पोलीस भारती २०१९-२०
सरावासाठी प्रश्न व उत्तरे [भाग०१]
![]() |
https://policebhartimaha.blogspot.com |
१. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या
भाषेत करतो?
देवनागिरी!
२. आपल्या तोंडावाटे निघाणाऱ्या मुलंध्वनिना काय म्हणतात?
वर्ण!
३. मराठी भाषेत एकूण वर्ण किती?
४८!
४ वाक्य म्हणजे काय?
विचार पूर्णपणे
व्यक्त करणारा एक किंवा शब्दाचा समूह!
५. मराठी भाषेत एकूण स्वर किती?
१२!
६. मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता?
ळ!
७. स्वरांचे प्रकार किती?
तीन!
८. व्यंजनास काय म्हणतात?
परवर्ण!
९. औ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे?
संयुक्त!
१०. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात?
वर्ण!
११. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ‘ण’ या अनुनासिकाप्रमाने होतो?
A. पंत
B. पंडित
C. पंतग
D. पंजा
पंडित!
१२. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ‘म’ या अनुनासिकाप्रमाने होत नाही?
A. अंबर
B. अंतर
C. अंगण
D. अंजन
अंबर!
१३. भाषा म्हणजे काय?
A. बोलणे
B. विचार व्यक्त करण्याचे साधन
C. लिहिणे
D. संभाषणाची कला
विचार व्यक्त
करण्याचे साधन!
१४. मराठी भाषा कोणत्या भाष्यापासून विकासित झाली?
A. इंग्रजी-संस्कृत
B. कानडी-हिंदी
C. संस्कृत-प्राकृत
D. संस्कृत-मराठी
संस्कृत-प्राकृत!
१५. लिपी म्हणजे काय. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या भाषेत करतो?
A. भाषा म्हणजे लिपी
B. बोलणे म्हणजे लिपी
C. आपण जी भाषा वापरती तिला लिपी म्हणतात
D. आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात
आपण ज्या खुणांनी
लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात!
१६ . छत्रपती शिवाजी महाराजांचे
जन्मस्थान कुठे आणि कोणत्या जिल्हामध्ये आहे?
शिवनेरी किल्ला; जिल्हा रायगड!
१७. ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी
ज्ञानेश्वरी लिहिली?
नेवासे या ठिकाणी!
१८. संत ज्ञानेश्वराचे पूर्ण नाव काय?
ज्ञानदेव विठ्ठलपंत
कुलकर्णी !
१९. भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प
कोणत्या ठिकाणी आहे?
तुर्भे या ठिकाणी
आहे!
२०. महाराष्ट्रातील सर्वात जास्त
महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता?
ठाणे जिल्हा!
२१. महाराष्ट्रातील कोणता राष्ट्रीय
महामार्ग लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो?
राष्ट्रीय महामार्ग
क्र ६!
२२. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे
कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
यवतमाळ
जिल्ह्यामध्ये!
२३. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला
सातपुडा पर्वतांची रांग आहे?
उत्तर सीमेला!
२४. वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट
अभयारण्य कोणत्या पर्वत रांगामध्ये आहे?
सातपुडा पर्वत
रांगामध्ये (जि.अमरावती) !
२५. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण
आहे.?
नाशिक जिल्ह्यातील
गंगापूर धरण!
२६. महाराष्ट्र राज्यात तोफखाना
प्रशिक्षण शाळा कुठे आहे?
देवळाली, जि. नाशिक!
२७. महाराष्ट्रातील कुठला जिल्हा
देशातील गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे?
कोल्हापूर जिल्हा!
२८. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत
फडके यांचा जन्म कुठे आणि कोणत्या जिल्हामध्ये झाला?
शिरढोण, जि. रायगड येथे झाला!
२९. कोणत्या शहराला भारताचे पॅरिस असे
म्हणतात.?
मुंबई!
३० यशवंतराव चव्हाणांच्या समाधी
स्थळास काय म्हणतात?
प्रीतीसंगम!
३१. महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी कुठे
आहे.?
नाशिक!
३२. नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) कुठे आहे?
खडकवासला जिल्हा
पुणे येथे आहे!
३३. महात्मा गांधीजींचा सेवाग्राम
आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
वर्धा
जिल्ह्यामध्ये आहे!
३४ . महाराष्ट्रातील कोणता जिल्हा वा
शहर शिखांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्धी आहे.?
