महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रश्नपत्रिका
![]() |
१] महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे
राज्यपाल कोणते
१] व्यंकटरमन २]
व्ही.व्ही .गिरी
३] शंकरदयाल शर्मा ३] पी
सी अलेक्झांडर
२] महाराष्ट्रातील कटक मंडळे असलेली ठिकाणे कोणती
१] पन्हाळा २] शिर्डी
३] देवळाली
४] लातूर
३] महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या
आवश्यक आहेत
१] १ लाख २] ३ लाख
३] ४ लाख
४] ५ लाख
४] सध्या महाराष्ट्रात ..........राज्य वित्त आयोग
कार्यरत आहेत
१] चौथा २] तिसरा
३] सहावा
४] पाचवा
५] भारताचे सर्वोच्च न्यायालय ..... या दिवशी
अस्तिवात आले
१] २६ जानेवारी १९५०
२] १५ ऑगस्ट १९५०
३] २६ जानेवारी १९४९
4] १५ ऑगस्ट १९४८
६] कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक हितासाठी
सर्वोच्च न्यायालयात जाता येते याची दाखल
संविधांच्या ..........कलम खाली घेतली जाऊ शकते
१]
३० २] ३१
३] ३२ ४] ३४
७] सध्या भारताचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत
१] न्या लाहोटी २] न्या दीपक मिश्रा
३] न्या टी स ठाकूर ४] न्या एच एल दत्तू
८] महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत
१] संजी दयाल २] सतीश मधुर
३] विजय कांबळे ४] अहमद जावेद
९] शिवजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हणतात आसे
१] बगीर २] सरनोबत
३] पागा
४] राजगड
१०] महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत
१] ३६ २] ३४
३] ३७ ४] ३२
११] पोलिस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत
येते
१] सामन्या प्रशासन २] महसूल
३] गृह ४] कृषी
१२] महाराष्ट्र पोलीस दलात खालील पैकी कोणते पद
नाही
१] पोलीस शिपाई २] पोलीस नाईक
३] लान्य नाईक ४] हवालदार
१३] लिंबू वर्गीय काळामध्ये
कोणते जीवनसत्व असते
१] क २] ड
३] इ
४] के
१४] जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे
१] गोदावरी २] जमुना
३] तापी ४] सिंदकणा
१५] महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे
१] नागपूर २] मुंबई
३] पुणे
४] मिरज
१६] पुणे सातारा मार्गावर ..... घाट लागतो
१] बोरघाट २] खंडाळा
३] खंबाटकीड
४] दिवे घाट
१७] भारतात उच्चन्यायालय कोणत्या राज्यात नव्याने
स्थापन करण्यात आले
१]
नागालँड २] मिझोराम
३] अरूणाचल प्रदेश ४] मेघालय
१८] महाराष्ट्रात ........एकूण महानगरपालिका आहेत
१] २६
२] ३२
३] २७ ४] ३६
१९] महाराष्ट्राचे मुख्य सचिव ........ आहे
१] सतीश माथुर २] सुमित मल्लिक
३] देवानंद शिंदे ४] देवेंद्र फडणवीस
२०] १४ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण
१] वाय व्ही रेडी २]
आर के माथुर
३] राकेश शर्मा ४] डॉ सिंघवी
२१] २०१७ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
कोणाल देण्यात आला
१] चेतेश्वर पुजारा २] हरमनप्रीत कौर
३] सरदार सिंग ४] भूपेंद्र सिंग
२२] २०१७ मध्ये खलील पैकी कोनला अर्थशास्त्र मध्ये
पुरस्कार देण्यात आला
१] रिचार्ड थालरलाई २] आमते सेन
३] रेकॉर्डो ४] सिमील जॉर्ज
२३] २ ऑक्टोंबर हा दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो
१] गांधी जयंती २] जागतिक शिक्षक दिन
३] अहिंसा दिन ४] अपंग दिंग
२४] महाराष्ट्र सरकारने ७ नोव्हेंबर या दिवसाला काय म्हणून घोषित केले
१] शाळा प्रवेश दिवस २] विध्यार्थी दिवस
३] वाचक दिवस ४] शाळा स्वयशासन
२५] मानवी
हक्क दिन केव्हा साजरा केला जातो
१] १० नोव्हेंबर २] १० डिसेबर
३] १० जानेवारी ४] या पैकी नाही
२६] महाराष्ट्राचे गुहमंत्रालय खालील पैकी कोणत्या
मंत्र्याकडे आहे
१] सुधीर मुनगंटीवार २] गिरीश बापट
३] गीरिश महाजन ४] देवेंद्र फडणवीस
२७] लष्कराचे प्रमुख सुप्रीम कमांडर कोण आहेत
१] सुनील लांबा २] बिपीन रावत
३] सतीश दुआ ४] रामनाथ कोविंद
२८] ६० वर्ष पूर्ण झाल्यवर साजरा करावयाचा उत्सव
या शब्द समुहाचा अर्थ कोणता
१] हिरक महोत्सव २] रोप्य महोत्सव
३]
सुवर्ण महोत्सव ४] अमृत महोत्सव
२९] गृह:
बुध : : तारा : ?
