पोलीस-भरती-सराव-प्रश्न-पत्रिका
१] खालील पैकी कोणत्या कलमा नुसार घटना दुरुस्ती
केली जाते
१]
३६० २] ३६८
३] १४४
४] ४२०
२] २०१५ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला
देण्यात आला
१]
जयंत नारळीकर २] अनिल काकोडकर
३]
बाबासाहेब पुरंदरे ४] सचिन तेंडूलकर
३] डी डी किसान चैनल केंव्हा सुरु करण्यात आले
१]
२०१६ २] २०१५
३] १९९५ ४] १९९०
४] सुकन्या समृद्धी योजना केंव्हा सुरु करण्यात आली
१]
२०१४ २] २०१५
३] २०१६
४] २०१७
५] गंगा कृती दुसऱ्या कोणत्या नद्यांच्या
स्वच्छतेचा समावेश आहे
१]
यमुना व चंबळ २] गोमावती व घागर
३]
घागर शरयू ४] यमुना व गोमती
६] विधायक आदर्श ग्राम योजना भारत सरकारने केंव्हा
सुरु केली
१] २०१७ २] २०१६
३] २०१५
४] २०१४
७] लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी
कोणती
१] कारवती २] अगति
३]
अमिनी ४] किलतन
८] महाराष्ट्र शासनाचे ए पि जे अब्दुल कलाम अमृत
योजना
मंजूर केली आहे या योजनेचे
उदेश्य......... आहे
१] आदिवासी मुलांमधील कुपोषण
कमी करण्यासाठी
व गरोदर स्त्रींयासाठी ६ महिन्या पर्यंत पोषण प्रदान करणे
२] शाळेतील मुलांमधील कुपोषण
कमी करणे
३] लहान मुलांमधील कुपोषण
कमी करणे
४] वरील सर्व
९] भारतील ......हे पहिले राज्य आहे ज्याने
पदवी पातळीत
लैंगिक
शिक्षण सक्तीचे केले आहे
१] तामिळनाडू
२] तेलंगण
३] छत्तीसगड ४] महाराष्ट्र
१०] खालील पैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा
आपला
राज्यप्राणी म्हणून घोषित
केलेला नाही
१] केरळ २] तामिळनाडू
३] कर्नाटक
४] झारखंड
११] २०१५
सालच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त बबिता कुमारी
योगदान कोणत्या खेळात आहे
१] अॅथलेटीक्स २] कुस्ती
३] बॉक्सिंग ४] हॉकी
१२] देशातील पहिले डीजीटल राज्य कोणते
१] गुजरात
२] हरियाणा
३] केरळ
४] तमिळनाडू
१३] राज्यात हगणदारी मुक्त महानगरपालिकेला पहिला
मान
मिळाला
१] पुणे २] नाशिक
३] नागपूर
४] कोल्हापूर
१४] देशातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे नेतृत्व
करणाऱ्या
पहिल्या
महिला कोण
१]
मीरा बोरगावकर २] किरण बेदी
३]
अर्चना राम सुंदम ४] या पैकी नाही
१५] प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा घरातील
कर्त्या व्यक्तीचा
अपघाती
मृत्यू झाल्यावर फक्त ३३ वार्षिक हप्तामध्ये २
लाख कवच देण्यात आले
१]
२०१४ २] २०१५
३] २०१६ ४]
२०१७
१६] २०१५ मध्ये भालचंद्र नेमाडे यांच्या
......कादंबरी ला
ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला
१] कोसला
२] हिंदू
३] काळी आई
४] शाळा
१७] अन्नपूर्णा योजन राज्यात कधी पासून
राबविण्यात येत आहे
१]
१ एप्रिल २०१६ २] १ मे २०१२
३]
१ एप्रिल २००१ ४] १ मे २००५
१८] ऑलीम्पिक साठी पात्रता मिळवणारी भारताची पहिली
जिम्नॅस्टिक कोण
१] दीपा
करमाकर २] दीपा शिंदे
३]
शही सरनोबत ४] शही कानडे
१९] सी वोर्ल्ड हा देशातील एकमेव प्रकल्प
कोठे उभारला
१] रायगड
२] काश्मीर
३] सिंधुदुर्ग
४] हैद्राबाद
२०] कोणती नदी आरबी समुद्राला मिळते
१] तापी २] गोदारी
३] महानदी
४] कृष्णा
२१] मानवी गलगंड ..........यांच्याशी संबधित आहे
१]
अन्नातील आयोडीनची कमतरता
२]
आवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य करणे
३]
रक्तामधील आयोडीन अतिवेगाने शोषण होणे
४]
वरील सर्व
२२] राष्ट्रपती हे ,........नसतात
१]
केंद्रशासनाचे कार्यकारी प्रमुख
२] देशाचे
प्रमुख नागरिक
३] देशाचे वास्तव
प्रमुख
४] देशाचे
घटनात्मक प्रमुख .
