महाराष्ट्र राज्य पोलीस भरती संभाव्य पोलीस भरती पश्नपत्रिका
१] खालील पैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण
उच्चारला
जातो
१]
धन २] पुस्तक
३]गृह ४]
वार
२] एकूण महाप्राण व्यंजने किती आहेत
१]
१४ २] १२
३]
२१ ४] २५
३] ऑ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे
१]
संयुक्त स्वर २] दीर्घ
स्वर
३] मूळ स्वर ४] ऱ्हस्व स्वर
४] व्याकरण म्हणजे .....
१]
नियमांची गर्दी २] भाषेला सरळ करणारे
शस्त्र
३]
वर्ण विचार ४] भाषेचे स्पष्टीकरण करणारे
शस्त्र
५] संधी स्पष्ट करा षट+मास
१]
ष:मास २] षटमास
३]
षण्मास ४] शन्मास
६] गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे
१]
स्वर संधी २] व्यंजन संधी
३]
विसर्ग संधी ४] विशेष संधी
७] मन्वंतर या जोड शब्दाची संधी ओळखा
१]
मन + अंतर २] मन्व +
अंतर
३]
मनु + आंतर ४] मन व अंतर
८] वाचनालय या शब्दाची संधी ओळखा
१]
वाच +नालय २] वचना + आलय
३]
वाचन + आलय ४] वाचन +अलय
९] शब्दाच्या जाती किती
१]
चार २] पाच
३] दोन ४] आठ
१०] आपल्या या शब्दाचे भाववाचक रुप
ओळखा
१] आपण २] आम्ही
३] आपुलकी ४] आपली
११] सुलभा हे कोणते नाम आहे
१]
विशेष नाम २] सामान्य नाम
३]
सर्व नाम ४] भाववाचक नाम
१२] गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा
१]
विशेषण २] नाम
३] सर्वनाम ४]
भाववाचक नाम
१३] जो जि जे हि कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत
१]
पुरुषवाचक सर्वनाम २] संबंधी सर्वनाम
३] दर्शक
सर्व नाम ४] प्रश्नार्थक सर्व नाम
१४] करविणे हे क्रियापद कोणत्या प्र
कारात
होते
१]
प्रयोगिक २] प्रयोजक
३] संयुक्त ४] सहायक
१५] अवती भवती शोध घेऊन तो परतला या वाक्यातील
कर्ता ओळखा
१]
शोध २] लवकर
३] तो ४] परतला
१६] खालील पैकी कोणता शब्द क्रियापद आहे
१]
पुस्तक २] सुंदर
३] पोसणे ४] लवकर
१७] तो गातो या वाक्यात ....... नाही
१]
कर्म २] कर्ता
३] क्रियापद ४] विशेषण
१८] खालील पैकी शब्दयोगी अव्यव कोणते
१]
मनुष्यत्व २] प्राणी
३] वाहवा ४] समोर
१९] खालील वाक्यातील काळ ओळखा
रामा
पुस्तक वाचतो
१]
वर्तमान काळ २] भूतकाळ काळ
३] भविष्य
काळ ४] रिती वर्तमान काळ
२०] जा या क्रियापदाचे भूतकाळ रूप कोणते
१]
गेला २] जातो
३] जा ४] जाताना
२१] पुढील शब्दाचे अनेक वचन ओळखा सासु
१]
सासु २] सासवा
३] सासरा ४] सासुवा
२२] पुढील पैकी शब्दातील एकवचनी शब्द ओळखा
१]
विद्या २] बिया
३] नद्या ४] स्त्रिया
२३] मुलांना फुल पाखरा सारखे जपावे
अधोरेखित नामाची
विभक्ती सांगा
१] प्रथमा २] चतुर्थी
३] द्वतीया ४] पंचमी
२४] फिकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
ओळखा
१] फुकट २] विकट