:
१] शनी
२] शुक्र
३] सूर्य
४] गुरु
३०] काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी केला जातो
१] इलेक्ट्रॉडस
२] कार्बनचा कांड्या बनविने
३] विधुत वहन करणे
४] काच कापणे
३१] दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण
कोणते
१] आंबोली २]
कोडाई कॅनल
३] मुन्नार ४] आंगुबे
३२] वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे
१] प्रकाशाचे अपवर्तन
२] प्रकाशचे अपस्करण
३] प्रकाशाचे परावर्तन
४] प्रकाशाचे असंगत आचरण
३३] ९ ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो
१] संयुक्त राष्ट्र दिन
२] जागतिक अन्न दिवस
३] जागतिक मैत्री दिन
४] जागतिक आदिवाशी दिवस
३४] पोलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरते
मुळे होतो
१] थायसीन २] नायसिन
३] जीवनसत्व ई 4]रायबोफ्लेविन
३५] श्वसन संस्था : फुफ्फुस : : रक्ताभिसरण
संस्था :
१] रक्त २] रक्ताभिसरण
३] हृद्य
४] नीला
३६] खालील पैकी चुकीची जोडी असणारा योग्य पर्याय
निवडा
१]
गीता – रामायण ग दी माडगुळकर
२] गीता रहस्य ; लोकमान्य टीळक
३] भावार्थ दीपिका ; वामन पंडित
४] गीताई ; विनोबा भावे
३७] महानायक या पुस्तकाचे लेखक कोण
१] शिवाजी सावंत २]
विश्वास पाटील
३] नरहर कुरुंदकर ४] वी वा शिरवाडकर
३८] खालील पैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे
तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलते
१] माकड २] कांगारू
३] साप
४] कावळा
३९] ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील परीघागातचा
१० किमी पट्टा काय म्हणून राखीव ठेवला आहे .
१] एन्व्हायर्नमेंटल झोन
२] लाईफ सायकल झोन
३] बफर झोन
४] स्पेशल झोन
४०] आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामना सचिन तेंडूलकर कोणत्या देशा विरुद्ध खेळला
१] ऑस्ट्रेलिया २] वेस्ट इंडीज
३]
पाकिस्तान ४] न्युझीलंड
४१] भारत सरकारकडून दिला जाणारा भारतरत्न हा
सर्वोच्च पुरस्कार खालील पैकी कोणाला प्रदान करण्यात आला .
१] अरुणा असफआली २] सरोजनी नायडू
३] अॅनि बेझंट ४] महात्मा गांधी
४२] पृथ्वीवरील जमिनी पैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेल्या भाग किती
१]
१७% २] १३ %
३] ११%
४] ३%
४३] अभ्रक हे उष्णतेचे ........ आणि विजेचे
.....आहे
१] दुर्वाहक सुवाहक २]
सुवाहक दुर्वाहक
३] सुवाहक सुवाहक ४] दुर्वाहक दुर्वाहक
४४] भारतातील
पहिली वित आयोगाचे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली
१] १९४९ २] १९५०
३] १९५१
४] १९५२
४५] दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये
सार्क कोणत्या देशाचा आठवा देश म्हणून
नव्याने समावेश करण्यात आला
१] म्यानमार २] इंडोनेशिया
३] अफगाणिस्तान ४]
भूतान
४६] होमरूल
आंदोलन (१९१६-१८) भारतीय स्वातंत्र आंदोलनाच्या ....... कालखंडात सुरु झाली
१] क्रांतिकारी राष्ट्रीय २] जहाल वादि
३] नेमरण वाडी ४] गांधी वादि
४७] विधान परिषद निर्माण किवा संपुष्टात आणण्याचा
अधिकार कोणाला आहे
१] विधान सभा
२] केंद्र सरकार विधान सभेच्या
२/३ बहुमताने ठराव
समत झाला असल्यास
३] केंद्र सरकार
४] वरील पैकी कोणीही नाही
४८] भारताचा राष्ट्रपती आपला राजीनाम्याचे पत्र कोणाला
संबोधून देतो
१]
प्रधान मंत्री
२] भारताचे सर्वोच्च
न्यायादिश
३] भारताचे उप राष्ट्रपती
४] वरील पैकी नाही
४९] स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढवा म्हणून कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली
१] प्रभाग समिती २]
स्थायी समिती
३] नियोजन समिती ४] विषय समिती
५०] खालील पैकी
कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र सरकार कडून केली
१] १९५२ २]
१९५४
३] १९५७ ४] १९५९
