पोलीस भरती २०१९-२० ,
सराव प्रश्न -व- उत्तरे [ भाग-०५ ]
सराव प्रश्न -व- उत्तरे [ भाग-०५ ]
1] *राज्यसभेच्या सदस्य होण्यासाठी वयाची आट किती?
१.३० वर्ष
२.२५ वर्ष
३.३५ वर्ष
४.यापैकी नाही
१.३० वर्ष!
१.३० वर्ष
२.२५ वर्ष
३.३५ वर्ष
४.यापैकी नाही
१.३० वर्ष!
2] *सेनादलाचा प्रमुख कोण असतो?
१.पंतप्रधान
२.राष्ट्रपती
३.मुख्यमंत्री
४.राज्यपाल
१.राष्ट्रपती!
१.पंतप्रधान
२.राष्ट्रपती
३.मुख्यमंत्री
४.राज्यपाल
१.राष्ट्रपती!
3] * लोकसभा व राज्यसभा यांच्यामध्ये
आभिभाषण खालीलपैकी कोण करतो.?
१.पंतप्रधान
२.उपराष्ट्रपती
३.राष्ट्रपती
४.यापैकी नाही
३.राष्ट्रपती!
१.पंतप्रधान
२.उपराष्ट्रपती
३.राष्ट्रपती
४.यापैकी नाही
३.राष्ट्रपती!
4] * भारतात भिकेवर बंदी घालणारे राज्य
कोणते?
१.महाराष्ट्र
२.कर्नाटक
३.गोवा.
४.यापैकी नाही
३.गोवा!
१.महाराष्ट्र
२.कर्नाटक
३.गोवा.
४.यापैकी नाही
३.गोवा!
5] *कोणता पक्षी जमिनीवर पाय ठेवत नाही?
१.मोर
२.पोपट
३.हरियाल
४.यापैकी नाही
३.हरियाल!
१.मोर
२.पोपट
३.हरियाल
४.यापैकी नाही
३.हरियाल!
6] * शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते.?
१.माडीचे
२.जबड्याचे
३.जिभेचे
४.यापैकी नाही
१.माडीचे!
१.माडीचे
२.जबड्याचे
३.जिभेचे
४.यापैकी नाही
१.माडीचे!
7]* शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते.?
१.माडीचे
२.जिभेचे
३.मनगटचे
४.जबड्याचे
४.जाबडयाचे!
१.माडीचे
२.जिभेचे
३.मनगटचे
४.जबड्याचे
४.जाबडयाचे!
8]* महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय
उद्यान कोणते?
१.ताडोबा
२.गुगामल
३.पेंच
४.यापैकी नाही
१.ताडोबा!
१.ताडोबा
२.गुगामल
३.पेंच
४.यापैकी नाही
१.ताडोबा!
9] * कागद मोजण्यासाठी कोणते प्रमाण
वापरतात?
१.मिटर
२.रिम
३.से.मी.
४.यापैकी नाही
२.रिम!
10]* महाराष्ट्रामध्ये खाऱ्यापाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
१.मिटर
२.रिम
३.से.मी.
४.यापैकी नाही
२.रिम!
10]* महाराष्ट्रामध्ये खाऱ्यापाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
१.अकोला
२.बुलढाणा
३.अमरावती
४.यवतमाळ
२. बुलढाणा!
२.बुलढाणा
३.अमरावती
४.यवतमाळ
२. बुलढाणा!
11]* महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
१.औरंगाबाद
२.अहमदनगर
३.पुणे
४.यापैकी नाही
२. अहमदनगर!
२.अहमदनगर
३.पुणे
४.यापैकी नाही
२. अहमदनगर!
12] * महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्यात सर्वाधिक तळी आहेत?
१.भंडारा
२.नागपूर
३.चंद्रपूर
४.कोल्हापूर
३.चंद्रपूर!
२.नागपूर
३.चंद्रपूर
४.कोल्हापूर
३.चंद्रपूर!
13] * गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या
पर्वतरांगेने वेगळी झाली आहेत?
