सराव प्रश्न पत्रिका क्रमांक [१४ ]
१]
मनोरथ या शब्दाची संधी शोधा
१] मन+उरथ २]
मनः+रथ
३] मना+उरथ ४]
मनः+उरथ
२] सामान्य नाम ओळख
१] भारत २]
मानवता
३]शाळा ४] गोदावरी
३]
आपण हा शब्द खालील पैकी कोणत्या प्रकारचा आहे
१] नाम २]
विशेषण
३] सर्वनाम ४]
भाववाचक नाम
४] वस्तूचे गुण दर्शविणारा शब्द कोणता
१] नाम २] सर्वनाम
३] क्रियापद ४] विशेषण
५] खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा
१] गाय हळू चालते २] संजय खूप झोपला
३] रमेश दुध पितो ४] सुधाकर मूर्ख आहे
६] क्रिया विशेषण ओळखा
१] लांबी २] भरभर
३] चारपाच ४] गरीब
७]
माझ्याकडे बघू नको वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा
१] माझ्या
२] नको
३] बघू ४] कडे
८]
जर तर हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे
१] स्वरूपबोधक २] कारणबोधक
३] उददेशबोधक ४] संकेबोधक
९] उदगारवाचक अव्यय ओळखा
१] शिवाय २]
परंतु
३] त्यापेक्षा ४] शिवशिव
१०]
कोल्हा निघून जाईल या वाक्यातील काळ ओळखा
१] वर्तमान काळ २] भूतकाळ
३] भविष्यकाळ ४] रिती वर्तमान काळ
११]
सिंह या शब्दाचे स्त्री
लिंग रु ओळखा
१] सिंह २] छावा
३]
सिहीण ४] या
पैकी नाही
१२] खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा
१] लाटा २] झरा
३] धारा ४] गारा
१३]
खेळ या नामाचे सामन्य रूप
काय होईल
१] खेळ २] खेळे
३] खेळी
४]
खेळू
१४]
बेंडूक या शब्दाचे तृतीय शब्द ओळखा
१] बेडकाचे २]
बेडकांनी
३] बेडकाने ४]
बेडकाला
१५]
गांधीजी सत्याग्रह करतात या वाक्याचा प्रकार ओळखा
१] केवल वाक्य २]
स्वार्थी वाक्य
३] विधानार्थी वाक्य ४] वरील सर्व
१६]
सारे पक्षी उडून गेले या वाक्यातील उददेशविभाग ओळखा
१] सारे पक्षी २] सारे
३] पक्षी ४]
वरील सर्व
१७]
पोलिसांनी चोरास पकडावे या वाक्यातील प्रयोग ओळखा
१] कर्तरी प्रयोग २]
कर्मणी प्रयोग
३] भावे प्रयोग ४] या पैकी नाही
१८] खालील शब्दापैकी सामासिक शब्द ओळखा
१] पंचक्रोशी २] परदेशी
३] स्वदेशी
४] त्रिभुवन
१९]
कंबर कोणत्या शब्द आहे
१] देशी २] तदभाव
३] तत्सम
४] विदेशी
२०] काव्याचे गुण किती प्रकारचे आहेत
१] तीन २] पाच
३] सात ४] नऊ
२१]
विनोबा भावे यांनी कोणती कांदबरी लिहली
१] गीताई २] ययाती
३] उपरा ४]
पानिपत
२२]
वारू या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा
१] वारा
२] चरणारा
३] चारचाकी ४] घोडा
२३]
दिन या शब्दाचा विरुद्धार्थी ओळखा
१] रजनी २] दुबळा
३] गरीब
४] दिवस
२४]
खुण गाठ बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा
१] गाठ मारणे २] मनघट्ट करणे
३] घाबरणे ४] पिच्छा पुरवणे
२५]
मागून येऊन मोठेपण मिरवणे या अर्थाची म्हणी ओळखा
१] काना माघून येऊन तिखट होणे २] वरचढ
होणे
३] मोठेपणा मिरवणे ४] गर्व करणे
२६]
शशी कपूर यांना श्री दादा साहेब फाळके पुरस्कार केंव्हा
दिला
१] २०११ २] २०१४
३] २०१५ ४] २०१७
२७ २३+४६+६९+...........+२३० =?
