महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019 संभाव्य पोलीस भरती पश्नपत्रिका
महाराष्ट्र पोलीस भरती 2019
जनरल नॉलेज प्रश्न *
सराव प्रश्न पत्रिका [ 4 ]- [ D]
![]() |
police bharti 2019 |
१] खालील पैकी कोणता वर्ण अर्धस्वर आहे
१] श २] र ३] लृ ४] त्र
२] ईश्वरी प्रसाद या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत
१] ८ २] ६ ३] ७ ४] ९
३] खालील पैकी कोणत्या शब्दातील अनुस्वराचा
उच्चार म् या अनुनासिकाप्रमाणे होतो
१] अंबर २] पंडित ३] पतंग ४] पंजा
४] उ किंवा ऊ पुढे विजातीय स्वर आल्यास उ किंवा
ऊ बदल व होतो
१] अधोवदन २] मन्वंतर
३] गावकरी ४] कवीश्वर
५] खालील पैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते
१] गेलीय २] सदैव ३] काहीसा ४] धरून
६] शुद्ध शब्द निवडा
१] देऊन २] ठेऊन ३] जेऊन ४] धाऊन
७] खालील पैकी सामान्य नाम नसलेला शब्द कोणता
१] कापड २] ओरड ३] माकड ४] बोकड
८] खालील नपुंसक लिंगी शब्द ओळखा
१] नथ २] दगिना ३] सोने ४] चांदी
९] खलील एकवचनी शब्द निवडा
१] गोळे २] सुळे ३] मुळे ४] तळे
१०] त्याला पुणेरी फेटा शोभून दिसतो
१] नामसाधित विशेषण २] सर्वनामिक विशेषण
२] धतुसाधित विशेषण ३] अव्यय साधित विशेषण
११] खलील पैकी शक्य क्रियापदाचे उदाहरण कोणते
१] ते मुल चालते २] त्याला आता थोडे चालवतो
३] आई मुलाला चालवते ४] तो चालू लागला
१२] खलील पैकी धातुसाधित असलेले वाक्य कोणते
१] मुलंनी बाहेर खेळावे २] आपण आता खेळूया
३] तो आता खेळू लागला ३] तो फुटबॉल खेळला
१३] तो झाडा खाली गाढ झोपला
१] क्रियाविशेषण अव्यय २] शब्दयोगी अव्यय
३] केवलप्रयोगी अव्यय ४] उभयान्वयी अव्यय
१४] खलील पैकी रिती भूतकाळाचे वाक्य कोणते
१] आम्ही पायी चालत आसू २] आम्ही पायी चालतो
३] आम्ही पायी चाललो होतो
३] आम्ही पायी चालत होतो
१५] दिलेल्या शब्दाचे सामन्य रूप ओळखा
१] दोरा २] दोऱ्याने ३] दोऱ्या ४] दोर
१६] रामू पाणी आण
१] प्रथमा २] द्वतीया ३] संबोधन ४] तृतीय
१७] सर्वांनी मनसोक्त हसावे (प्रयोग ओळखा)
१] सकर्मक कर्तरी २] सकर्मक भावे
३] अकर्मक भावे ४] कर्मणी
१८] मामला पत्र लिहताना कोणता मायना लिहाल
१] तीर्थरूप २] प्रिय ३] तीर्थस्वरूप ४] माननीय
१९] चांदणे या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता
१] कैमुदी २] तारका ३] जोत्स्ना ४] चंद्रिका
२०] नम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता
१] उद्धट २] प्रेमळ ३] नतमस्तक ४] भिडस्त
२१] दुःखाने सोडलेला लांब श्वास (शब्द समुहाबदल योग्य
शब्द निवडा )
१] दीर्घ श्वास २] निश्वास ३] सुस्कारा ४] उच्छवास
२२] हरीबुवाच्या हातून एक पैसा सुटणार नाही तो
.........तुम्हाला कसली आर्थिक मदत करणार
१] सुदामाचा अवतार २] धर्मराजा
३] ठणठणपाळ ४] कावडी चुंबक
२३] विरजण घालणे या वाक्यप्रचाराचा आर्थ सांगा
१] नष्ट करणे २] बदल करणे
३] काही न चालू देणे ४] निरुत्साही करणे
२४] पाचमुखी परमेश्वर म्हणीचा योग्य पर्याय निवडा
१] पुष्कळ लोक म्हणतात ते खरे मानावे
२] पाच जणांच्या मुखात ईश्वर प्रकट होतो
३] परमेश्वराचे रूप पाचांच्या मुखात असते
४] अनेकांचे नामस्मरणाने देव प्रसन्न होतो
.
