पोलिस भर्ती २०१९ -२०
सरवासाठी प्रश्न व उत्तरे [भाग -०३]
![]() |
https://policebhartimaha.blogspot.com |
१]. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज
प्रदेश कोणता आणि कोणत्या राज्यात आहे?
सुंदरबन आणि तो
पश्चिम बंगाल मध्ये आहे!
२]. कापूस एकाधिकार योजना राबिणारे
राज्य कोणते?
महाराष्ट्र!
३] भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय
महामार्ग कोणता?
क्र.७ (२३६९
कि.मी.)!
४] भारतात कोणत्या राज्यात रस्त्याचे
प्रमाण मोठ्याप्रमाणात आहे?
महाराष्ट्रामध्ये!
५]. कितव्या घटनादुरुस्तीने गोव्याला
राज्याचा दर्जा मिळाला?
५६ व्या (१९८७)!
६]. महात्मा गांधी यांनी कोणत्या
घटनेमुळे असहकार चळवळ स्थगित केली?
चौराचौरी
हत्यांकाडामुळे (५ फेब्रु.१९२२)!
७]. अहसहकार चळवल कधीची आहे?
१९२०!
८]. केंद्रीय गोदाम महामंडळाची
स्थापना कधी झाली?
१९५७!
९]. मत्स क्रांतीला काय म्हणतात?
नील क्रांती!
१०]. रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये
कोणत्या जिल्ह्यात कधी चालू करण्यात आली?
सांगली (१९६५)!
११] भारताचा वीज उत्पादनामध्ये अणु
उर्जाचा वाटा किती आहे?
३.६%!
१२]. NREGA?
National Rural Employment Guranti Act!
१३]. इंदिरा गांधी पंतप्राधन पद्वार
आसतानी किती बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले?
२० बँकाचे!
१४]. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये
रबर मोठ्याप्रमाणात उत्पादन केले जाते?
केरळ!
१५] वंदे मातरम हे वृत्त पत्र कोणी
चालू केले आणि कुठून चालवत असत?
अरविंद घोष
(कोलकात्त) [पण लाला लचपत राय पंजाब येथून तर माडम कामा पैरीस येथून चालवत असत]!
१६]. भारतामध्ये जिल्हे किती आणि
तालुके किती?
६४० जिल्हे आणि
तालुके ५४५०!
१७] भारतातील ब्रिटीश साम्राज्याचा
भाग्य निर्माता आणि सस्थापक कोण होता?
रॉंबरट क्लाईव्ह!
१८] बंगालमध्ये दुहेरी राज्य
व्यवस्थेचा निर्माता कोण होता?
रॉंबरट क्लाईव्ह!
१९] बंगालचा (भारताचा) पहिला गव्हर्नर
कोण होता?
रॉंबरट क्लाईव्ह!
२०] बंगालचा (भारताचा) शेवटचा
गव्हर्नर कोण होता?
वार्न हेस्टीग्ज!
२१]. भारतात वृत्तपत्राचा प्रारंभ कधी
आणि कोण्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला?
वार्न हेस्टीग्ज /
१७७२ ते १७७३!
२२] भारताचा पहिला गव्हर्नर जरळ कोण
होता:
वार्न हेस्टीग्ज!
२३] कोलकात्ता येथे सर्वोच्च
न्यायालयाची स्थापना कोणी केली?
वार्न हेस्टीग्ज!
२४] जिल्हा पतीलीवर फौजदारी आणि
दिवाणी न्यायालये कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कालातात निर्माण करण्या आली होती?
वार्न हेस्टीग्ज!
२५] भारताचा पहिला गव्हारणार जनरल होण
होता?
वार्न हेस्टीग्ज
(१७७३ ते १७८५)!
२६]. दुहेरी शासन व्यवस्था कोणी रद्द
केली होती?
वार्न हेस्टीग्ज!
२७]. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा
अधिकाऱ्याची (कलेक्टरची) नियुक्ती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली
होती?
वार्न हेस्टीग्ज
(१७७३ ते १७८५)!
२८]. भारतात पोलीस खात्याची स्थापना
कोण्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली?
वार्न हेस्टीग्ज!
२९]. कायामधारा पद्धत कोणत्या
गव्हर्नर जनरलच्या काळात चालू करण्यात आली?
लॉर्ड कॉंर्नवालीस
(१७८६ ते १७९३ व १८०५)!
३०]. भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या
गव्हार्र जनरल म्हणतात?
लॉर्ड कॉंर्नवालीस!
३१]. ब्रिटीश नागरी सेवाची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ?
