Police Bharti Paper
पोलीस भरतीसराव प्रश्न पत्रिका
![]() |
https://policebhartimaha.blogspot.com |
१] ९९९९-८८८८+(७७७७-६६६६) = ?
१]११११ २] २२२२
३] ३३३३ ४] ४४४४
२] ७०८३२ × १०१.
1] ७१६४०३२ २] ६१३०४८
३] ७१५४९३२ ४] ६१५४०६२
३] सरळ रूप द्या.[( २×८)]÷[(३-३×५)+४]
१] -१६/३ २] ३०
३] ५/२४ ४]यापैकी नाही
४] लसावी काढा . १५० १४० २१०
१] २१०० २] ११००
३]२०१० ४]२२००
५]
= किती ?

१
२५ २
५० ३ ७५ ४ १
६] खालील संख्येचे वर्गमूळ किती ?

१
५५ २
५० ३ ३५ ४ ४
७]
-
= ?


१
२
३
४




८] एका टोपलीत २ १/२ डझन सफरचंद आहे तर २०
टोपलीत किती सफरचंद आहेत ?
१] २० २] ३०० ३] ६० ४] ६००
९] पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक
कोणता ?
१] १.५ २] १.१० ३] १.१५ ४] १.२०
१०] ५०० मीटरचे सेंटीमीटर करा ?.
१] ५०००००से.मि २]५००००से.मि ३]५०००से मि ४] ५००से मि
११] सोडवा ४(x-८)=४० तर x किती ?
१
१ २
१०
३
२ ४
१८
१२] रमेश चे ६ महिन्याचे सरासरी उत्पन्न
रु ८५०० होते .तर त्याचे ६ महिन्याचे एकूण उत्पन्न किती
१
रु.५०००० २
रु. ६००००
३ रु ५१००० ४ रु ६१०००
१३] एक काम ५ माणसे २० दिवसात करतात तर
तेच काम ४ माणसे किती दिवसात करतात
१
२२ दिवस २ २३ दिवस
३ २४ दिवस ४ २५ दिवस
१४] एका वर्गात ६० मुलांपैकी ५४ मुले पास
झाली तर त्या वर्गात पास मुलांची टक्केवारी किती
१
८०% २ ७०%
३ ९०% ४ ८५%
१५] ५०० रुपये किमतीची वस्तूची किंम्मत
शेकडा २५ ने वाढवली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती
१
५२५ रु २
६२५ रु
३
५०० रु ४
५७५ रु
१६] ३५/१०००=किती ?
१
0.३५ २ 0.0३५
३ 0.00३५ ४ 0.000३५
१७] १ लिटर =किती मिलीमीटर ?
१
१०००मिलीमीटर २ १० मिलीमीटर
३ १०० मिलीमीटर ४
१०००० मिलीमीटर
१८] द.सा.द.शे ५ दराने ५०० रुपयाचे ४
वर्षाचे सरळव्याज किती रुपये
१
२० रु २
१०० रु
३
२५ रु ४
५० रु
१९] चौरसाचे सर्व कोन प्रत्येकी............
अंशाचे असतात
१ ९०0 २ १८०0
३
३६०0 ४ २७०0
२०] वर्तुळाच्या केंद्रापासून परिघाच्या अंतरास
काय म्हणतात १ व्यास २ त्रिज्या
३ जीवा ४ परीघ
२१] त्रिकोणाचे क्षेत्रफळ =१/२ x पाया x
................ रिकामी जागी काय येईल
१
लांबी २
रुंदी
३ उंची ४ जाडी
२२] ज्या संख्येचे २०% ६० होते ती संख्या
सांगा
१
१०० २ २००
३ ३०० ४ ४००
२३] तीन एक रेषीय बिंदुतून किती रेषा
काढता येतात
१
अनंत २
एकही नाही ३ एक ४ निश्चित सांगता येत नाही
२४] वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेस ........असे
म्हणतात
१
त्रिजा २ व्यास
३ मध्यगा ४ शिरोलंब
२५] सईने ५ कागद ४० मिनिटात टाईप केले,२०
कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल
१]२ तास ४० मिनटे २] १ तास ६० मिनटे
३] ३ तास ४] १०० मिनटे
२६] लातूर जिल्ह्याची निर्मिती ...... या
दिवशी झाली ?
१
२६ ऑगस्ट १९८२ २ १६ ऑगस्ट १९८२
३ १ मे१९८२ ४
१ जून १९८२
२७] पंढरपूर हे शहर ............ नदीच्या
काठी वसलेले आहे
१
गोदावरी २ कृष्णा
३
मांजरा ४ भीम
२८] आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली
१
महात्मा गांधी २ विनोबा भावे ३ डॉ अभय बंग ४
बाबा आमटे
२९] राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कोठे आहे
१
खडकवासला पुणे २ देहराडून
३ देहू पुणे ४ मुंबई
३०] गंजगोलाई हे ठिकाण लातूर जिल्ह्यात
कोठे आहे
१
उदगीर २ अहमदपूर
३ लातूर ४ निलंगा
३१] .......... मध्ये किल्लारी (लातूर) येथे
भूकंप होऊन मोठी जीवित हानी झाली
१
१९९३ २ १९९०
३ १९९५ ४ १९९१ .
३२] ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला
१ रामेश्वर महाराज २ नरेश महाराज
