Maharashtra Police Bharti 2022
सराव प्रश्न पत्रिका, क्रमांक [१८] चे उत्तरे
१] खालील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा
१) बंड २) तोंड
३) थोडी ४)
दयावंत
२] अहाहा !
किती सुंदर शिल्पकला आहे ती
१) प्रश्नार्थक २) आज्ञार्थक
३)
नकारार्थी ४) उदगारवाचक
३] पोपट पेरू खातो या
व्याक्यतील प्रयोग ओळखा
१) कर्मणी २)
कर्तरी
३) भावे ४) मिश्रप्रयोग
४] पाणी सोडणे या म्हणीचा अर्थ काय
१) जमिनीवर कोसळणे २) निःस्वार्थ कार्य
३) निराश होणे ४) त्याग करणे
५] पुढील वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा राब राब राबणे
१) शिस्त राखणे २) सतत खूप मेहनत करणे
३) आशा बाळगणे ४) काळजी घेणे
६] क हा वर्ण कोणत्या स्थानातील आहे
१) कंठ २) तालु
३) ओठ्ठ्य ४) दन्त
७] पुढील शब्दातून भाववाचक नामे ओळखा
१) गुलामगिरी २) गार
३) चपळ ४) शत्रू
८] दैव देते आणि कर्म _ _ _ _ _ _ नेते
१) नियती २) माती
३) मती ४) कर्म
९] गणपती या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
१) हेरंब २) गौरिसुत
३) नयन ४) सुधाकर
१०] पुढे
दिलेल्या शब्दातून क्रियापदे ओळखा
१) लेखन २) लेखक
३)लिहिणारा ४) लिहितो
११] उजव्या
हाताचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला
१) फ्लेमिंग २) डेविड
३) आसुबेल ४) ज्युल
१२]
भारतातील पहिला साबण कारखाना कोठे सुरु झाला
१) सुरत २) मिरत [ मिरज ]
३) गुजरात ४) दिल्ली
१३]
ताकामध्ये कोणते जीवाणू असतात
१) लॅक्टोबॅसिलाय २) बॅक्टोरिया
३) आर्की बॅक्टोरिया ४)
सायानोसिटा
१४]
वनस्पतीना भावना व संवेदन असतात हे कोणत्या
शास्त्रज्ञाने म्हंटलेआहे
१ 1]) लुईस पाश्चर २) जगदीशचंद्र बोस
३) आसुबेल ४) डेविड पुर्लाग
१५]
शरीरीतील एकूण रक्ताचे वजन शरीराच्या वजनाच्या
किती आसते
१) ९% २) १०%
३) १२% ४) २०%
१६] साधारणतः
हृदयाचे वजन किती असते
१) २८०ग्रॅम २) ३६० ग्रॅम
३) १०० ग्रॅम ४) १२० ग्रॅम
१७] α हे
कोणी शोधून काढले
१ 1) जे.जे.थॅमसन २) ए आईनस्टाईन
३)
ई रुदरफोर्ड ४) मादाम क्युरी
१८]
बियांच्या कडक कावचा मध्ये कोणत्या ऊती आढळतात
१) दृढ २)पृष्ठभागीय
३) स्थुलकोन ४) हरित
१९]
फुफुसाचे मुख्य कार्य कोणते
१) रक्तपुरवठा २) रक्ताचे शुद्धीकरण
३) पचनक्रियेस मदत ४) पचन
झालेले अन्न साठवणे
२०] कोणत्या
वायू मुळे ओझन थराचा ऱ्हास होतो
१) कर्बन २) मिथेन
३)
नायट्रोजन ४) क्लोरो फ्लुरो कार्बन
२१] DNA मध्ये खलील
पैकी काय आसते
१) डॉऑक्सीराय बोज शर्करा २) रायबोज
शर्करा
३) ग्लुकोज शर्करा ४) मेदाम्ले
२२] खिलाफत
चळवळीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते
१) जोतीबा फुले २) मौलाना अलीआझाद
३) आग खान ४) महात्मा गांधी
२३] कर्माळ हे पक्षी
अभयारण्य खालील पैकी कोठे आहे
१) चंद्रपूर २) अमरावती
३) रायगड ४)
ठाणे
२४] सतत १२ तास दिवस व १२ तास रात्र कोठे असते
१) कर्कवृत्त २) मकरवृत्त
३) विष्षुवृत्त ४) अंकार्क्टिक
२५]
दिवसातून जरी दोन वेळा भरती येत असली तरी दोन
भरत्यामधील अंतर किती
अते
१)१२ तास १५ मि २) १२ तास
२५ मि
३) १२ तास१० मि ४) १२ तास ३० मि
२६ ]कोणत्या
ठिकाणी वर्षभर दुपारची सावली तिरपी असते
१) ध्रुवीय प्रदेश २) कर्कवृत्त
३) मकरवृत्त ४) विषुववृत्तीय
२७] १८८९ साली मुंबई येथे शारदा सदन कोणी स्थापना
केली
१) पंडिता रमाबाई २) सावित्रीबाई फुले
३) सरस्वती जोशी ४) रमाबाई रानडे
२८] बावन कशी सुभोध रत्नाकार हा ग्रंथ
कोणी लिहिला
१) सावित्रीबाई फुले २) पंडिता रमाबाई
३) गोदावरी परुळेकर ४) रमाबाई रानडे
२९] नाबार्ड हे खलील
पैकी काय आहे
१) ग्रामीण कृषी पतपुरवठा २) ग्रामीण
व्यापारी बँक
३) ग्रामीण मध्यवर्ती बँक ४) ग्रामीण सहकारी बँक
३०] नागपूर
जवळ असलेले औष्णिक उर्जा केंद्र कोणते
१) कोरडी २) पारस
३) हेळवाक ४) पोकळी
३१] समान
नागरी कायदा कशाचे निदर्शक आहे
१) मुलभूत हक्क २) मार्गदर्शक
३) मुलभूत कर्तव्य ४) लोकशाही समाजवादी
३२] समता
सैनिक दल कोणी स्थापन केली
१) म.धो.के.कर्वे २) डॉ बाबासाहेब आंबेडकर
३) म.शिंदे ४) कर्मवीर भा.पाटील
३३] पितळ हे _ _ _ _ _ व जस्त यांचे मिश्रण आहे
१) तांबे २) टीन
३) चांदी ४) शिसे
३४] चंद्र
रोज किती मिनिटे उशिरा उगवतो
१) ५० मि २) ४० मि
३) ५५ मि ४) ४५ मि
३५] भारतात
पहिली अणु चाचणी _ _ _साली घेण्यात आली
१) १९७५ २) १९७३
३) १९८५ ४) १९५०
३६] स्थानिक
स्वराज्य संस्थांचा कायदा कोणी केला
१) रिपन २) लिटन
३) डफरीन ४) कॉर्नवॅालीस
३७] २४
ऑक्टोबर जगभर काय म्हणून साजर करतात
१) युनो दिन २) कामगार दिन
३) शिक्षक
दिन ४) बालक दिन
३८] खालील
पैकी कोणता दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा
करतात
१) ५ नोव्हेंबर २) ५ डिसेंबर
३) ५
जानेवारी ४) ५ ऑक्टोबर
३९] कोकण रेल्वे महारष्ट्राच्या किती जिल्ह्यातून धावते
१) ४ जिल्हे २) ५ जिल्हे
३) ६ जिल्हे ४) ३ जिल्हे
४०] दोन
संख्याचा गुणाकार ३० आहे त्याचा वर्गाची बेरीज
६१ आहे तर त्या दोन सांख्याची बेरीज किती
१)१३ २) ११
३) १२ ४) १५
४१] बि.सी
जी हि रोगप्रतिबंधक लस _ _ _ _ _ रोगावर
वापरतात
१) कॉलरा २) क्षय
३) पोलियो ४) हिवताप
४२] आधुनिक
मराठीचे जनक म्हणून _ _ _ _ _ _ हयांना