१.सातमाळा
२.अजिंठा
३.हरिश्चंद्र-बालाघाट
४.गावीलगड
३.हरिश्चंद्र-बालाघाट!
१.सातमाळा
२.अजिंठा
३.हरिश्चंद्र-बालाघाट
४.गावीलगड
३.हरिश्चंद्र-बालाघाट!
14] * एस.डी.शिबुलाल हे पुढीलपैकी कोणत्या
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत?
१.विप्रो
२.टाटा
३.रिलायन्स
४.इन्फोसिस
४.इन्फोसिस!
१.विप्रो
२.टाटा
३.रिलायन्स
४.इन्फोसिस
४.इन्फोसिस!
15] * भारत - अमेरिका नौदल यांचा संयुक्त
युद्ध सराव मलबार य नावाने एप्रिल २०१२ मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडला ?
१. कर्नाटक किनारपट्टी
२. केरळ किनारपट्टी
३. हिंदी महासागर
४. बंगालचा उपसागर
४. बंगालचा उपसागर!
१. कर्नाटक किनारपट्टी
२. केरळ किनारपट्टी
३. हिंदी महासागर
४. बंगालचा उपसागर
४. बंगालचा उपसागर!
16] * ओक्युपाय या आंतराष्ट्रीय सामाजिक चळवळीचा रोख कोणत्या समस्येवर आहे ?
१.असमानता
२.मुलतत्ववाद
३. वंशवाद
४.नववसाहतवाद
१.असमानता!
१.असमानता
२.मुलतत्ववाद
३. वंशवाद
४.नववसाहतवाद
१.असमानता!
17] * एप्रिल २०१२ मध्ये हिंदकेसरी हा किताब
कोणी पटकावला?
१.रोहित पाटील
२.नरसिंह यादव
३.युद्धविर
४.सुशीलकुमार
३.युद्धविर!
१.रोहित पाटील
२.नरसिंह यादव
३.युद्धविर
४.सुशीलकुमार
३.युद्धविर!
18] * देशात सर्वप्रथम 4G सेवा कोणत्या दूरसंचार कंपनीने सुरु केली?
१.BSNL
२.AIRTEL
३.IDEA
४.RELIANCE
२.AIRTEL!
१.BSNL
२.AIRTEL
३.IDEA
४.RELIANCE
२.AIRTEL!
19] * एप्रिल २०१२ मध्ये भारत दौऱ्यावर
आलेले राजे शेख हमद बिन खलीफा आलू थानी हे कोणत्या देशाचे राजे आहेत ?
१.कतार
२.कुवेत
३.येमेन
४.ओमान
१.कतार!
१.कतार
२.कुवेत
३.येमेन
४.ओमान
१.कतार!
20]* ICC च्या जागतिक २०-२० पुरुष संघातील ११
खेळाडूंमध्ये भारताच्या ................ य एकाच खेळाडूला स्थान मिळाले ?
१. महेंद्रसिंग धोनी
२. सचिन तेंडूलकर
३. विराट कोहली
४. गौतम गंभीर
३.विराट कोहली!
१. महेंद्रसिंग धोनी
२. सचिन तेंडूलकर
३. विराट कोहली
४. गौतम गंभीर
३.विराट कोहली!
21]* जून २०१२ च्या दरम्यान भारताने आर्थिक
संकटात सापडलेल्या कोणत्या देशांना १० अब्ज डॉलर्स ची मदत दिली ?
१.आशियाई
२. युरोपियन
३. आफ्रिकी
४. अमेरिकी
२. युरोपियन!
१.आशियाई
२. युरोपियन
३. आफ्रिकी
४. अमेरिकी
२. युरोपियन!
22] * टोटो या आदिवासी समुदायासाठी कोणत्या
राज्य सरकारने मोफत धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली आहे?
१. छत्तीसगड
२. ओडिसा
३. बिहार
४.पं.बंगाल
४.पं.बंगाल!