३] गडद ४] चिकट
२५] सोने
या शब्दासाठी समानार्थी शब्द लिहा
१] माम्र २] हेम
३] लोह ४] काळ
२६]
महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे
साठे .....येथे आहेत
१] बल्लारपूर २] घुगुस-तेलवासा
३] कामठी ४] वणी
२७]
महाराष्ट्रातील एकमेव अनुविधुत केंद्र .....येथे आहे
१]
तारापूर २] तुर्भे
३] कोरडी ४] पोकळी
२८]मेळघाट अभयारण्य .......साठी राखीव आहे
१]
कळवीट २] गवा
३] व्याघ्र
४] पक्षी
२९] महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचे प्रमाण
.....येथे आहे
१]
खानदेश २] विदर्भ
३] कोकण व
पश्चिम घाट ४] पश्चिम महाराष्ट्र
३०] गोदावरी महाराष्ट्रा मध्ये किती अंतर वाहते
१]
६६८ २] १४६५
३] ५६८ ४] १४०५
३१] १२ वी घटना दुरुस्ती २००३ नुसार भाषांची
मान्यता
आलेल्या एकूण किती भाषा आहेत
१]
२२ २] १६
३] १० ४] या पैकी नाही
३२] पहिली घटना दुरुस्ती केंव्हा करण्यात आली
१]
१९९८ २] १९५०
३] १९५१
४] १९५२
३३] पहिले निवडणूक आयुक्त कोण होते
१]
बिरू दत्त २] वाय रेड्डी
३] न्या
जैन ४]
सुकुमार सेन
३४] महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण
१]
पंडित दयासागर २] विध्यासागर राव
३]
पंडित सागर ४] डी प्रकाश
३५] उपराष्ट्रपती खालील पैकी कोणत्या कलमानुसार
ठरवला जातो (उपराष्ट्रपती चे कलम कोणते )
१]
६० २]
६२
३]६३ ४] ६४
३६] संगणकाच्या मेमरीची क्षमता .......या एककात
मोजली जाते
१]
बिट २] बाईट
३] किलो ४] ग्राम
३७] थल सेनेचे दक्षिण कमांड महाराष्ट्रात
........या ठिकाणी
आहे
१]
औरंगाबाद २] पुणे
३] नागपूर ४] नाशिक
३८] इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ची स्थापना
.......साली करण्यात आली
१]
१९६१ २] १९६९
३] १९७२
४] १९७४
३९] भारताने पहिली अणुचाचणी केंव्हा घेतली
१]
१९७४ २] १९९८
३] १९८० ४] १९९२
४०] भारतातील
मोबाईल सेवा कोणत्या तंत्रज्ञानावर
आधारित आहे
१]
जि एस एम २] सी डी एम ए
३] डब्लू एल
एल ४]
सर्वच
४१] ए.आर.टी.व्ही
उपचार पद्धती कोणत्या रोगाविरुद्ध
मोफत
दिली जाते
१]
एड्स २] कुष्ठरोग
३] क्षयरोग ४] कॅन्सर
४२] ओझोन पट्टा वातावरणाच्या कोणत्या थरात आढळून
येतो
१]
तपांबर २]
स्थिताबर
३] आयनाबर ४]
मध्यबर
४३] शाहूमहाराजांनी विधवा विवाह व पुनर्विवाहा चा
कायदा केंव्हा पास केला
१]
१८९४ २] १९१९
३] १९१७ ४] १९१६
४४] वी.रा शिंदे यांनी १९०६ ला .......या संस्थाची
निर्मिती
केली
१]हित
कारणी सभा २] डीस्प्रेड क्लास मिशन
३]
बहुजन कल्याण करी मांडळी ४] या
पैकी नाही
४५] महात्मा फुले यांच्या ग्रंथाचे नाव काय
१]
शेतकऱ्याचा अडू २] शेतकऱ्याचा आसूड
३]
असूड ४] या पैकी नाही
४६] १९९९ चा मिस वर्ल्ड किताब कोणी जिकला
१] युक्त मुखी २]
