police-bharti-Maharashtra-question-paper
१ नामानंतर येणारे विशेषण म्हणजे ..............
१ पुर्व विशेषण २ सर्वनामिक विशेषण
३ विधी विशेषण ४ अधि विशेषण
२ पुढील चार वाक्यापैकी रितीवर्तमान काळाचे वाक्य ओळखा.
१ मि प्रयोग करतो २ मि प्रायोग करीत असतो
३ मि प्रोयोग केला आहे ४ मि प्रोयोग करीत आहे
३ सगळेच श्रीमंत कसे असतील? या वाक्यातील काळ ओळखा
१ वर्तमान काळ २ भविष्य काळ
३ भूत काळ ४ साधा भविष्य
४ क्षणोक्षणी सालोसाल फिरून पुनःपुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत
१ कालदर्शक २ सातत्यदर्शक
३ आवृत्ती दर्शक ४ वारंवारिता
५ परीस या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता
१ दिवकवाचक २ तुलनावाचक
३ परिणामवाचक ४ विरोधवाचक
६] देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले आहे (अधोरेखित विभक्ती ओळखा
१ प्रथमा २ चतुर्थी
३ पंचमी ४ षष्ठी
७] आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात.
१ मुळाक्षरे २ स्वर
३ वर्ण ४ अक्षरे
८ डोळे हे जुलमी गडे रोह्हुनी मज पाहू नका (काव्य रस ओळखा)
` १ हास्य २ अदभूत
३ करूण ४ श्रुंगार
९ केसाने गळा कापणे म्हणजे .........
१ मोठी चूक करणे २ दुर्दैव पुढ येणे
३ विश्वासघात करणे ४ छोट्यासाधनाने मोठे काम करणे
१० समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा
१ वानर - कापी २ सिंह - केसरी
३ राजा - नृप ४ सोने – अर्णव
११ तीन रस्ते एकवटतात ती जागा .
१ तट २ तगाई
३ तिठा ४ मचाण
१२ बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात
१ उद्गार वाचक २ संयोग चिन्ह
३ प्रश्न चिन्ह ४ अवतरण चिन्ह
१३ निष्फळ या शब्दाचा अचूक विग्रह कोणता
१ नि + फळ २ नी + फळ
३ निः + फळ ४ निश फळ
१४ अकलेचा खंदक या वाक्याप्रचाराचा अर्थ ....
१ जबाबदारी पाळणे २ लठ्ठ होणे
३ मूर्ख मनुष्य ४ शेवट करणे
१५ दशरथाने कैकईला दोन वर दिले(अधोरेखित शब्दाची जात ओळखा).
१ नाम २ क्रियापद
३ शब्द योगी ४ विशेषण
१६ जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना ... म्हणतात
१ शब्दयोगी २ उभयान्वयी
३ केवलप्रयोगी ४ सर्वनामे
१७ विव्द्नन चे स्त्रीलिंगी रूप कोणते
१ विव्द्ता २ विव्द्णीन
३ विद्या ४ विदुषी
१८ खालीलप्रमाणे एकवचनी शब्द ओळखा
१ वाघ २ चित्ता
३ हत्ती ४ सिंह
१९ माळी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा
१ माळ्याचा २ माळ्या
३ माळ्याकरिता ४ माळ्याला
२० कर्त्या पासुन निघालेल्या निघालेली क्रिया कार्मापाशी थांबते तेव्हा काय होते .
१ सकर्मक क्रियापद २ अकर्मक क्रियापद
३ भावे प्रयोग ४ वाक्य.
२१ कर्तव्य या शब्दाला कोणता प्रत्यय जोडला आहे
१ तृ २ तव्य
३ अव्य ४ य
२२ सेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात (वाक्य चा प्रचार ओळखा.)
१ विधानार्थी २ गैणवाक्य
३ नाकारार्थी ४ मिश्रवाक्य
२३ श्रीकृष्ण नवरा मि नवरी शिशुपाल नवरा मि – नवरी (अलंकार ओळखा)
१ श्लेष २ यमक
३ अनुप्रास ४ व्याजोक्ती
२४ लहानपणापासून देगा देवा मुंगी साखरेच रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा(अलंकार ओळखा)
१ विरोधाभास २ दृष्टान्त
३ अतिरेक ४ व्यक्तीरेक
२५ लेकी बोले सुने लागे या पद्धतीने मनोगत व्यक्त करणाऱ्याअलांकाराला .... अलंकार म्हणतात
१ अन्योक्ती २ स्वभावोक्ती
३ अतिशयोक्ती ४ पर्यायोक्ती
२६ सात रुमालाची किंमत ५६ रु आहे तर ३२ रुमालाची किंमत किती
१ २२६ २ २८८
३ २४६ ४ २५६
२७ ७० – १० × ४ + ४ × ५ = ?
