महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022
लेखी सराव प्रश्न पत्रिका परीक्षा [ १२ ]
१] महाराष्ट्रा मध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहे
१] ३४ २] ३६
३] ३२ ४] या पैकी नाही
२] औरंगाबाद विभागात एकूण किती तालुके आहेत
१] ७६ २] ७५
३] ६७
४] ५७
३] द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केंव्हा करण्यात
आली
१] १९५० २] १९५१
३] १९५६ ४] १९६०
४] नर्मदा नदी महाराष्ट्राच्या जमिनी वरून किती कि.मी अंतर जाते
१] ५० २] ५६
३] ५४ ४] या
पैकी नाही
५] राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्य मध्ये आहे
१] कोल्हापूर २]
सांगली
३] सातारा ४] मिरज
६] महात्मा फुले यांनी दलितासाठी पहिली शाळा केंव्हा
काढली
१] १८४२ २]
१८५२
३] १८५१
४] १८५६
७] राजर्षी छत्रपती महाराजांनी काढलेले पहिले
बोर्डिंग कोणते
१] मिस क्लार्क बोर्डिंग
२] मुस्लीम बोर्डिंग
३] लिंगायत बोर्डिंग
४]
मराठा बोर्डिंग
८] बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थाची स्थापना
कोणी केली
१] वी रा शिंदे २] शाहू महाराज
३] डॉ आंबेडकर ४] महात्मा फुले
९] महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीचे जन्म शताब्दी
चे वर्ष २०१२ मध्ये साजरे करण्यात आले
१] पूल देशपांडे २]
शहू महाराज
३] यशवंत राव चव्हाण ४] शंकरराव चव्हाण
१०] पाटील स्कूल व तलाठी स्कूल ची स्थापना कोणी
केली
१] आगरकर २] टिळक
३] डॉ
आंबेडकर ४] शाहूमहाराज
११] १० लोकांच्या वयाची सरासरी ४५ वर्ष आहे .११
व्या व्यक्ती त्यांच्यात मिसळल्यास त्यांची वायची सरासरी १ ने कमी झाली तर त्या ११ व्या व्यक्तीचे वय किती
१] २० वर्ष २] ३४ वर्ष
३] ३६ वर्ष ४] ३८ वर्ष
१२] शेकडा कोणत्या दराने ५०० रुपयांचे ५ वर्षात
७०० रु रास होईल
१] ५ २] ८
३]
१० ४]
१२
१३] एक वस्तू १०२० रुपयात विकल्यामुळे
दुकानदारास१५% तोटा झाला तर ती वस्तू किती रुपयात खरेदी केली
१] १००० २] १२००
३]१४०० ४] १६००
१४] एक काम A हि व्यक्ती १२ दिवसात पूर्ण करतो तेच
काम A व B हे दोघे मिळून ४ दिवसात पूर्ण करतील तर तेच काम B स्वतंत्र पणे किती
दिवसात पूर्ण करेल
१] ४ २]
६
३]
८ ४] १२
१५] एक
टाकित तीन नळ आहेत पहिल्या दोन नळाने ती
टाकी अनुक्रमे १५ तासात व १२ तासात पूर्ण
भरते तर तिसऱ्या नळाने पूर्ण भरलेली टाकी
१० तासात पूर्ण रिकामी होते जर तिन्ही नळ एकदाच सुरु केले तर ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल
१] २० तास २] २२
तास
३] २४ तास ४] १८ तास
१६] ताशी ३६ किमी वेगाने जाणारी एक रेल्वे १०
सेकंदात किती आंतर कापेल
१] १०० मी २]
१५० मी
३] ७५ मी ४]
२०० मी
१७] A व B यांच्या वयाचे गुणोत्तर १:३ आहे ५
वर्षानंतर B चे वय २० वर्ष होत असेल तर A चे आजचे वय किती
१] ५
वर्ष २] 7
वर्ष
३] १०
वर्ष ४] १२ वर्ष
१८] एका सतरंजीची छापील किंमत ६५० रु आहे दुकानदार
किमतीवर शे ८ सुट देतो तर त्या सतरंजी ची विक्री किंमत किती
१] ६०० रु २] ५५० रु
३] ५९८ रु
४] ५४०रु
१९] घड्याळात २ वाजून ३० मिनिटे झाली असता तास
काटा व
मिनीट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती
१] ९५० २] १०५०
३] १२०० ४] १३५०
२०] ताशी ६० किमी वेगाने जाणाऱ्या ४८० मी
लांबीच्या मालगाडीस४२० मी लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल
१] ५४ से २]
५२ से
३] ५० से
४] ४८
से
२१] पावणे दोन तास १५ मिनिट यांचे प्रमाणे किती
१] ७:१ २] १:७
३]
४:३ ४] ३:४
२२] तीन संख्याचे गुणोत्तर ३:४:५: आहे त्यांच्या
वर्गाची बेरीज ४५० असल्यास त्या संख्या
मधील मोठी संख्या कोणती
१]
२० २]
१५
३]
२४ ४] ३
२३] ५ वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलांच्या वयाचे
पाच पट होते ५ वर्षा नंतर ते मुलाच्या वयाच्या तीन पट होईल तर सध्या मुलाचे वय किती
१] २० २]
१५
३] २४
४] ३०
२४]
,
,
, या
संख्याचा मसावी काढा



१]
२]


३]
७५ ४] २५
२५] ४ क्रमवार नैसर्गिक सम संख्याची बेरीज ३६ आहे
तर सर्वात लहान संख्या कोणती
१] ६ २] ३
३] २
४] या पैकी नाही
२६] २३+४६+६९+...........+२३०=?