प्रियांका चोपडा
३]
ऐश्वर्या राय ४] मनुषी छिल्लर
४७] गरम पंचायत कमीत कमी किती सदस्यांची
आवश्यकता असते
१]
६ २] ७
३] १९ ४] १७
४८] भारतातील पहिले जल विद्युत केंद्र .....येथे
आहे
१]
कोयना २] शिवसमुद्र ३] दार्जीलिंग
४] भाक्रा
४९] मोबाईल पोर्टेबिलिटी सुविधा संपूर्ण भारतात
केंव्हा
पासून लागू करण्यात आली
१]
२०१० २] २०११
३] २०१२ ४] २०१३
५०] पिनकोड च्या ६ आकड्या पैकी कोणता आकडा जिल्हा
दर्शवतो
१]
पहिला २]
दुसरा
३] तिसरा
४] पहिले तीन अंक मिळून
५१] गोविंद चे घड्याळ दर तासाला ५ सेकंद मागे पडते
रविवारी दुपारी ३ वाजता ते बरोबर लावले होते
बुधवारी ३ वाजता कोणती वेळ दाखवेल
१]
३:०६ २] २:५४
३] ३:५४ ४] २:५२
५२] १:३० वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा
यात
किती अंशाचा कोण असेल
१]
१५०० २] १६५०
३] १८५० ४] १३५०
५३] वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर
७:२
आहे
५ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर
८:१ होते
तर
त्यांची आजचे वय किती
१]
३५:१० २] ४९:१४
३] ४०:१३ ४] ७०:२०
५४] ५२ – ४ X ५ +८
१]
५२ २] १६
३] ३६ ४] १८
५५] पूर्वी कडे तोंड करून उभा राहिलेला एक व्यक्ती
घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने ४५० कोनात व नंतर
२७००
घड्याळ्याच्या काट्यांच्या उलट्या दिशेने
वळला
तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेने आहे
१]
पश्चिम २] नैऋत्य
३] दक्षिण
४] आग्नेय
५६] २६ जानेवारीला २०१७ या दिवशी सोमवार होता
तर
१५ ऑगस्ट २०१७ रोजी कोणता वार असेल
१]
सोमवार २] मंगळवार
३]
शनिवार ४]
रविवार
५७] एका १५० पानाच्या पुस्तकावर पण क्रमांक
घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला एक या
प्रमाणे मुद्र्काला किती खिळे
जुळवावे लागतील
१]
३४२ २] ४५२
३] ५४५ ४] ६३२
५८] एका स्पर्धेत एकूण १९० सामने खेळले गेले
प्रत्येकानी
प्रत्येकाशी फक्त ऐककदाच सामना खेळला तर त्या
खेळात एकूण खेळाडू किती
१] २०
२] २२ ३] २१ ४] १८
५९] ६० मधून एक संख्येची ६ पट वजा केली तर त्या
संख्येची ४ पट उरते तर टी संख्या कोणती
१]
४ २]
६
३] ८ ४] १०
६०] ११ ने पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती
१]
२३५२७ २]
२३५२९
३]
२३४२७ ४] २३४२९
६१] २५ मुलांच्या वजनांची सरासरी २२ किलो झाली तर
शिक्षकासमवेत वजनांची सरासरी २४ किलो झाली
तर
शिक्षकाचे वजन किती किलो असेल
१] ७०
२] ७२
३] ७४ ४] ७६
६२] द.सा.द.से. किती व्याज दराने ३००० रुपयाचे ३
वर्षात ३७२० रु रस होईल
१]
४% २]६%
३]
८% ४] १०%
६३]
व
यांचा
मसावी किती
१]
२]
३]
४]
६४] एका संख्येचा ७५%=१५००तर त्या संख्येचा
१८.७५%=?
