महाराष्ट्र राज्य पोलीस भरती संभाव्य पोलीस भरती पश्नपत्रिका
पोलीस भरती
1] PVCZ, RSGU, TPKP VMOK?
१] XJSF २] JSFX ३] XKTE ४] YKSF
२] ZBX, XDV, VET, THR,
१] ZBX २] THR ३] VET 4] XDV
३] E2P : H8S :: T5J: ?
१] V25X २] W125M ३] W25M ४]
V125X
४] 7:52 : :13:?
१] 175 २] 172 ३] 173 ४] 168
५] १ जानेवारी २००२
रोजी मंगळवार असेल तर
१ जानेवारी २००८ रोजी कोणता वर असेल
१] सोमवार
२] मंगळवार ३] बुधवार ४] गुरुवार
६] १ जानेवारी १९७६
सोमवार या दिवशी रमेश चा जन्म
झाला. त्याचा ९ वा वाढदिवस कोणत्या दिवशी
येईल
१] रविवार २] शनिवार ३] सोमवार ४] शुक्रवार
७] सुरेश एक
ठिकाणावरून पूर्वे कडे २ किमी चालत गेला
पुन्हा डावीकडे वळून त्याने २ किमी अंतर कापले
त्यानंतर उजवीकडे वळून तो ६ किमी चालत गेला तर
तो मूळ . स्थानापासून किती अंतरावर आहे
१] ४ २] ६ ३]
५ ४] ७
८] ५२-४×५+८=?
१] ३५
२] ४५ ३] ५३ ४] ५४
|
|
११] कोणते डॉ.
आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते
१]
हरिजन २) मूकनायक ३) समता ४) प्रबुद्ध
भारत
१२] ग्राम प्राथमिक
शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना
कोणी केली
१] शाहूमहाराज २) डॉ आंबेडकर
३] महात्मा फुले ४] महर्षी कर्वे
१३] पाटील स्कूल व तलाठी
स्कुल ची स्थापना कोणी केली
१] आगरकर २]
टिळक
३] डॉ आंबेडकर ४]
शाहूमहाराज
१४] डीप्रेस्क
क्लासेस मिशनची स्थापना ........यांनी केली
१] विठ्ठल रामजी शिंदे २] डॉ बा आंबेडकर
३] धोंडो केशव कर्वे ४] महात्मा फुले
१५] .......हे सत्य
शोधक समाजाचे मुख पत्र होते
१] दीनबंधू २]
दिनमित्र
३] दलित मित्र ४]
दलित बंधू
१६] १८८९ .........यांनी
मुंबई येथे शारदा सदन सुरु केले
१] सावित्रीबाई फुले २] डॉ आनंदीबाई जोशी
३] रमाबाई रानडे ४] पंडिता रमाबाई
१७] .........या स्त्री-पुरुष
तुलना या पुस्तकातून स्त्रीयावरील
अन्ययाला वाचा फोडली
१] ताराबाई शिंदे २] डॉ आनंदीबाई जोशी
३] रमाबाई रानडे ४] पंडिता रमाबाई
१८] राजर्षी
शाहूमहाराजांचा २६ जुलै .........या नावाने
साजरा केला जातो
१] राष्टीय एकात्मता दिन २] महाराष्ट्र दिन
३] सामाजिक न्याय दिन ४] कामगार दिन
१९]
,...........यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला
१] रमाबाई रानडे २] डॉ आनंदीबाई जोशी
३] सावित्रीबाई फुले ४] पंडिता रमाबाई
२०] रयत शिक्षण संथेची
स्थापना कोणी केली
१] लो टिळक २]
गो ग आगरकर
३] राजर्षी शाहू ३] कर्मवीर भाऊराव पाटील
२४] क्रमश ११ ते ३० पर्यंत सरासरी २०.५ असेल तर त्यांची
बेरीज किती
१] ३९० २] ४००
३] ४१० ४] ४२०
२५] २५ मुलांच्या वजनांची सरासरी २२ किलो आहे शिक्षका
समवेत वजनाची सरासरी २४ किलो आहे
तर शिक्षकांचे
वजन किती किलो आहे
१] ७० २] ७२
३] ७४ ४] ७६
२६] द .सा.द.शे किती व्याजदराने ३००० रुपयाचे ३ वर्षात
३७२० रु रास होईल
१] १०% २] ८%
३] ६% ४] ४%
२७] एका गावची लोकसंख्या ४००० होती जर ती दर वर्षी ५
दराने वाढत असल्यास २ वर्षांनी
त्या गावाची
लोकसंख्या किती होईल
१] ४५०० २] ४४१०
३] ४५१० ४] ५४१०
२८]
,
,
,
, यांचा मसावी किती
१]
२]
३]
४]
२९] ९० पैसे हे ५ रु शेकडा किती
१] १५% २] १८%
३] ९% ४] १०%
३०] एका दुकानदाराने एक वस्तू ११२५ रुपयास विकली
तेव्हा त्यास १२.५% नफा झाला तर
त्या वस्तूची
खरेदी किमत किती
१] १००० २] ११०० ३] १२००
४] १११०
३१] A.B.C स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे ४,६,८, दिवसात .