लॉर्ड कॉंर्नवालीस!
३२] मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना
कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली?
लॉर्ड वेलस्ली
(१७९८ ते १८०५)!
३३]. तैनाती फौजेची सुरवात कोणत्या
गव्हर्नर जनरलच्या काळात झाली?
लॉर्ड वेलस्ली!
३४]. लॉर्ड कॉंर्नवालीस चा मृत्यू कधी
आणि कोठे झाला?
१८०५ मध्ये
गाजियाबाद (उत्तर प्रदेश)!
३५]. अमृतसरचा तह कोणाच्या काळात झाला?
लॉर्डमिंटो (१८०७
ते १८१३)!
३६] भारतात देशी वृत्तपत्रांना खरा
प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?
मार्केस आफ
हेस्टीग्ज (१८१३ ते १८२३)!
३७]. भारतामध्ये सती बंधीच कायदा
कोणत्या गव्हर्नर जनरल ने कोणाच्या मदतीने केला?
लॉर्ड विल्यम
बेंटीक (१८२९) ने राजा राममोहन रोय यांच्या मदतीने!
३८]. ठगांचा बंदोबस्त कोणत्या
गव्हर्नर जनरल ने केला?
लॉर्ड विल्यम
बेंटीक (१८२८ ते १८३३)!
३९]. भ्रहण हत्त्या व बाल हत्त्या
थांबविण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरल ने केला?
लॉर्ड विल्यम
बेंटीक (१८२९)!
४०]. भारतामाध्ये विस्तारवादी धोरण
राबविणारा गव्हर्नर जनरल कोण होता?
लॉर्ड विल्यम
बेंटीक!
४१]. भारतामध्ये औधगिक विध्यालायाची
सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली?
लॉर्ड विल्यम
बेंटीक (१८२९)!
४२]. भारतामध्ये स्त्री व्यापार बंदी
आणि सनदी नोकर्यांच्या भरती करणास प्रारभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने कला?
लॉर्ड विल्यम
बेंटीक (१८२९)!
४३] ज्यरी पद्धत कोणत्या गव्हर्नर
जनरलच्या काळात सुरु करण्यात आली?
लॉर्ड विल्यम
बेंटीक (१८३२)!
४४]. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल
कोण होता?
लॉर्ड विल्यम
बेंटीक (१८२८ ते १९३३)!
४५]. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण
होता?
लॉर्ड विल्यम
बेंटीक (१८३३ ते १९३५)!
४६]. मेकॉंलोचा शिक्षण सिद्धत भारतात
कोणत्या गव्हर्नर जनरल ने लागू केला?
लॉर्ड विल्यम
बेंटीक (१९३५)!
४७] भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि
इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?
लॉर्ड विल्यम
बेंटीक!
४८] मराठी भाषेतील पहिले साप्तहिक
कोणते?
दर्पण!
४९]. हरित गृहमध्ये (Green House) कोणता वायू वापरला जातो?
मिथेन!
५०] रसायनाचा राजा कोणत्या वायुला
म्हणतात?
H2SO4 (सल्फुरिक असिड)!
५१] मेरी ५१ काविताये का कविता संग्रह
कोणाचा आहे?
अटल बिहारी वाचपेय!
५२] जागतिक अन्न दिवस कोणता?
१६ डिसेंबर!
५३]
UNO च्या सलग्ननित संघटना त्याची ठिकाणे:
A] जागतिक बँक:
A] जागतिक बँक:
वाशिग्नटन
(अमेरिका)!
B]. IMF :
वाशिन्ग्नटन
(अमेरिका)!
C] UNICF:-
न्यूयॉर्क!
D]. UNESCO:-
परेस (Pairs, फ्रान्स)!
E]. इंटरपोल:-
परेस (Pairs, फ्रान्स)!
F]. WHO:- (World Health Organation)
जिनेव्हा!
G] ILO:-
जिनेव्हा!
54]---जगाच्या तुलनेत भारताकडे प्रमाण:
A] भू-भाग:-
२.४%!
B]. पाणी:-
४.२%!
C] लोकसंख्या:-
१६.८%!
D]. पशुधन:-
११.०%!
55] भारताची लांबी:-
A] भारताची दक्षिणोत्तर लांबी:-
३२१४ किमी!
B] भारताची पूर्व-पश्चिम लांबी?
२९३३ किमी!
५६] सर्वात उत्तरेकडील नदी कोणती?
सिंधू!
५७] सर्वात दक्षिणेकडील नदी?
वैन गंगा!
५८] सर्वात पूर्वेकडील नदी कोणती?