१ २६० २ १०
३ ५० ४ ८०
२८ एका संखेच्या २/५=२४ तर ती संक्याकोणती
१ १६ २ ६०
३ १८० ४ ८०
२९ दोन संख्यची बेरीज ३२ आहे जर त्यापैकी एका संख्याची ४ पट बरोबर ७२ असल्यास दुसरी संख्या कोणती
१ १६ २ १४
३ १२ ४ १८
३० दोन डजन टेबलाची किंमत ९,६९६ रु पडते तर टेबलाची किंमत किती
१ ३०३ २ ४४
३ ४४४ ४ ४०४
३१ विसंगत अक्षरगट ओळखा
१ ZBX 2 ZDV
3 VET 4 THR
३२ एका संकेतिक भाषेत जर TREND हा शब्द VUISJ असा लिहला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत BRITISH शब्द कसा लिहिला जातो
१ DUNXOYO 2 DUMYZOP
3 DIMXOZP 4 DMUXOZO
33 84,70,58,48, ?
1 38 2 40
3 42 4 44
34 1 जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर १ जानेवारी २००८ रोजी कोणता वर असेल असेल
१ सोमवार २ मंगळवार .
३ बुधवार ४ गुरुवार
३५ खालीलपैकी शब्दातील कोणता योग्य शब्द प्रश्नचिन्हांच्या जागी ठेवाल ? पोपट:पिंजरा = मनुष्य :?
१ घर २ जंगल
३ तुरुंग ४ इमारत
३६ सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ?

१ ४ २ ७
३ ५ ४ ६
1 S,M 2 N,S
3 N,O 4 M,N
38 १०११०१...०१...०११....१
१ १०११ २ ११११
३ १०१० ४ १११०
३९] एका संकेतिक भाषेत जर NATTIONAL हा शब्द 53421536 असा लिहिला व SINGER हा शब्द 725890 हा शब्द कसा लिहाल .
१ 0349 2 0954
3 3049 4 0394

१] 8 2] 22
3] 6 4] 0
४१ तशी ६० किमी वेगाने जाणाऱ्या ४८० मि लांबीच्या मालगाडीस ४२० मी लांबीचा भोगदा ओलांडण्यास किती वेळ लागतो
१ १ मि ४ से २ ५४ से
३ 14 मि १२ से ४ ४५ से
४२ अ एक काम १२ दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ब ला २४ दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील
१ १२ २ ८
३ ६ ४ ९
४३ दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे १:४ आहे तर त्याच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती ?
१ १६:१ २ १:१६
३ ४:१ ४ १:४
४४ एका व्यवहारात झालेला ७,२०० रु नफा ABC यांना अनुक्रमे २:३:४ या प्रामाणात वाटल्यास B चा वाट किती
१ १६००रु २ ३२०० रु
३ २४०० रु ४ २८०० रु
४५ ९०० चे x %=६०० चे ३०% तर x=?
१ २५% २ २०%
३ १५% ४ १८%
४६ एक संख्या २०% ने वाढल्यास १८० होते तर ती संख्या कोणती
१ १६० २ १४०
३ २१६ ४ १५०
४७ १२०० रु मुद्दलाचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षाचे चाक्रवाढ व्याज किती
१ २४० रु २ २५२ रु
३ २६४ रु ४ २४२ रु
४८ मंगळवार दि २४ जून १९९७ रोजी जान्हवीचा ३ रा वाढदिवस होता तर तिचा जन्म दिवस कोणता
१ गुरुवार २ शनिवार
३ शुक्रवार ४ रविवार
४९ तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच डावा हाताला कोणती दिशा असेल
१ ईश्न्य २नैऋत्य
3 आग्नेय ४ पूर्व
50 M 4 N : O17P : ? : S37T
1 Q6R 2 T6U
4 Q36R 4 T356U
51 ज्ञानपीठ पुरस्कार या लेखकास मिळाला नाही
१ वि.स खांडेकर २ वि वा शिरवाडकर
३ भालचंद्र निमाडे ४ ना सी फडके
५२ गुगल कंपनीचे सी ई ओ कोण
१ इंदिरा नुयी २ राजीव सुरी
३ सेंदर पिचाई ४ लक्ष्मी मित्तल
५३ लातूर जिल्ह्यासाठी मिरज येथून कोणत्या नदीतील पाणी रेल्वे ने आणले
१ भीमा २ कोयना
३ वारणा ४ कृष्णा
५४ खालील पैकी कोणते व्यक्ती संगीतकार नाही
१ ए आर रहेमान २ अजय अतुल
३ नैाशद ४ अतुल कुलकर्णी
५५ २०१५ नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाही या देशाचि आहे
१ पाकिस्तान २ अफगानिस्तान
३ तुर्कस्तान ४ सैदे अरेबिया
५६ भारतातील फुलराणी या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू.