संपवितात ते काम एकत्रित केल्याने
त्यांना एकत्रित
पणे २६००रु मजुरी मिळाली त त्यातिल
A चा वाट
किती .
१] १००० २] १२००
३] ११०० ४] १३००
३२] तशी ३६ किमी वेगाने जाणारी ५०० मी लांबीची एक
रेल्वे एका व्यक्तीस किती वेळात
ओलांडेल
१] ४० २] ५०
३] ६० ४] ६५
३३] ६०० मी लांबीची एक रेल्वे एका खांबास ४० सेंकंदात
ओलांडते तर रेल्वेचा तशी वेग किती
१] ५४किमी २] ४८किमी ३] ४२किमी ४] ३६किमी
३४] २ वाजून ५० मिनिट झाली असता तास काटा व
मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक
कोण किती असेल
१] १३०० २] १४५० ३] १६०० ४] २१००
३५] ५ च्या पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज किती
१] २७५ २] २२५ ३] २५५ ४] २९५
३६] भारताच्या सरहदिला लागून असलेल्या देशांची संख्या
किती आहे
१] ६ २] ७ ३]
४ ४] ५
३७ भारतात एकूण उच्च न्यायालय किती आहेत
१] २५ २] २१ ३] १७
४] १
३८] लेझीम नृत्य हे कोणत्या राज्याची लोककला आहे
१] महाराष्ट्र २]
पंजाब ३] गुजरात ४] मध्यप्रदेश
३९] भारत आणि पाकिस्तान यांचा राष्ट्रीय खेळ कोणता
१] क्रिकेट २] हॉकी
३] कबड्डी ४] कुस्ती
४०] .........यांना भारताची सुवर्ण कन्या असे म्हटले जाते
१] पि व्ही सिंधू २] सानिया
नेहवाल
३] सानिया मिर्झा ४] पि.टी उषा
४१] बुद्धिबळाची सुरवात ........ देशात झाली
१] भारत २] ऑस्ट्रेलिया
३] इंग्लंड ४] चीन
४२] WHO हे कशाशी संबधित आहे
१] जागतिक आरोग्य २] जागतिक पर्यटन सेवा
३] जागतिक शांतात सेवा ४] जागतिक
मानवी संघटना
४३] सर्वोच नागरी पुरस्कार कोणता
१] पद्मश्री २] पद्मभूषण
३] पद्मविभूषण ४] भारतरत्न
४४] शिवाजी महाराजावरील पुस्तकातील लिखणामुळे कोणता
लेखक वादग्रस्त ठरला
१] जेम्स लेन २] सलमान रश्दी
३] बिल गेट्स ४] जॉज बुश
४५] नर्मदा बचाव आंदोलनाशी कोण संबधित आहे
१] सुंदर लाल बहुगुणा २] बाबा आमटे
३] मेघा पटकर ४] नाना पाटेकर
४६] हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून कोणाचे नाव घेता
येईल
१] निलेश विश्वनाथन २] डॉ एम एस
स्वामिनाथन
३] सुंदरलाल बहुगुणा ४] कस्तुरी नंदन
४७] डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाची निर्मिती कोणी केली
१] इंदिरा गांधी २] लोकमान्य टिळक
३] पं जवाहरलाल नेहरू ४] डॉ आंबेडकर
४८] सिक्कीम हा भारताचा भाग आहे हे चीन ने कधी
मान्य केले
१] १७ मे २००३ २] ३० मे २००४
३] ६ मे २००४ ४] १ मे २००४
४९] राजा राममोहन रॉय यांनी सती बंदीचा कायदा
कुणाच्या मदतीने केला
१] लॉर्ड क्लाईव्ह २] लॉर्ड विल्यम बेटिंग
३] लॉर्ड कोर्नवॉलीस ४] लॉर्ड रिपन
५०] शिक्षणा संबधी कोणता शैक्षणीक उपग्रह श्रीहरी कोटा
येथून सोडण्यात आला
१] एजू सॅट २] एजू नटे
३] एजू इंटरनेट ४] एजू फॅक्स
५१] भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार कधी सुरवात झाली
१] १९६६ २] १९७० ३] १९६०
४] १९६५
५२] महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता
१] शेकरू २] हरीण ३] गाय ४] घोडा