लोहित (देवांग)!
५९]. सर्वात पाचीमेकडील नदी कोणती?
लुनी!
६०] राष्ट्रीय उद्याने
: (National Park)
A] संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे
आहे?
बोरीवली
(मुंबई-ठाणे)!
B].पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
नागपूर!
C] नायगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
गोंदिया!
D]. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
चंद्रपूर!
E] गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
मेळघाट (अमरावती)!
F].चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
संगाली, सातारा, कोल्हापूर!
61] .NHAI?
National Highways Authority of India!
62]. प्रवाशी भारतीय दिवस कोणता?
९ जानेवारी!
63]. भारताचे पहिले मुख्य न्यायधीश कोण?
हरीलाल जे
कान्हीया!
64] *महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र:- (जिल्हा आणि ठिकाण)
A] मुंबई:-
तुर्भे!
B]. नाशिक:-
एक्लहरी!
C]. बीड:-
परळी!
D] आकोला
पारस!
E] नागपूर:-
खापरखेडा!
E]. चंद्रपूर:-
बल्लारपूर!
65]. सूर्यमालेतील आठ ग्रहाच्या
उपग्रहाची संख्या किती?
१६५ उपग्रह!
65]. विनोभा भावेचे गुरु कोण??
जमानलाल बजाज!
66]. जगातील सर्वात वेगवान रेल्वे
कोणत्या देश्यात आहे?
चीन मध्ये आहे.
वेग: ३५० किमी/तासी!
67]* स्त्री विषयक कायदे (निर्माण झालेला काळ):->
A]. सती कायदा:-
४ डिसेंबर १८२९!
B]. विधवा विवाह कायदा:-
१८५६!
C]. विवाह नोंदणी कायदा:-
१९७६!
68] .राष्ट्रीय बाल हक्क आयोग कधी लागू
झाला?
फेब्रुवारी, २००७!
69]. हॉकीचा पहिला विश्व कप कधी झाल आणि
कोणी जिंकला होता?
१९७१ मध्ये झाला
आणि पाकिस्तान ने जिंकला होता!
70] .जागतिक बँकेचे ठिकाण कुठे आहे?
वाशिंग्टन
(अमेरिका)!
71] भारताची २०११ ची जनगणना कितवी आहे:?
१५ वी!
72] .२००१ च्या जनगणनेच्या वेळचे जनगणना
आयुक्त कोण?
जे.के. भाटीया!
73] भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते?
इंडिया गाजेट (१७७६
कोलकाता)!
74]. जागातील सर्वात गरीब देश कोणता?
भूटान!
75] .कोणत्या भाषांमध्ये सर्वात कामी शब्द असतात?
इटली!
76] .सर्च हि संस्था कोणी काढली?
डॉ. अभाय बांग!
77]भारतील राज्य आणि त्याचे नृत्य प्रकार:->
A] तामिळनाडूचा नृत्य प्रकार?
भरतनाट्यम!
B]. आसामचा नृत्य प्रकार?
भियू!
C]. उत्तराखंडचा नृत्य प्रकार?
गर्हवाली!
D]. केरळचा नृत्य प्रकार?
कथकली / मोहीनाटम!
E] आंध्रा प्रदेशचा नृत्य प्रकार?
कुच्चीपुडी!
F]. मध्य प्रदेशचा नृत्य प्रकार?
कर्मा!
G]. मेघालायचा नृत्य प्रकार?
लोहा!
78]. भारतातील सर्वात मोठा धबधब कोणता आणि कोणत्या राज्यात आहे?
ग्रीस्पा
(कर्नाटका)!
79]. जागातील सर्वात जुना झेंडा कोणत्या देशाचा आहे?
डेन्मार्क!
80]. जगातील सर्वात जास्त सायकल उत्पादन करणारी कंपनी कोणती?
Hero Cycle!
81]. राष्ट्रीय क्रिडा दिवास कुठला?
१. २९ जुलै
२. २९ ऑगस्ट
३. ३० ऑगस्ट
४. यापैकी नाही
१. २९ जुलै
२. २९ ऑगस्ट
३. ३० ऑगस्ट
४. यापैकी नाही
२९ ऑगस्ट!
82] राष्ट्रीय ग्रामीण संस्था कुठे आहे?
१. औरंगाबाद
२. हैद्रबाद
३. कोलकत्ता
४. यापैकी नाही
१. औरंगाबाद
२. हैद्रबाद
३. कोलकत्ता
४. यापैकी नाही
हैद्राबाद!
83]. राज्य शासणाने ग्राम शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली?