२३] मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी
संबंधित आसते
१] नाक २] कान
३] डोळा ४]
मांडी
२४] समुद्रावरील पहिला वंद्रा सी लिंक किती
किलोमीटर आहे
१] ५.८ २] ५.७
३] ५.६
४] ५.५
२५] महाराष्ट्रा मध्ये अभियांत्रिकि संशोधन संस्था
मेरी कोठेआहे
१] नागपूर २]
मुंबई
३] पुणे ४] नाशिक
२६] राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था .....येथे
आहे
१] पणजी २] चेन्नई
३] मुंबई ४] अहमदाबाद
२७] माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा..... जवळ आहे
१] लोणावळा २] नेरूळ
३]
नेरळ ४]पुणे
२८] बर्डोली सत्याग्रह .....यांच्या नेतृत्वाखाली
झाला
१] सरदार पटेल २] म. गांधी
३] विनोबा ४] महादेव
२९] भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेल्या
पंचशील करार ......वर्षी मान्य करण्यात आला
१] १९५४ २] १९५६
३] १९३६
४] १९६२
३०] भारतातील पहिले महिला न्यायालय कोणत्या
राज्यात
आहे
१]
महाराष्ट्र २] आंध्रप्रदेश
३]
उत्तरप्रदेश ४] गुजरात
३१] २०११ मध्ये कोणत्या नवीन देश अस्तित्वात आला
१]
दक्षिण सुदान २] सुदान
३] सुरीनाम ४] स्वाझीलॉड
३२] भारतील चलन रूपाचे नवीन प्रतिक चिन्ह २०१०
मध्ये
कोणी तयार केले
१]
विजय वाघ २] अमितशह
३] डी
उदयकुमार ४] डॉ रघुनाथ
३३] २०१० मध्ये पहिला आधार क्रमांक एका महिलेला
देण्यात
आला ती महिला कोणत्या राज्याची
१] महाराष्ट्र २] आंध्रा
३] केरळ ४] ओडीसा
३४] संयुक्त
राष्ट्र संघाने २०११ हे वर्ष आंतरराष्ट्रीय .....वर्ष
म्हणून
जाहीर केले
१] जंगल २] महिला
३] बाल ४] अन्नसुरक्षा
३५] ..........सावरखेडा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते
१] p.t उषा २] कृष्णा
पुनिया
३] प्रिया श्रीधर ४] कविता राउत
३६] इ.स १९६५ साली युवक दिन कोणत्या वारी होता
१] मंगळवार
२] गुरुवार
३] शुक्रवार
४] बुधवार
३७] एक व्यक्ती ९ किमी /तास वेगाने एक पूल २ मिनिटात
पार करतो
तर पुलाची लांबी किती
१] ६००मी २] १२००मी
३] ३०० मी ४] यापैकी नाही
३८] २२ जानेवारी २०१५ साली भारत सरकारने स्त्री-
भृणहत्येवर निर्बंध घालण्यासाठी खालील कोणत्या
योजना सुरु केल्या
१]
सुकन्या योजना २] जीवन ज्योती योजना
३]
बेटी बचाव बेटी पढाव ४] वरील सर्व
३९] पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आलेल्या
संपूर्ण
भारतीय
वेध शाळेचे नाव काय
१]
ऑस्ट्रोसॅट २] पी.एस एल व्ही स्पोर्ट
३]
युनिलेजर ४] मशाल स्पोर्ट
४०] विवेक डेब्रॉय समिती हि .....रचना संबंधी
स्थापित
करण्यात
आला होती
१]
विद्यापीठाच्या अनुदान मंडळाची पनुर्रचना
२] वस्तू व सेवा कर
३] रेल्वेची पुनर्रचन
४] नेट न्यूट्रॅलिटी