३ तुकडोजी महाराज ४ तुकाराम
महाराज
३३] महाराष्ट्रा चे दहशतवादी विरोधी
पथकाचे खालील पैकी संक्षीप्त नाव काय
१
ए.टी.एस २ ए टी सी
३ ए बी पी ४
ए टी एम.
३४] नैदल प्रमुखास ...............म्हणतात
१
अॅडमिरल २ जनरल
३ एअरचीफ मार्शल ४ रिअर अॅडमिरल
१
सरोजिनी नायडू २ इंदिरा गांधी
३ सुनिता विल्यम ४ अरुणा असफ अली
३६] जगातील महिला दिन .............रोजी
साजरा केला जातो
१
२४ ऑक्टोबर २ ८ मे
३
८ मार्च ४ ८ सप्टेंबर
37] “ माझे गाव माझे तीर्थ” आत्मचरित्र खालील पैकी
कोणाचे
१
अण्णा हजारे २ महर्षी शिंदे
३ बाबा आढाव ४ अनुताई वाघ
३८] माहितीचा आधिकार लागू करणारे भारतातील पहिले
राज्य कोणते
१
महाराष्ट्र २ तामिळनाडू
३ कर्नाटक ४ पश्चिम बंगाल
३९] भारताच्या राष्ट्रगीताची रचना खालील पैकी
कोणी केली
१
दादाभाई नैरोजी २ सुभाषचंद्र बोस
३ लोकमान्य टिळक ४ रवींद्रनाथ टागोर
४०] महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत
......................निर्वाचीत विधानसभा सदस्य संख्या आहेत
१ २३८ २ २५०
३ २८८ ४
५५०
४१] .........भारताचा संविधात्मक प्रमुख असतो
१
राष्ट्रपती २ राज्यपाल
३ सरन्यायाधीश ४ पंतप्रधान
४२] गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा
............... असतो
१
सभापती २ उपसभापती ३ पदसिद्ध सचिव ४ महापौर
४३] गाव पातळीवर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो
१
तहसीलदार २ नायब तहसीलदार
३ प्रांत अधिकारी ४ गट विकास अधिकारी
४४] रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी
होतो
१ अ २ ब
३
क ४ ड
४५] २०१६च्या ऑलम्पीक स्पर्धा कोणत्या देशात झाली
आहे
१
ब्राझील २ इंग्लंड
३ चीन ४ ग्रीस
४६] राज्य गुन्हे अन्वेषण (सी आय डी) विभागाचे
मुख्यालय कोठे आहे
१
मुंबई २ नाशिक
३ पुणे ४
नागपूर
४७ केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती
निधन कोठे झाले
१
नागपूर २ दिल्ली
३ मुंबई ४
परळी
४८] भारताचे केंद्रीय. गृहमंत्री कोण आहेत
१ सुशील
कुमार शिंदे २ शिवराज
पाटील चाकुरकर
३
राजनाथ सिह ४ नितीन
गडकरी
४९] सध्या मुबई चे पोलिस आयुक्त कोण आहेत
१
सत्यपाल सिग २ राकेश मारिया
३ संजीव दयाल ४ विजय कांबळे
५०] खालील पैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातून वाहत
नाही.
१
तेरणा २ तावरजा
३ लेंडी ४
नर्मदा
५१] मराठीत एकूण किती स्वर आहेत
१ ८ २ १०
३
१२ ४ १४
५२] व्याकरण म्हणजे ………………
१
नियांची गर्दी
२ वर्ण विचार
३ भाषेला सरळ करणारे शास्त्र
४ भाषेला स्पष्टीकरण करणारे शास्त्र
२ वर्ण विचार
३ भाषेला सरळ करणारे शास्त्र
४ भाषेला स्पष्टीकरण करणारे शास्त्र
१
वाग्वि + हार २ वाक + विहार
३ वा + विहार ४ वाग + ई + विहार
५४] “प्रत्यक्ष” शब्दाचा विग्रह ओळखा
१
प्रति + अक्ष २ प्रत + अक्ष
३ प्रती + अ ४ प्रत्ये + अक्ष
५५] पुढील नामाचा प्रकार ओळखा............. ‘चांगुलपणा’
१
विशेषनाम २ सामान्यनाम
३ भाववाचक नाम ४ सर्वनाम
५६] ‘पक्षी झाडावर बसतो’ या वाक्यातील शब्दयोगी
अव्यव ओळखा
१
पक्षी २ झाड
३ वर ४ बसतो
५७] ‘मी
कांदबरी लिहिली’ या वाक्यातील काळ ओळखा
१
भूतकाळ २ वर्तमानकाळ
३ भविष्य काळ ४ साधा वर्तमानकाळ
५८] पुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रिलींगी शब्द
ओळखा...........’उंट’
१
उंटी २ उंटीण
३ उंटीणी ४ सांडणी
५९] खालील शब्दापैकी युवती या शब्दाचे कोणते अनेकवचनी रूप आहे
१
युवत्या २ युवती
३ युत्या ४ यापैकी कोणतेही नाही
६०] न्याधीशांकडून आरोपीला दंड ठोठावला गेला या
वाक्यातील कर्ता ओळखा
१
आरोपी २ दंड