१. छत्तीसगड
२. ओडिसा
३. बिहार
४.पं.बंगाल
४.पं.बंगाल!
23] * पुढीलपैकी कोणता सप्ताह हा स्तनपान
सप्ताह म्हणून साजरा केला जातो?
१. १ ते ७ जुलै
२. १ ते ७ ऑगस्ट
३. १ ते ७ सप्टेंबर
४. १ ते ७ ऑक्टोबर
२. १ ते ७ ऑगस्ट!
१. १ ते ७ जुलै
२. १ ते ७ ऑगस्ट
३. १ ते ७ सप्टेंबर
४. १ ते ७ ऑक्टोबर
२. १ ते ७ ऑगस्ट!
24] * संविधान दिन कधी साजरा केला जातो ?
१.११ नोव्हेंबर
२.२६नोव्हेंबर
३.७ डिसेंबर
४.१७ जानेवारी
२.२६नोव्हेंबर!
१.११ नोव्हेंबर
२.२६नोव्हेंबर
३.७ डिसेंबर
४.१७ जानेवारी
२.२६नोव्हेंबर!
25] *इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत?
१.के.राधाकृष्णन
२.व्ही. के.सारस्वत
३.रतनकुमार सिंन्हा
४.के .व्ही. कामत
४.के .व्ही. कामत !
१.के.राधाकृष्णन
२.व्ही. के.सारस्वत
३.रतनकुमार सिंन्हा
४.के .व्ही. कामत
४.के .व्ही. कामत !
26] * महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य
संख्या किती आहे?
१.७२
२.३६
३.७८
४.९०
३.७८ !
१.७२
२.३६
३.७८
४.९०
३.७८ !
27] *कोणत्या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती?
१.१९७२-७३
२.१९७३-७४
३.१९६९-७०
४.१९७०-७१
१.१९७२-७३ !
१.१९७२-७३
२.१९७३-७४
३.१९६९-७०
४.१९७०-७१
१.१९७२-७३ !
28] *लोकायुक्त संस्था १९७२ साली स्थापन
करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
१. राजस्थान
२.ओरिसा
३.गुजरात
४.महाराष्ट्र
४.महाराष्ट्र !
१. राजस्थान
२.ओरिसा
३.गुजरात
४.महाराष्ट्र
४.महाराष्ट्र !
29]* २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची
दशकीय वाढ सर्वात कमी झालेले राज्य कोणते?
१.सिक्किम
२.नागालँड
३.केरळ
४.अरुणाचलप्रदेश
२.नागालँड!
१.सिक्किम
२.नागालँड
३.केरळ
४.अरुणाचलप्रदेश
२.नागालँड!
30] * भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार
कोण ?
१.ममता शर्मा
२. झुलून गोस्वामी
३.मिताली राज
४. यापैकी नाही
३.मिताली राज!
१.ममता शर्मा
२. झुलून गोस्वामी
३.मिताली राज
४. यापैकी नाही
३.मिताली राज!
31] * .......... या मुलीने
पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय दिन ,राष्ट्रीय खेळ या बाबतच्या आदेशाची परत मागितली होती?
१.ऐश्वर्या पराशर
२.अश्विनी शर्मा
३.ऐश्वर्या अगरवाल
४.अनिता वर्मा
१.ऐश्वर्या पराशर!
१.ऐश्वर्या पराशर
२.अश्विनी शर्मा
३.ऐश्वर्या अगरवाल
४.अनिता वर्मा
१.ऐश्वर्या पराशर!
32] * १६ वि अलिप्त राष्ट्र परिषद कोठे पार
पडली?
१.बाली
२.भारत
३.तेहरान
४.इजिप्त
३.तेहरान!
33] * 17 वी अलिप्त राष्ट्र संघटना परिषद कोठे होणार आहे ?
१.बाली
२.भारत
३.तेहरान
४.इजिप्त
३.तेहरान!
33] * 17 वी अलिप्त राष्ट्र संघटना परिषद कोठे होणार आहे ?
