१] खाकील पैकी कोणते व्यंजन दंत्य आहे
१] द २] छ
३] फ ४]
र
२] खालील पैकी दिर्घत्व संधीचे उदाहरण सांगा
१] महिश २]
इत्यादी
३] सदैव ४]
उमेश
३] खालील पैकी विशेषनाम ओळखा
१] सरस्वती २]
नवलाई
३] धैर्य
४] चांदी
४]
“आपण अभ्यस करू” या वाक्यातील सर्वनाम ओळखा
१] आपण २] अभ्यास
३] करू ४]
वरील सर्व
५]
श्रवण या शब्दापासून तयार होणारे विशेषण कोणते
१] श्रावण २] श्रावणीय
३] श्रवणीय ४]
श्रावणे
६]
सदू बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा
१] सदू २]
बैलाला
३] मारतो ४]
वरील सर्व
७]
वारंवार हे कोणते क्रियाविशेषण आहे
१] नाम २] क्रियाविशेषण
अव्यय
३] शब्दयोगी अव्यय ४] विशेषनाम
८]
दगड परीस वीट मऊ या वक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा
१] मऊ २] परिस
३] दगड ४]
वीट
९] खालील पैकी विकल्प बोधक अव्यय कोणते
१] का २]
पण
३] किंवा ४] सबब
१०]
काल म्हणे खूप पाऊस पडला या वक्यातील अव्यय ओळखा
१] क्रियाविशेषण अव्यय
२]
शब्दयोगी अव्यय
३] केवलप्रयोगी अव्यय
४]
उभयान्वयी
११]
तुम्ही पत्र वाचाल या वाक्यातील काळ ओळखा
१] अपूर्ण भूतकाळ २]
पूर्ण भूतकाळ
३] साधा वर्तमानकाळ ४] साधा भविष्य काळ
१२] खाली दिलेल्या शब्दा पैकी पुल्लिंग शब्द ओळखा
१] नदी २] कर्णास
३] देखावा ४] झाड
१३]
लाटणे या शब्दाचे वचन बदलून योग्य रूप शोधा
१] लाटणी २] लाटण
३] लाटणे
४] लाटणा
१४] कुत्रा या नामचे समान्य रूप काय होईल
१] कुत्री २] कुत्र्या
३] कुत्रे ४] कुत्रू
१५]
इंग्रजांची शिस्त वाखण्या सारकी होती
१] प्रथमा २]
पंचमी
३]
षष्ठी ४]
तृतीय
१६]
तानाजीला लढता लढता वीर मरण आले हे वाक्य
कोणत्या प्रकारचे
१] मिश्र २] संयुक्त
३]
केवल ४] विशेष
१७]
दुकानात जाऊन साखर आण या वाक्यातील
क्रियापदाचा अर्थ ओळखा
१] स्वार्थ २]
आज्ञार्थ
३] विध्यार्थ ४] यापैकी नाही
१८]
स्वतंत्र हि कल्पना आंददायी आहे या वाक्यातील
उददेश ओळखा
१] स्वतंत्र २] आनंददायी
३] कल्पना ४] आहे
१९]
मला काळी शाई आवडते या वाक्यातील प्रयोग
ओळखा
१] कर्मणी २]
कर्तरी
३] भावे
४] यापैकी नाही
२०]
खालील शब्दा पैकी सामासिक शब्द ओळखा
१] पंचक्रोशी २]
परदेशी
३] स्वदेशी ४]
त्रिभुवन
२१]
भाऊ हा शब्द
१] परभाषीय २] तदभाव
३] देशी ४]
तत्पुरुष
२२] काव्याचे रस किती प्रकारचे आहेत
१] सात २]
नऊ
३] चार ४] तीन
२३]
धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द
ओळखा
१] तीर २]
चक्र
३] बाण
४] कोदंड
२४]
आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] आचमन २] आरोहण
३] आक्रमण
४] गमन
२५]
खडा टाकणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा
१] अंदाज घेणे २]
पराभूत करणे
३] काम सोडून देणे ४] गावभर फिरणे
२६] ७८ नंतर क्रमाने
येणारी ७ वी त्रिकोणी संख्या कोणती
१] १९०
२] १२१
३] २१० ४] १५३
२७] ८४५ x १०२ = ?
१] ८९१९० २] ८६९००
३] ८५४४५ ४] ८५३९०


१] ४९ २] ६३
३] १४४
४] ४५
२९] पुढील पैकी
सर्वात मोठा पूर्णांक कोणता
1]
२]


३]
४]


३०]
च्या
मध्ये किती मिळवल्यास बेरीज


१]
२]


३]
४]



३१]
=
तर x= ?