१]
३७५ २] ७५०
३] ३५७
४] ५७३
६५] एक वस्तू १४०० रुपयात खरेदी करून १७५० रु
विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती
१]
२०% २] २५%
३] ३०% ४] ४०%
६६] A एक काम २ दिवसात पूर्ण करतो तेच काम B
स्वतंत्र्य पणे ६ दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते
काम
किती दिवसात पूर्ण करतील
१]
१.५ २] ३
३] ४ ४] ६
६७] A,B व C हे तिघे मिळून ४ दिवसात एक काम पूर्ण
करतात तेच काम A स्वातंत्र्यपणे १५ दिवसात व B
स्वातंत्र्यपणे १२ दिवसात पूर्ण करतो तर C चे काम
किती
१]
५ २]
१०
३]
१५ ४] २०
६८] १२ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १५
दिवसात संपवतात तर तेच काम १८ मजूर रोज १०
तास काम करून किती दिवसात संपवतील
१]
८ २] १०
३]
१२ ४] १५
६९] A एक काम ५ दिवसात संपवितो तेच काम B
स्वातंत्र्य
पणे
७ दिवसात संपवितो दोघांनी एकत्रित काम पूर्ण
केल्याने त्यांना एकत्रित ७२० रु मजुरी मिळाली तर
त्यातील B चा वाट किती .
१]
१०० २] २००
३] ३०० ४] ४००
७०] पहिल्या व दुसऱ्या नळाने पाण्याचा हौद भरण्यास
लागणारा वेळ अनुक्रमे १२ तास व ८ तास असून
तिसऱ्या नळाने भरलेला हौद रिकामा होण्यास ६
तास वेळ लागतो जर तिन्ही नळ एकदाच सुरु
केल्यास तर तो हौद किती तासात पूर्ण भरेल
१]
२४ २] १८
३] १० ४] १२
७१] तशी ५४ किमी वेगाने जाणारी एक रेल्वे ५०
सेकंदात
किती अंतर कापेल
१]
१ किमी २] २ किमी
३] २.५
किमी ४]
४.५ किमी
७२] तशी
५४ किमी वेगाने जाणारी एक रेल्वे ८०० मी
लांबीचा एक बोगदा ७२ सेकंदात ओलांडतो तर त्या
रेल्वेची लांबी किती
१]
७० मी २] १४० मी ३] २१० मी ४] २८० मी
७३] तशी २७० किमी वेगाने जाणारी १२०० मी
लांबीची एक रेल्वे एका झाडास किती वेळास
ओलांडेल
१]
५ से २] ८ से
३] १२ से ४] १६ से
७४] ३ वर्षापूर्वी आईचे वय मुलांच्या वयाच्या सात
पट
होते सध्या आईचे वय मुलाच्या वयाच्या पाच पट होते
तर
आईचे सध्याचे वय किती
१]
४५ २] ३५
३] ५५ ४] २५
७५]
=
= x?
१]
४ २]
६
३] ८ ४]
१०
७६] कोणत्या देशात दुसरी संयुक्त राष्ट्रसंघ शांती
मोहीम
संरक्षणमंत्री सहीत परिषद २०१७ मध्ये आयोजित
करण्यात आली
१]
कॅनडा २] स्वित्झर्लंड
३] इटली ४] ब्रिटन
७७] कोणत्या राज्यात देशातील प्रथम आदिवासी
उद्दोजकता
शिखर परिषद आयोजत करण्यात आली
१]
महाराष्ट्र २] ओडीसा
३] बिहार ४] छत्तिसगढ
७८] प्रधानमंत्री जन धन मंत्री योजना अंतर्गत
सर्वाधिक बँक
खाती
कोणत्या राज्यात उघडली गेली
१]
मध्यप्रदेश २] ओडीसा
३]
बिहार ४] उत्तरप्रदेश
७९] कृष्णा अभयारण्या मध्ये पहिल्यांदा
प्राण्यांच्या
शिरगणती (गणना) केली जाणार आहे हे अभयारण्य
कोणत्या राज्यात आहे
१]
तेलंगणा २] मध्यप्रदेश
३]
महाराष्ट्र ४] उत्तर प्रदेश
८०] कोणत्या राज्याने सामाजिक बहिष्कार
प्रतिबंधक कायदा
३
जुलै २०१७ रोजी म्हणजे प्रथम कायदा लागू करणारे
राज्य कोणते
१]
गुजरात २] मध्यप्रदेश
३] महाराष्ट्र ४]
उत्तर प्रदेश
८१] २०१८ मध्ये जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा
कोणत्या
देशात होणार आहे
१]
चीन २] भारत
३] पाकिस्तान ४] कॉनडा
८२] कोणत्या विधानसभा निवडणुका मध्ये {व्ही.व्ह.