१] १२२५५ २] १२४०
३] १२६५ ४] १२७५
२८] एका स्पर्धेत एकूण १९० सामने खेळले गेले.प्रत्येकांनी
प्रत्येकाशी
फक्त एकेकदाच सामना खेळला तर त्या
खेळातील
एकूण खेळाडू किती
१] १५ २] १९
३] २० ४] २१
२९] एका संख्येला ३ ने भागले असता भागाकार ९ येतो
व बाकी
एक
उतरते तर ती संख्या कोणती
१] २४ २] २६
३] २८ ४] ३०
३०] १० लोकांच्या वायांची सरासरी ४५ वर्ष आहे ११व्या
व्यक्ती
त्यांचात मिसळल्यास त्यांच्या वयाची सरासरी एक ने
कमी
झाल्यास तर त्या ११ व्या व्यक्तीचे वय किती
१] ३० २] ३४
३] ३६ ४] ३८
३१] एका व्यक्तीचा पगार पहिल्या महिन्यातील ३०% ने
वाढली
आणि
दुसऱ्या महिन्यात २५% नि वाढला तर त्या व्यक्तीचा
पगार
एकूण किती टक्यांनी वाढला
१] ६२.५ २] ५५%
३] ३०%
४] ५%
३२] दुकानदाराने एका विजार वर सुरुवातीस ३०% ने
वाढ
करून
२५% सवलतीवर विकली तर दुकानदारास एकूण
किती
टक्के नफा झाला
१] १२.५% २] २.५%
३] २०%
४]
२०.५%
३३] एक व्यक्ती आपला पगाराच्या २०% रक्कम प्रवासावर
खर्च
करतो
३०% रक्कम घरभाड्यवर ४०% रक्कम जेवणावर
खर्च
करतो शेवटी त्याच्याकडे ५०० रु शिल्लक राहिले तर
त्या
व्यक्तीचा मासिक पगार किती
१] ५५०० २] ५५५०
३] ५०००
४] ६०००
३४] एका वर्गातील २० % विध्यार्थी गणितात ३०%
विध्यार्थी
इंग्रजीत आणि १५% विध्यार्थी गणित व इंग्रजी या विषयात
नापास
झाले तर एकूण किती टक्के विध्यार्थी नापास झाले
१] ९०% २] ४५%
३] ३५%
४] ५५%
३५] एक वस्तू १४०० रुपयास खरेदीकरून १७५० रुपयात
विकली
तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला
१] २०% २] २५%
३] ३०%
४] ४०%
३६] ९ मजूर दररोज ८ तासात काम करून ११ दिवसात ४५
खुर्च्या बनवतात तर २२ मजूर दररोज ६ तास काम करून
किती
दिवसात १५ खुर्ची बनवतात
१] २ २] ३
३] ४ ४] ५
३७] ताशी ९० किमी वेगाने जाणारी एक रेल्वे ६०० मी
लांबीचा
बोगदा ३६ सेंकदात ओलांडते तर त्या रेल्वेची
लांबी
किती
१] ३०० मी २] ४०० मी
३] ५०० मी ४] ६००मी
३८] A व B ययांच्या वयाचे गुणोत्तर १:३ आहे ५
वर्षा नंतर B
चे
वय २० वर्ष होत असेल तर A चे वय किती असेल
१] ५ २] ७
३] १०
४] १२
३९] A व B ने अनुक्रमे ३००० रु व ५००० रु गुंतवून
४०० रु
नफा
मिळविला तर B चा नफा किती
१] १५०रु २] २००रु
३] २५०रु ४] ३००रु
४०] एका आरश्यात पाहिल्यास ४:३५ वाजले होते तर
खरोखर
किती
वाजले असतील
१] ४:३५ २] ७:२५
३] ५:३५
४] ७:३५
४१] ताशी १४४ किमी वेगाने जाणाऱ्या १०८० मी लांबीच्या
मालगाडीस
१२० मी लांबीच्या पु ओलांडण्यास किती वेळ
लागेल
१] ४० सें २] ४५ सें
३] ३० सें ४] ३५ सें
४२] एका घड्याळाची विक्री किंमत १०८०० रु आहे
तेंव्हा
२५%
तोटा होतो तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती
१] १२००० रु २] १२५००रु
३] १४४०० रु ४] १४५०० रु
४३] गोविंद व गीताच्या आजच्या वयांची बेरीज ४६
वर्ष आहे ५
वर्षा
नंतर गोविंदाचे वय गीताच्या त्या वेळेच्या वयाच्या ३
पट
होईल तर त्यांची आजची वय काढा
१] ९:३७ २] १३:
३३
३] १७:२९
४] ७ : ३९
४४] द.सा.द.शे किती दराने १५०० रुपयांचे ३ वर्षात
१८००
रुपये रास होईल
१] ६%
२] ८%
३] १०%
४] १२ %
४५] एक गाडी ५ लिटर पेट्रोल मध्ये २८० किमी अंतर जाते तर
१५४
किमी अंतर जाण्यासाठी तिला किती पेट्रोल लागेल
१] २.७५ लिटर २]
२.५० लिटर .