१] १५० २] १२५
३] १००
४] ७५
३२] एका वर्गात ६० मुलांची सरासरी वय १६.९५ वर्ष
आहे परंतु एक नवीन विध्यार्थी आल्याने वर्गाचे सरासरी वय १७ वर्ष झाले तर या नवीन
विध्यार्थाचे वय काय
१] १८.५ वर्ष २]
१९ वर्ष
३] १९.५ वर्ष ४]
२० वर्ष
३३] दोन संख्याचा लसावी १९२ व मसावी १६ आहे
त्या पैकी एक संख्या ६४ असल्यास दुसरी संख्या
कोणती
१] ८०
२] ४८
३] ३२
४] १६
३४] दोन
संख्याचा गुणाकार ३४५६ असून त्यांचा
लसावी १४४ आहे तर त्या
संख्याचा मसावी किती
१] १६
२]
२४
३] ४८ ३]
८
३५] १.५ किमी अंतर ७२ सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा
वेग किती
१] ७५ किमी २]
८० किमी
३] ६० किमी ४] ९० किमी
३६] १५० चा शेकडा ६० काडून येणाऱ्या संख्येचा
पुन्हा शेकडा ६० काढला तर मुळची संख्या
किती ने कमी झाली
१]९६
२] ५४
३] ९०
४] ३०
३७] A आणि B हे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास एक पाण्याची टाकी ६ तासात भरते जर
फक्त B नळाने ती टाकी १५ तासात असेल तर फक्त A नळाने ती टाकी किती तासात भरते
१]३० २] ८
३] १० ४] १२
३८] राजारामने ४००० रु ६ महिन्यासाठी व तुकारामने
३००० रु ४ महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतविले त्यांना एकूण नफा १६०० रु झाला तर
राजारामचा नफ्यातील वाटा किती
१] ६०० रु
२] १२०० रु
३] ८०० रु ४]
१००० रु
३९] ७ तास १९ मिनिटे ४८ सेकंद = ?
१] ७:१९:४८ २]
७:३३ता
३] ७:३२ता ४] ७:३८ ता
४०] ५ तांबे व ३ ताट याचं किमत १५५ रु आहे
४
तांबे व ६ ताट यांची किंमत १६० रु आहे तर
१ तांब्या व १ ताट यांची किमत काढा
१] ३५ २]
३०
३] ४५ ४] ४०
४१]
C
: I : ? : Y
1] A
2] E
3] C 4] R
४२]
PD
: L : : VM : ?
1] R
2] I
3] Q 4] H
43]
एक संख्या ३७.५% ने कमी केल्यास उत्तर ८५ येते तर ती संख्या कोणती
१] ११९ २] १३६
३] १५३ ४] १७०
४४] एका परीक्षेत ७०% विध्यार्थी इंग्रजीत
उत्तीर्ण झाले ६५विध्यार्थी गणितात उतीर्ण झाले २५% दोन्ही विषयात अनुउत्तीर्ण
झाले जर ३००० विध्यार्थी दोन्ही विषयात
उत्तीर्ण झाले तर त्या परीक्षेत एकूण किती
विध्यार्थी बसले होते
१] ७५०० २]
५०००
३] ६००० ४]
८०००
४५] तशी
४० किमी वेगाने ४०० मिटर लांबीच्या मालगाडीस ४०० मिटर लांबीच्या पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल
१] १ मी १२ से २] १ मी २५ से
३] ३६ से ४] १ मी १० से
४६] एका रक्कमेची द सा द से १०.५ दराने ४ वर्षा ची
रस ३५५० रु आहे तर प्रत्यक्ष मुद्दल किती
१] २५०० २] २४००
३] २००० ४] २२५०
४७] वडिलांचे आजचे वय मुलांच्या आजच्या वयाच्या ४
पट आहे आणखी ४ वर्षा नतंर वडिलांचे वय
मुलांच्या त्या वेळेच्या वयाच्या ३ पट
होईल तर मुलांचे आजचे वय किती
१]
८ वर्ष २] १६ वर्ष
३] १२ वर्ष ४] १८ वर्ष
४८] लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी
कोणती
१]
कारवती २] अगति
