पोलीस भारती २०१९-२०
सराव प्रश्न -व- उत्तरे [ भाग-०४]
1] *भारतीय साविधानानुसार मान्यता साल:
A] जन-गण-मन (राष्ट्रगीत)-?-
A] जन-गण-मन (राष्ट्रगीत)-?-
२४ जाने;१९५०!
B] . राष्ट्रीय ध्वजाला-?
२२ जुलै,१९४७!
C]. राष्ट्रीय कालेंडर-?
२२ मार्च,१९५७!
२] . जगामध्ये किती भाषा बोलल्या जातात?
१. २७९२
२. २८९२
३. २९९२
४. यापैकी नाही
१.२७९२!
३] गांधी आयर्विन कराराला कधी मान्यता देण्यात आली?
१. १९२९
२. १९३०
३. १९३१
४. यापैकी नाही
३.१९३१!
४]. जगातील सर्वात धर्म?
१. ख्रिचन
२. मुस्लीम
३. हिंदू
४. यापैकी नाही
१. ख्रिचन!
५] . आशियातील पहिले सहकार विद्यापीठ कोणते?
१. कोल्हापूर
२. सोलापूर
३. पुणे
४. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
३. पुणे!
६]. जगामध्ये चहा कोणत्या देण्यामध्ये उत्पादित केला जातो?
१. ब्राझील
२. भारत
३. चीन
४. यापैकी नाही
२. भारत!
७]. मराठी साहित्य संमेलनाची सुरवात कधी पासून झाली ?
१. १८७७
२. १८७८
३. १८७९
४. यापैकी नाही
२. १९७८!
८] लिंबाच्या रसामध्ये कोणते असिड असते?-;?
सायात्रिक असिड!
९]. चिंचेमध्ये कोणते असिड असते?-?
टास्ट्रीक असिड!
१०]. दह्यामध्ये कोणते असिड असते??
टास्ट्रीक असिड!
११]. केंद्रीय आंबा संशोधन संस्था कुठे आहे?-?
लखनौ(उत्तर
प्रदेश)!
१२]. केंद्रीय भाजीपाला संशोधन संस्था कुठे आहे?-?
कुलू (हिमाचल
प्रदेश)!
१३]. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँका कोणत्या?-?
1) SBI, 2) Panjab National Bank 3) Bank of Baroda!
*१४] आर्ध लष्करी व नागरी सुरक्षा दलाची स्थापना-
A]. आसाम रायफल-?
१९३५!
B] सी.आर.पी.एफ. -?
१९३९!
C]. भारतीय प्रादेशिक सेना -?
१९४४!
D] होमगार्ड-
१९४६!
E]. एन.सी.सी. -
१९४८!
15] *राष्टीय सभेची विशेष अधिवेशने खालील प्रमाणे:
A] लाहोर?-
१९२९ => पूर्ण स्वराज्याचा ठराव!
B]. कराची?-
१९३१ => मुलभूत हक्क ठराव!
C]. आवाडी?-
१९५५ => समाजवादी ठराव!
16] *विदर्भामध्ये
कॉफीचे उत्पादन कुठे घेतले जाते?
१. चिखलदरा (अमरावती)
२. शेवग्राम (वर्धा)
३. बडनेरा (अमरावती)
४. यापैकी नाही
१. चिखलदरा (अमरावती)
२. शेवग्राम (वर्धा)
३. बडनेरा (अमरावती)
४. यापैकी नाही
१. चिखलदरा
(अमरावती)!
17] *शिवाजी महाराज राज्य भिषेक सोहळा कुठे झाला?
१. पन्हाळ गड
२. रायगड
३. शिवनेरी
४. यापैकी नाही
२. रायगड!
18]*अणु शक्ती आयोगाची स्थापना कधी झाली?
१. १९४८
२. १९४९
३. १९५०
४. यापैकी नाही
१. १९४८!
19] *अणु उर्जा खात्याची स्थापना कधी झाली?
१. १९५७
२. १९५८
३. १९५९
४. १९६०
२. १९५८!
19] *प.जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला?
१. १९५२
२. १९५३
३. १९५४
४. १९५५
४. १९५५!
21] *Dr. Rajendra Prasad यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला ?
१. १९६०
२. १९६१
३. १९६२
४. यापैकी नाही
३. १९६२!