२५] ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे पहिले मराठी लेखक
कोणते
१] वि.व शिरवाडकर २] पु.ल देशपांडे
३] प्र.के आत्रे ४] वि.स खांडेकर
२६] सर्वात लहान अपूर्णांक कोणता
१]
२]
३]
४] 




२७] एक वर्गातील ४० विध्यर्थाचे सरासरी वय १२.५ वर्ष
आहे .वर्ग शिक्षिका सहित सर्वाचे सरासरी वय १३ वर्ष
झाल्यास वर्गशिक्षकाचे वय किती
१] ४३ वर्ष २] ३३ वर्ष ३] ५३ वर्ष ४] ३४ वर्ष
२८] तशी ६० किमी वेगाने जाणारी २२० मी लांबीची
आगगाडी एक पूल ३६ सेकंदात ओलांडते तर त्या
पुलाची लांबी किती
१] ३८० मी २] २८० मी ३] ६०० मी ४] ३५० मी
२९] ८०० मी अंतर ७२ सेकंदात ओलांडण्यास गाडीचा तशी
वेग किती किमी
१] ५४ किमी २] ४० किमी
३] ५० किमी ४] ६०किमी
३०] एक घड्याळ ४५९ रुपयांस विकल्याने खरेदीच्या १५%
तोटा झाला तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती
१] ५०० रु २] ५६० रु ३] ५८० रु ४] ५४० रु
३१] वडील व मुलाच्या आजच्या वयांची बेरीज ४६ वर्ष आहे
५ वर्षा नंतर वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळेच्या
वयाच्या ३ पट होईल तर अनुक्रमे त्यांचे आजचे वय
किती
१] ४२:१४ २] ३५:११ ३] ३८:८ ४] ३७:९
३२] अ.ब.क. हे तिघे मिळून एक काम ८ दिवसात करतात
एकटा ब ते काम २० दिवसात पूर्ण करतो तर क ला तेच
काम करण्यास ३० दिवस लागतात तर अ चे काम
स्वतंत्र पणे किती दिवस पूर्ण करेल
१] ३० २] २० ३] २५ ४] २४
३३] एका पाण्याची टाकी एका नळाने ४ दिवसत रिकामी
होते तर दुसऱ्या नळाने४ तासात रिकामी होते जर
दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी
किती तासातरिकामी होईल
१] ६ २] ८ ३]१२ ४] १०
३४] संपतरावणी एक गाय एक म्हैस व अएक बैल ९५००
रुपयांना खरेदी केली त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे
४:६:९आहे तर म्हैशीची किंमत किती
१] ३५०० २] ३००० ३] ४०० ४] ४५००
३५] एक वर्तुळाचा परीघ ८८ सें मी आहे तर त्या वर्तुळाचे
क्षेत्रफळ किती
१] १५४ चौ सेमी २] २०८ चौ सेमी
३] ६१६ चौ सेमी ४] १३८६ चौ सेमी
३६] एका पाण्याच्या टाकीची लांबी २.४ मीटर रुंदी १.५
मीटर व खोली ८० सेंमी असल्यास टी टाकी पूर्ण
भरल्यास किती लिटर पाणी लागेल
१] १८०० ली २] २४८० ली
३] २८८० ली ४] या पैकी नाही
३७] ५.७३ तास हे तास मिनटे व सेकंदात कसे लिहाल
१] ५ ता ४२ मी १८ सें २] ५ ता ७ मि ३ सें
३] ५ ता ४३ मिनिट ४८ सें ४] ५ ता ४२मी ४८ सें
३८] अडीच वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा
यांच्यातील अंशात्मक अंतर किती
१] १२०० २] १०५० ३] ११५० ४] ११८०
३९] ७६६३ या संख्येतील६ या अंकाच्या स्थानिक
किमतीतील फरक किती
१] ६६० २] ६३० ३] ५४० ४] ४५०
४०] १,२,३,४, हे अंक प्रतेक संखेत एकदाच वापरून चार
अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील
१] १६ २] २४ ३] १८ ४] ४०
४१] १८५ पानांच्या पुस्तकावरपान क्रमांक घालण्यास
संख्येतील प्रत्येक अंकास एक या प्रमाणे मुद्रकाला एकूण
किती खिळे जुळवावे लागतील
१] ५५५ २] ४४७ ३] ४४४ ४] ४५०
४२] ५ रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे १२३८७
पासून १२४२६ पर्यंत क्रमांक आहेत तर पुडक्यातील
एकूण रक्कम किती
१] २९५ २] २०० ३] १९५ ४] ७००
४३] २५० रूपयाच्या रक्कमेत फक्त २ रु च्या व ५ रुपयाच्या
एकूण नोटा आहेत तर त्या पैकी ५ रु च्या नोटा किती
१] २५ २] ५० ३] ४० ४] ३०
४४] G : S : : K : ? :
1] T 2] P 3] O 4] N
४५] ५,९,५,२३ ३३, ?
