पोलस भरती २०१९-२०
पोलीस भरती २०१९ लवकर पोलीस भरती होणार आहे. येत्या डिसेंबर महिन्या मध्ये सुरु होणार आहे,त्यासठी अनेक मुला मुलीनी या साठी तयारी सुरु केली आहे, पण या वर्षी महाराष्ट्र सरकारने २०१९-२० या वर्षा पासून पोलीस भरतीचा प्रक्रिया बदलली आहे.
त्यासाठी अगोदर लेखी परिक्षा होणार आहे, आणि ती पास होणे गरजेचे आहे. लेखी परीक्षा पास झाल्या नंतर ग्राउंड मध्ये भाग घेऊ शकता, त्यासाठी लेखी परीक्षा मध्ये ३५% गुण मिळवले आवश्क आहे.
तुम्हाला जर पोलीस होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही फक्त त्यासाठी खूप प्रयत्न करावा लागेल,
०] https://policebhartimaha.blogspot.com/ या संकेत स्थळावर पोलीस भरतीच्या लेखी परीक्षाची तयारी करण्यासाठी रोज एक सराव प्रश्न पत्रिका मिळेल ती तुम्ही सोडवा आणि त्यामधून तुम्हाला खूप माहिती मिळेल, याची खात्री घेतली जाईल.
१] रोज सकाळी कमीत कमी ६ किलोमीटर पाळा, जेणेकरून तुम्हाच्या मध्ये एक विश्वास निर्माण होईल .
२] रोज कमीत कमी एक लेखी परीक्षा ची तयारी करा जेणे करून तुम्हाला त्यातून चुकीचे प्रश्न, सोडवताना किव्हा सोडवल्या नंतर ते प्रश्न तुम्हाला प्रश्न पाठ होतील.
३] मराठी व्याकरणा साठी रोज वर्तमान पत्र वाचून त्यातील, शब्द साठा वाढवण्यास मदत होते .
४] गणित सोडवण्यासाठी रोज प्रयेत करा जेणेकरून तुम्हा त्यामधील सूत्र व त्याचा लिखाणाची किव्हा प्रश्न विचारण्याचे पद्धत माहिती होते
५] मराठी व्याकरण आणि गणितामधील प्रश्न जेणेकरून चुकणार नाहीत या कडे काळजी पूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे .
६] जनरल नॉलेज साठी जास्तीत जास्त वर्तमान पत्र रोज हाताळा त्यामध्ये , आर्थिक, राजकीय, जागतिक घडामोडी बाबत संपूर्ण माहिती मिळते