१.व्हियेतनाम
२.ऑस्टीन
३.व्हेनेझुएला
४.इराक
३.व्हेनेझुएला!
२.ऑस्टीन
३.व्हेनेझुएला
४.इराक
३.व्हेनेझुएला!
34] * १९ वर्षाखालील ज्युनियर वर्ल्ड कप
भारताने .... यांच्या नेतृत्वाखाली जिंकला ?
१.विरत कोहली
२.उन्मुक्त चंद
३.योगेश पुजारा
४.अंबाती रायडू
२.उन्मुक्त चंद!
१.विरत कोहली
२.उन्मुक्त चंद
३.योगेश पुजारा
४.अंबाती रायडू
२.उन्मुक्त चंद!
35] * भारताची अनुचाचनी पहिल्यांदा कोठे व
केव्हा घेण्यात आली आणि तिचे जनक कोण?
१.राजस्थान १९७४ राजा रामन्ना
२.राजस्थान १९९८ अब्दुल कलाम
३.श्रीहरीकोटा १९७ ४ अब्दुल कलाम
४.श्रीहरीकोटा १९९८ राजा रामन्ना
१.राजस्थान १९७४ राजा रामन्ना!
१.राजस्थान १९७४ राजा रामन्ना
२.राजस्थान १९९८ अब्दुल कलाम
३.श्रीहरीकोटा १९७ ४ अब्दुल कलाम
४.श्रीहरीकोटा १९९८ राजा रामन्ना
१.राजस्थान १९७४ राजा रामन्ना!
36]* २०१२ साली परमाणु सुरक्षा संमेलन कोठे
झाले ?
१.वॉशिंगटन
२.सियोल
३.नेदरलँड
४.बीजिंग
२.सियोल!
१.वॉशिंगटन
२.सियोल
३.नेदरलँड
४.बीजिंग
२.सियोल!
37] *'अग्नी V' या आंतरखंडीय क्षेपनास्राची चाचणी कोठून घेण्यात आली?
१.चांदीपूर
२.श्रीहरीकोटा
३.व्हीलर बेट
४.चेन्नई
३.व्हीलर बेट!
१.चांदीपूर
२.श्रीहरीकोटा
३.व्हीलर बेट
४.चेन्नई
३.व्हीलर बेट!
38] * भारतात व्हॅट करप्रणाली लागू करणारे
पहिले राज्य कोणते?
१.हिमाचल प्रदेश
२.हरियाना
३.पंजाब
४.महाराष्ट्र
२.हरियाना!
१.हिमाचल प्रदेश
२.हरियाना
३.पंजाब
४.महाराष्ट्र
२.हरियाना!
39] *......... पासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा
मांडण्यास सुरवात झाली?
१. १९२४
२. १९२५
३. १९२६
४. १९२७
१. १९२४!
१. १९२४
२. १९२५
३. १९२६
४. १९२७
१. १९२४!
40] * आंतराष्ट्रीय महिला दिवस कोणता ?
१. ८ मार्च
२. ९ मार्च
३. ७ मार्च
४. ६ मार्च
१. ८ मार्च!
१. ८ मार्च
२. ९ मार्च
३. ७ मार्च
४. ६ मार्च
१. ८ मार्च!
41] *खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण
पुरस्कार मिळाला नाही>
१.लता मंगेशकर
२.राणी बंग
३.आशा भोसले
४.सुलोचना लाटकर
३.आशा भोसले!
१.लता मंगेशकर
२.राणी बंग
३.आशा भोसले
४.सुलोचना लाटकर
३.आशा भोसले!
42] * मादाम तुसा म्युझियम मध्ये खालीलपैकी
कोणाचा पुतळा नाही ?
१.अमिताभ बच्चन
२.महात्मा गांधी
३.माधुरी दिक्षित
४.अजय देवगण
४.अजय देवगण!
१.अमिताभ बच्चन
२.महात्मा गांधी
३.माधुरी दिक्षित
४.अजय देवगण
४.अजय देवगण!
43* कोणता दिवस आंतराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो?