५३] विद्युत प्रभार मोजण्याचे परिणाम कोणते
१] व्होल्ट २] कुलोम
३] वॅट ४] हर्टझ
५४] लाळेत कोणता रस आहे
१] सुधार रस २] पाचक रस
३] स्वादुपिंड रस ४] फळाचा रस
५५] पृथीवर एकूण किती खंड आहेत
१] ७ २] ९
३] ५ ४] ६
५६] मेण कोणत्या पदर्थात विरघळते
१] गरम पाणी २] टरपेंटाईन
३] खोबरेतेल ४] पाणी
५७] ज्याला कोणी शत्रू नाही असा
१] हितशत्रू २] अजात शत्रू
३] गुप्तशत्रू ४] रनशत्रू
५८] संगमरवर कोणत्या राज्यात सापडते
१] आंध्रप्रदेश २] राजस्थान
३] नाशिक ४ बिहार
५९] संस्थानांच्या विलीनीकरणात सरदार पटेल यांना कोणाचे
कार्य लाभले
१] पि व्ही मेनन २] फाजल आली
३] व्ही पि मेनन ४] पंडित नेहरू
६०] घटना समितीचे अध्यक्ष कोण
१] डॉ राजेंद्र प्रसाद २] पंडित नेहरू
३] सरदार पटेल ४] डॉ बाबसाहेब आंबेडकर
६१] घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण
१] के कृष्णम्माचारी २] डॉ राधाकृष्ण
३] डॉ आंबेडकर ४]
राजेंद्र प्रसाद
६२] महाराष्ट्रात सर्वात जास्त तलावांची संख्या कोठे आहे
१] दक्षिण कोकण २] पूर्व विदर्भ
३] पश्चिम महाराष्ट्र ४] खान्देश
६३] महाराष्ट्रत सर्वात जास्त पावसाचे
प्रमाण कोठे आहे
१] माथेरान २] एव्हरेस्ट
३] महाबळेश्वर ४]
म्हैसमाळ
६४] ताडोबा हे राष्टीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या
जिल्हात आहे
१] भंडारा २] चंद्रपूर
३] नागपूर ४] जळगाव
६५] हापूस आंबा कोणत्या जिल्हात उत्पन्न होतो
१] रत्नगिरी २] रायगड
३] सिंधुदुर्ग ४] अमरावती
६६] महाराष्ट्रातील नाशिक ओझर येथे कोणता कारखाना
आहे
१] बोट बांधनीच कारखाना
२] रेल्वे डब्बे बनिण्याचा कारखाना
३] स्कोटक बनवण्याचा कारखाना
४] विमान जोडणीचा कारखाना
६७] महाराष्ट्रात सर्वात वन क्षेत्र कोणत्या जिल्हात आहे
१] धुळे २] चंद्रपूर ३] भंडारा ४] अमरावती
६८] बेसॉल्ट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे
१] अग्निज खडक २] स्तरीत खडक
३] संगमरवर खडक ४] गाळाचा खडक
६९] नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्हात आहे
१] अकोला २] चंद्रपूर
३] भंडारा ४] गोंदिया
७०] केळी विषयक संशोधक केंद्र कोठे आहे
१] जळगाव(यवला) २] उस्मानाबाद(भूम)
३] औरंगाबाद(वेरूळ) ४] बीड (आष्टी)
७१] ऑटोमिक पॉवर प्लांट कोठे सुरु आहे
१] नागपूर २] तारापूर
३] सोलापूर ४] रत्नागिरी
७२] बळवंतराय मेहता समितीच्या शिफारसीनुसार कोणती
व्यवस्था स्वीकरण्यात आली
१] पंचायत राज व्यवस्था २] कृषी कर्ज व्यवस्था
३]
नाबार्ड योजना ४] लोकशाही अधिकार योजना
७३] राज्य प्रशासकीय सेवेत पुढील पैकी कोणते पद येते
१] ग्रामसेवक २] तहसीलदार ३] सरपंच ४] शिक्षक
७४] राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण
१] मुख्यमंत्री २] उपराष्ट्रपती ३] राष्ट्रपती ४] राज्यपाल
७५] सूर्य चंद्र पृथ्वी महिन्यामध्ये एका रेषेत किती वेळा
येतात
१] दोनदा २] एकदा ३] तीनवेळा ४] एकदाही नाही
७६] हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर
करतात .