३] अमिनी ४] किलतन
४९] ऑंसकर साठी नामांकन झालेला देशातील पहिला
चित्रपट कोणता
१] हरिशचंद्रा ची फॅक्ट्री २] श्वास
३] मदर इंडिया ४]
जोगवा
५०] भारतीय महिला बँकेच्या जनक कोण
१ ]इंदिरा गांधी
२] सोनिया गांधी
३] उषा आनंद सुब्रमण्यम
४] टी एस राजीमेन
५१] महाराष्ट्र शासनाचे ए पि जे अब्दुल कलाम अमृत
योजना मंजूर केली आहे या योजनेचे उदेश्य......... आहे
१] आदिवासी मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी
व गरोदर स्त्रींयासाठी ६ महिन्या पर्यंत पोषण प्रदान
करणे
२]
शाळेतील मुलांमधील कुपोषण कमी करणे
३]
लहान मुलांमधील कुपोषण कमी करणे
४]
वरील सर्व
५२] भारतील ......हे पहिले राज्य आहे ज्याने
पदवी पातळीत लैंगिक शिक्षण सक्तीचे केले
आहे
१] तामिळनाडू २]
तेलंगणा
३] छत्तीसगड
४] महाराष्ट्र
५३] थील्लना
हा कोणत्या नृत्य प्रकारचा भाग आहे
१] कुचीपुडी २]
ओडीसा
३] भरतनाट्यम
४] कथ्थक
५४] खालील पैकी कोणत्या राज्याने भारतीय प्राणी
आपला राज्यप्राणी म्हणून घोषित केले
१] केरळ २]
तामिळनाडू
३] कर्नाटक
४] झारखंड
५५] २०१५
सालच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त बबिता कुमारी योगदान कोणत्या खेळात आहे
१] अॅथलेटीक्स २] कुस्ती
३] बॉक्सिंग ४]
हॉकी
५६] महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यामध्ये दारू बंदी
आहे
१] भंडारा वर्धा यवतमाळ
२] गडचिरोली वर्धा चंदपूर
३] चंदपूर वर्धा यवतमाळ
४] गडचिरोली चंदपूर यवतमाळ
५७] देशातील पहिले डीजीटल राज्य कोणते
१] गुजरात
२] हरियाणा
३] केरळ
४] तमिळनाडू
५८] राज्यात हगणदारी मुक्त महानगरपालिकेला पहिला
मान मिळाला
१] पुणे २] नाशिक
३] नागपूर
४] कोल्हापूर
५९] देशातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे नेतृत्व
करणाऱ्या पहिल्या महिला कोण
१] मीरा बोरगावकर २]
किरण बेदी
३] अर्चना राम सुंदम ४]
या पैकी नाही
६०] प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा घरातील कर्त्या
व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यावर फक्त ३३ वार्षिक हप्तामध्ये २ लाख कवच देण्यात
आले
१] २०१४ २] २०१५
३] २०१६
४] २०१७
६१] २०१५ मध्ये भालचंद्र नेमाडे यांच्या
......कादंबरी ला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला
१] कोसला २]
हिंदू
३] काळी आई
४] शाळा
६२] भारताचे उपराष्ट्रपती हे कोणत्या राज्याचे
स्थानिक आहेत
१] कर्नाटक २] आंध्रा
३] केरळ ४] तामिळनाडू
६३] महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी
अधिकाऱ्याची
नियुक्ती कोण करतो
१] केंद्र सरकार २]
राज्यसरकार
३] जिल्हाधिकारी ४] विभागीय अधिकारी
६४] सरपंच समितीचा पदसिध सचिव कोण असतो
१] विस्तार अधिकारी २] सभापती
३] उपसभापती ४] गट विकास अधिकारी
६५] अन्नपूर्णा योजन राज्यात कधी पासून राबविण्यात