१.२१ ऑगस्ट
२.२५ ऑगस्ट
३.२७ऑगस्ट
४.२९ऑगस्ट
४.२९ऑगस्ट!
१.२१ ऑगस्ट
२.२५ ऑगस्ट
३.२७ऑगस्ट
४.२९ऑगस्ट
४.२९ऑगस्ट!
44] * पंडित रविशंकर यांना भारताचा सर्वोच्च
नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार कोणत्या वाशी प्रदान केला /
१.१९९८
२.१९९९
३.२०००
४.२००१
२.१९९९!
१.१९९८
२.१९९९
३.२०००
४.२००१
२.१९९९!
45] *........मध्ये सिंध प्रांत ब्रिटीश
साम्राज्यात विलीन करण्यात आला ?
१.१८५०
२.१८४३
३.१८९०
४.१८५८
२.१८४३!
१.१८५०
२.१८४३
३.१८९०
४.१८५८
२.१८४३!
46] * राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत हि विजेती ठरली?
१.नीना प्रवीण
२.एम ,चित्रा
३.किरट भंडाल
४.आरंता सॅंचेस
२.एम ,चित्रा!
१.नीना प्रवीण
२.एम ,चित्रा
३.किरट भंडाल
४.आरंता सॅंचेस
२.एम ,चित्रा!
47] * 'व्हाय नॉट आय' या पुस्तकाची लेखिका कोण ?
१.डॉ.वृंदा भार्गव
२.निकिता लालवाणी
३.सुधा मूर्ती
४.शुभदा साने
१.डॉ.वृंदा भार्गव!
१.डॉ.वृंदा भार्गव
२.निकिता लालवाणी
३.सुधा मूर्ती
४.शुभदा साने
१.डॉ.वृंदा भार्गव!
48] * महाराष्ट्र शासन वन विभागाचे ब्रांड
अॅम्बॅसिटर कोण ?
१. विक्रम गोखले
२.सचिन तेंडुलकर
३.अमीर खान
४. मिलिंद गुणाजी
४. मिलिंद गुणाजी!
१. विक्रम गोखले
२.सचिन तेंडुलकर
३.अमीर खान
४. मिलिंद गुणाजी
४. मिलिंद गुणाजी!
49] *२०१० च्या महिला सम्यक साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
१.डॉ. दिनानाथ मनोहर
२.राजाभाऊ शिरगुप्पे
३.न.धों.महानोर
४.मंगेश पाडगावकर
२.राजाभाऊ शिरगुप्पे!
१.डॉ. दिनानाथ मनोहर
२.राजाभाऊ शिरगुप्पे
३.न.धों.महानोर
४.मंगेश पाडगावकर
२.राजाभाऊ शिरगुप्पे!
50] * २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पानुसार
......... येथे मेट्रो कोच फॅक्टारीची स्थापना करण्याचे
ठरविले?
१.जम्मू
२.सिंगूर
३.कोलार
४.दार्जिलिंग
२.सिंगूर!
१.जम्मू
२.सिंगूर
३.कोलार
४.दार्जिलिंग
२.सिंगूर!
51] * लाहोर मधील शादमन चौकाला पुढीलपैकी
कोणाचे नाव देण्यात आले?
१.पृथ्वीराज चव्हाण
२.शहीद भगतसिंग
३.लाला लजपतराय
४.दिलीप कुमार
२.शहीद भगतसिंग!
१.पृथ्वीराज चव्हाण
२.शहीद भगतसिंग
३.लाला लजपतराय
४.दिलीप कुमार
२.शहीद भगतसिंग!
52] * जागतिक आयोडीन कमतरता दिन म्हणून
पुढीलपैकी कोणत्या दिवसाचा उल्लेख करता येईल?
१.२० सप्टेंबर
२.२१ सप्टेंबर
३.२० ऑक्टोंबर
४.२१ ऑक्टोंबर
४.२१ ऑक्टोंबर!
१.२० सप्टेंबर
२.२१ सप्टेंबर
३.२० ऑक्टोंबर
४.२१ ऑक्टोंबर
४.२१ ऑक्टोंबर!