१] क्ष किरण २] सोनोग्राफी
३] स्टेथोस्कोप ४] थर्मामीटर
७७] धनुर्वात हा रोग कशामुळे होतो
१] आदिजीवाणु २] विषाणू
३] कवका मुळे ४] त्रिवाणुमुळे
७८] मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवन सत्व आसते
१] क २] ब ३]
अ ४] ड
७९] चुंबक नेहमी कोणत्या दिशांना स्थिर राहते
१] ईशान्य – नैॠत्य २] दक्षिण - उत्तर
३] पूर्व - पाश्चिम ४] आग्नेय- वायव्य
८०] सूर्य प्रकाशात कोणते जीवनसत्व असते
१] अ २] ड ३]
क ४] ब
८१] शैवाल हि वनस्पती कोणत्या गटात मोडते
१] स्वयपेशी २] परपोशी ३]
मृतोपजीवी ४] परजीवी
८२] खेकडा हा अभयचर कोणत्या गटात मोडतो
१] कंटकीचर्मी. २] संधिपाद
३] पृष्ठवंशीय ४] आदिजीव
८३] पोषणत्वचा कमतरतेमुळे काय होते
१] बेरीबेरी २] कुपोषण ३] पोषण ४] अतिपोषण
८४] मगरमिठी अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ
१] सावकारी कर्ज २] घट्टपकड
३] बुचकळ्यात पडणे ४] मागरेची पकड
८५] धीरु भाई हा खरोकर अतिशय श्रीमंत माणूस आहे
१] गर्भश्रीमंत २] कुबेर ३] कर्ण
४] धर्म राज
८६] चुकी ची म्हण ओळखा
१] कान कापणे – अपमान करणे
२] डोळा असणे – पाळत आसने
३] कान फुकणे – चहाडी करणे
४] दात धरणे – शरण जाने
८७] योग्य अर्थात वाक्यप्रकार ओळखा
१] पोबारा करणे – बडबड करणे
२] बस्तान बसावने ताब्यात घेणे
३] पश्य पाळणे – नियम पाळणे
४] पायबंद घालणे – पकडणे
८८] त्याग करणे --------
१] पाणी पडणे २] पाणी पाजने
३] पाणी दाखवणे ४] पाणी सोडणे
८९] रात्र थोडी सोंगे फार म्हणीचा आर्थचा योग्य पर्याय
निवडा
१] कामकामी बडबड जास्त
२] काम करण्याला वेळ मिळत नाही
३] सर्वच कामे अर्धवट करणे
४] काम पुष्कळ त्यामानाने वेळ थोडा
९०] माझी जन्मठेपा हा ग्रंथ कोणी लिहिला
१] वी स खंडेकर २] वी वा शिरवाडकर
३] वी दा सावरकर ४] लक्ष्मण गायकवाड
९१] ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे पहिले मराठी लेखक कोण
१] लक्ष्मण गायकवाड २] वी वा शिरवाडकर
३] वी दा सावरकर ४] वी स खंडेकर
९२] चुकीची जोडी ओळखा
१] अभंग गाथा – संततुकाराम
२] दास बोध - संत रामदास
३] भागवत – संत नामदेव
४] भावार्थदीपिका – संत ज्ञनेश्वर
९३] स्वस्थ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] बेचैन २] महाग
३] किमती ४] शांत
९४] सिंधू समानार्थी निवडा
१] जलधी २] इंदू
३] संगर ४] विशाल
९५] समानार्थी शब्द नसलेला शब्दाचा पर्याय
निवडा
१] कुशाल २] परण्यात ३] निष्णात
४] तरबेज
९६] आपल्या वडिलांना पत्र लिहितांना
कोणता आदार्थी
शब्द वापरतो
१] तीर्थस्वरूप २] श्रीयुत
३] रा.रा.श्री ४] तीर्थरूप
९७] एकूण मराठी मध्ये किती सर्वनाम आहेत
१] ७ २] ९ ३]
११ ४] १३
९८] खालील पैकी कोणातासंयुक्त स्वर कोणता आहे
१] अ-आ २] इ-ई ३] ओ-औ
४] अ-अः
९९] मराठी भाषेत एकूण .......... व्यंजने आहेत
१] ३६ २] ४८
३] ३४ ४] ३२
१००] चक्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे
१] तालव्य २]
मुर्धव्य
३] दंततालव्य ४]
कंठ तालव्य