पोलीस भरती २०१९-२० .....
सरावासाठी प्रश्न व उत्तरे [ भाग-०२]
५२]. महाराष्ट्रामध्ये कोयना या ठिकाणी भूकंप साशोधान केंद्र स्थापन होत आहे; याकरिता कोणता देश सहकार्य करत आहे?
५३]. महाराष्ट्रातील पहिले आयपौंडवरील पहिले वृत्त पत्र कोणते?
५४]. मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी कोणती योजना चालू करण्यात आली?
५५]. क्रीडा धोरण जाहीर करणारी पहिला महानगर पालिका कोणती?
५६]. हुंडा मुक्त जिल्हा कार्यक्रम कोणी सुरु केला?
५७]. महाराष्ट्राच्या पाठोपाठ घुटक्यावर बंदी घालणारे राज्य कोणते?
५९]. सागर पोलीस अधिकारी अकादमी कोठे स्थापन होणार आहे?
६०]. वादग्रस्त तारली धारण कोणत्या जिल्हात आहे?
६१] महाराष्ट्र राज्या ई-पंचायत मध्ये कितवा क्रमांक मिळाला?
६२] भारतीय हाकी संघाचा कर्णधार कोण?
६३] भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणते?
६४]. प्रदूषणावर कर लावणारा देश कोणता?
६५] महिला हाकी संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
६६] जगात सर्वात जास्त डोल्फिंची माशाची संख्या कोणत्या देशात आहे?
६७] जगातील सर्वात जल विधूत प्रकल्प कोणता?
सरावासाठी प्रश्न व उत्तरे [ भाग-०२]
![]() |
https://policebhartimaha.blogspot.com |
१]. १२ वी भारत-युरोपियन संघ परिषद
कोठे पार पडली?
नवी दिल्ली!
२]. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त
तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
यवतमाळ आणि नांदेड!
३] . तेलासाठी जी पिके घेतली जातात
त्याना काय म्हणतात?
गळीताची ध्यान्ये!
४] महाराष्ट्राचा मोठा भू-भाग या
खडकापासून बनला आहे?
बेसाल्ट!
५] महाराष्ट्राला किती किमी चा
समुद्रकिनारा लाभला आहे?
७२० किमी!
६] . गोदावरी नदी कोठून उगम पावते?
त्र्यंबकेश्वर
(नाशिक)!
७] महाराष्ट्रामध्ये कोणता पाऊस पडतो?
मोसमी!
८] १ क्विंटल ............ किती
किलोग्राम?
१०० किलोग्राम!
९]. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
शेकरू!
१०] नकाशातील बाण कोणती दिशा दर्शवितो?
उत्तर दिशा!
११] महाराष्ट्रामध्ये
................. या विभागामध्ये भाताची उत्पादकता सर्वाधिक आहे?
कोकण!
१२]. महाराष्ट्रामध्ये किसान क्रिडीट
कार्डची सुरवात सन .............. मध्ये करण्यात आली?
१९९९!
१३]. विजयेंद्र सिंग हा खेळाडू
कोणत्या खेळाशी संबंधित आहे
बॉक्सिंग!
१४] महाराष्ट्र शासन वन विभागाचा
ब्रान्ड अम्बेसिडर कोण आहे?
मिलिंद गुणाजी!
१५]. संयुक्त राष्ट्र संघाचे वर्तमान
सचिव कोण?
बान कि मून!
१६]. वौल्कर कप कोणत्या खेळाशी
संबंधित आहे?
गोल्फ!
१७]. ४२ वा ज्ञानपीठ पुरस्कार याना
प्राप्त झाला?
रवींद्र केळकर!
१८] माझे गाव माझे तीर्थेचे लेखाक कोण?
अण्णा हजारे!
१९] ................. या दिवशी
समर्पण दिन साजरा केला जातो?
२८ फेब्रुवारी!
२०] १०० वे प्रावासी भारतीय संमेलन
............. येथे संपन्न झाले?
जयपूर (राज्यस्थान)!
२१]. प्रादेशिक गहू संशोधन केंद्र
कुठे आहे?
निफाड (नाशिक)!
२२]. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक
आयुक्त कोण आहेत?
नीला सत्यनारायण!
२३]. रंगास्वामी कप कोणत्या खेळाशी
संबंधित आहे?
हाकी!
२४] केशवसुत पुरस्कार यांना देण्यात
आला?
नारायण सुर्वे!
२५] २०१० चा शांततेचा नोबेल पुरस्कार
कोणाला मिळाला?
ली.शावबो!
२६] राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे
अध्यक्ष कोण आहेत?
के.जी.बाळकृष्णन!
२७] ओझा समिती काशीसी संबंधित आहे ?
कोकण रेल्वे
प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी!
२८]. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय
कुठे आहे?
मनिला (फ़िलिपाइन्स)!