४१] सरकारच्या योजना ग्रामीण जनते पर्यंत
पोहचविण्याच्या उदेशाने पंचायत राज व्यवस्थेचे
प्रभावी
विकेंद्रीकरण केल्याबद्दल महाराष्ट्राला
देशपातळीवरचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला
पण पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळला
१] झारखंड २] केरळ
३] पंजाब ४]
हरियाणा
४२] उदय (UDAY) योजना कशा संदर्भात सुरु करण्यात
आली
१]
देशातील तरुणांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी
२]
शिक्षण क्षेत्रातील नवक्रांती घडविण्यासाठी
३]
विद्युत वितरण कंपन्यांच्या आर्थिक परिवर्तनसाठी
४]
उद्योगांना परकीय भांडवल मिळवून देण्यासाठी
४३] आधार कार्डवर आधारित पहिले ए टी एम कोणत्या
बँकेने
लॉच
केले
१] SBI 2] DCB
3] YUNO 4] BANK OF INDIA
४४] खालील पैकी कोणाची २०१७ मध्ये जागतिक बँकेचे
सल्लागार म्हणून निवड करण्यात आली
१]
राकेश बहादूर २] आर के माथुर
३]
आलोक रंचन ४] शैलेश कृष्ण
४५] खालील पैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही
१]
नशिक २]
वाराणसी
३] हरिद्वार ४] उज्जैन
४६] महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिज संपती .....जिल्ह्यात
आढळते
१] सिंधुदुर्ग २] नागपूर
३] कोल्हापूर ४] चंद्रपूर
४७] ....यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहला .
१]
ताराबाई शिंदे २] रमाबाई रानडे
३]
सावित्रीबाई फुले ४] अनुसयाबाई काळ
४८] साजूक तुपामध्ये भेसळ करण्यासाठी .......रसायनाचा
वापर
करतात
१]
ट्रायब्युटेरीन २] अर्जीमोन तेल
३]
मेटॅलिक यलो ४] लेडक्रोमेट
४९] चौदावा वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय व्ही रेड्डी
आहेत तर
त्याच्या
कालावधी किती
१]
२०१४ ते २०१९ २] २०१४ ते २०१८
३]
२०१५ ते २०२० ४]या पैकी नाही
५०] मराठीस राजभाषा म्हणून महाराष्ट्र विधान मंडळाने
केंव्हा
मान्यता दिली
१]
१ मे १९६५ २] १ मे १९६२
३]
२० सप्टेंबर १९३२ ४] १५ मे १९६५
५१] तेज+निधी या संधीविग्रहाचा
योग्य संधी शोधा
१]
तेज:निधी २] तेजोनिधी
३] तेजनिधी ४] तेजसनिधी
५२] सामान्यनाम ओळखा
१]
भारत २]
मानवता
३] शाळा ४] गोदावरी
५३] खालील पुरुषवाचक सर्वनाम ओळखा
१] तू ,आपण २] कोणी
३] स्वतः
४] कोण
५४] वस्तूचे गुण दर्शविणारा शब्द कोणता
१] नाम २] सर्वनाम
३] क्रियापद ४] विशेषण
५५] सर्वांना मराठी येते या वाक्यातील कर्ता ओळखा
१] सर्वाना २]
मराठी
३] येते ४] १व २
५६] खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेष ओळखा
१]
खरोखर २] मुळीच
३] भरपूर ४] अतिशय
५७] तो झाडावर बसला या वाक्यातील
शब्दयोगीअव्यव ओळखा
१] तो २] झाड
३] वर ४] बसला
५८] पैसा अलाकी माणुसकी संपली अव्ययाचा
प्रकार ओळखा