१] ४५ २] ४८ ३] ४४ ४] ४३
४६] १ मार्च २०१७ रोजी शनिवार होता तर १ जुलै २०१७
रोजी कोणता वर असेल
१] बुधवार २] गुरुवार ३] मंगळवार ४] सोमवार
४७] रवी उगवत्या सूर्य पाहत होता तो उजवीकडे दोनदा
काटकोनात वळला तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती
१] पश्चिम २] उत्तर ३] पूर्व ४] दक्षिण
.
.
४८] एका प्राणी संग्रहाल्यात काही हरणे व बदके आहेत
त्यांच्या माना मोजल्यास एकूण २५ होतात आणि पाय
मोजल्यास एकूण ७६ होतात तर त्या पैकी हरणांची
संख्या किती
१] १२ २] १३ ३] १४ ४] ११
४९] x चे ७% =१२६ तर x =
१] १६०० २] १८०० ३] १५०० ४] १४००
५०] दीनबंधू चे संपादक कोण होते
१] म जोतीबा फुले २] कृष्णराव भालेकर
३] धो के कर्वे ४] विठ्ठल रामजी शिंदे
५१] कनिष्ट वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगा पुढे कुणी
साक्ष दिली
१] गो.ग.आगरकर २] छ.शाहूमहाराज
३] धों.के.कर्वे ४] महात्मा ज्योतीराव फुले
५२] महानुभव पंथाची स्थापना कोणी केली
१] म्हाइंभट्ट २] श्री चक्रधर
३] नागदेवाचार्य ४] केशिराबास
५३] वंदे मातरम या गीताचे कर्ते कोण
१] वि.दा.सावरकर २] बंलीनचंद्र
३] रवीद्रनाथ टोगोर ४] महर्षी वि.रा.शिंदे
५४] महात्मा फुल्यांचेजवळचे मीटर कोण
१] शिवराव लोखंडे २] महर्षी शिंदे
३] सदाशिव बल्लाळ गावंडे ४] लहूजी साळवे
५५] कलम ..... अंतर्गत भारतीय राज्य घटनेचे भारतीय
नागरिकांचे स्वातंत्र्या चा अधिकार दिला जातो
१] १९ २] १७ ३] १६ ४] १५
५६] कलम.....नुसार राष्ट्रपतींना दयेचा आधीकार आहे
( क्षमा करण्याचा अधिकार आहे)
१] १६१ २] ७२ ३] १६० ४] या पैकी नाही
५७] राज्यसभेतील सदस्यांची संख्या २५० निर्धारित आहे
तर त्या पैकी ......सदस्य राष्ट्रपती कडून नामनिर्देशित
केले आहे
१] २३८ २] ४८ ३] १२ ४] २०२
५८] राज्यसभेवर महाराष्ट्रा मधून किती सदस्यांची निवड
केली जाते
१] १८ २] १६ ३] १९ ४] या पैकी नाही
५९] लोकसभेवर महाराष्ट्रा मधून कीती सदस्याची निवड
करण्यात येते
१] ४२ २] ४६ ३] ४८ ४] ५२
६०] नीती आयोगाचे स्थापना केंव्हा करण्यात आली
१] १९५१ २] १९५५ ३] २०१४ ४] २०१५
६१] कलम २३३ नुसार .... यांच्याकडून जिल्हा
न्यायधीशांच्या नियुक्त्या केल्या जातात
१] राष्ट्रपती २] राज्यपाल
३] सर्वोच्च नायालय ४] पंतप्रधान
६२] खलील पैकी कोणते जीवाश्म इंधन नाही
१] दगडी कोळसा २] भू औष्णिक उर्जा