३] ३.७५ लिटर ४]
३.५० लिटर
४६] एका शेतात कोंबड्या व गायी यांची संख्या ३५
आहे तर
त्यांच्या
पायांची संख्या १०० आहे तर त्या शेतात किती
गायी
आहेत
१] २० २]
१५
३] २५
४] १०
४७] शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोष चा डावा हात
जर पश्चिम
दिशा
दाखवीत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे
१] उत्तर २] पश्चिम
३] पूर्व ४] दक्षिण
४८] घोड्याला वाघ म्हटले वाघला सिंह म्हटले
सिंहाला हरीण
म्हंटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुपावे
१] वाघ २] घोडा
३] सिंह ४] हरीण
४९]
INDIA
– JNDJB : NATION - ?
1] OBTJPN 2]
NBTJPN
3] NBTION 4] OBTION
50]
६, १२, ३६, १४४, ?
१] २७० २] ७२०
३] ९१०
४] १९६
५१] ४०+१२÷३ x ६-६०
१] ४० २] ४
३] ६४
४] ४४
५२] इ.स १८८८ मध्ये सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी
सुरु केले
१] बा.गं टिळक २] विष्णूशास्त्री चिपळूणकर
३] महात्मा गांधी ४] गो.ग.आगरकर
५३]
द अनटचेबल या ग्रंथाचे लेखक .......... हे आहेत
१] वि.रा.शिंदे २] डॉ.आंबेडकर
३] महात्मा फुले ४] सविता प्रभू
५४]
१८८९ मध्ये ...... यांनी मुंबई येथे शारदा
सदन सुरु केले
१] सावित्रीबाई फुले २] डॉ.आनंदीबाई जोशी
३] रमाबाई रानडे ४] पंडिता रमाबाई
५५] कुठल्या परिषेदेत जमलेल्या हजारो दलींताना
संबोधताना
शाहू
महारजांनी डॉ.आंबेडकरांची ओळख करून देताना हा
तुमचा
भावी नेता म्हंटले
१] महाड २] माणगाव
३] अमरावती ४] नाशिक
५६] .......हे सत्यशोधक समाजाचे मुख्यपत्र होते
१] दीनबंधू २] हरिजन पत्र
३] सत्यशोधक पत्र ४]
बहुजन पत्र
५७] गंगा कृती दुसऱ्या कोणत्या नद्यांच्या
स्वच्छतेचा समावेश
आहे
१] यमुना व चंबळ २] गोमावती व घागर
३] घागर शरयू ४] यमुना व गोमती
५८] हात्ती पाय रोग कशामळे होतो
१] जीवाणू २] विषाणू
३] कवक ४]
कृमी
५९] भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध
करून
देण्यास
सुरवात केंव्हा झाली
१] ऑगस्ट १९९३ २]
ऑगस्ट १९९५
३] ऑगस्ट १९९७ ४] ऑगस्ट १९९९
६०] महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आयुध कारखाना नाही
१] सीताबर्डी- नागपूर २] जवाहरनगर – भंडारा
३] भद्रावती –चंद्रपूर ४]
वरणगाव- जळगाव
६१] विधायक आदर्श ग्राम योजना भारत सरकारने
केंव्हा सुरु
केली
१] २०१७ २] २०१६
३] २०१५
४] २०१४
६२] ग्राम पंचायत सरपंच कोणाकडे राजीनामा देतो
१] तहसीलदार
२] जिल्हा अधिकारी
३] पंचायत समितीच्या सभापतीकडे
४] जिल्हा परिषेदेच्या सभापतीकडे
६३] खालील पैकी कोणत्या कलमा नुसार घटना दुरुस्ती
केली
जाते
१] ३६० २]
३६८
३] १४४
४] ४२०
६४] २०१५ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला
देण्यात
आला
१] जयंत नारळीकर २] अनिल काकोडकर
३] बाबासाहेब पुरंदरे ४] सचिन तेंडूलकर
६५] डी डी किसान चैनल केंव्हा सुरु करण्यात आले
१] २०१६
२] २०१५
३] १९९५
४] १९९०
६६] सुकन्या समृद्धी योजना केंव्हा सुरु करण्यात आली