१] १२२५ २] १२४०
३] १२६५
४] १२७५
२७] एक वर्गातील २५ विध्यार्थ्यांनी एकमेकास
हस्तादोलन केले तेव्हा एकूण किती वेळा
हस्तादोलन झाले
१] ३२५ २] ३००
४] २२५ ४] २२०
२८] ८१ x २९ + ८१ x ७१=?
१] ८१०० २] १०,०००
३] ९०० ४]
८५००
२९] एका सांख्याची ५ पट व २ पट यांची बेरीज १४७ आहे
तर ती संख्या कोणती
१] १८ २] २०
३] २१
४] १२
३०] २५७१६ या सख्येस कोणत्या संख्येने पूर्ण भाग
जाईल
१] ५
२] ७
३] ९
४] १२
३१]
÷
÷
=?



१] १ २] २
३] ३ ४] ४
३२] ८ क्रमवार विषम संख्याची सरासरी १६ आहे तर
त्यातील सर्वात लहान संख्या व मोठी संख्या कोणती
१] ७,२१ २] ९,२१
३] ७,२३
४] ९,२३
३३]
CIO,
EKQ, HNT, LRX,_____?
1] PWT
2] PWV
3] QVW
4] QWC
३४]
ACE=
135 LOQ=?
१] १२१५१७ २] १२१४१६
३] १२१५१६ ४] १८१५१७
३५] १६,२५,३६,४९,६४
१] ८१
२] ७८
३] ९१
४] १००
३६] ८:३२: : १२ :?
१ ]४४
२] ५८
३] ७२
४] ७१
३७] भारतातील महिला क्रिकेटर अंपायर कोण बनली
१] अंजली राजगोपाळ २] दीप्ती श्रीकांत
३] अंजली मदन महोन ४] या पैकी नाही
३८] भारतीय सेनांची निर्मिती केव्हा झाली
१] १७४७ २] १७४८
३] १८४७
४] १९४७
३९ आधुनिक मराठीचे जनक या बिरुदावलीने कोणास
गौरविले आहे
१] संत ज्ञानेश्वर २] गोविंदग्रज
३] केशवसुत ४] बा सी मर्ढेकर
४०] मराठी लीपी कोणत्या प्रकारे लिहली जाते
१] उजवीकडून डावीकडे
२]
डावीकडून उजवीकडे
३] वरून खाली
४] खालून वरी
४१] अलीकडे
मराठी भाषेत ख्लील्पैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे
१] ब २] ण
३] लृ
४] ज्ञ
४२]अनुनासिक वर्ण कोणता
१] क
२] ठ
३] च
४] त
४३] मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते
१] नागरी २]
मोडी
३] संस्कृत ४]
देवनागरी
४४] मराठीत एकूण किती स्वर आहेत
१] आठ २] दहा
३] बारा
४] चौदा
४५] औ हा
कोणत्या प्रकारचा स्वर आहे
१] संयुक्त स्वर २]
दीर्घ स्वर
३] मूळ स्वर ४] ऱ्हस्व स्वर
४६] किंकर या
शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
१]
दास २] बांगड्या
३] आवाज ४] काकण
४७] तनू या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
१] नाजूक २]
ताणणे
३] शरीर ४]
लहान
४८] सुधाकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
ओळखा
१] जुनाट २]
पुरातनवादी
३] सनातनी ४] असुधारणावादी
४९] उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
ओळखा
१] चीकटा २] कंजूष
३] कृपण ४] उधळ्या
५०] श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
ओळखा
१] उच्छ्वास २] विश्वास
३] वरील दोन्ही ४] श्वासोच्छवास
५१] उखळ पांढरे होणे या
वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा
१]
उखळ जुने होणे २] उखळात पीठ पाडणे
३]
नशीब उघडणे ४] दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडणे
५२] टेंभा
मिरवणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा
१] इकडे तिकडे फिरणे
२] खाली हात फिरणे
३] तोरा दाखवणे
४] पराभूत करणे
५३] डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्य
प्रचाराचा अर्थ सांगा
१]
उपवास सुटणे २] बरे वाटणे
३]
पाहून समाधान वाटणे ४] गळा दाटून येणे
