Maharashtra Police Bharti
पोलीस भरती
सराव प्रश्न पत्रिका क्रमांक [१५]
गुण : १००
१] एक खुर्ची दुकानदाराने ग्रहाकास ३००० रु याला विकली
तेव्हा त्यास २५% तोटा झाला तर त्या
खुर्चीची खरेदी
किमत किती
१] ३००० २] ३५००
३] ४००० ४] ५०००
२] नितीन एक काम ९ दिवसात संपवितो
तर तेच काम
सुरेश एकटा ५ दिवसात संपवितो जर दोघांनी मिळून
ते काम आणि एकत्रित ७०० रु मिळाले त्यातील
नितीनचा वाटा किती रुपय असेल
१] २५० २] ४५०
३] ३५० ४]
४००
३] A व B च्या आजच्या वयाचे गुणोत्तर
६:५ आहे जर दोन वर्षी
पूर्वी हेच गुणोत्तर ५:४ होते तर B चे आजचे वय
काय
१] ८ २] १०
३] १२ ४]
१५
४] ७ च्या पटीतील पहिल्या ५ विषम गुणकांची सरासरी
किती
१] ३५ २]
४९
३] ६३ ४]
२१
५] ताशी ८० किमी वेगाने जाणारी
२६० M लांबीची एक
आगगाडी एक भोगदा ४५ सेकंदात ओलांडते तर त्या
बोगद्याची लांबी किती
१] ६४० २] ४७०
३] ७४०
४] ५४०
६] एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर ५:७ आहे एका
खुर्ची
ची किंमत २२५ रु आहे असल्यास ३ टेबलाची किंमत
काढा
१] ३१५ २] ९४५
३] ४९५
४] ३५५
७] २ वर्षा पूर्वी वडिलांचे वय
मुलाच्या सहा पट होते सध्या
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाच पट आहे तर वडिलांचे
सध्याचे वय किती
१]
५० २] ४८
३] ५२ ४] ५४
८] द.सा.द.से १५% दराने एका रक्कमेचे
४ वर्षाचे व्याज ९०० रु
येते
तर ती रक्कम कोणती
१] १२००
२] १३००
३] १४०० ४] १५००
९]
+
+



१] ४९ २]
४५
३] ७ ४]
५
१०] एका दूरचित्रवाणी संचाची
किमत २०,०००रु असून तो
१८५०० रुपयास विकला तर शेकडा ती सुट दिली
१] ५०%
२] २.७%
३] ७.५%
४] ५.७%
११] a=
b=
c = 2 तर ९a + २१b – c


१] १९ २] १८
३] १५
४] १६
१२] ४ वाजून १० मी या वेळेत तास
काटा व मिनिट काटा
यातील कोण किती
१] ७५0 २] ६५0
३] ७०0 ४] ६०0
१३] एक वर्तुळाचा परीघ १७.६ सेमी
असून त्याचे क्षेत्रफळ किती
१] ६४२४ २] २४६४
३] २६४४ ४] ४४६२
१४] ८० मी लांब व ६० मी रुंद
बागेभोवती १४ मिनिटात १०
फेरे
पूर्ण होतात तर त्या व्यक्तीचा धावण्याचा ताशी वेग
काढा
१] १५ किमी २]
१४ किमी
३] १३ किमी ४]
१२ किमी
१५] {
} ÷ व
=?


१] ३ २] ६
३]
४] 


१६] एका संखेतून ३० हि संख्या
मिळवल्यास उत्तर ५२० येते
तर त्या संखेतून ३० हि संख्या वजा केली तर उत्तर
कायत
येईल.
