पोलीस
भरती
लेखी सराव परीक्षा :
------------------------------------------------------------------------
१] खालील पैकी नाद वर्ण कोणता आहे
१] त २] फ
३] द
४] ख
२] खिडकीत हा
संधीयुक्त शब्द कोणत्या प्रकारात मोडतो
१] व्यंजन संधी २] विसर्ग संधी
३] मराठी संधी ४] पुर्वस्वरूप संधी
३] शांती हि हुशार
मुलगी आहे यातील शब्दाची जात
ओळखा
१] भाववाचक नाम २]
क्रियापद
३] सामान्य नाम ४]
विशेषण
४] टेबलावरील ते पुस्तक
मानवचे आहे या वाक्यातील
सर्वनामाचा प्रकार ओळखा
१] पुरुषवाचक २]
संबंधी सर्वनाम
३] दर्शक सर्वनाम ४]
प्रश्नार्थक सर्वनाम
५] पुढील शब्दातील विशेषण
कोणते
१] सदाचारी २] संकट
३] गोष्ट ४] प्रभाव
६] सर्वांना मराठी येते
या वाक्यातील कर्ता कोणता
१] सर्वांना २] मराठी
३] येते ४] वरील सर्व
७] जाणून बुजून हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे
१] रीतिवाचक २] साधित क्रियाविशेषण
३] स्थलवाचक ४]
परिणाम वाचक
८] आई देखील मलाच दोषी
मानते या वाक्यातील शब्द
योगी अव्यव सांगा
१] देखील २] आई
३] मला ४]
दोषी
९] किती वाईट प्रसंग आला तरी
डगमगु नये
१] उददेश बोधक २] संकेत
बोधक
३] परिणाम बोधक ४]
कारण बोधक
१०] केवल प्रयोगी अव्यय .......असतात
१] चांगली २]
सुंदर
३] अविकारी ४]
लयबद्ध
११] भूतकाळी क्रियापद असलेला
खालील पैकी शब्द
ओळखा
१]
जाताना २] होईल
३] येऊन ४] गेला
१२] खालील पैकी नपुंसकलिंगी
शब्द ओळखा
१]
चादर २] अंथरून
३] पलंग ४] कॉट
१३] खालील पैकी उभयवचनी शब्द
ओळखा
१] कोळी २] झोळी
३] टोळी ४] मोळी
१४] राजा या शब्दाचे सामान्य
रुप कोणते
१] राजा २] राज्य
३] राजे ४] राज्या
१५] मोनी तू अभ्यास
कर या वाक्यातील अधोरेखित
शब्दाची विभक्ती ओळखा
१] प्रथम २] चतुर्थी
३] सप्तमी ४] संबोधन
१६] परमेश्वरा मला चांगली
बुद्धी दे या वाक्याचा प्रकार ओळखा
१] आज्ञार्थी २] स्वार्थी
३] संकेतार्थी ४] विद्यार्थी
१७] जो धावेल तो पहिला
येईल या वाक्याचा प्रकार
ओळखा
१] संकेतार्थ २] विध्यार्थ
३] स्वार्थ ४] आज्ञार्थ
१८] आजचा दिवस खूप चांगला
आहे या वाक्यातील
विधेय विभाग ओळखा
१] आजचा २] खूपच चांगला आहे
३] दिवस ४] या पैकी
नाही
१९] कोणत्या विभक्तीत कर्ता
प्रथमा विभक्तीत असतो
१] कर्तरी
प्रयोग २] कर्मणी प्रयोग
३] भावे भावे
प्रयोग ४] सकर्मक प्रयोग
२०] सह परिवार या समासाचा विग्रह करा
१] परिवारा
शिवाय २] परिवारा सह
३] सहा
कुटुंब एकत्र ४] परिवार सोबत
२१] देशी शब्द ओळखा
१] रेडा २] बॅट
३] घास ४] चाक
२२] खालील पैकी प्रत्ययघटीत शब्द कोणता
१] लाजाळू २]
पडसाद
३] अध्ययन ४] अतिरेक
२३] डाव मांडून मोडू नको या वाक्यातील शब्द शक्ती
ओळखा
१] लक्षणा २] अभिदा
३] व्यंजना ४] यापैकी नाही
२४] महान या
शब्दाचा समानार्थी शब्द निवडा
१] सुरेख २] मोठा
३] छान
४]
स्मुती
२५] आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] अनाहूत २]
निमंत्रित
३] अनोळखी ४] या पैकी नाही
२६] संसदेच्या दोन
अधिवेशनामधील अंतर ...... महिन्या पेक्षा जास्त आहे
१] दोन २] तीन
३]
चार ४] सहा
२७] मुलभूत कर्तव्य किती
आहेत
१] दहा २] अकरा
३]
बारा ४] पंधरा
२८] कोणत्या उच्च
न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व
निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश
आहे
१] मुंबई २] दिल्ली
३] कोलकत्ता ४] नागपूर
२९] सर्वोच्च न्यायालयावर अंतीत
नियंत्रण कुणाचे आहे
१] राष्ट्रपती २] संसद
३] सर्व राज्यपाल ४] कोणाचेच नाही
३०] ११९८ साली कोणत्या
ठिकाणी भारताने
अणुस्फोटकाच्या चाचण्या घेतल्या
१] पोखरण २] चेन्नई
३] गाझियाबाद ४] दिल्ली
३१] चष्मा बनविण्यासाठी