१]
विकल्पबोधक २] परिणामबोधक
३]
समुच्चयबोधक ४] कारण बोधक
५९] केवल प्रयोगी अव्यय कशी असतात
१]
कल्पनाप्रधान २] भावना प्रधान
३]
विचारप्रधान ४] वास्तव प्रधान
६०] जा या क्रियापदाचे भुतकाळी रूप
कोणते होईल
१] गेला २] जातो
३] जाताना
४] वरील सर्व
६१] खालील शब्दातील स्त्रीलिंग शब्द ओळखा
१] वाघ २] मुलगा
३]
हत्ती ४] गाय
६२] खडा शब्दाचे अनेकवचन खालील पैकी
कोणते
१] खेडे २] खोडी
३] खेडे ४] खडे
६३] जाईच्या वेलीला सुंदर फुल आहेत या
वाक्यातील सामान्य
रूप
कोणते
१] सुंदर २] वेलीला
३] जाईच्या ४] फुल
६४] राज्याने प्रधानास बोलवले या
वाक्यातील कर्माची विभक्ती
ओळखा
१] सप्तमी २] चतुर्थी
३] द्वितीय
४] षष्ठी
६५] मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी
या वाक्याचा प्रकार
ओळखा
१] आज्ञार्थी २]
संकेतार्थी
३] विदयर्थी ४] प्रश्नार्थी
६६] तू माझे ऐकलेस हे बरे झाले या
वाक्याचा प्रकार ओळ
१] प्रधानवाक्य २] गैणवाक्य
३]
मिश्रवाक्य ४] संयुक्तवाक्य
६७] पिवळी गाय दुध देते या वाकयातील
उददेश ओळखा
१] गाय २] पिवळी
३] दुध ४] देते
६८] सर्वांनी मनसोक्त हसावे या
वाक्यातील प्रयोग ओळखा
१]
सकर्मक कर्तरी २] अकर्मक कर्तरी
३]
भावे ४] कर्मणी
६९] समासाचे मुख्य प्रकार किती
१] दोन २] चार
३] पाच ४] आठ
७०] विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह
येते
१]
स्वल्पविराम २] अर्धविराम
३]
प्रश्नचिन्ह ४] पूर्णविराम
७१] खालीलपैकी उपसर्ग लावून तयार झालेले शब्द ओळखा
१] विसर्जन २] गर्जना
३] सर्जन ४] अर्जन
७२] खालील पैकी पोर्तुगीज शब्द ओळखा
१] इमारत २] बिजागरी
३] टाळे
४] खिडकी
७३] प्रत्यय लावून तयार झालेले शब्द कोणता
१] गाडीवाला २] गाडीमध्ये
३] गाडीसाठी ४] गाडी
७४] भार्या या शब्दाचा विरुद्धार्थी
शब्द सांगा
१]
भारा २] नवरा
३] कांत ४] पत्नी
७५] अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी
शब्द सांगा
१] विष २] मध
३] दुध ४] औषध
७६] १० लोकांच्या वयाची सरासरी ४५ वर्ष आहे .११
व्या
व्यक्ती त्यांच्यात मिसळल्यास त्यांची वयाची सरासरी १
ने
कमी झाली तर त्या ११ व्या व्यक्तीचे वय किती
१]
२० वर्ष २] ३४ वर्ष
३] ३६
वर्ष ४] ३८ वर्ष
७७] शेकडा कोणत्या दराने ५०० रुपयांचे ५ वर्षात
७०० रु
रास होईल
१] ५ २] ८
३]
१० ४]
१२
७८] एक वस्तू १०२० रुपयात विकल्यामुळे
दुकानदारास१५%
तोटा झाला तर ती वस्तू किती
रुपयात खरेदी केली
१] १०००
२] १२००
३]१४००
४] १६००
७९] एक काम A हि व्यक्ती १२
दिवसात पूर्ण करतो तेच काम
A व B हे दोघे मिळून ४ दिवसात पूर्ण करतील तर तेच
काम
B
स्वतंत्र पणे किती दिवसात पूर्ण करेल
१] ४ २] ६
३]
८ ४] १२
८०] एक