१] २०१४ २] २०१५
३] २०१६
४] २०१७
६७] सशत्र सेना झेंडा दिवस केव्हा साजरा केला जातो
१] ७ डिसेंबर २]
५ डिसेंबर
३] १० डिसेंबर ४] ३० जानेवारी
६८] पल्स पोलीओ दिवस भारतात ....... या दिवशी साजरा
केला जातो
१] २४ डिसेंबर २]
१४ नोव्हेंबर
३] १० डिसेंबर ४] या पैकी नाही
६९] इ.स १८२९ मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा
कायदा
कोणी
संमत केली
१] क्लाईव्ह २]
डलहौसी
३] बेटिंग ४]
वेलस्ली
७०] महात्मा फुलेंनी असृश्या साठी पहिली शाळा
केंव्हा उघडली
१] १८८२
२] १८४४
३] १८६४
४] १८७४
७१] भारतीय राज्य घटनेच्या कलम ....... अन्वये
राष्ट्रपती
राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो
१] ३५६ २] ३६०
३] ३५२ ४] ३५४
७२] भारताचे सर्वोच्च शौर्यपदक ........आहे
१] परमवीर चक्र २]
वीर चक्र
३] भारतरत्न ४]
पधूविक्रुषण
७३] महाराष्ट्र सरकार प्रकाशित करीत असलेले
नियतकालिका ?
१] महाराष्ट्र टाईम्स २] आपला देश
३] लोकराज्य ४]
या पैकी नाही
७४] मोती बिंदू.......... यातील दोषामुळे होतो
१] दृष्टीपटल २] पार पटल
३] नेत्र भंग ४] पोत
बिंदू
७५] खालील पैकी कोणती नदी कोकणातील सर्वात जास्त
लांबीची
रुंदी आहे
१] मुचकुंदी २] वशिष्ठी
३] सावित्री ४] इंदापूर
७६] चलो जाव आंदोलनात महाराष्ट्र प्रतिसरकारची स्थापना
कोणत्या
ठिकाणी झाली होती
१] पुणे २] कोल्हापूर
३] सातारा
४] नागपूर
७७] मॅकमोहन रेषा .....,....या दोन देशामधील सीमा
रेषा
निश्चित करते
१] भारत व चीन २] भारत व रशिया
३] पाकिस्तान व अफगाणिस्तान ४] चीन व पाकिस्तान
७८] बरोबर बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र
असणारा वर्षातील दिव कोणता
१] १४ जानेवारी २] २१ फेब्रुवारी
३] २५ मार्च ४] २१ मार्च
७९] खालील योग्य जोडी निवडा
१] अ जीवनसत्व : डोळा
२] ब जीवनसत्व : त्वचा
३] क जीवनसत्व : केस
४] ड जीवनसत्व : रक्त
८०] गुण सूत्राचा शोध खालील पैकी कोणी लावला
१] लॅमार्क २] मेंडेल
३] लुई पाश्चर ४] फेड्रिक मिशेल
८१] कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालील पैकी नाही
१] चंद्रपूर
२] अमरावती
३] रायगड
४] ठाणे
८२] कोतवालाची नेमणूक खालील पैकी कोण करतो
१] गटविकास अधिकारी २] जिल्हा अधिकारी
३] तहसीलदार ४] प्रांताधिकारी
८३] कुचि पुडी नृत्य कोणत्या घटक राज्याचे आहे
१] कर्नाटक २]
तमिळनाडू
३] केरळ ४] आंध्रप्रदेश
८४] खेळ व त्याचे उगमस्थान या बाबत योग्य ती जोडी निवडा
१] फुटबॉल – चीन २] व्हॉलीबॉल – अमेरिका
३] बुद्धिबळ – भारत ४] वरील सर्व
८५] सी जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो
१] मुडदूस २] नपुंसक
३] रातांधळेपणा ४]
स्कर्व्ही
८६] खालील पैकी शून्य गटातील वायू कोणता
१] आयोडीन २] हेलियम
३] ब्रोमिन ४] क्लोरीन
८७] समान नागरी कायदा कशाचे निदर्शक आहे
१] मुलभूत हक्क २] मार्गदर्शक तत्वे
३] मुलभूत कर्तव्य ४ ] लोकशाही समाजवाद