संबोधले जाते
१)
प्र.के.अत्रे
२) गोपाल हरी देशमुख
३) विष्णूशास्त्री चिपळूणकर
४) बाळशास्त्रे जांभेकर
४३] घटक
राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो
१) राज्य विविध मंडळ २) संसद
३)
राष्ट्रपती ४) पंतप्रधान
४४] हळदीचे
सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते
१) कोल्हापूर २) सांगली
३) सोलापूर ४) लातूर
४५]
राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासदांची नेमणूक
करतात
१) १२ २) ६
३) ९ ४) या पैकी
नाही
४६]
शरीरातील बहुतांशी आयोडीन खालील पैकी कोणत्या
ग्रंथित साठवले जाते
१) परावटू ग्रंथी २) अधिकृत ग्रंथी
३) पियुषिका ग्रंथी ४) आवटू ग्रंथी
४७] महाराष्ट्रच्या
राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे
१) सह्याद्री २) सातपुडा
३) मेळघाट ४) सातमळा
४८]
प्रत्येक एक अंश रेखावृत्त होणारा स्थानिक वेळेतील
बदल_ _ _ _ होतो.
१) १ मिनिट २) २ मिनिट
३) ३ मिनीट ४) ४ मिनिट
४९] ४४ व्या
घटना दुरुस्तीने कोणता मुलुभूत आधिकार नष्ट
केला
१) स्वतंत्र्या चा अधिकार २) समतेचा अधिकार
३) धर्म स्वातंत्र्याचा अधिकार ४)
संपतीचा अधिकार
५०] खालील
पैकी कोणत्या जिल्ह्यात तेलबियांचे सर्वाधिक
उत्पादन होते
१) सांगली २) धुळे
३) परभणी ४) पुणे
५१] कुचीपुडी नृत्य
खलीलपैकी कोणत्या राज्याचे आहे
१) कर्नाटक २) केरळ
३) तमिळनाडू ४) आंद्रप्रदेश
५२]
प्लास्टिक च्या पिशव्या कशापासून तयार करतात
१) अॅसीटोन २)
अॅसीटीलीन
३) मिथीन ४)
ईथिलिन
५३] जागतिक साक्षरता दिन कोणता
१) १८ सप्टेंबर २) १३ मे
३) ५ जून ४) ८ सप्टेंबर
५४]
गुणसुत्राचा शोध खलील पैकी कोणी लावला
१) लॅमार्क २) मेंडेल
३) लुई
पाश्चर ४) फ्रेडरिक मिशेल
५५] भारताचे
राष्ट्रीय उत्पन्न जाहीर करते
१) भारतीय सांख्यिकी संघटना २) नियोजन मंडळ
३) वित्त आयोग ४) राष्ट्रीय विकास परिषद
५६] एका
संख्याचा वर्ग आणि तिचा घन या मधील फरक
१०० आहे तर ती संख्या
कोणती
१) ५ २) ७
३) ९ ४) ११
५७] जिल्हा
परिषदांच्या निवडणुका सर्वप्रथम केंव्हा झाल्या
१) १९६१ २)
१९६२
३) १९६३ ४) १९६६
५८] आईचे वय
वडिलंपेक्षा ७ वर्षांनी कमी असून दोघांच्या
वयांची बेरीज ५३ वर्ष आहे
तर वडिलांचे वय किती
१} २० २) २५
३) ३० ४) ३५
५९] कावीळ
या रोगावर कोणते औषध वापरतात
१)
पेनिसिलीन २) गॅमा ग्लोबुलीन
३) डॅप्सोन ४) अॅटीजेन
६०] अष्ट विनायकापैकी जास्त गणपती मंदिरे कोणत्या
जिल्हात आहेत
१) नाशिक २) अहमदपूर
३) पुणे ४) औरंगाबाद
६१) राज्य सभेत सर्वाधिक प्रतिनिधी कोणत्या राज्याचे
आहेत