१] ४४० २] ४६०
३] ४८०
४] ५००
१७] एका वर्गातील १० विद्यार्थ्यां
च्या वयाची सरासरी २२
वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यास २ ने वाढते तर
शिक्षकाचे वय किती असेल
१] ३३ २] ४४
३] ४८ ४] ५२
१८] एका व्यक्तीचा जन्म १ जानेवारी
१९८० रोजो म्हणजे
सोमवारी
झाला तर त्याचा २५ वा वाढदिवस कोणत्या
वारी येईल
१] मंगळवार
२]
बुधवार
३] गुरु वार
४] शुक्रवार
१९] रमेशने ८५० रु छापील किमतीच्या
शर्ट व पँट विकत
घेतली छापील किमतीवर शेकडा २० रिबेट मिळाले
तर
रिबेटची रक्कम किती
१] १६० २] १५०
३] १७०
४] १४०
२०] १० पुस्तकांची किमत ५५ रु
तर ४ पुस्तकांची किंमत किती
१] २२ २] २६
३] ३० ४] ३६
२१]
=
=?


१] १० २] ८
३] ६ ४] ४
२२] A व B यांच्या वयाची बेरीज
८० वर्ष असून त्यांचे गुणोत्तर
१:३ आहे
तर A चे वय काढा
१] १० २] २०
३] ३०
४] ४०
२३] जर PHYSICS=49 GO=4
GARDEN=36 तर
MOBILE =?
1] 36 2] 38
3] 49 4] 144
२४] हरीण ,वाघ,गाय,शेळी
विसंगत घटक ओळखा
१] हरीण
२] वाघ
३] गाय ४] शेळी
२५] गोविंद उत्तरेस ४ किमी चालत
गेला नंतर उजवीकडे वळून
त्याने
३ किमी अंतर कापले पुन्हा उजवीकडे वळून ६ किमी
अंतर कापले तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर
आहे
१] ७ २] ४
३] ३ ४]
५
२६] BORD=C41SE,
SMART=?
1] TN1US 2] TN2US
3] T131ST 4] TN1SU
२७] आपल्या मोठ्या भावाला पत्र
लिहिताना कोणता मायना
वापरलं
१] तीर्थस्वरूप २] श्रीयुक्त
३] तीर्थरूप ४]
श्रीमान
२८] अभियोगाचा समानार्थी
शब्द कोणता
१] समारोप
२] योगायोग
३] आरोप
४] भक्ती योग
२९] उधळ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता
१] कृपाण
२] कृपण
३] वेंधळा ४] गोंधळ्या
३०] अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष
देणारा
१] एकचित्त
२] एकाग्र
३] कृशाग्र ४] अष्टावधानी
३१] बरोबर जोडी कोणती
१] जमदग्नि
– रागीट माणूस
२] कर्णाचा
अवतार – उदार माणूस
३] एरंडाचे
गुप्फाळ - लांबत जाणारे काम
४] पुतना
मावशी – सुंदर स्त्री
३२] दुसरयाच्या ओंजळीने पाणी
पिणे
१] भांडे नसल्याने
ओंजळीने पाणी पिणे
२] दुसर्याने
पाणी पाजणे
३] दुसर्या
च्या सांगण्या प्रमाणे वागणे
४] दुसर्याला विचारून पाणी पिणे
३३] स्वत:मध्ये कमी गुण असणाराच
फार बढाई मारतो
१] खाईन तर
तुपाशी नाहीतर उपाशी
२] उतावळा
नवरा गुडघ्याला बाशिंग
३] आपण असे
लोकाला शेंबूड आपल्या नाकाला
४] उथळ पाण्याला
खळखळाट काट
३४] शरयू आस्तिक आहे या
वाक्याचे अर्थ न बदलता केलेले
नकारार्थी वाक्य कोणते
१] शरयू आस्तिक
नाही २] शरयू चा देवावर विश्वास आहे
३] शरयू नास्तिक
नाही ४] शरयू नास्तिक आहे
३५] चाकूने आंबा कापला
१] कर्म २] करण