३] पेट्रोलियम ४] नैसर्गिक वायू
६३] मे २००५ मध्ये देशास अर्पण करण्यात आले ला
सतलज नदीवरील नद्या झारकी प्रकल्प कोणत्या
राज्यात आहे
१] पंजाब २] हरियाना
३] हिमाचल प्रदेश ४] राज्यस्थान
६४] कांदा,बटाटा,कडधान्ये इ.च्या किरणोत्सार प्रक्रिया साठी
प्रसिंद्ध असलेले कृषक हे केंद्र कोठे आहे
१] सारगाव २] पिपंळगाव
३] लासल गाव ४] नाशिक
६५] जैवतंत्रज्ञान खात्यामार्फत कोणते शहर जैवतंत्र शहर
म्हणून विकसित केले जाते
१] लखनौ २]बंगलोर ३] हौद्राबाद ४] नागपूर
६६] एम.डी.टी.डी ही उपचार पद्धती कोणत्या रोगाविरुद्ध
वापरली जाते
१] लमेरीया २] कृष्ठ रोग ३] क्षयरोग ४] कॅन्सर
६७] डॉटस हि उपचार पद्धती कोणत्या रोगाविरुद्ध वापरली
जाते
१] लमेरीया २] कृष्ठ रोग ३] क्षयरोग ४] कॅन्सर
६८] पुण्याजवळ प्रसिद्ध किल्ला कोणता
१] कर्णाळा २] हरीश्चंद्रगड
३] अजिंक्यतारा ४] सिंहगड
६९] कोकणात .... येथे तांदुळ संसोधन केंद्र आहे
१] राधानगरी २] वडगाव ३] खोपोली ४] साकोली
७०] जांभा मुद्रा प्रमुख्याने .......व ..... जिल्ह्यात आढळते
१] चंद्रपूर व गडचिरोली २] औरंगाबाद व जालना
३] रत्नागिरी व सिंधुदुर्ग ४] नगर व नाशिक
७१] महाराष्ट्र.......या दशकात नागरी लोकसंख्येच्या
वाढीचा टक्केवारी उच्चांक गाठला
१] २००१-२०११ २] १९९१- २००१
३] १९४१-१९५१ ४] १९८१-१९९१
७२] महराष्ट्रात ....जिल्हात अरण्याची टक्केवारी जास्त आहे
१] सिंधुदुर्ग २] गडचिरोली
३] औरंगाबाद ४] सोलापूर
७३] भारतीय प्रमाण वेळ कोणत्या स्थळी निश्चित करतात
१] भोपाळ २] नागपूर ३] दिल्ली ४] मिर्झापुर
७४] महाराष्ट्र राज्य पोलीस ग्रामीण परीक्षेत्रे किती आहे
१] ७ २] १० ३] ५ ४] ३३
७५] १० डिसेंबर हा मानीव हक्क दिवशी कोणता पुरस्कार
प्रधान केला जातो
१] भारतरत्न २] नोबेल ३] स्वर्ण कमल ४] या पैकी नाही
७६] संविधान सभा मध्ये झेंडा समितीचे कोण अध्यक्ष होते
१] डॉ आंबेडकर २] डॉ राजेंद्र
३] जे.बी.कृपलांनी ४] नेहरू
७७] कोणत्या कलमा नुसार समानता भारतीय जनतेना
प्रधान करण्यात आला
१] कलम १४ २] कलम १७
३] कलम १९ ४] कलम २३
७८] माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला
१] २००० २] २००२ ३] २००३ ४] २००५
७९] आशा (ASHA) हि योजना कशाशी संबधित आहे
१] सामाजिक स्वास्थ कार्यकर्ता
२] बाल पोषण आहार कार्यकर्ता
३] वैज्ञानिक संशोधन कार्यकर्ता
४] अंगणवाडी कार्यकर्ता .