१) महाराष्ट्र २) पंजाब
३)
राज्यस्थान ४) उत्तरप्रदेश
६२) पवन
विद्युत निर्मितीत संपूर्ण जगात भारताचा कितवा
नंबर लागतो
१) तिसरा २) पहिला
३) दहावा ४)
चवथा
६३) मानवी
हृदयाचे एकूण किती कप्पे आहेत
१) पाच २) दोन
३) चार ४) तीन
६४] लोखंड व
पोलाद गंजू नये म्हणुन त्यावर कशाचा लेप
देतात
१) शिशाच २) कथीलाचा
३)
तांब्याचा ४) जस्तचा
६५) एका
पुस्तकाची रोज २५ पाने वाचल्यास पुस्तक
वाचण्यास १२दिवस लागतात जर रोज २० पाने
वाचल्यास पुस्तक पूर्ण वाचण्यास किती दिवस लागतील
१) २५ २)
१५
३) १६ ४) १८
६६] राम आणि
शाम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ३:४
आसून त्याच्या वयाची बेरीज ३५ वर्षे आहे तर
आणखी ५ वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल
१) ५:४ २)
४:५
३) ३:४ ४) ४:३
६७] एक टेबल
७५०रु ला खरेदी केले व ६७५ रु विकला तर
शेकडा तोटा किती झाला
१)१२% २) १०%
३) १५% ४) २०%
६८]
द.सा.द.शे ७ रु दराने १५००रु चे ६३० रु सरळव्याज
येण्यासाठी किती मुदत लागेल
१) ६ वर्ष २) ४ वर्ष
३) ३ वर्ष ४) ५ वर्ष
६९] एका
संख्याचे सहापटीतून ७ वजा करून येणारी
वजाबाकी त्यांच्या संख्याचे पाचपटी मध्ये २० मिळवून
येणाऱ्या बेरजे इतकी आहे तर ती संख्या कोणती
१) २३ २) २५
३) २७ ४) २९
७०] एका
चौरसाचे क्षेत्रफळ १४४४ सेमी आहे तर ताची परिमिती किती
१) ७२२ २)
३६२
३) १५२ ४) ५२१
७१] एका
दूरचित्रवाणी संचाची किंमत २०,००० यातून तो
१८५०० रुपयास विकला तर शेकडा
किती सूट दिली
१) ८% २) ७.५ %
३) ८.५% ४) ९%
७२] तीन
सांख्याची सरासरी १८ आहे व त्यांचे गुणोत्तर
२:३:४ आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती
१]
१२ २) १८
३) २४ ४) २२
७४]
भालचंद्र नेमाडे यांना कोणत्या कांदबरीला ज्ञानपीठ
पुरस्कार २०१५ ,मध्ये मिळाले
१) हिंदू २) कोसला
३) झूल ४) बिराड
७५]
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना
केव्हा देण्यात आला
१) २०११ २)
२०१५
३) २०१६ ४) २०१२
७६] अकरावी
पंचवार्षिक योज्नानाचा कालखंड कोणता आहे
१) ११९७-०२ २) २००२-२००७
३) २००७-१२ ४) यापैकी नाही
७७]
राष्ट्रीय बोध वाक्य कोणते आहे
१) सत्यमेव जयते २) वन्दे मातरम
३) जन गण मन ४) बहुजन सुखाय
७८] कैलास
लेणी खलील पैकी कोणत्या ठीकाणी आहे
१) घारपुर २) अजंठा
३) वेरूळ ४) औरंगाबाद
७९]
महाराष्ट्रच्या कोणत्या धरणाला भाग्यलक्ष्मी असे
म्हणतात
१)
कोयणा २)राधानगरी
३) नाथसागर ४) यशवंत सागर
८०] मेळघाट
वन्य प्रणी अभयारण्य _ _ _ साठी
प्रसिद्ध आहे
१) हरीण २) वाघ
३) मोर ४) पक्षी
८१] तलावाचा
कोणता जिल्हा आहे