३] संप्रदान ४] कर्ता
३६] दिल्ली हून गोविंद विमामाने
आला
१] षष्ठी २]
चतुर्थी
३] तृतीय ४] पंचमी
३७] कुंकू या शब्दाचा
सामान्य रूप कोणते
१] कुंकू २]
कुंकुवा
३] कुंकवा ४] कुंकुचा
३८] साध्या भूतकाळी क्रियापदाचा
पर्याय निवडा
१] सांगत असे २]
सागत होती
३] सांगीतले ४] सांगितले होते
३९] साठ मिनिटे म्हणजे
एक तास
१] उभयान्वी
अव्यव २]
शब्द प्रयोगी अव्यव
३] केवलप्रयोगी
अव्यव ४] क्रिया विशेषण अव्यव
४०] सृष्टीत सुखाची पेरण
करीत श्रावण आला
१] नाम
२] विशेषण
३] सर्वमान
४] क्रियाविशेषण
४१] खालील पैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले
आहे
१] तो झाडावरून पडला
२] त्याचे आब्यचे झाड पडले
३] त्याचे घरचे आंब्याचे झाड पडले
४] तो झाडा खाली पडून होता
४२] त्याने कधी पहिला क्रमांक सोडला नाही
१] गुण विशेषण २]
सार्वनामिक विशेषण
३] संख्या
विशेषण ३] नामसाधित विशेषण
४३] आपण सहलीला जाऊ
१]
प्र.पुरुषवाचक सर्वनाम
२] आत्मवाचक सर्वनाम
३] द्वितीय
पुरुषवाचक सर्वनाम
४] तृतीय
पुरुषवाचक सर्वनाम
४४] तोंड या शब्दाचे
अनेक वचन कोणते
१] तोंड २] तोंडी
३] तोंड ४]
तोंडे
४५] ससे या शब्दाच्या
मूळ रूपाचे लिंग कोणते
१] पुल्लीग २]
स्त्रीलिंग
३] नपुसलिंग
४]अभयलिंग
४६] खालील पैकी विशेषनाम
नसलेला शब्द कोणता
१] सूर्य २] चंद्र
३] ग्रह
४] पृथ्वी
४७] खालील शुद्ध शब्द ओळखा
१] विहिर
२] बहिण
३] जमीन
४] कृत्रिम
४८] खालील पैकी
पूर्वरूप संधीचे उदाहरण कोणते
१]
एकेक २]
चाणीत
३] यतोय
४] नुमजे
४९] जमाव या शब्दातील ज हा
वर्ण कोणता प्रकारचा आहे
१] तालव्य
२]
मूर्धन्य
३] दंततालव्य ४]
कंठ्तालव्य
५०] खालील पैकी गटात न
बसणारी नदी शोधा
१] दुधगंगा
२] पंचगंगा
३] गिरणा
४] सीना
५१] खालील पैकी कोणत्या
प्रशासकीय विभगात सर्वाधिक जिल्हे
आहेत
१] कोकण
२] औरंगाबाद
३] नागपूर
४] नाशिक
५२] महाराष्ट्रा मध्ये
कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त तालुक्यांची
संख्या आहे
१]
पुणे २]
औरंगाबाद
३] नाशिक
४] नादेड
५३] कृष्णा व कोयना नद्यांचा
उगम ------ येथे होतो
१]
माथेरान २] भीमाशंकर
३] महाबळेश्वर ४] पन्हाळा
५४] गोदावरी नदीची
महाराष्ट्रातील लांबी किती आहे
१] ६६८
किमी २]
६६६ किमी
३]६६५
किमी ४]
६६४ किमी
५५] महाराष्ट्रात एकूण
अभयारण्ये आहेत
१] ४० २]
३२
३] ४५
४] ४२
५६] भारतातील लोहखनिजाच्या
साठ्यापैकी ----- टक्के महाराष्ट्रात
आहे
१] २५
२] २०
३] १५
४] ४०
५७] डॉ बी आर आंबेडकरानच्या
मते राष्ट्राच्या विकासा मधील
पहिला आडथळा कोणता
१] जातीयता
२] समाज विघातक प्रवृत्ती
३] मनाचा
संकुचित पणा ४] धर्म
५८] सार्वजनिक सत्य धर्म
हे पुस्तक कोणी लिहिले
१] का .