३ न्यायाधीश ४
यापैकी कोणतेही नाही
६१] सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
१
तेजोनिधी २ तेजस्वी
३ उदधी ४
शशीधर
६२] फिकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील
पैकी कोणता
१
फुकट २ विकत
३ गडद ४ चिकट
६३] गाशा गुंडाळणे म्हणजे काय
१
अंथरूण गुंडाळणे २ निघून जाणे
३ गादी गुंडाळे ४ उशी ठेवणे
६४] पुढील म्हण पूर्ण करा ‘नाआवडीचे
मीठ..........’
१
तीकट २ खारट
३ अळणी ४ गोड
६५] घरादाराला व देशाला पारख झालेला
............म्हणजे खालीलपैकी
१ देशद्रोही २ फितूर
३
निर्वासित ४ परावलंबी
६६] शुद्ध शब्द ओळखा ?
१
निलिमा २ निलीमा
३ नीलीमा ४
नीलिमा
६७] चा ची चे हे प्रत्यय कोणता विभक्तीचे आहे
१
प्रथमा २ चतुर्थी
३ षष्ठी ४ सप्तमी
६८] पुढील पैकी अज्ञार्थी वाक्य ओळखा ?
१
देवा सर्वांना सुखी ठेव २
कृपया उत्तर पाठवावे
३ मी
खात्रीने पास होईन ४ निमंत्रण
आले तर मी जाईल
६९] पुढील शब्दाचा योग्य विग्रह करा सज्जन
१ सत
+ जन २ सत्र + जन
३ सत्य + जन ४ सत्र + जन
७०] आमच्या तरून मंडळाने नवरात्रीचा
महोत्सव साजरा केला .अधोरेखीत शब्दाचे वचन ओळखा
१
एकवचन २ व्दिवचन
३ वचन ४
अनेकवचन
७१] बिबट्याने पिंजऱ्याबाहेर उडी मारली या
वाक्यातील कर्म ओळखा
१
बिबट्याने २ पिंजऱ्याबाहेर
३ उडी ४
मारली.
७२] न्यायनिष्ठूर या शब्दाचा योग्य अर्थ
सांगा
१
न्यायाच्या बाबतीत कठोर असणार
२ अन्यायाने वागणारा
२ अन्यायाने वागणारा
3 कायद्याचा
अपमान करणारा
४ बेकायदेशीरपणे वागणारा
४ बेकायदेशीरपणे वागणारा
७३] खालील शब्दातील नपुसकलिंगी शब्द ओळखा
१ दगड २ नदी
३ भिंत ४
वासरू
७४] पुढीलपैकी संयोगचिन्ह ओळखा
१ (:) २ (?)
३
(-) ४ (+)
७५] त्रिशंकू म्हणजे खालीलपैकी काय
१ सहज
साध्य २ त्रिशुल
३ अधांतरी ४ यापैकी काही नाही
७६] दुपारचे ३ वाजून ३० मिनिटांनी तास काटा
यांच्यात किती अंशाचा कोण होईल
१] ७२0 २] ८७.५0
३] ९०0 ४] ७५0.
७७] ८, ६, १२, ९, १८, १४, २८, ? प्रश्नचिन्हाच्या
जागी येणारी संख्या ओळखा
१ ५६ २ २४
३
२३ ४ ३२
७८] खालील अक्षर मालिकेतील विसंगत घटक ओळखा
१
वाशिंग्टन २ लंडन
३ बगदाद ४ कॅनडा
७९] चित्रपट : दिग्दर्शक ::मासिक : ?
१ संपादक २
मुद्रक
३ लेखक ४ विक्रेता
८०] रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे. विजय हा अविनाश
पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण ?
१
रमेश २ सुरेश
३ विजय ४ अविनाश
८१] जर घड्याळात साडेचार वाजता १२ हा अंश उत्तर
दिशा दर्शवत असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवतो
१
वायव्य २ अग्नेग
३ नैॠत्य ४
ईशान्य
८२] कमलाकर म्हणाला “ रवीची आई माझ्या आईचि
एकुलती एक मुलगी आहे” तर कलाकार रवीचा कोण
१
आजोबा २ वडील
३ मामा ४
चुलता
८३] जर २५ ऑगस्टला गुरुवार आहे तर त्या
महिन्यात एकूण किती सोमवार
१
४ २ ३
३ ६ ४ ५
८४] खालील अंकाच्या मालिकेत २ नंतर ३ आहे
पण आगोदर एक हि नाही असे २ किती वेळा आहेत
१२२३१३१२३१२२३१३२२१२३१३२३
१] ५ २] ३
३] ४ ४] २
८५] एका मोठ्या पेटीत ६ पेट्या आहेत आणि
त्या प्रत्येक पेटीत आणखी ३ पेट्या आहेत तर एकूण किती पेट्या आहेत
१
२० २ २५
३ ३० ४ ४०
८६] ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXYZ
दलेल्या अक्षर मालिकेत मधोमध असलेल्या अक्षराच्या डावीकडील ५ वे अक्षर कोणते
१
R २ I
३ Q 4 H
८७] गटात न बसणारे पद ओळखा
१
डोळा २ टीळा
३ गोळा ४ शिळा
८८] एका सांकेतिक लिपीत ‘पदक’ हा शब्द
‘काद्पा’ असा लिहितात तर त्या लिपीत लिहिलेल्या ‘णारामा’ हा शब्दाचे मूळरूप
कोणते
१
णरम २ मरण
३ मराण ४ नरम





