५४] कोल्हा काकडीला राजी या म्हणी चा अर्थ
सांगा
१] कोल्ह्यला काकडी आवडणे
२] काकडी स्वत होणे
३] कोल्हा धूर्त असणे
४] क्षुद्र माणसे क्षुद्र
वस्तूंना भाळणे
५५] लंकेत घरावर सोन्याच्या विटा या म्हणी चा अर्थ सांगा
१] पूर्ण निशा करणे २] कर्ज बाजरी होणे
३] खूप ऐश्वर्य असणे ४] अतिशय बलवान
असणे
५६] पुढील म्हणीत योग्य शब्द भरा ......... म्हणजे बांधू पहा आणि लग्न म्हणजे करून पहा
१] बंगला २]
इमारत
३] घर ४]
सदन
५७] ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयचा महोत्सव
१] अमृत महोत्सव २] हिरक महोत्सव
३] रौप्य महोत्सव ४] सुवर्ण महोत्सव
५८] उत्क्रांती या शब्द समूहासाठी एक शब्द
शोधा
१] एकाकी होणारा बदल
२] सावकाश होणारा बदल
३] अचानक होणारा बदल
४] मोठ्या प्रमाणत होणारा बदल
५९] डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणे या शब्द समूहासाठी एक शब्द शोधा
१] लक्ष २]दृष्ठी
३] कटाक्ष
४] नजर
६०] खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा
१]
सवस्कार २] संवस्कार
३] संस्कार ४] संव्स्कार
६१] खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा
१] भाषिक २] कुकर्म
३] शौथिल्य ४] दिग्विजय
६२] खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा
१] हुतत्मा २] हुतात्मा
३] हौतात्म्य ४] हौतातम्य
६३] तानाजीने ओठावरून जीभ फिरवली या
वाक्यातील प्रयोग ओळखा
१] सकर्मक कर्तरी २] अकर्मक कर्तरी
३] सकर्मक भावे ४] कर्मणी भावे
६४] पुढील पर्यायातील भाववाचक नाम ओळखा
१] मनुष्य २] शांतता
३] श्रीमंत ४] वकील
६५] विध्यार्थानी अभ्यास पूर्ण केला आहे
काळ ओळखा
१] भूतकाळ
२] पूर्ण वर्तमानकाळ
३] रिती भविष्यकाळ
४] साधा वर्तमानकाळ
६६] १४ नोव्हेंबरला .......जागतिक दिन म्हणून
साजरा केला जातो
१] बाल दिन २]
मधुमेह दिन
३] हत्तीरोग दिन ४] झेंडा दिन
६७] कोणत्या देशात दुसरी संयुक्त राष्ट्रसंघ शांती
मोहीम संरक्षणमंत्रीरहीत परिषद २०१७ मध्ये
आयोजित करण्यात आली
१] कॅनडा २] स्वित्झर्लंड
३] इटली ४]
ब्रिटन
६८] कोणत्या राज्यात देशातील प्रथम आदिवासी
उद्दोजकता शिखर परिषद आयोजत करण्यात आली
१] महाराष्ट्र २] ओडीसा
३] बिहार
४] छत्तिसगढ
६९] प्रधानमंत्री जन धन मंत्री योजना अंतर्गत
सर्वाधिक बँक खाती कोणत्या राज्यात उघडली गेली
१] मध्यप्रदेश २] ओडीसा
३] बिहार ४] उत्तरप्रदेश
७०] कृष्णा अभयारण्या मध्ये पहिल्यांदा
प्राण्यांच्या शिरगणती (गणना) केली जाणार आहे हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे
१] तेलंगणा २] मध्यप्रदेश
३] महाराष्ट्र ४]
उत्तर प्रदेश
७१] कोणत्या राज्याने सामाजिक बहिष्कार
प्रतिबंधक कायदा ३ जुलै २०१७ रोजी म्हणजे प्रथम कायदा लागू करणारे राज्य कोणते
१] गुजरात २] मध्यप्रदेश
३] महाराष्ट्र ४]
उत्तर प्रदेश
७२] २०१८ मध्ये जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा
कोणत्या देशात होणार आहे
१] चीन २]
भारत
३] पाकिस्तान ४] कॉनडा
७३] कोणत्या विधानसभा निवडणुका मध्ये {व्ही व्ही
पे ए टी } व्होटर व्हेरीफिकल पेपर ऑडिट ट्रेल चा वापर करण्यात आला