१. १९८९
२. १९९०
३. १९८०
४. २०००
84]. १९९०!
४. कितव्या व्या घटना दुरुस्तीने व्यापारामध्ये वाढ करण्यात आली?
१. ६० व्या
२. ६१ व्या
३. ६३ व्या
४. यापैकी नाही
१.६० व्या!
85]. सौदी अरब देशामध्ये किती नद्या आहेत?
१. १०
२. १
३. एक हि नदी नाही.
४. यापैकी नाही
३. एक हि नदी
नाही.!
86] जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे?
१. मद्रास
२. मुंबई
३. कोलकत्ता
४. यापैकी नाही
३.कोलकत्ता!
87] Nationl Rural Health Mission ची सुरवात डॉ. मनमोहन सिंग यांनी कधी केली?
१. १२ एप्रिल २००५
२. १२ एप्रिल २००६
३. १२ एप्रिल २००७
४. यापैकी नाही
१. १२ एप्रिल २००५!
88]. भारतातील कोणत्या बँकेच्या जगामध्ये शाखा जास्त प्रमाणात आहेत?
१. Panjab Nation Bank
२. State Bank of India
३. HDFC
४. यापैकी नाही
२. State Bank of India!
89] संत तुकाराम यांच्या अभनागाचे Say Tuka या नावाने कोणी भाषांतर केले?
१. दिलीप चित्रे
२. दिलीप अत्रे
३. संदीप अत्रे
४. यापैकी नाही
दिलीप चित्रे!
90]. क्रिकेट वन डे सामन्यामध्ये सारवत जास्त सामनावीर कोण ठरला?
१. वीरेंद्र सहवाग
२. सचिन तेंडुलकर
३. सुनील गावस्कर
४. यापैकी नाही
२. सचिन तेंडुलकर!
91]. प्रोढ माणसाच्या शरीरामध्ये किती स्नायू असतात?
१. ६४०
२. ६३९
३. ६६०
४. यापैकी नाही
२. ६३९!
91] भारतीय संविधानातील पदे व त्यांच्या निर्मितीचे कलमे:
A]. राष्ट्रपती चे कलम->?
५२ कलम!
B]. उपराष्ट्रपती चे कलम->?
६३ कलम!
C]. संसद चे कलम->?
७९ कलम!
D] लोकसभा चे कलम->?
८१ कलम!
E]. राज्यसभा->?
८० कलम!
F] राज्यसभा सभापती चे कलम->?
८९ कलम!
92]. All India Radio सुरवात-?->?
१९३० ला झाली!
93] कृषी विभागातील दिन विशेस:
A]. सिचन दिन->?
२६ फेब्रुवारी!
B]. जल दिन->?
२२ मार्च!
C] जल संपदा दिन->?
२४ एप्रिल!
D]. कृषी दिन->?
१ जुलै!
94] केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे
आहे->?
राजमहेंद्री
(आंध्रा प्रदेश)!
95]. जन गण मन हे (राष्ट्रगीत) कोणत्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सर्व
प्रथम गायले गेले?
१. लाहोर
२. मुंबई
३. कोलकत्ता
४. यापैकी नाही
२. मुंबई
३. कोलकत्ता
४. यापैकी नाही
३. कोलकात्ता (27 Dec.1911)!
96] हमास संघटना
कोणत्या देशातील आहे?
१. पाकिस्तान
२. अफगाणिस्थान
३. इसराइल
४. यापैकी नाही
२. अफगाणिस्थान
३. इसराइल
४. यापैकी नाही
३.इसराइल!
97] . ग्लोबल बार्मिंग साठी कोणता वायू कारणीभूत आहे?
१. कार्बन मोनाक्साईड
२. कार्बन
३. नाट्रोजन
४. यापैकी नाही
१. कार्बन
मोनाक्साईड!
98 . देवी या रोगाचे निवारण कधी झाले?
१. १९७७
२. १९७६
३. १९७८
४. यापैकी नाही
२. १९७६!
99]. सर्वात पहिला अणु सिद्धांत कोणी मांडला?
१. सुभाष चंद्र बोस
२. जगदीश चंद्र बोस
३. महर्षी कणाद
४. यापैकी नाही
३. महर्षी कणाद!
*100] राज्यातील प्रसिद्ध ठिकाणे:
A] आगाखान पॅलेस?
पुणे (महाराष्ट्र)!
B] . हवामाल-?
जयपूर
(राज्यस्थान)!
C] . अंबार पॅलेस-?
जयपूर
(राज्यस्थान)!
D] आनदभवन-??
अलाहाबाद (उत्तर
प्रदेश)!