नांदेड शहर!
३५. महाराष्ट्रात कुठे कुंभमेळा भरतो?
नाशिक!
३६. पुणे जिल्ह्यातील कोणते शहर वा
ठिकाण बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?
जुन्नर शहर!
३७. महाराष्ट्रातील जायकवाडी
प्रकल्पाला ........ म्हणून ओळखतात.?
नाथसागर (गोदावरी
नदीकाठी; औरंगाबाद जिल्ह्या; ठिकाण-पैठण )!
३८. महाराष्ट्रामध्ये कोणत्या
प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे
म्हणतात?
कोयना प्रकल्प; (सातारा जिल्हा) !
३९. कोयना धरणाच्या (सातारा) जलाशयाला
काय म्हणतात?
शिवाजी सागर)!
४०.विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे
कोणत्या दोन तालुकाल्या म्हणतात; कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.?
वरुड व
चांदूरबाजार!
४१. महाराष्ट्रातील कापसासाठी
प्रसिद्ध बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे?
अमरावती!
४२. महाराष्ट्रामध्ये श्री संत गजानन
महाराजांची समाधी कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
शेगाव जि. बुलढाणा
(विदर्भ) येथे आहे!
४३. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत
तुकडोजी महाराजांची समाधी कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
मोझरी, जि. अमरावती येथे आहे.!
४४. महाराष्ट्रामध्ये श्री संत
गाडगेबाबांची समाधी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
अमरावती
जिल्ह्यामध्ये आहे!
४५. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठ कुठे आहे?
नाशिक येथे आहे!
४६. महाराष्ट्रातील ........ आकाराने
लहान पण लोकसंख्येने मोठा जिल्हा कोणता आहे?
मुंबई जिल्हा!
४७. महाराष्ट्रातील ........
जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे?
रत्नागिरी!
४८. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात
लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे?
गडचिरोली!
४९. भारतातील पहिले पक्षी अभयारण्य
कोणते आणि कुठल्या राज्यात व जिल्ह्यात आहे?
कर्नाळा
जिल्ह्या:रायगड; राज्य:महाराष्ट्र)!
५०. महाराष्ट्राची काशी कोणत्या
तीर्थक्षेत्राला म्हणतात आणि कुठल्या जिल्यात आहे तसेच कोणत्या नदीकाठी वसले आहे?
पंढरपूर ला
महाराष्ट्राची कशी म्हणतात. आणि ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तसेच भीमा नदीकाठी
वसले आहे!
५१. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण
झालेला प्रथम जिल्हा कोणता?
वर्धा!
५२. कोणत्या नदीला दक्षिण भारताची
गंगा म्हणतात..?
गोदावरी नदीला!
५३. महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीच्या
खोर्यामध्ये उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.?
प्रवरा नदीच्या
खोऱ्यात; अहमदनगर जिल्हा!
५४ . महारष्ट्रामध्ये गरम पाण्याचे
झरे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहेत?
ठाणे जिल्ह्यामध्ये
वाजरेश्वर येथे आहेत!
५५. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या
जिल्ह्यात आहे?
बुलढाणा जिल्ह्या
(विदर्भ)!
५६. महाराष्ट्रामध्ये विहिरीची संख्या
......... जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात आहे?
अहमदनगर!
५७. विदर्भातील ........ जिल्ह्यात
मोठय़ा संख्येने तलाव आहे.?
गोंदिया!
५८ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात
मासेमारी जिल्ह्यात चालते.?
रत्नागिरी!
५९. महाराष्ट्रातील ........ या
जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभाला आहे?
रत्नागिरी)!
६०. महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर
जिल्हा-?
सिंधुदुर्ग (तालुका
पन्हाळा)!
६१. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण
झालेला प्रथम जिल्हा कोणता?
वर्धा!
६२. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला
....... म्हणून ओळखतात.?
सह्याद्री!
६३ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर
कारखाना कोणता आणि कुठे स्थापन करण्यात आला?
अहमदनगर जिल्हा
(प्रवरानगर)!
६४ . भारतात सर्वात जास्त कापड
गिरण्या ......... आहे.?
महाराष्ट्रामध्ये
आहेत!
६५. महाराष्ट्रात चलनी नोटांचा
कारखाना ........ आहे.?
नाशिक येथे आहे!
६६. महाराष्ट्रातील सर्वात जास्त
अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?