तेलंग २] भाऊ महाजन
३] दयानंद
सरस्वती ४] महात्मा फुले
५९] अनाथ बालिका श्रम
व विधवा आश्रम या संस्था प्रथम कोणी
सुरु केल्या .
१] रघुनाथ
धोंडो केशव कर्वे २] अण्णासाहेब पटवर्ध
३] धोंडो
केशव कर्वे ४] आगरकर
६०] शेतक ऱ्या चा आसूड
हे पुस्तक कोणी लिहिले
१] डॉ
आंबेडकर २] पंजाबराव देशमुख
३] पंडिता
रमाबाई ४] जोतीबा फुले
६१] मानवी समता हे मासिक
कोणी चालू केले
१]
बाळशास्त्री जांभेकर २] महर्षी कर्वे
३] महात्मा
फुले ४] डॉ आंबेडकर
६२] घटना समितीचे शिल्पकार
डॉ आंबेडकर यांच्या कोणत्या
विचारसरणीचा भारतीय राज्य घटनेवर फार मोठा
प्रभाव
जाणतो
१] फ्रेंच
तत्वज्ञान
२] अमेरिकन
स्वतंत्र युद्ध व यादवी य्धाची बैठक
३] सामाजिक
व आर्थीक न्याय समानता
४]आयर्लंड
मार्गदर्शन तत्वे
६३] छत्रपती शाहू महाराजांनी
२६ जून १९९८ रोजी काढलेलेया
वटहुकुमाद्वारे खालील पैकी कोणती पद्धत
बंद किली
१] जातवार
वस्तीगृह
२]
नगरपालिकेची अध्यक्ष सवर्ण असण्यची
३] महार
वतनाची
४]
सर्वासाठी स्वतंत्र पाणवठ्याची सोय
६४] ज्योतीने ज्योत लावा एक
निरक्षर साक्षर करा हे तेजस्वी
उदगार कोणत्या समाज सुधारकाचे आहेत
१] धो के
कर्वे २] डॉ आंबेडकर
३] महात्मा फुले ४]
आगरकर
६५] ज्योतिबा फुले यांना
बुकर टी वाशिंग्टन असे कोणी म्हंटले
१] छत्रपती
शाहू २] सयाजीराव गायकवाड
३] महात्मा
गांधी ४] डॉ आंबेडकर
६६] गो ग आगरकर या जहाल
समाजसुधारकावर प्रमुख्याने
पाश्यात विचारवंताचा आढळून येतो
१]
थॉमस पेन २] हर्बट स्पेन्सर व जॉन स्टृअर्ट मिल
३] जोसेफ
मॅझिनीक ३] लिओ टॉलस्टॉय
६७] महात्मा ज्योतिबा फुले
यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना
कधी केली
१] २२
सप्टे १९७३ २] २४ सप्टे १८७३
३] २३ सप्टे १८७३ ४]
२४ सप्टे १८ ३०
६८] आम्हला कोणाची भीक नको
झगडून हक्क हवेत हे तेजस्वी विचार कोणत्या समाजसुधारकाचे
१] फुले २] शिंदे
३] भाऊराव पाटील ४] आंबेडकर
६९] हिंदी लोकांच्या
दुर्गुनावर आपल्या गुलामाचे राष्ट्र या लेखात
सुधारकाने कडकडून हल्ला चढविला
१] टीळक २ ]लाल लजपतराय
३] आगरकर ४] फुले
७०] सर्व जातीच्या
विध्यार्थ्यासाठी वेगवेगळी वसतीगृहे स्थापन
केली
१] महात्मा
फुले २] शाहू महाराज
. ३]
सयाजीराव गायकवाड ४] गाडगे महराज
७१] डॉ आंबेडकरांनी पहिला
सत्या ग्रह कोठे केला
१] महाड
२] नाशिक
३] पंढरपूर