१] पंजाब – गोवा
२] उत्तरप्रदेश – जम्मूकाश्मीर
३] गुजरात – हिमाचल
४] या पैकी नाही
७४] महाराष्ट्रचे पहिले राज्यपाल कोण
१] श्री प्रकाश २] यशवंतराव चव्हाण
३] आर के नारायण ४] विध्यासागर राव
७५] महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस कितवे
मुख्यमंत्री आहेत
१] २५ २]
२६
३] २७ ४]
२८
७६] महाराष्ट्र हे क्षेत्रफळा च्या दृष्ठीने कितवे
राज्य आहे
१] ३ २]
४
३] ८
४] ९
७७] मातीचे पहले धरण कोणते आहे
१] राधानगरी २]
कोयना
३] नाथसागर ४] गंगापूर
७८] बिबीका मकबरा कोठे आहे
१] आग्रा २] औरंगाबाद
३] हैदराबाद ४]
दिल्ली
७९] लोणावळा कोणत्या जिल्यात येतो
१] पालघर २]
पनवेल
३] ठाणे
४] पुणे
८०] २०११ च्या जनगणनेनुसार महाष्ट्राची साक्षरता
किती
आहे
१] ८२.९१ २]
८३.९१
३]८४.९१ ४]
८५.९१
८१] माहितीचा अधिकार हा कायदा केंव्हा अमलात आला
१] २००५ २] २००१
३] २००६ ४] २००२
८२] यावल अभयारण्य कोठे आहे
१] सिधुदुर्ग २]
जळगाव
३] जुनागड
४] बारपेटा
८३] खालील पैकी कोणते व्यंजन अनुनासिक नाही
१] स
२] म
३] ड
४] न
८४] कलम २८० हे खालील पैकी कशाशी संबधित आहे
१] भारताचा महान्याय वादी
२] राष्ट्रपती
३] पंतप्रधान
४] वित्त आयोग
८५] देवा पुढे सतत ठेवत असणारा दिवा
१] समई २] नंदादीप
३] दीप ४] दिपज्योत
८६] शूरांचारांचा जिल्हा असे कोणत्या जिल्हाला
संबोधले जाते
१] सोलापूर २] यवतमाळ
३] औरंगाबाद ४] सातारा
८७] स्वतःशीच केले ले भाषण म्हणजे काय
१]
चिंतन २] स्वभाषण
३] स्वजन ४]
संभाषण
८८] देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च
संस्था कोणती
१] सर्वोच्च न्यायालय २] लोकसभा
३] राज्य सभा ४] संसद
८९] शब्दाच्या एकूण जाती
१] ८ २]
२
३] ४
४ ] ६
९०] प्रकल्प १७ अंतर्गत बांधण्यात आलेली दुसरी
स्वदेश निर्मिती युद्ध नौका कोणती
१] आय .एन .एस.सातपुडा.
२] आय .एन .एस. शिवलिक
३] आय .एन .एस. विक्रांत
४] आय .एन .एस. अर्जुन
९१] वसंत राव नाईक समिती कोणत्या साली स्थापन करण्यात आली
१] १९५७ २]
१९७७
३] १९६० ४] १९६१
९२] विधान सभा हे ............ सभा गृह आहे
१] कनिष्ट २] वरिष्ठ
३] स्थाई ४] या पैकी नाही .
९३] दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा कोण
१] मनकवडा २]
मनमोहन
३] मनमौजी ४]
महर्षी
९४] देवळाचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला संबोधतात
१] अमृतसर २] जयपूर
३] भूनेश्वर ४] भोपाळ
९५] कोणत्या कलमा नुसार राष्ट्रपती दोन्ही सदनाचे
संयुक्त अधिवेशन बोलवू शकतात
१] १०८
२] १९४
३] १००
४] १०४
९६] कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
१] लुकडा २] कपटी
३] कंजूष ४] दयाळू
९७] भारतातील प्रथम राष्ट्रीय संरक्षण
विध्यापिठाची स्थापना कोठे करण्यात आली
१] गुरूग्राम २] खडकवासला
३] सिकादराबाद ४] ल्रुधीयाना
९८] भारतातील कोणत्या नदीला वृद्ध गंगा असे
संबोधण्यात येते
१] गंगा २]
नर्मदा
३] कावेरी ४] गोदावरी
९९] विधान परिषद सदस्यांची वय पात्रताकिती
१] २५ २]
३५
३] ३० ४]
२१
१००] गटात न बसणारा शब्द ओळखा
१] मित्र २] शत्रू
३]
सखा ४] सोबती