22] *आकोला जिल्ह्यातील अभयारण्याचे नांव काय?
१. कर्नाळा
२. नर्नाला
३. नायगाव
४. यापैकी नाही
२. नर्नाला!
23] *भारतामध्ये मोठ्याप्रमाणात कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते?
१. आंध्रा प्रदेश
२. तामिळनाडू
३. महाराष्ट्र
४. कर्नाटक
४. कर्नाटक!
24] *शिवाजी महाराज राज्य भिषेक सोहळा कुठे झाला?
१. पन्हाळ गड
२. रायगड
३. शिवनेरी
४. यापैकी नाही
२. रायगड!
25] *GPRS->?
General packet radio service!
26] *GSM->?
Global System for Mobile Communications!
27] *गदार पार्टीची स्थापना कोणी केली?
१. लाला हरदयाळ
२. लो.टिळक
३. अमित घोष
४. राज बिहारी बोस
१. लाला हरदयाळ!
28] *यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कधी स्थापन झाले?
१. १९८८
२. १९८९
३. १९९०
४. यापैकी नाही
३. १९९०!
29] *जगामध्ये जास्त प्रमाणत असणारा रक्त गात कोणता?
१. O
२. A
३. AB+
४. यापैकी नाही
१. O!
30] *मिर्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या साली पारित झाला?
१. १९०६
२. १९०७
३. १९०८
४. १९०९
४. १९०९!
31] *शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापुरात कधी झाली?
१. १९१०
२. १९११
३. १९१२
४. १९०९
२. १९११!
32] *देशातील पहिला विधूत रेल्वे विक्टोरिया टर्मिनल्स (CST) ते कुर्ला दरम्यान कधी चालू झाला?
१. ४ जाने. १९२४
२. ३ फेब्रु.१९२५
३. ३ फेब्रु.१९२६
४. यापैकी नाही
२. ३ फेब्रु.१९२५!
33] *भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली?
१. १९०५
२. १९०६
३. १९०७
४. यापैकी नाही
१. १९०५
२. १९०६
३. १९०७
४. यापैकी नाही
१. १९०५!
34] *न्यूज पेपर कायदा कधी पारित झाला?
१. १९१०
२. १९०९
३. १९०८
४. १९०७
३. १९०८!
35] *सेवासदन ची स्थापना कधी झाली ?
१. १९०५
२. १९०६
३. १९०७
४. १९०८
४. १९०८!
36] *लो.टिळक याना सहा वर्ष्याची शिक्षा कुठे झाली?
१. अहमदनगर
२. झांसी
३. मांडले
४. येरवडा
३. मांडले!
37] *भारतामध्ये उच्च न्यायालये किती आहेत?
१. २३
२. २१
३. ३३
४. यापैकी नाही
१. २३
२. २१
३. ३३
४. यापैकी नाही
२. २१!
38] *ईशान्य पूर्वीय भारतीय घटक राज्यांचे उच्च न्यायालयाचे ठिकाण कोठे आहेत?
१. गुव्हाटी (आसाम)
२. दिसपूर (आसाम)
३. अरुण्चाल प्रदेश
४. यापैकी नाही
१. गुव्हाटी
(आसाम)!
39] *भारतील सर्वात मोठे राज्य कोणते?
१. मध्य प्रदेश
२. राज्यस्थान
३. महाराष्ट्र
४. यापैकी नाही
२.राज्यस्थान!
40] *भारताची लोकसंख्येची घनता किती?
१. ३८२
२. ३२४
३. ३३०
४. यापैकी नाही
१.३८२!
41] *महाराष्ट्रची लोकसंखेची घनता किती?
१. ३१४
२. ३१५
३. ३२४
४. यापैकी नाही
३.३२४!
42] *भारतील पहिले अणुउर्जा केंद्र कोणते?
१. काकरापार
२. तारापूर
३. मुंबई
४. त्रोंबे
२.तारापूर (ठाणे)!
43] *महाराष्ट्रातील अणुउर्जा केंद्र कोणते?
१. तारापूर
२. कैंग
३. नरोरा
४. यापैकी नाही
१.तारापूर!
44] *भाषावार प्रांत रचना कधी झाली?
१. १९५६
२. १६५०
३. १९४७
४. यापैकी नाही
१.१९५६!
45] *भारतीमध्ये भाषावर प्रांत रचना कोणत्या राज्यामध्ये झाली?