येत आहे
१] १ एप्रिल २०१६ २] १
मे २०१२
३] १ एप्रिल २००१ ४] १
मे २००५
६६] भारताला कधी पोलिओ मुक्त करण्यात आले
१] २६ मार्च २०१३ २]
१ मे २०१२
३]२८ एप्रिल २०१५ ४] १ एप्रिल २०१६
६७] स्कील इंडिया या ब्रॅन्ड अॅम्बेसिटर म्हणून
कोणाची निवड करण्यात आली
१] राहुल द्रविड २]
सौरभ गांगुली
३] सचिन तेंदुलकर ४] प्रियंका चोप्रा
६८] आयुष्य ८२ हे औषध कोणत्या रोगाकरीता उपयुकत आहे
१] कॅनसर २] एडस
३] टी.बी ४] मधुमेह
६९] ऑलीम्पिक साठी पात्रता मिळवणारी भारताची पहिली
जिम्नॅस्टिक कोण
१] दीपा करमाकर २] दीपा शिंदे
३] शही सरनोबत ४] शही कानडे
७०] सी वोर्ल्ड हा देशातील एकमेव प्रकल्प कोठे
उभारला
१] रायगड २]
काश्मीर
३] सिंधुदुर्ग ४]
हैद्राबाद
७१] भारतात महिलांसाठी ........मध्ये जागा राखीव
आहे
१] लोकसभा २] राज्य विधी मंडळे
३] स्थानिक स्वराज्य संस्था ४] वरील सर्व
७२] ग्राम सेवकची निवड कोण करते
१] पंचायत समिती २] राज्यशासन
३] जिल्हाधिकारी ४] जिल्हा निवड मंडळ
७३] दोन संख्यांची बेरीज ६० आहे व त्यांची वजाबाकी
१० आहे तर त्यासंख्यांचे गुणोत्तर
किती
१] ७:५
२] ५:७
३] ३:७
४] ७:३
७४] १२ मजूर रोज ९ तास काम करून १२ खेळणी बनवितात तर
९ मजूर ४ तासात काम करून किती खेळणी बनवितात
१] १६ २] १४
३] १८ ४]
२०
७५] राधा व रमा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ४:५
आहे ८ वर्षा नंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर ५:६ होते तर राधाचे आजचे वय किती
१] ३२वर्ष २] ३०
वर्ष
३] ४० वर्ष
४] ३८ वर्ष
७६] पीत क्रांती कशाशी संबधित आहे
१] चना
२] सोने
३] सुर्यफल ४] तेलबिया
७७] WTO ची स्थापना ........साली झाली
१] १९९० २]
१९९५
३] १९९८
४] २०००
७८] भारताचे परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण
१] डॉ राजेंद्र प्रसाद
२] सरदार वल्लभभाई पटेल
३] पंडित जवाहरलाल नेहरू
४] डॉ आंबेडकर
७९] कोणता दिवस आंतरराष्ट्रीय खेळ दिवस मानला जातो
१] २१ ऑगस्ट २]
२५ ऑगस्ट
३] २७ ऑगस्ट ४] या पैकी नाही
८०] भारतात किती व्याघ्र प्रकल्प आहेत
१] ३०
२] ४०
३] ५०
४] ६०
८१] भारतात १२ ज्योर्तिलिंगापैकी किती
ज्योतिर्लिंग
महाराष्ट्रात
आहेत
१] १०
२] ८
३] ५ ४] ३
८२] कोणती नदी आरबी समुद्राला मिळते
१] तापी २]
गोदारी
३] महानदी
४] कृष्णा
८३] कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून
कोणत्या किरणाचा मारा करतात
१] अल्फा
२] बिता
३] गॅमा ४]
यु व्ही
८४] कीटक नाशक आणि रोग नाशक द्रव्य खालील पैकी कोणत्या वनस्पती पासून बनवतात
१] कडुलिंब २] जॉट्रोफा
३] बेशरम
४] सर्व
८५] मानवी गलगंड ..........यांच्याशी संबधित आहे
१] अन्नातील आयोडीनची कमतरता
२] आवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य करणे
३] रक्तामधील आयोडीन अतिवेगाने शोषण होणे
४] वरील सर्व