४] अमरावती
७२] केसरीचे पहिले संपादक
कोण
१]
लोकमान्य टिळक २] गो ग आगरकर
३] लाला
लजपतराय ४] वा ग जोशी
७३] आखिल भातीय अस्पृश्य
समाज संघटनेची स्थापना कोणी
केली
१] गो ह
देशमुख २] शाहूमहाराज
३] आंबेडकर ४] वि रा शिंदे
७४] डॉ आंबेडकरांनी अमेरिकेत
उच्च शिक्षणासाठी कोणी आर्थिक
मद्दत केली
१]
शाहूमहाराज
२] इंडियन
असोसिएशन
३] ब्रिटीश
सरकार ची शिष्यवृत्ती
४] सयाजीराव गायकवाड
७५] शिका व संघटीत व्हा व
संघर्ष करा हि घोषणा कोणी दिली
१] डॉ
आंबेडकर २] कॉम्रेड डांगे
३] महात्मा
फुले ४ ] भाऊराव पाटील
७६] सत्य शोधक समाजाची
स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात
आली होती
१]
महिलांना शिक्षण देण्यासाठी
२] पिडीत
शोषित समाजाच्या जागृतीसाठी
३]
अस्पृश्यता निवारणासाठी
४] छात्र
धर्म प्रसारणासाठी
७७] सत्यशोधक चळवळ
पुनर्जीवित करण्याचे श्रेय कोणाकडे आहे
१] डॉ
.आंबेडकर २] सयाजीराव गायकवाड
१] छत्रपती
शाहू ४] वि रा शिंदे
७८] महात्मा फुले यांना
भारतातील आध्य समाजसुधारक का
म्हणतात
१] त्यांनी
विधवा पुनर्विवाह घडवून आणले
२] त्यांनी
बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले
३] त्यांनी
स्त्रिया साठी १८५१ मध्ये पहिली शाळा सुरु केली
४] वरील
सर्व
७९] एस.एन.डी,टी.विद्यापीठ
स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण
झाले
१] महर्षी धो के कर्वे २] गो ग आगरकर
३] महात्मा
फुले ४] पंडिता रमाबाई
८०] महर्षी धोंडो केशव कर्वे
यांना १९५८ साली कोणता पुरस्कार
देऊन सन्मानित करण्यात आले
१]
पद्मभूषण २] भारत रत्न
३] परमवीरचक्र
४] ज्ञानपीठ
८१] १८९६ मध्ये अनाथ बालिका
श्रमाची स्थापना कोणी केली
१]
ज्योतिबा फुले २] र.धो
.कर्वे
३] महर्षी
धो के कर्वे ४] वी रा शिंदे
८२] महात्मा फुले यांनी पहिली शाळा केव्हा सुरु केली
१] १८ मे
१८५२ २] १ नोव्हे १८२२
३] १ जाने
१८४८ ४] १८ मे १८४८
८३] राज्य करणे म्हणजे सूड
उगवणे नव्हे असे कोणत्या वृत्तपत्रात
पसिद्ध झाल होते
१]
केसरी २]
सुधाकर
३] दर्पण
४] युगांतर
८४] शाहू महाराजानी स्थापन
केलेल्या सत्यशोधक समाजाला
कोणते नाव दिले
१] राजाराम
सत्यशोधक समाज
२] शाहू
सत्यशोधक समाज
३]
शिवाजी सत्यशोधक समाज
४] यशवंत
सत्यशोधक समाज
८५] महात्मा फुले यांनी
विधवा पुनर्विवाह केव्हा घडवून आणला.
