी
३6] A व B
ययांच्या वयाचे गुणोत्तर १:३ आहे ५ वर्षा नंतर
B चे वय २० वर्ष होत असेल तर A चे वय किती असेल
१] ५ २]
७ ३] १० ४] १२
३7] A व B ने
अनुक्रमे ३००० रु व ५००० रु गुंतवून ४०० रु
नफा मिळविला तर B चा नफा
किती
१] १५०रु २] २००रु ३] २५०रु ४] ३००रु
38] एका आरश्यात पाहिल्यास ४:३५ वाजले होते तर
खरोखर किती वाजले असतील
१] ४:३५ २] ७:२५ ३] ५:३५
४] ७:३५
39] ताशी १४४ किमी वेगाने जाणाऱ्या १०८० मी लाबीच्या
मालगाडीस १२० मी लांबीच्या पु
ओलांडण्यास किती वेळ लागेल
१]
४० सें २] ४५ सें ३] ३० सें ४] ३५ सें
४0] एका
घड्याळाची विक्री किंमत १०८०० रु आहे तेंव्हा २५%
तोटा होतो तर त्या
घड्याळाची खरेदी किंमत किती
१] १२००० रु २] १२५००रु
३] १४४०० रु ४]
१४५०० रु
४1] गोविंद व
गीताच्या आजच्या वयांची बेरीज ४६ वर्ष आहे
५ वर्षा नंतर गोविंदाचे वय
गीताच्या त्या वेळेच्या
वयाच्या ३ पट होईल तर
त्यांची आजची वय काढा
१] ९:३७ २] १३: ३३
३] १७:२९ ४] ७ : ३९
४2] द.सा.द.शे
किती दराने १५०० रुपयांचे ३ वर्षात १८००
रुपये रास होईल
१] ६% २] ८%
३] १०% ४] १२ %
४3] एक गाडी ५
लिटर पेट्रोल मध्ये २८० किमी अंतर जाते
तर १५४ किमी अंतर जाण्यासाठी
तिला किती पेट्रोल लागेल
१] २.७५ लिटर २]
२.५० लिटर
३] ३.७५ लिटर ४] ३.५०
लिटर
४4] एका शेतात
कोंबड्या व गायी यांची संख्या ३५ आहे तर त्यांच्या
पायांची संख्या १०० आहे तर
त्या शेतात किती गायी आहेत
१] २० २] १५
३] २५ ४] १०
४5] शीर्षासन केलेल्या
अवस्थेत संतोष चा डावा हात जर
पश्चिमदिशा दाखवीत असेल तर
त्याचा चेहरा कोणत्या
दिशेस आहे
१] उत्तर २] पश्चिम ३] पूर्व ४] दक्षिण
४6] घोड्याला वाघ
म्हंटले वाघला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हंटले
हरणाला बैल म्हटले तर
टांग्याला काय जुपावे
१] वाघ २] घोडा ३] सिंह ४] हरीण
४7] INDIA
– JNDJB : NATION - ?
1] OBTJPN 2]
NBTJPN
3]
NBTION 4] OBTION
48]
६, १२, ३६, १४४, ?
१] २७० २] ७२० ३] ९१०
४] १९६
49] ४०+१२÷३ x ६-६०
१] ४० २] ४
३] ६४ ४] ४४
५0] इ.स १८८८
मध्ये सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरु केले
१] बा.गं टिळक २] विष्णूशास्त्री चिपळूणकर
३] महात्मा गांधी ४] गो.ग.आगरकर
५1] द अनटचेबल
या ग्रंथाचे लेखक .......... हे आहेत
१] वि.रा.शिंदे २] डॉ.आंबेडकर
३] महात्मा फुले ४]
सविता प्रभू
५2] १८८९ मध्ये ...