१. मध्य प्रदेश
२. आंध्रा प्रदेश
३. महाराष्ट्र
४. यापैकी नाही
२.आंध्रा प्रदेश!
46] *मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण?
१. यशवंतराव चव्हाण
२. बाळासाहेब खेर
३. शरद पवार
४. वसंतराव नाईक
२.बाळासाहेब खैर!
47] *महात्मा गांधीला सर्वप्रथम राष्ट्रपिता हि पदवी कोणी दिली?
१. दादाभाई नोरोजी
२. स्वामी विवेकानंद
३. नेताजी सुभाषचंद्र् बोस
४. यापैकी नाही
३.नेताजी
सुभाषचंद्र बोस!
48] *Dr. Vikaram Sarabhai Space Center कुठे आहे?
१. तिरुंतानात्पुराम (केरळ)
२. हैद्राबाद (आंध्रा प्रदेश)
३. तारापूर (ठाणे)
४. यापैकी नाही
१. तिरुंतानात्पुराम
(केरळ)!
49] *थुंबा अग्नी बाण केंद्र कुठे आहे?
१. केरळ
२. आंध्रा प्रदेश
३. ठाणे
४. यापैकी नाही
२. आंध्रा प्रदेश!
50 *Spece Application Center कुठे आहे?
१. तिरुंतानात्पुराम (केरळ)
२. अहमदाबाद (गुजरात)
३. तारापूर (ठाणे)
४. यापैकी नाही
२.अहमदाबाद
(गुजरात)!
51] *भारतात सर्वप्रथम WAT लागू करणारे राज्य कोणते?
१. केरळ
२. आंध्रा प्रदेश
३. महाराष्ट्र
४. हरियाना
४. हरियाना!
52] *सर्वाधिक कर्जबाजारी असणारे राज्य कोणते?
१. केरळ
२. बिहार
३. उत्तर प्रदेश
४. यापैकी नाही
३. उत्तर प्रदेश!
53] *नियोजन मंडळाला सल्ला देण्यासाठी Planing Commition ची स्थापना कधी करण्यात आली?
१. १९६०
२. १९५१
३. १९५२
४. १९६५
४. १९६५!
54] *भारतात खालसा धोरण कोणी राबविले?
१. लॉर्ड डलहोसी
२. लोर्ड कानिग
३. लॉर्ड कर्जन
४. यापैकी नाही
१. लॉर्ड डलहोसी!
55] *होमरूल सोसाईटी स्थापना कधी झाली?
१. १९०६
२. १९०५
३. १९०७
४. यापैकी नाही
२.१९०५!
56]* पृथ्वीवरील समांतर रेषांना काय म्हणतात?
१. वृत्त
२. रेखावृत्त
३. विषववृत्त
४. यापैकी नाही
३. विषववृत्त!
57] *पृथ्वीच्या कोणत्या नैसर्गिक प्रदेशमध्ये सूर्याची सूर्यकिरणे
वर्षभर सरळ रेषेमध्ये पडतात?
१. विषववृत्तीय प्रदेश
२. मान्सून प्रदेश
३. सव्हाना प्रदेश
४. यापैकी नाही
३. विषववृत्तीय
प्रदेश!
58] * भारत हा देश कोणत्या नैसर्गिक प्रदेशामध्ये येतो?
१. विषववृत्त प्रदेश
२. मान्सून प्रदेश
३. साव्हाना प्रदेश
४. यापैकी नाही
२. मान्सून प्रदेश!
59] *नैसर्गिक प्रदेशापैकी कोणत्या प्रदेशाला गव्हाची कोठडी म्हणतात?
१. विषववृत्त प्रदेश
२. मान्सून प्रदेश
३. प्रेअरी प्रदेश
४. यापैकी नाही
३. प्रेअरी प्रदेश!
60] *नैसर्गिक प्रदेशापैकी गावताळ प्रदेश कोणता?
१. विषववृत्त प्रदेश
२. साव्हाना प्रदेश
३. साव्हाना प्रदेश
४. तैगा प्रदेश
२. साव्हाना
प्रदेश!
61] *पृथ्वीवर अक्षयवृत किती आहेत?
१. ९०उत्तर +९० दक्षिण
२. १८० पृर्व + १८० पश्चिम
३. ३६० वृत्त
४. यापैकी नाही
१. ९०उत्तर +९०
दक्षिण!