१) चंद्रपूर २) अहमदनगर
३) भंडारा ४) नागपूर
८२] खालील
पैकी निरक्षर जिल्हा कोणता
१) नंदुरबार २) वर्धा
३) भंडारा ४) नागपूर
८३] २०१७
मध्ये एकूण किती जिल्ह्य परिषदांच्या
निवडणूका झाल्या
१) ३४ २) ३६
३) ३१ ४) २५
८४]
महाराष्ट्रातील सरपंचाचे पहिले अधिवेशन कोठे भरले
१) कोल्हापूर २) नाशिक
३) सोलापूर ४) नागपूर
८५] कोणत्या
पंचवार्षिक योजनेच्या काळात आणीबाणी
लादण्यात आली
१] चौथ्या २) तिसऱ्या
३) पाचव्या ४) सहाव्या
८६] बजेट हा
शब्द कोणत्या भाषेत ला आहे
१) फ्रेंच २) इंग्रजी
३) लॅटीन इंग्रजी ४) रशियन
८७]
पंचवार्षिक योजनेच्या नियोजन भारतात सरकारने
कोणत्या देशा कडून स्वीकारले
१) रशिया २) जपान
३) चीन ४) इंग्लंड
८८] भारतात
सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये शून्यधारीत
अर्थसंकल्प मांडला आहे
१) महाराष्ट्र २) गुजरात
३) तमिळनाडू ४) आंध्रप्रदेश
८९] बालकवी
म्हणून आपण कोणत्या कवीला ओळखतो
१) भरत तांबे २) शांत शेळके
३) त्र्यंबक बापुजी ठोमरे ४) रा.र बोराडे
९०] वशिष्ठ
नदीच्या काठावर कोणते गाव वसले आहे
१) नांदेड २) जालना
३) चिपळूण ४) संगमनेर
९१]
महाभारतात परीक्षित कोणाचा मुलगा होता
१) अश्वत्थामा २) अभिमन्यू
३) अर्जुन ४) सात्यकी
९२] विद्युत
प्रभार मोजण्याचे परिणाम कोणते
१) व्होल्ट २) कुलोम
३) वॅट ४) हर्टझ
९३] सोन या मुलद्रव्याचीसंज्ञा कोणती.
१) He 2)
Ge
3) Au 4) Pu
९४]
बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीनुसार कोणती
व्यवस्था स्वीकारण्यात आली
१) पंचायत राज व्यवस्था २) कृषी
कर्ज व्यवस्था
3) नाबार्ड योजना ४) लोकशाही अधिकार योजना
९५]
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा
केव्हा संमत करण्यत आला
१} १
एप्रिल १९६२ २) १ मे १९६२
३) ५ एप्रिल १९६० ४) १ एप्रिल
१९६३
९६] ग्राहक
संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात
आला
१} १९८८ २) १९९०
३)१९८६ ४) १९९६
९७] कृत्रिम
श्वास घडवून आणण्यासाठी कोणते उपकरण
वापरतात
१]
कार्डीओग्राम २) रेस्पिरेटर
३) आर्क ईंडीकेटर ४) स्टेथोस्कोप
९८] मुलभूत
अधिकारानुसार धर्मस्वातंत्र्याचा हक्क खलील
पैकी कोणता कलम नुसार देण्यात आले आहे
१) १४ ते १८ २) १९ ते २२
३)
२५ ते २८ ४) २९ ते ३०
९९] अवरोहण
या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा
१) उन्नत २) अवनत
३)
आरोहण ४) प्रारंभ
१००] रिक्त स्थानी कोणता शब्द योग्य ठरेल
दहशतवाद्याच्या कचाट्यातूनबाहेर पडण्यासाठी
काहि तरी _ _ _ _ शोधला पाहिजे
१] पथ २)मार्ग
३) रस्ता ४) वाट