२९] लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती
कोण?
मीरा कुमार (बिहार
राज्याच्या आहेत)!
३०]. जगात पवन उर्जा सर्वाधिक असणारा
देश कोणता?
चीन!
३१]. जागतिक बँकेचे एकूण सदस्य
राष्ट्र (देश) किती?
१६५!
३२]. जागतिक मुंद्रण दिन म्हणून कोणता
दिवास साजरा केला जातो?
२४ फेब्रुवारी!
३३]. एपी १००० हे तंत्रज्ञान काशीसी
संबंधित आहे?
पाणबुडी निर्मिती!
३४]. व्यावहारिक गणिताच्या
संशोधानासाठी भारत कोणत्या देशासोबत संयुक्त प्रकल्प राबविणार आहे?
फ्रान्स!
३५]. १५ वी जागतिक संयुक्त परिषद कुठे
पार पडली?
नवी दिल्ली!
३६]. १२ वी भारत-युरोपीय संघ परिषद
कोठे पार पडली?
नवी दिल्ली!
३७] १७ वी सार्क परिषद-२०११ कुठे पार
पडली?
मालदीव!
३८] महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षार
जिल्हा कोणता?
सिंधुदुर्ग!
३९] पहिला वि.दा. जीवाणगौरव
पुरस्कार........याना देण्यात आला?
विजया राजाधक्ष्य!
४०] टू द लास्ट बुलेट च्या लेखिका कोण
आहेत?
श्रीमती विनिता
कामटे आणि वनिता देशमुख!
४१]. संविधान दिन ................ या
दिवसी साजरा केला जातो?
७ डिसेंबर!
४२] २०१६ च्या पेरा ओलेम्पिक कोठे
होणार आहेत?
ब्राझील!
४३]. भारताचा १७ वा दूरसंचार उपग्रह
कोणता?
कार्टोसेट!
४४] जांभूळ चे लेखक कोण?
विठ्ठल उमाप!
४५] नियोजित जैतापूर अणुउर्जा प्रकल्प
रत्नागिरी जिल्ह्यातील ................ तालुक्यात आहे?
माडबन!
४६] सर्वाधिक साक्षरता या संघराज्यात
(केंद्रशासित प्रदेश) आहे?
चंदिगड!
४७] २०१०-११ मध्ये GDP ........... नि वाढला?
८.६%!
४८] शासकीय
कर्मचाऱ्यांना ई-पेमेंट सुविधा देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
ओडीसा (सुरवात १० ऑगस्ट २०१२)!
४९]. जगातील पहिले पाऊस संशोधान केंद्र स्थापन कुठे होणार आहे?
चेरापुंजी (भारत)!
५०] राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोणत्या देशाचा पहिला दौरा केला?
बांगलादेश!
५१]
सामलकोट उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
आसाम!
५२]. महाराष्ट्रामध्ये कोयना या ठिकाणी भूकंप साशोधान केंद्र स्थापन होत आहे; याकरिता कोणता देश सहकार्य करत आहे?
अमेरिका!
५३]. महाराष्ट्रातील पहिले आयपौंडवरील पहिले वृत्त पत्र कोणते?
लोकसत्ता!
५४]. मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी कोणती योजना चालू करण्यात आली?
सुकन्या योजना!
५५]. क्रीडा धोरण जाहीर करणारी पहिला महानगर पालिका कोणती?
पुणे!
५६]. हुंडा मुक्त जिल्हा कार्यक्रम कोणी सुरु केला?
सुप्रिया सुळे!
५७]. महाराष्ट्राच्या पाठोपाठ घुटक्यावर बंदी घालणारे राज्य कोणते?
हरियाणा!
५८]. स्वराज्य
हे पुस्तक कोणाचे आहे?
अरविंद केजरीवाल!
५९]. सागर पोलीस अधिकारी अकादमी कोठे स्थापन होणार आहे?
रायगड!
६०]. वादग्रस्त तारली धारण कोणत्या जिल्हात आहे?
सातारा!
६१] महाराष्ट्र राज्या ई-पंचायत मध्ये कितवा क्रमांक मिळाला?
दुसरा!
६२] भारतीय हाकी संघाचा कर्णधार कोण?
सरदार सिंग!
६३] भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणते?
पदमनाथ स्वामी मंदिर केरळ (महाराष्ट्रातील शिर्डी साई मंदिर)!
६४]. प्रदूषणावर कर लावणारा देश कोणता?
ऑस्ट्रेलिया!
६५] महिला हाकी संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
रितू राणी!
६६] जगात सर्वात जास्त डोल्फिंची माशाची संख्या कोणत्या देशात आहे?
बांगलादेश!
६७] जगातील सर्वात जल विधूत प्रकल्प कोणता?
थ्री ग्रारेज (चीन)!
६८] मानवाच्या शरीरामध्ये सामान्यत:
A] पाणी किती टक्के?