62] *पृथ्वीवर रेखावृत्त किती आहेत?
१. १८० पूर्व + १८० पश्चिम
२. ९० पृर्व + ९० पश्चिम
३. ३६० वृत्त
४. यापैकी नाही
१. १८०पूर्व +१८०
पश्चिम!
63] *पृथ्वीवरील मुळ रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते?
१. वाशिगटन
२. इस्लामाबाद
३. ग्रीनविच
४. ग्रीस
३.ग्रीनविच!
64] * जागतिक वेळ आणि भारतीय वेळ यांच्यामध्ये किती तासाचा फरक आहे?
१. ५:३० तासाचा
२. ४:३० तासाचा
३. ६० मिनिटाचा
४. यापैकी नाही
१. ५:३० तासाचा!
65] *पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता?
१. आशिया
२. आफ्रिका
३. युरोप
४. यापैकी नाही
१. आशिया!
66] *पृथ्वीवरील सर्वात छोटा खंड कोणता?
१. आशिया
२. उत्तर अमेरिका
३. दक्षिण अमेरिका
४. ऑस्ट्रेलिया
४. आस्ट्रेलिया!
67] *कोणत्या खंडामध्ये लोकसंखेची घनता सर्वात कमी आहे?
१. आशिया
२. आफ्रिका
३. युरोप
४. आस्ट्रेलिया
४. आस्ट्रेलिया
घनता २ व्यक्ती दर.चौ.कि.मी.!
68] *पृथ्वीवर महासागर किती?
१. ३
२. २
३. ४
४. यापैकी नाही
३. ४!
69] *पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता?
१. हिंदी महासागर
२. पासिफिक महासागर (प्रशांत महासागर)
३. आर्टिक महासागर
४. यापैकी नाही
२. पासिफिक महासागर
(प्राशांत महासागर)!
70] *भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे?
१. हिंदी महासागर
२. अरबी समुद्र
३. पासिफिक महासागर
४. यापैकी नाही
१. हिंदी महासागर!
71] *सार्क सघटनेमध्ये देशाची संख्या किती?
१. ७
२. ८
३. ९
४. यापैकी नाही
१. ७!
72] * रयत शिक्षण संस्थेचे बोध्द चिन्ह कोणते?
१. आंब्याचे झाड
२. आशोकाचे झाड
३. वाट वृक्ष
४. यापैकी नाही
१. आंब्याचे झाड
२. आशोकाचे झाड
३. वाट वृक्ष
४. यापैकी नाही
३. वटवृक्ष!
73] * प्राथना समाजाची स्थापना काधी झाली?
१. १९०६
२. १९०५
३. १९०१
४. १९०८
३. १९०१!
74] *Dr. बी.आर.आंबेडकर यांचे जन्म गांव कोणते?
१. माहु
२. मुंबई
३. सातारा
४. सोलापूर
१. माहु!
75] *वसईचा तह कधी झाला?
१. १८०३
२. १८०२
३. १८०१
४. यापैकी नाही
२. १८०२!
76] *ब्रिटिशाचा पहिला गव्हर्नर कोण?
१. रोबर्ट कलाव्ह
२. लॉर्ड कानिग
३. लॉर्ड डफरीन
४. यापैकी नाही
१. रोबर्ट कलाव्ह!
77] *सतीबंदी कायदा कधी अस्तिवात आला?
१. १८८१
२. १८२९
३. १९८०
४. १९२८
78] *दत्तक विधान कायदा कधी अस्तिवात आला?
१. १८४८
२. १८४९
३. १८४७
४. यापैकी नाही
१. १८४८!
78] * मा.गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या राज्यातून काढली होती?
१. महाराष्ट्रा
२. गुजरात
३. मध्य प्रदेश
४. यापैकी नाही
१. महाराष्ट्रा
२. गुजरात
३. मध्य प्रदेश
४. यापैकी नाही
79] * मुस्लीम लिंग ची स्थापना कधी झाली?
१. १९०६
२. १९०५
३. १९०७
४. १९०८
१. १९०६!
80] *बंगालची फाळणी कधी रद्द केली होती?
१. १९१०
२. १९११
३. १९१२
४. १९१३
२. १९११!
81] * कोलकात्यावरून दिलीला राजधानी कधी आणण्यात आली होती?