3
4
९०] मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक
डावीकडून नववा व उजवीकडून सातवा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत
१
१६ २ १५
३ १४ ४ १७



१
२ २ ४
३ ५ ४ ६
९२] शालेय क्रीडा स्पर्धा तुमचा संघ हरला अशा वेळी तुम्ही काय
कराल ?
१
हरल्याबद्दल प्रतीस्पर्धी गटाशी
हाणामारी
२ प्रतीस्पर्धी संघाचे
खिलाडूवृत्तीने अभिनंदन करू
३
पंचाचा निर्णय चुकीचा म्हणून वाद घालू
४
प्रतीस्पर्धी गटातील मुलांशी अबोला करू
९३] खालील प्राण्याचा त्यांच्या उंची
नुसार उतरता क्रम लावा (अ) हत्ती (ब) कुत्रा (क) वाघ (ड) जिराफ
१
ब क अ ड २ ड क अ ब
३ ड अ क ब ४ अ ड क ब
९४] दरबार या शब्दातील अक्षरापासून
दोन-दोन अक्षरापासून एकूण किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील ?
१
३ २ २
३ ४ ४ ५
९५]बालभारती या शब्दातील मधले अक्षर कोणते
?
१
ल २ र ३ ती ४ भा
९६] खालील संख्या मालेतील
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? ७, २१, ३५, ४९, ?

३
६३ ४ यापैकी नाही



३
५ ४ ६

|


९९] अंकमालिका २, ५, ३, ६, ३, ५, ३, १, ५, ३, ५,
२, ६, ३, ५, ३, ६,.....सदर अंकमालीकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता?
१] ६ २] २
३] ३ ४] १
१००] गटात न बसणारे पद ओळखा
१ वीणा २ सतार
३ सारंगी ४
बासरी