53] *जैवविविधतेच्या करारनाम्याच्या
आंतराष्ट्रीय व्यासपीठावर गौरविण्यात आलेली जमत कोणती?
१.फासेपारधी
२.भिल्ल
३.रामोशी
३.बेडर
१.फासेपारधी!
१.फासेपारधी
२.भिल्ल
३.रामोशी
३.बेडर
१.फासेपारधी!
54 ] *भारतातील पहिले संगणक साक्षर खेडे कोणते?
१.चामारवत
२.माल्लापुराम
३.कोट्टायम
४.तिरुचिरापल्ली
१.चामारवत!
१.चामारवत
२.माल्लापुराम
३.कोट्टायम
४.तिरुचिरापल्ली
१.चामारवत!
55] * सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर ..........
येथे स्थित आहे .
१. उत्तर प्रदेश
२.जम्मू काश्मीर
३.उत्तरांचल
४.गुजरात
२.जम्मू काश्मीर!
१. उत्तर प्रदेश
२.जम्मू काश्मीर
३.उत्तरांचल
४.गुजरात
२.जम्मू काश्मीर!
56] * UNO तर्फे मंडेला दिन कधी साजरा केला जातो
१.१९ जुलै
२.२५ जुलै
३.१८ जुलै
४. २० जुलै
३.१८ जुलै!
१.१९ जुलै
२.२५ जुलै
३.१८ जुलै
४. २० जुलै
३.१८ जुलै!
57] * भारतामध्ये केव्हापासून व्हॅट कर
प्रणालीची सुरवात झाली.
१.१ एप्रिल २००४
२.१ एप्रिल २००५
३.१ एप्रिल २००६
४.१ एप्रिल २००२
२.१ एप्रिल २००५!
१.१ एप्रिल २००४
२.१ एप्रिल २००५
३.१ एप्रिल २००६
४.१ एप्रिल २००२
२.१ एप्रिल २००५!
58] *'गीर'(गुजरात)जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे?
१.वाघ
२.सिंह
३.गेंडा
४.मोर
२.सिंह!
१.वाघ
२.सिंह
३.गेंडा
४.मोर
२.सिंह!
59] *सध्या भारताच्या निवडणूक आयोगाचे
मुख्य आयुक्त कोण आहे?
१.एस.वाय.कुरेशी २.एस.एस.संपत
३.व्ही.एस.संपत ४.नवीन चावला
३.व्ही.एस.संपत!
१.एस.वाय.कुरेशी २.एस.एस.संपत
३.व्ही.एस.संपत ४.नवीन चावला
३.व्ही.एस.संपत!
60] *इट्स नॉट आबाउट द बाईक हे आत्मचरित्र
कोणत्या खेळाडूचे आहे?
१.मायकेल शुमाकर २.लान्स आर्मस्ट्राँग
३.नील आर्मस्ट्राँग ४.व्हेटेल
२.लान्स आर्मस्ट्राँग!
१.मायकेल शुमाकर २.लान्स आर्मस्ट्राँग
३.नील आर्मस्ट्राँग ४.व्हेटेल
२.लान्स आर्मस्ट्राँग!
61] *१३ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण ?
१.सी .रंगराजन २.बी. के.चतुर्वेदी
३.डॉ.विजय केळकर ४.के.सी.पंत
३.डॉ.विजय केळकर!
१.सी .रंगराजन २.बी. के.चतुर्वेदी
३.डॉ.विजय केळकर ४.के.सी.पंत
३.डॉ.विजय केळकर!
62] *सध्याचेनौदल प्रमुख कोण आहे ?
१.अॅडमिरल निर्मल वर्मा २.डी. के . जोशी
३.व्ही.के.सिंग ४.यापैकी नाही
२.डी. के . जोशी!
१.अॅडमिरल निर्मल वर्मा २.डी. के . जोशी
३.व्ही.के.सिंग ४.यापैकी नाही
२.डी. के . जोशी!