१. १९०९
२. १९१९
३. १९११
४. १९२०
३. १९११!
82] *दुसरे महायुद्ध कधी झाले?
१. १९४०
२. १९४५
३. १९५०
४. यापैकी नाही
२. १९४५!
83] *केसरी हे वृत्तपत्र कधी चालू झाले?
१. १८८१
२. १८८२
३. १९८०
४. १९२०
१.१८८१!
84] * गौतम बोद्धाला ज्ञान कोठे प्राप्त झाले?
१. बोध्द गया
२. सारनाथ
३. उटी
४. यापैकी नाही
२. सारनाथ!
84] * ग्राम सभेचा अध्यक्ष कोण असतो?
१. सरपंच
२. उपसरपंच
३. ग्राम पंच्यात वरिष्ठ सदस्य
४. ग्राम सेवक
१. सरपंच
२. उपसरपंच
३. ग्राम पंच्यात वरिष्ठ सदस्य
४. ग्राम सेवक
१. सरपंच!
85] * श्री प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत?
१. ११ वे
२. १२ वे
३. १३ वे
४. १५ वे
३. १३ वे!
86] * २०११ च्या जनगननेनुसार महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा कोणता?
१. मुंबई
२. औरंगाबाद
३. नागपूर
४. ठाण
४. ठाणे!
87] * 2012 चा 'भारत केसरी ' कोण?
१. चंद्रहार पाटील
२. विजय बनगर
३. विशाल पाटील
४. विजय गावडे
4. विजय गावडे!
88] * खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही?
१. ओरीसा
२. गोवा
३. सिक्कीम
४. प. बंगाल
3. सिक्कीम!
89] *भारतामध्ये घटकराज्य २८ आहेत तर केंद्रशासित प्रदेश किती?
१.सहा
२.सात
३.दहा
४.यापैकी नाही
१.सहा
२.सात
३.दहा
४.यापैकी नाही
२.सात!
90] *महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत कितवे मोठे राज्य आहे?
१.पहिले
२.दुसरे
३.चौथे
४.यापैकी नाही
२.दुसरे!
91] *महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर मुंबई तर उपराजधानीचे शहर कोणते?
१.औरंगाबाद
२.नागपूर
३.पुणे
४.मुंबई उपनगर
२.नागपूर!
92] *भारतातील सर्वात मोठे शहर कोणते?
१.अहमदाबाद
२.नागपूर
३.मुंबई
४.दिली
३.मुंबई!
93] *भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते?
१.गोवा
२.सिक्कीम
३.दिली
४.यापैकी नाही
१.गोवा!
94] *महाराष्ट्रामध्ये जिल्हे ३५ आहेत तर जिल्हा परिषद किती?
१.३४
२.३५
३.३३
४.यापैकी नाही
३.३३!
95] *विधान सभेच्या सदस्याची वयाची किती?
१.१८ वर्ष
२.२१ वर्ष
३.२५ वर्ष
४.३० वर्ष
३.२५ वर्ष!
96] *विधानपरिषेदेच्या सदस्याची वयाची किती?
१.१८ वर्ष
२.२१ वर्ष
३.२५ वर्ष
४.३० वर्ष
४.३० वर्ष!
97] *राज्यपालाच्या वयाची किती?
१.१८ वर्ष
२.२१ वर्ष
३.३५ वर्ष
४.३० वर्ष
३.३५ वर्ष!
98] *लोकसभेच्या सदस्याची वयाची आत किती.?
१.१८ वर्ष
२.२१ वर्ष
३.२५ वर्ष
४.३० वर्ष
१.१८ वर्ष
२.२१ वर्ष
३.२५ वर्ष
४.३० वर्ष
३.२५ वर्ष!
99] *भारतामध्ये कोणत्या राज्यातून सर्वात जास्त लोकसभेवर सदस्य निवडून जातात?
१.महाराष्ट्र
२.कर्नाटक
३.पश्चिम बंगाल.
४.उत्तर प्रदेश
४.उत्तर प्रदेश!
100] *महाराष्ट्रामधून अनुक्रमे लोकसभेवर आणि राज्यसभेर किती सदस्य निवडून जातात?
१.४८ आणि १९
२.४७ आणि १९
३.४५ आणि १९
४.यापैकी नाही
२.४८ आणि १९!