१]
१८८८ २] १८९२
३] १८९३
४] १८६४
८६] महर्षी कर्वे यांनी १९१६
साली महिला विध्यापिठाची
स्थापना कोठे केली
१]
मुंबई २] पुणे
३] हिंगणे
४] औरंगाबाद
८७] १९४२ साली ऑल इंडिया
शेड्यूल कस्ट फेडरेशनची स्थापना
कोणी केली
१] धो के
कर्वे २] डॉ आंबेडकर
३] म. फुले
४] वी रा शिंदे
८८] आगरकरांनी १८८८ साली
कोणते वृत्तपत्र सुरु केले
१]
सुधाकर २] दर्पण
३] केसरी
४] सोशॅलीस्ट
८९] राजर्षी शाहू महाराजांनी
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन
दिले हि कशावरून
१] त्यांनी
आपली मलगी अस्पृश समाजातील मुलास दिली
२] आपली
पुतणी धनगर समाजातील राजपुत्राला दिली
३] आपल्या
मुलीचा विवाह धनगर समाजातील मुलाशी केला
४] स्वतः
आंतरजातीय विवाह केला
९०] डोंगरीच्या तुरुंगातील
आमचे १०१ दिवस हे पुस्तक कोणी
लिहले
१] आगरकर २] टिळक
३] महात्मा
गांधी ४] सावरकर
९१] ऑगस्ट १९२० च्या अस्पृश
परिषदेचे अध्यक्ष कोण होते
१] राजर्षी
शाहू २] टिळक
३] महात्मा
गांधी ४] सावरकर
९२] महात्मा फुले यांनी
दिनबंधू केव्हा सुरु केले
१]
१८७७ २] १८८८
३] १८८१
४] १८७८
९३] टिळक व _ _ _ _ यांच्यात
वैचारिक मतभेद होत
१]
आगरकर २] म.गांधी
३] आंबेडकर
४] गो कृ गोखले
९४] शेतकऱ्याचा विकास व्हावा
म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी
काय केले
अ]
राधानगरी धरण बांधले ब] कालवे खोदले
क] कोयना
धरण बांधले ड] रंकाळा तलाव बांधला
१] अ २]
ब व क ३] क व ब ४] अ व ब
९५] १९९० साली आंबेडकरांना त्यंचा जन्म शताब्दी निमित्त
भारत सरकारने
त्यांना कोणता पुरस्कार दिला
१]
भारतरत्न २] पाद्मश्री
३] पदवीभूषण
४] परमवीरचक्र
९६] सत्यशोधक समजाची स्थापना
झाली तेव्हा व्हॉईसरॉय कोण
होते
१] लॉर्ड
लिटन २] लॉर्ड नॉर्थबुक
३] लॉर्ड
रिपन ४] लॉर्ड डफरीन
९७] खतफोडीचे बंड महात्मा
फुले यांनी कोणत्या प्रशासनासाठी
केले होते
१] शेतीचा
शेतसार २] खताचे भाव वाढविले होते म्हणून
३] मीठा वरील
कर ४] दुष्काळाच्या प्रश्नावरून
९८] इ.स.१८६० मध्ये विवाहास
पूर्ण पाठींबा दर्शवून कोणी
विधवा विवाहाचे जोरदार समर्थन केले
१] डॉ
आंबेडकर २] ज्योतीराव फुले
३] छत्रपती
शाहू ४] महर्षी कर्वे
९९] गोपाळ गणेश आगरकर हे
कोणत्या प्रकारचे विचार वंत होते
१]
आदर्शवादी २] जहाल मतवादी
३]
बुधीप्रमान्य वादि ४]
धार्मिक
१००] डॉ आंबेडकर पहिल्या
गोलमेज परिषेदेला कोणाचे प्रतिनिधी
म्हणून हजर होते
१ ]
कॉंग्रेसचे २] भारत सरकारचे
३]
अस्पृश्याचे ४] रिपब्लिकन पक्षाचे
[ आपल्या मित्रांना पण याचा लाभ घेउ द्या, गरजू , अभ्यासू मुलाला, मुली पर्यंत पोहचवा अनेकांना पाठवा ]