५१] खेडे या नामापासून बनविलेले विशेषण कोणते
१] खेडूत २]
खेडवळ
३] खेडी
४] खेडकरी
५२] आतिशय गर्व होणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा
१]
दोन हात करणे २]
दोनाचे चार होने
३]
दोन बोट स्वर्ग उरणे ४] दोन देणे दोन घेणे
५३] चर्तुभुज होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा
१] मतभेद होणे २] लग्न होणे
३] भांडण होणे ४] गर्व होणे
५४] ज्याला सीमा नाही असा या शब्द समुहला एक शब्द
लिहा
१] अमर्याद २] अपहर
३] असीम
४] अनंत
५५] आधुनिक विचाराचा दृष्टीकोन असणारा
१] अदोगामी २]उध्र्वगामी
३] प्रतिगामी ४]
पुरोगामी
५६] नर्तिका या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द ओळखा
१] नर्तन २] नर्तनकार
३] नृत्यक 4] कीर्तन
५७] केसाने गळा कापला वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात
रुपांतर
करा
१] मोठी चूक होणे २] दुर्दैव पुढे येणे
३] विश्वात घात करणे ४] छोट्या साधने मोठे काम करणे
५८] सूर्य मावळत आहे या वाक्याचे पूर्ण रुपांतर
करणे
१] सूर्य मावळेल २] सूर्य मावळत असेल
३] सूर्य मावळला असेल ४] या पैकी नाही
५९] शीघ्रतेने व अकस्मात धून आलेला बदल म्हणजे
१] क्रांती २] उत्क्रांती
३] प्रतिक्रांती ४] अतिक्रांती
६०] अकलेचा खंदक या वाक्याचा अर्थ सांगा .
१] जबाबदारी टाळणे २] लट्ठ होणे
३] प्रतिक्रांती ४] अतिक्रांती
६१] ज्याच्याशी तुलना करावी तुलना करयची आहे किंवा
ज्याची
उपमा दिली जाते तो घटक
१] उपमेय २] उपमान
३] साधरण धर्म ४]
साम्यवाचशब्द
६२] गर्जेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात
मोडतो
१] विधनार्थी २] प्रश्नार्थी
३] केवल वाक्य ४] मिश्र वाक्य
६३] .........शब्दातील मूळ सामजिक शब्द कोणता टे
ओळखा
१] दारेदारी २] युयशी
३] प्रत्येक साली ४] प्रतिक्षण
६४] खालील पैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी
कोणती
१] इलाज नाइलाज २] उच्च नीच
३] प्राचीन अर्वाचीन ४] उदय
पहाट
६५] खालील
चार वाक्यापैकी एक वाक्य पूर्ण
वर्तमानकाळ
आहे ते ओळखा
१]
मी पत्र लिहतो २] मी पत्र लिहिले
३] मी पत्र लिहिलेले आहे ४] मी
पत्र लिहित असेन
६६] मी पुस्तक वाचले या वाक्यातील काळ ओळखा
१] साधा वर्तमान काळ २]
साधा भूतकाळ
३] साधा भविष्यकाळ ४] पूर्ण भविष्यकाळ
६७] येत का आपण शिकारीला या वाक्यातील सर्वनाम ओळखा
१] शिकारीला २] का
३] आपण
४] येता
६८] श्रीमंत ,शांताता, सैदर्य ,शहर, या चार शब्दापैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा
१] शांतता २] श्रीमंत
३] शहर
४] सैदर्य
६९] कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी ...... असतो
१] संबोध वाचक २] विभक्तिरूप
३] प्रथमान्त ४] अपूर्ण
७०] मराठीत वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत
१] ८४ २] १२
३] ४८ ४] ३२
७१] र्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार
केल्यास .......फरक
१]
वाक्यप्रचारात २] ऐकण्यात
३]शब्दाच्या अर्थात ४] बोलण्यात
७२] सहाय्याची संधी ओळखा
१] सह अध्यायी २] सहा अव्यावी
३] सह अध्यायी ४] सहा ध्यायी
७३] एका क्रिकेट सामन्यात पहिल्या ९ खेळाडूंची
धावची सरासरी २४ होती दहाव्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला
१]
२४ २] ३४
३]
२५ ४] २८
७४] सुनील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे उत्तरेस तो
सरळ ९ किमी अंतर कापले पुन्हा एकदा उजवीकडे वळून १२ किमी अंतर कापले तर आता तो आपाल्य मूळ स्थानापून किती
अंतरावर आहे
१] ६ किमी
२] ८ किमी
३] १० किमी
४] १७ किमी
७५] जर A=1 B=2
C=3 त्याप्रमाणे GOODWILL हा शब्द
कसा
लिहाल
१] ७-१५-१५-४-२३-९-१२-१२
२] ७-१५-१५-२३-४-९-१२-१२
३] ७-१५-४-१५-९-१२-१२
४] ७-१५-१५-४-२३-१२-९-१२