टाकित तीन नळ आहेत पहिल्या दोन नळाने
ती
टाकी अनुक्रमे १५ तासात व १२ तासात
पूर्ण भरते तर
तिसऱ्या नळाने पूर्ण भरलेली टाकी १० तासात पूर्ण
रिकामी होते जर तिन्ही नळ एकदाच सुरु केले तर ती
पाण्याची टाकी किती वेळात भरेल
१]
२० तास २]
२२ तास
३] २४
तास ४] १८ तास
८१] ताशी ३६ किमी वेगाने जाणारी एक रेल्वे १०
सेकंदात
किती आंतर कापेल
१]
१०० मी २]
१५० मी
३] ७५
मी ४]
२०० मी
८२] A व B यांच्या वयाचे गुणोत्तर १:३ आहे ५ वर्षानंतर B
चे
वय २० वर्ष होत असेल तर A चे आजचे वय किती
१] ५ वर्ष २] 7
वर्ष
३] १०
वर्ष ४] १२ वर्ष
८३] एका सतरंजीची छापील किंमत ६५० रु आहे दुकानदार
किमतीवर शे ८ सुट देतो तर त्या सतरंजी ची विक्री
किंमत किती
१] ६०० रु २] ५५० रु
३] ५९८ रु ४]
५४०रु
८४] घड्याळात २ वाजून ३० मिनिटे झाली असता तास
काटा
व मिनीट काटा यांच्यातील अंशात्मक
कोण किती
१]
९५० २] १०५०
३] १२०० ४] १३५०
८५] ताशी ६० किमी वेगाने जाणाऱ्या ४८० मी
लांबीच्या
मालगाडीस४२० मी लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती
वेळ
लागेल
१] ५४ से
२] ५२ से
३] ५० से
४] ४८ से
८६] पावणे दोन तास १५ मिनिट यांचे प्रमाणे किती
१] ७:१
२] १:७
३]
४:३ ४] ३:४
८७] तीन संख्याचे गुणोत्तर ३:४:५: आहे त्यांच्या
वर्गाची
बेरीज ४५० असल्यास त्या संख्या
मधील मोठी संख्या
कोणती
१] २० २]
१५
३]
२४ ४] ३
८८] ५ वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलांच्या वयाचे
पाच पट होते
५
वर्षा नंतर ते मुलाच्या वयाच्या तीन पट होईल तर
सध्या मुलाचे वय किती
१]
२० २]
१५
३] २४
४] ३०
८९]
,
,
, या संख्याचा
मसावी काढा



१]
२]


३]
७५ ४] २५
९०] ४ क्रमवार नैसर्गिक सम संख्याची बेरीज ३६ आहे
तर
सर्वात लहान संख्या कोणती
१] ६
२] ३
३] २
४] या
पैकी नाही
९१] २३+४६+६९+...........+२३०=?
१] १२२५ २] १२४०
३] १२६५ ४] १२७५
९२] एक वर्गातील २५ विध्यार्थ्यांनी एकमेकास
हस्तादोलन
केले तेव्हा एकूण किती वेळा
हस्तादोलन झाले
१] ३२५
२] ३००
४] २२५
४] २२०
९३] ८१ x २९ + ८१ x
७१=?
१]
८१०० २] १०,०००
३] ९०० ४] ८५००
९४] एका सांख्याची ५ पट व २ पट यांची बेरीज १४७ आहे
तर ती संख्या कोणती
१] १८ २] २०
३] २१
४] १२
९५] २५७१६ या सख्येस कोणत्या संख्येने पूर्ण भाग
जाईल
१]
५ २] ७
३] ९
४] १२
९६]
÷
÷
=?



१]
१ २] २
३] ३ ४] ४
९७] ८ क्रमवार विषम संख्याची सरासरी १६ आहे तर
त्यातील सर्वात लहान संख्या व मोठी संख्या कोणती
१] ७,२१ २] ९,२१
३] ७,२३ ४] ९,२३
९८] CIO, EKQ, HNT, LRX,_____?
1]
PWT 2]
PWV
3] QVW
4] QWC
९९] ACE= 135 LOQ=?
१] १२१५१७ २] १२१४१६
३]
१२१५१६ ४] १८१५१७
१००] १६,२५,३६,४९,६४
१]
८१ २] ७८
३] ९१
४] १००