१ सानिया मिर्झा २ सायना नेहवाल
३ दिया मिर्झा ४ ज्वाला गुट्टा.
५७ २०१५ दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप तर्फे मुख्यमत्री पदाचा उमेदवार
१ सुषमा स्वराज २ स्मुर्ती इराणी
३ किरण बेदी ४ व्यंकय्या नायडू
५८ भारताचे दिवंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म या राज्यामध्ये झाला
१ केरळ २ तामिळनाडू
३ कर्नाटक ४ जम्मू-काश्मी
५९ याकुब नेमन या बॉम्ब स्फोटातील आरोपीस कोठे फाशी दिली गेली
१ नाशिक जेल २ येरवडा जेल
३ नागपूर जेल ४ तिहार जेल
३ नागपूर जेल ४ तिहार जेल
६० ध्यानचंद पुरस्कार य क्षेत्रात लाईफ टाईम अचिव्हमेंट साठी दिला जातो
१ साहित्य २ क्रीडा
३ संगीत ४ शिक्षण
६१ नेट न्युट्रॉलिटी हि संज्ञा कोणत्या क्षेत्रात निगडीत आहे.
१ बॅडमिनटन २ हॉकि
३ इटरनेट ४ व्हालीबॉल
६२ सीआयडी चा फुल फॉर्म
1 criminal investigation Department 2 criminal intelligence Department
3 criminal information Department 4 यापैकी नाही
६३ महाराष्ट्र राज्याचे गृह मंत्री कोण
१ एकनाथ खडसे २ देवेंद्र फडणवीस
३ विनोद तावडे ४ रामदास कदम
६४ या देशाने विश्वचषक जिंकला नाही
१ भारत २ श्रीलंका
३ ईंग्लंड ४ ऑस्ट्रेलिया
६५ २०१५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार या चित्रपटास प्राप्त झाला
१ शमची आई २ पानसिंग तोमर
३ कोर्ट ४ दुनियादारी
६६ अहमद जावेद यांची या देशात राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे
१ कुवेत २ इराण
३ ओमान ४ सैदे अरेबिया
६७ खालील पैकी कोणता क्रिकेटपटू विकेट किपर नाही
१ सय्यद किरमाने २ किरण मोरे
३ अडम अॅ गिलख्रिस्ट ४ बॉब वेलीस
६८ नेपाल च्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण
१ विद्यादेवी भंडारी २ सुमित्रा कोयराला३ सुशीला यादव ४ मनीषा कोयराला
६९ ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य समेलन कोठे भरले होते
१ नाशिक २ पिंपरी चिंचवड
३ नागपूर ४ अमरावती
७० बाल हक्का साठी लढा देणारा भारतीय ज्यास नोबेल पुरस्कार प्राप्त झाला
१ अनुपमं खेर २ रघुराम राजन
३ कैलास सत्यार्थी ४ रवीन्द्रनाथ टागोर
७१ आधार वड हे कोणत्या व्यक्तीच्या जीवन प्रवासावर आधरित पुस्तक आहे
१ बाबा आमटे २ यशवंतराव चव्हाण
३ शरद पवार ४ अभय बंग
७२ क़्वान्टीको या अमेरिकरेतील मालिके मध्ये प्रमुख भूमीका असलेली भारतीय नटी
१ कंगना राणावत २ दीपिका पदुकोन
३ प्रियांका चोपडा ३ आलीय भट्ट
७३) अंतर शलेय क्रिकेट स्पर्धे मध्ये १,००९ धावा पटकविनारा खेळाडू
१ सचिन तेंडूलकर २ प्रणव धनावडे
३ विराट कोहली ३ अमोल मुजुमदार
७४ एवरेस्ट शिखर सर करणारे पहिली भारतीय विकलांग महिला
१ अरुणिमा सिन्हा २ बचेन्द्री पाल
३ अनुराधा पवार ४ मेरी बोरा
७५ भारतीय वंशाच्या अमेरिके महिला यांची आशियाई विकास बँकेची संचालक पदी अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांनी कोणाची नियुक्ती केली
१ इंदिरा नुयी २ स्वाती दाडेकर
३ स्वाती चिटणीस ४ सुमित्रा महाजन
७६ ...........व .......... हे शुद्ध अर्ध वाहक आहेत
१ ग्यालीयम,ईडीयम २जर्मेनियअम,सिलीकॉन
३ आर्सेनिक अॅटीमनी ४ इंडिअम अॅटीमनी
७७ पाण्याची महत्तम घनता ....या तापमानास आहे
१ -४0 c २ ४0 c
३ 00 c ४ १००0 c

१ लो शुगर ड्रग्स २ लिथियम सोडियम डायोडस
३ लीसर्जीक अॅसीड डायइथिसाइड ४ लो सोडियम डिश.