८०] मुख्यमंत्री यांची नियुक्त संविधनातील कोणत्या कलमा
नुसार केली जाते
१] कलम १६३ २] कलम १७२
३] कलम १६० ४] कलम १६५
८१] स्वर्ण कमल पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो
१] मिस वर्ल्ड २] अभ्यास ३] चित्रपट ४] खेळ
८२] मिस वर्ल्ड स्पर्धा केंव्हा सुरु झाली
१] १९५० २] १९५१ ३] १९५५ ४] १९६०
८३] नोबेल पुरस्कार स्वीकारणारी पहिली भारतीय महिला
कोण
१] इंद्रा गांधी २] ऐश्वर्या रॉय
३] मदर तेरेसा ४] कल्पना चावला
८४] करा किंवा मरा हे घोष वाक्य कोणी दिले
१] डॉ आंबेडकर २] महात्मा गांधी
३] नेताजी बोस ४] कल्पना चावला
८५] भारतीय सर्वात मोठी (समाचार) न्यूज एजेंशी कोणती
१] PTI 2] NEWS 18
3] NDTV 4] AAJ TAK
८६] राष्ट्रीय सुरक्षा दिवस केंव्हा साजरा केला जातो
१] २६ जानेवारी २] १५ ऑगस्ट
३] ४ मार्च ४] २१ मार्च
८७] दूरदर्शन अंतर राष्ट्रीय चैनल चे उदधघाटन केंव्हा झाले
१] १९६५ २] १९६० ३]१९९० ४] १९९५
८८] संगम योजनेचा चा उद्देश काय आये
१] गंगा नदीची सफाई २] वृद्ध व्यक्तीचे कल्याण
३] दिव्यांग व्यक्तीचे कल्याण
४] जन धन खाते उघडणे
८९] राज्यपाल यांचा मुख्य सलाग्गार कोण असतो
१] प्रधानमंत्री २] मुख्यमंत्री
३] राज्याचा सचिव ४] न्यायाधीश
९०] सुरामीन नावाची औषधी कोणता रोग थाम
करण्यासाठी उपयोगी आहे
१] क्षयरोग २] एड्स ३] कॅन्सर ४] या पैकी नाही
९१] महात्मा गांधीना सर्व प्रथम राष्ट्रपिता कोण म्हंटले होते
१] आंबेकर २] नेहरू ३] पटेल ४] सुभाष चंद्र बोस
९२] मानवाच्या हृदयातील कप्प्यांची संख्या किती
१] ४ २] ६ ३] ८ ४] ५
९३] उपराष्ट्रपती निवडणूक मध्ये कोण कोण भाग घेऊ
शकतो
१] लोक सभा – राज्यसभा सदस्य २] सर्व आमदार
३] फक्त खासदार ४] सर्व आमदार खासदार
९४] गरीब दिवस केंव्हा साजरा केला जातो
१] २८ जून २] २५ जून ३] ३० मे ४] २ डिसेंबर
९५] २ डिसेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून जागतिक
स्तरावर साजरा केला जातो
१] एड्स दिन २] अपंग दिन
३] गुलामगिरी मुक्ती दिन ४] मानवी हक्क दिन
९६] देशातील कोणते राज्य आहे ज्यांना ई पंचायत सुरु केले
१] गुजरात २] पंजाब ३] हरियाना ४] महाराष्ट्र
९७] देशातील निर्मल जिल्हा कोणता आहे
१] कोल्हापूर २] अमृतसर ३] पठणा ४] चंद्रपूर
९८] देशातील पहिले सौर पवन उर्जा प्रकल्प कोठे आहे
१] आळंदी (पुणे ) २] चंदिगड
३] बेंगलोर ४] तीरुमल्ला
९९] देशातील क्रीडा धोरण राबविणारे कोणते राज्य आहे
१] पंजाब २] हरियाणा ३] गुजरात ४] महाराष्ट्र
१०० देशातील पहिले लोकायुक्त पास करणारे राज्य आहे
१] महाराष्ट् २] गुजरात
३] हरियाना ४] उत्तराखंड