यांनी मुंबई येथे शारदा सदन सुरु केले
१] सावित्रीबाई फुले २] डॉ.आनंदीबाई जोशी
३] रमाबाई रानडे ४] पंडिता रमाबाई
५3] .......हे
सत्यशोधक समाजाचे मुख्यपत्र होते
१] दीनबंधू २]
हरिजन पत्र
३] सत्यशोधक पत्र ४]
बहुजन पत्र
५4] गंगा कृती
दुसऱ्या कोणत्या नद्यांच्या स्वच्छतेचा समावेश आहे
१] यमुना व चंबळ २] गोमावती व घागर
३] घागर शरयू ४] यमुना व गोमती
55] हात्ती पाय रोग कशामळे होतो
१] जीवाणू २] विषाणू ३] कवक ४] कृमी
56] भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून
देण्यास सुरवात केंव्हा
झाली
१] ऑगस्ट १९९३ २]
ऑगस्ट १९९५
३] ऑगस्ट १९९७ ४] ऑगस्ट १९९९
57] महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आयुध कारखाना नाही
१] सीताबर्डी- नागपूर २] जवाहरनगर – भंडारा
३] भद्रावती –चंद्रपूर ४]
वरणगाव- जळगाव
58] विधायक आदर्श ग्राम योजना भारत सरकारने केंव्हा सुरु केली
१] २०१७ २] २०१६
३] २०१५ ४] २०१४
59] ग्राम पंचायत सरपंच कोणाकडे राजीनामा देतो
१] तहसीलदार २] जिल्हा अधिकारी
३] पंचायत समितीच्या सभापतीकडे
४] जिल्हा परिषेदेच्या सभापतीकडे
60] खालील पैकी कोणत्या कलमा नुसार घटना दुरुस्ती केली जाते
१] ३६० २] ३६८
३] १४४ ४] ४२०
61] डी डी किसान चैनल केंव्हा सुरु करण्यात आले
१] २०१६ २] २०१५
३] १९९५ ४] १९९०
62] सुकन्या समृद्धी योजना केंव्हा सुरु करण्यात आली
१] २०१४ २] २०१५
३] २०१६ ४] २०१७
63] सशत्र सेना झेंडा दिवस केव्हा साजरा केला जातो
१] ७ डिसेंबर २]
५ डिसेंबर
३] १० डिसेंबर ४]
३० जानेवारी
64] पल्स पोलीओ दिवस भारतात ....... या दिवशी साजरा केला
जातो
१] २४ ऑक्टोबर २]
१४ नोव्हेंबर
३] १० डिसेंबर ४] या पैकी नाही
65] भारताचे सर्वोच्च शौर्यपदक ........आहे
१] परमवीर चक्र २] वीर चक्र
३]
भारतरत्न ४] पधूविक्रुषण
66] महाराष्ट्र सरकार प्रकाशित करीत असलेले नियतकालिका
१] महाराष्ट्र टाईम्स २] आपला देश
३] लोकराज्य ४]
या पैकी नाही
67] मोती बिंदू.......... यातील दोषामुळे होतो
१] दृष्टीपटल २] पार पटल ३] नेत्र भंग ४]
पोत बिंदू
68] खालील पैकी कोणती नदी कोकणातील सर्वात जास्त
लांबीची रुंदी आहे
१] मुचकुंदी २]
वशिष्ठी ३] सावित्री ४] इंदापूर
69] बरोबर बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र
असणारा वर्षातील दिव कोणता
१] १४ जानेवारी २] २१ फेब्रुवारी
३] २५ मार्च ४] २१ मार्च
70] खालील योग्य जोडी निवडा
१] अ जीवनसत्व : डोळा २] ब जीवनसत्व :
त्वचा
३] क जीवनसत्व : केस ४] ड जीवनसत्व : रक्त
71] गुण सूत्राचा शोध खालील पैकी कोणी लावला
१] लॅमार्क २] मेंडेल
३] लुई पाश्चर ४] फेड्रिक मिशेल
72] कोतवालाची नेमणूक खालील पैकी कोण करतो
१] गटविकास अधिकारी २] जिल्हा अधिकारी
३] तहसीलदार ४] प्रांताधिकारी
73] कुचि पुडी नृत्य कोणत्या घटक राज्याचे आहे
१] कर्नाटक २]
तमिळनाडू
74] खेळ व त्याचे उगमस्थान या बाबत योग्य
ती जोडी
निवडा
१] फुटबॉल – चीन २] व्हॉलीबॉल – अमेरिका
३] बुद्धिबळ – भारत ४] वरील सर्व
75] सी जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो
१] मुडदूस २]
नपुंसक
३] रातांधळेपणा ४] स्कव्हर्यी
76] खालील पैकी शून्य गटातील वायू
कोणता
१] आयोडीन २] हेलियम ३] ब्रोमिन ४] क्लोरीन
77] जी. परिषदेच्या ......सदस्यांनी मागणी केल्यास जी.प अध्यक्ष
विशेष सभा बोलविण्याचे आदेश देतात
१] १/२ २] १/३ ३] १/४
१/5