पे.ए.टी }
व्होटर
व्हेरीफिकल पेपर ऑडिट ट्रेल चा वापर करण्यात
आला
१]
पंजाब – गोवा २] उत्तरप्रदेश – जम्मूकाश्मीर
३]
गुजरात – हिमाचल ४] या पैकी नाही
८३] महाराष्ट्रचे पहिले राज्यपाल कोण
१]
श्री प्रकाश २] यशवंतराव चव्हाण
३]
आर के नारायण ४] विध्यासागर राव
८४] महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस कितवे
मुख्यमंत्री आहेत
१]
२५ २] २६
३] २७ ४] २८
८५] २०११ च्या जनगणनेनुसार महाष्ट्राची साक्षरता
किती
आहे
१]
८२.९१ २]
८३.९१
३]८४.९१ ४]
८५.९१
८६] स्वतःशीच केले ले भाषण म्हणजे काय
१] चिंतन २] स्वभाषण
३] स्वजन ४] संभाषण
८७] भारतातील प्रथम राष्ट्रीय संरक्षण
विध्यापिठाची स्थापना
कोठे करण्यात आली
१]
गुरूग्राम २] खडकवासला
३]
सिकादराबाद ४] ल्रुधीयाना
८८] प्रकल्प १७ अंतर्गत बांधण्यात आलेली दुसरी
स्वदेश
निर्मिती
युद्ध नौका कोणती
१]
आय .एन .एस.सातपुडा
२] आय .एन .एस. शिवलिक
३]
आय .एन .एस. विक्रांत
४]
आय .एन .एस. अर्जुन
८९] एक खुर्ची
व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर ५:७ आहे
एका खुर्ची
ची किंमत २२५ रु आहे असल्यास ३
टेबलाची किंमत काढा
१]
३१५ २] ९४५
३] ४९५ ४] ३५५
९०] २ वर्षा पूर्वी वडिलांचे वय मुलाच्या सहा पट होते
सध्या
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाच पट आहे तर
वडिलांचे सध्याचे वय किती
१]
५० २]
४८
३] ५२ ४]
५४
९१] एका वर्गातील १० विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी
२२
वर्ष
आहे त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यास २ ने वाढते
तर शिक्षकाचे
वय किती असेल
१]
३३ २] ४४
३] ४८ ४] ५२
९२] A व B यांच्या वयाची बेरीज ८० वर्ष असून त्यांचे
गुणोत्तर
१:३ आहे तर A चे वय काढा
१]
१० २] २०
३] ३० ४] ४०
९३] जर PHYSICS=49 GO=4
GARDEN=36 तर
MOBILE =?
1] 36 2] 38
3] 49 4] 144
९४] a=
b=
c = 2 तर ९a + २१b – c
१]
१९ २] १८
३] १५ ४] १६
९५] सध्या महाराष्ट्रात ..........राज्य वित्त
आयोग कार्यरत
आहेत
१]
चौथा २] तिसरा
३] सहावा
४] पाचवा
९६] सध्या भारताचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत
१]
न्या.लाहोटी २] न्या.दीपक
मिश्रा
३]
न्या.टी स ठाकूर ४] न्या.एच एल दत्तू
९७] महाराष्ट्राचे मुख्य सचिव ........ आहे
१]
सतीश माथुर २] सुमित
मल्लिक
३]
देवानंद शिंदे ४]
देवेंद्र फडणवीस
९८] १४ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण
१]
वाय व्ही रेडी २] आर के माथुर
३]
राकेश शर्मा ४] डॉ सिंघवी
९९] २०१७ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
कोणाल
देण्यात आला
१]
चेतेश्वर पुजारा २] हरमनप्रीत कौर
३]
सरदार सिंग ४] भूपेंद्र
सिंग
१००] २०१७ मध्ये खलील पैकी कोनला अर्थशास्त्र
मध्ये
नोबेल पुरस्कार देण्यात आला
१]
रिचार्ड थालरलाई २] आमते सेन
३]
रेकॉर्डो ४] सिमील जॉर्ज