अहमदनगर जिल्हा!
६७ ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग
जातो त्या संखेला ......... म्हणतात?
सम संख्या!
६८ ज्या संखेच्या शेवटी (एकक स्थानी) 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर एखादा येत असेल तर त्या संख्येला ...................
म्हणतात?
सम संख्या!
६९. ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग
जात नाही त्या संख्येला ...................... म्हणतात?
विषम संख्या!
७०. ज्या संख्येस त्याच संख्येने
किंवा 1 ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला ............................
म्हणतात?
मूळ संख्या (फक्त 2 हि सम संख्या मूळ संख्या आहे; बाकी सर्व संख्या मूळ
संख्या ह्या विषम संख्या आहेत.)!
७१] 36x4?
144!
७२] 4562015 या संख्येतील 2 या अंकांची स्थानिक
किमत किती?
2000!
७३] 7663 या संख्येतील 6 या अंकांच्या
स्थानिक किमतील फरक किती?
540!
७४] 265461 या संख्येतील 2 च्या नंतर येणाऱ्या
6 ची स्थानिक किमत हि
4 नंतर येणाऱ्या 6 च्या स्थानिक
किमतीच्या किती पात आहे?
1000!
७५]
6 अंकी लहानांत लहान संख्येला 2 अंकी लहानात लहान संख्येला भागल्यास
उत्तर काय येईल?
10000!
७६]. 211241 X 0=?
0!
७७] शेतकर्याना दीर्घमुदतीचा कर्ज
पुरवठा कोणती बँक करते?
भू-विकास बँक!
७८ दि महाराष्ट्र
राज्य सहकारी बँक हि एक खालील बँक आहे:
शिखर बँक!
७९. १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण कधी
झाले?
१ जुलै १९६९!
८०]. नाबार्डची स्थापना कधी झाली?
१९८२!
८१] औधोगिक क्षेत्राला
वित्त पुरवठा करणारी कोणती प्रमुख बँक आहे?
आय़. डी.बी. आय़.
(इंडस्ट्रीयल डेव्हलोपमेनट बँक आफ इंडिया)!
८२]. नुकतचे कोणत्या बँकेचे आय डी बी आय
मध्ये विलानीकरण करण्यात आले?
युनायटेड वेस्टर्न
बँक लि.!
८३] भारताची चौथी
पंचवार्षिक योजनांना कधी चालू झाली?
१९६९ साली!
८४] 16 मुलाच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून
त्यांच्या शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 17 होते, तर शिक्षकाचे वय किती?
33 वर्षे!
८५] रामाला गणित, इंग्रजी व शास्त्र
या विषयात अनुक्रमे 72, 76, 72 असे गुण मिळाले, तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?
73 गुण मिळाले!
८६] गीताचे आजचे वय तिच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या
5/4 पट होते तर तिचे वय
सांगा?
25 वर्षे!
८७] 25 चे 45 शी गुणोत्तर किती?
5/9!
८८] एका बागेत 75 रुपयाची 25 पैसे व 50 पैशाची समान नाणी
आहेत तर 25 पैशाची नाणी किती?
100 नाणी!
८९] एका त्रिकोणाच्या बाजू 9, 12 व 15 से.मी. आहेत तर
त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?
54 चौ.से.मी.!
९०] 4000 रुपय मुदलाची द.सा.द.से. 4 रु. दराने 4 वर्षात किती रुपये
व्याज होईल?
640 रु. व्याज!
९१] महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे
गाव कोणत्या तालुक्यात आहे?
पारनेर (अहमदनगर
जिल्हा)!
९२]. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची
लोकसंख्या किती?
११.२३ कोटी!
९३] महाराष्ट्रामध्ये ग्राम
न्यायालयाची स्थापना कधी झाली?
२ ऑक्टोबर, २००९!
९४] राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान
दिवस कोणता?
११ मे!
९५] . USB?
Universal Serial Bus!
९६] भारतातील कुपोषित मुलांचे प्रमाण
किती?
४२%!
७६] भारतातील सरासरी मुर्त्यू दर किती?
७.२!
९८]. जगातील सर्वात जास्त तंबाखू
उत्पादक करणारा देश कोणता?
भारत!
९९] जी-७७ गटातील सदस्यसंख्या किती?
१३१ सदस्य!
१००] १५ वी जागतिक संस्कृत परिषद कुठे
पार पडली?
नवी दिल्ली!