78] बुद्ध इंटरनॅशनल सक्रीट हे फोर्मुला -१ खेळाच्या उपयोगासाठी
तयार करण्यात आलेले ट्रॅक कोणत्या शहरात
आहे
१] दिल्ली २] नोएडा ३] मुंबई ४] चेन्नई
79] दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील पैकी कोणते प्रकल्प हाती
घेण्यात आले
१] दुर्गा पोलाद प्रकल्प २]
नानगल खत कारखाना
३] BHEL ची स्थापना ४] वरील सर्व
80] अ.भा ,मराठी साहित्य संमेलन २०१९ कोठे आयोजित आहे
१] पिंपरी चिंचवड २] डोंबिवली
३] बडोदा ४]
यवतमाळ
81] १९ वर्षा खालील क्रिकेट विश्वचषक २०१८ विजेता देश कोणता
१] भारत २] इंग्लंड ३] पाकिस्तान ४] श्रीलंका
82] ipl २०१८ विजेता संघ कोणता
१] मुंबई इंडियन्स २]
डेक्कन चार्जेस
३] पुणे सुपर जायंट ४] चेन्नई सुपर किंग
83] राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २०१८ कोणाला मिळाला
१] विराट कोहली २] मीरा बाई चानू
३] १ व २ ४] सरदार सिंह
84] मुख्यमंत्री जल स्वावलंबन अभियान कोणते राज्य सरकार
राबवीत आहे
१] कर्नाटक २] महाराष्ट्र ३] तेलंगणा ४] राजस्थान
85] सन २०१८ ची भारत पार पडलेली विश्वचषक हॉकी स्पर्धा
कोणत्या देशाने जिंकली
१] बेल्जियम २] नेदरलँड ३] ऑस्ट्रेलिया ४] इंग्लंड
86] भारत सरकारने नवीन १०० रु नोट चलनात आणली या नोटेवर
कोणते ऐतिहासिक वस्तूची प्रतिमा आहे
१] सांची स्तूप २] राणी कि वाव
३] हापी येथील रथ ४] सूर्य मंदिर .
87] भारताची इस्त्रो हि संस्था सन २०२२ मध्ये कोणती मोहीम
राबवणार आहे
१] चांदयान २ २] गगनयान
३] मंगळयान ४]
आदित्य एल १
88] भारत सरकारने एस ४०० ट्रायम्फ हवाई सरक्षण क्षेपणास्त्र
प्रणाली कोणत्या देशा कडून विकत घेतली आहे
१] बेल्जियम २] नेदरलँड ३] ऑस्ट्रेलिया ४] रशिया
89] सन २०१८ चा २४ वा राजीव गांधी सदभावना पुरस्कार
कोणाला देण्यात आला
१] सोनंम वांगचुक २] विजय पाटील
३] गोपाळकृष्ण गांधी ४] के. सिवन
90] भारतातील पहिला मका पिक महोत्सव कोणत्या शहरात
आयोजित केला
१] कर्णाळा २]
औरंगाबाद
३] धिंदवाडा ४]
इंदोर
91] महाराष्ट्रात एकूण किती सायबर पोलीस ठाणे आहेत
१] ४७ २] ५७ ३] ३०
४] ४२
92] अहंता समानार्थी शब्द ओळखा
१] अभिमान २] अडाणी ३] अज्ञानी ४] या पैकी नाही
93] रोहिंग्या मुस्लीम हे कोणत्या देशाचे मूळ रहिवासी आहेत
१] नेपाळ २] भूतान
३] बांगलादेश ४] म्यानमार
३] बांगलादेश ४] म्यानमार
94] आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोठे आहे
१] नेदरलँड २] न्यूयॉर्क
३] टोकियो ४] नवीदिल्ली
95] महारष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे (ध्वज प्रदान दिन ) म्हणून
कोणता दिवस साजरा केला जातो
१] २ जानेवारी २] २ फेब्रुवारी
३] २ मार्च ४] २ एप्रिल
96] सायबर सुरक्षा राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते
१] महाराष्ट्र २] गुजरात
३] केरळ ४] कर्नाटक
97] कोणत्या राज्याने गाय ला राष्ट्र्मातेचा दर्जा दिला आहे
१] उत्तराखंड २] गुजरात
३] केरळ ४] कर्नाटक
98] जागतिक अन्न दिन कोणत्या दिवशी असतो
१] १६ ऑक्टोंबर २]
१६ नोव्हेंबर
३] १६ डिसेंबर ४] १६ जानेवारी
99] २०१८ मध्ये ४९ वा दादा साहेब फाळके पुरस्कार कोणाला
मिळाला
१] विनोद खन्ना २] अमिताब बच्चन
३] श शी कपूर ४]
अक्षय कुमार
100]
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सोहळ्यात कोणते चित्र रथ
प्रथम क्रमांक आला होता
१] महाराष्ट्र २] गुजरात
३]
त्रिपुरा ४] कर्नाटक
![]() |
....