७९ भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे.
१ चिंचोली मोराची जि पुणे २ नारायण जि बीड
३ मेळघाट जि अमरावती ४ भीमाशंकर जि पुणे
८० ....... याने बिदर येथे बरीद्शाहिची स्थापना केली
१ मुहमद २ अमीर बरिद
३ कलीमुल्ला ४ काशीम बरिद
८१ ........हे शिवाजी चे पहिले मुख्य प्रधान किंवा पेशवे झाले
१ मोरोपंत पिंगळे २ रामचंद्र नीलकंठ
३ आबाजी सोनदेव ४ बाळाजी आवजी
८२) २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीने १८५७ क्रांतीचि ठिणगी पडली या गोळीचा पहिला बळी
१ जनरल नील २ सर हूा रोज
३ जनरल स्मिथ ४ मेजर हुसन
८३ वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अति वेगवान वारे म्हणजे
१ चक्रीवादळ २ प्रतीचक्रीवादळ
३ जेट स्ट्रीम ४ त्सुनामी
८४ जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय
१ अमेझॉन २ नाईल
३ गंगा. ४ ब्रह्मपुत्रा
८५ भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष ......होते
१ डॉ बाबासाहेब आंबेडकर २ डॉ राजेंद्र प्रसाद
३ पंडित हृदयनाथ ४ पंडित जहवारलाल नेहरू
८६ महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्यांची संख्या किती
१ ९८ २ ६८
३ ७८ ४ २८८
८७ भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठालोकसभा मतदारसंघ कोणता
१ जैसलमेर २ लढाख
३ ईटानगर ४ कांगडा
८८ ................या गव्हर्नर जनरलच्या काळात इ,स,१७७२ मध्ये जिल्ह्यतील महसूल गोळा करण्याचा कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निवृत्ती केली
८९ मिश्र अर्थ व्यवस्था म्हणजे
१ कृषी व उद्योग क्षेत्रांना समान वाव
२ सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांना समान वाव
३ संपतीचे समान व न्याय वाटप
४ लोकशाही समाजवादी अर्थव्यवस्था
९० २४ सप्टेंबर १९३२ रोजी महात्मा गांधी व .........यांच्यात पुणे करार घडून अला
१ बॅ महंमद जीना २ डॉ आंबेडकर
३ लॉर्ड विलीन्टन ४ मानवेंद्र नाथ रॉय
९१ विठ्ठलराव विखे यांचे नाव मुख्यत्व ........... या क्षेत्राशी निगडीत आहे
१ शिकण २ सहकार
३ उद्दोग ४ साहित्य
९२ महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोण ओळखले जाते
१ महात्मा फुले २ बाबा पदमनजी
३ गोपाल गणेश आगळकर ४ महात्मा गांधी
९३ राजर्षी शाहू महाराजांचे अस्पृश्य विद्यर्थ्यासाठी कोणते वस्तीगृह सुरु केले
१ मिस मेरी वस्तीगृह २ मिस रोजी वस्तीगृह
३ मिस क्लार्क वस्तीगृह ४ मिस ल्युसी वस्तीगृह
९४ गजानन महाराजाचे वास्तव्य व समाधी विदर्भाचे पंढरपूर ठरलेले शेगाव कोणत्या जिल्यात आहे
१ नागपूर २ अमरावती
३ अकोला ४ बुलढाणा
९५ बारा जोतिर्लिंगापैकी एक म्हणून महत्त्व असलेले औंढा – नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे
१ बुलढाणा २ हिंगोली
३ औरंगाबाद ४ बुलढाणा

१ कराड २ माहुली
३ वाई ४ वेळू
९७ कुंथलगिरी हे दिगंबरपंथीय जैनाचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे
१ बीड २ लातूर
३ उस्मानाबाद ४ हिंगोली
९८ खालीलपैकी कोणते शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते
१ अमरावती २ औरंगाबाद
३ सांगली ४ सातारा
९९ पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो
१ ७ मिनिटे २ ११ मिनिटे
३ ४ मिनिटे ४ ९ मिनिटे
१०० अमेरिकेने ९ ऑगस्ट १९४५ रोजी आपला दुसरा अणुबॉम्ब जपानमधील क्यूशू बेटावर वसलेले ......या शहरावर टाकला ?
१ हिरोशिमा २ नागासाकी
३ टोकियो ४ फुत्शीगामा