६१.०६%!
B] प्रोटोन किती टक्के?
१७%!
C] लोह किती टक्के?
१३.०८%!
D]. कॉंब्रोहाड्रेड किती टक्के?
१.५%!
E]. मिनिरल किती टक्के?
६.१!
69] कापूस पिकामध्ये महत्वाची आली (किड)
कोणती?
बोंड आळी!
70] नार्वेची राजधानी कोणती?
ओस्ले!
71] पुरस्काराची
सुरवात:
A] भारत रत्न पुरस्कार:
१९५४!
B] ज्ञानपीठ पुरस्कार:
१९६५!
C]. डॉ.फडके पुरस्कार:
१९६९!
D]. महाराष्ट्र भूषण पुरस्कार:
१९६७!
E]. नोबेल पुरस्कार:
१९०१!
F]. मगसेस पुरस्कार:
१९५७!
G]. राजू गांधी खेलरत्न्न:
१९९२!
72] भारतामध्ये किती राष्ट्रीयकृत बँका
आहेत?
२६!
७३]. अमेरिकेचा शोध कोणी लावला?
अएबेल टास्मान
(१६४२) आणि कप्टन कुक (१७६९)!
७४]. महाराष्ट्रामध्ये सागरी मासेमारी
अधिनियम कधी पारित करण्यात आला?
१९८१!
७५]. तीळामध्ये तेलाचे प्रामान किती
टक्के असते?
४६-५२%!
७६]. रिजर्व बँकेने १० रुपयाचे नाणे
कधी काढले?
एप्रिल २०१० मध्ये
काढले आणि त्याचे वजन ८ ग्राम आहे.!
२०. चीनच्या भिंतीची लांबी किती आहे?
८८५१.८ कि.मी.!
७७]. भारतामाध्ये सर्वातजास्त उस
लागवड क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
उत्तर प्रदेश!
७८]. भारतामध्ये सहकार तत्वार चालणारे
साखर कारखाने कोणत्या राज्यामध्ये आहेत?
महाराष्ट्र मध्ये!
७९]. मानवाच्या रक्त्तामध्ये:?
९०% पाणी; ७% प्रथिने; ३% असेन्द्रीय घटक
असतात!
८०]. भारतात ताग निर्मितीचे प्रमुख
केंद्र कोणत्या राज्यात आहे?
पश्चिम बंगाल
(कोलकात्ता)!
८१]. रेगुर मृदेचा उपयोग कोणत्या
पिकासाठी मोठ्याप्रमाण होतो?
कापूस!
८२]. महाराष्ट्राचे प्रमुख पिक कोणते?
ज्वारी!
८३] दोन्ही हंगामांमध्ये येणारे पिक
कोणते?
ज्वारी!
८४]. पेशव्यांची राजधानी कोणती?
पुणे!
८५]. पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी
वसले आहे?
भीमा नदी
(चंद्रभागा नदी)!
८६] हरित क्रांतीचे जनक कोण?
नॉर्मल ब्रोलोंग]!
८७] महाराष्ट्रामध्ये कोणत्या
जिल्ह्याला तांदळाचे कोठार म्हणतात?
रायगड (आलिबाग)!
८८] महाराष्ट्रामध्ये मगर पैदास
केंद्र कुठे आहे?
ताडोबा (चंद्रपूर)!
८९]. सरहद्द गांधी कोणाला म्हणतात?
खान गफार खान
अब्दुल!
९१] मोबाईल व्दारे मतदान करण्याचा
अधिकार देणारा देश कोणता?
इंडोनेशिया!
९२]
.भारताची जातीनिहाय जनगणना करणारे वर्ष कोणते?
१९३१ आणि २०११!
९३] पंचायत राज्य पुरस्कार- २०१० मिळविणारे प्रथम
राज्य कोणते ?
केरळ!
९४] पंचायत राज दिन कोणता?
२४ एप्रिल!
९५]. कोकणातील जांभी मृदेमध्ये कोणते
धातू आढळतात?
लोह आणि
अल्युमिनियम!
९६] क्रिकेटर ची टोपण
नांवे?
A] सचिन तेंडूलकर:
मास्टर बालस्टर!
B] विरेंद्र सहवाग?
मुलतान का सुलतान!
C]. सुनील गावसकर?
ली.मास्टर!
D] राहुल द्रविड?
The Wall!
९७] भूविकास बँक एकूण क्षेताच्या किती
कर्ज देते?
५०%!
९८]. भारतातील सर्वात लांब हिराकूड
प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
माह नदीवर आहे!
९९] भारतातील सर्वात उंच प्रकल्प
कोणता आणि कोणत्या नदीवर आहे?
तिहारी आणि तो
भागीरथा नदीवर आहे!
१००] भारतातील सर्वात उंच पूल कोणता?
चंबल पूल!