कोणत्या काचेचा वापर
करतात
१] बहिर्वक्र भिंग २]
फ्लिंट
३] अंतवक्र भिंग ४] दुधी काच
३२] स्वतंत्र्य भारताची
पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली
१] १९५१ २] १९४५
३] १९४७ ४] १९५६
३३] भारतातील सर्वात लांब
रेल्वे मार्ग कोणता
१] कन्याकुमारी जम्मू तावी (शताब्दी एक्षप्रेस)
२] गुवाहारी त्रिवेंदम
३] मुंबई कलकत्ता
४] मुंबई दिल्ली
३४] संजय गांधी राष्ट्रीय
उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे
१] मुंबई २] मुंबई उपनगर
३] रायगड ४] दिल्ली
३५] कोकण रेल्वे महामार्गावरील
सर्वात लांब बोगदा
.....या ठिकाणी आहे
१] आडवली २] करबुडे
३] दिवा ४] चिपळूण
३६] 

१] ०.०००५ २] ०.२२५
३] ०.०५ ४] ०.५
३७] ५ लोकांचे सरासरी उत्पन्न
२१००० रुपये व दुसऱ्या १० लोकांचे सरासरी उत्पन्न १५०० रुपये असले तर एकूण १५
लोकांचे सरासरी उत्पन्न किती
१] १५०० २] १७००
३] १९०० ४] २१००
३८] एका रक्कमेची द.सा.द.शे
१२.५ दराने ४ वर्षाची
रास ३३५० रु तर प्रत्यक्ष मुद्दल किती
असेल
१] २६०० २] २५००
३] २४०० ४] २३००
३९] ९० पैसे हे ५ रुपयांचे
शेकडा किती
१] १५% २] १८%
३] १९% ४] २१%
४०] माधुरीला एका परीक्षेत
३५० गुण मीळाले पण टी
२५ गुण कमी मिळाल्यामुळे नापास झाली पास
होण्यासाठी ७५% गुण मिळवणे आवश्यक होते तर परीक्षा एकूण
किती गुणाची होती
१] ५०० २] ४००
३] ३०० ४] ६००
४१] एका वर्गात ३०%
विध्यार्थी मराठीत ३५%
विध्यार्थी हिंदीत नापास झाले दोन्ही
विषयात
नापास झालेल्या विध्यार्थीची टक्केवारी
किती
१] २०% २] ४०%
३] ६०% ४] ८०%
४२] एक संख्या १०% ने वाढवल्यामुळे
१६५ होते तर ती संख्या कोणती
१]
१४० २] १५०
३] १६० ४] १५५
४३] एक वस्तू विकल्याने ६००
रु तोटा झाला आणि
व्यवाहारात शेकडा २०% तोटा सहन करावा
लागला तर त्या वस्तूची विक्री किंमत किती
१]
३००० २] २४००
३] ३६०० ४] ३४००
४४] २५ मजूर रोज ९ तास काम
करून एक काम ३२
दिवसात संपवतात तर तेच काम १६ मजुर रोज
१० तास काम करून किती दिवसात संपववतील
१] ४५ दिवस २] ४० दिवस
३] ३५ दिवस ४] ३०
दिवस
४५] गोविंद एक काम करून १०
दिवसात संपवितो तेच काम माधव स्वातंत्र्यपणे १५ दिवसात संपवितो
दोघांनी एकत्रित काम पूर्ण केल्याने त्यांना
एकत्रित १५०० रु मजुरी मिळाली तर गोविंदचा वाटा किती रुपये असेल
१] १२०० २] ९००
३] ६०० ४] ३००
४६] गोविंदने ४००० रु भांडवल
३ महिने तर माधवने
६००० रु भांडवल ५ महिने गुंतविले त्यांना
८४० रु नफा झाला तर गोविंदचा नफा किती
१] ५४० २] ४४०
३] ३४० ४] २४०
४७] ३६ पुस्तकांची किंमत १४४
रु तर १२ पुस्तकांची
किंमत किती रुपये
१] १४८ २] ४८
३] ३६ ४] १५०
४८] एक काम १० व्यक्ती ५ दिवसात करतात तर तेच
काम २ व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतात
१] १० २] १५
३] २० ४] २५
४९] ३ वाजून ४० मिनिटे झाली
असता तास काटा व
मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती
होईल
१]
१००० २] ११००
३]
१२०० ४] १३००
५०] तर ७२ किमी वेगाने जनरी ५०० मी लांबीची एक रेल्वे
एक बोगदा ४० सेकंदात ओलांडते तर त्या
बोगद्याची लांबी किती
१] ३००मी २] ५००मी
३] ६०० मी ४] ७००मी
५१] एक वस्तू २१४६ रुपयास
विकली तेंव्हा त्यास
१६% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत
किती
१] १२५० २] १४००
३] १६५० ४] १८५०
५२] ६० मधून एक संख्येची ६
पट वजा केली तर त्या
संख्येची ४ पट उरते तर टी संख्या कोणती
१] ४ २] ६
३] ८ ४] १०
५३] एक वर्गात २५
विध्यार्थीनी एकमेकास हस्तादोलन
केले तेव्हा एकूण किती वेळेस हस्तादोलन
झाले
१]
३२५ २] ३००
३] २२५ ४] २२०
५४] एका २०० पानांच्या
पुस्तकावर पान क्रमांक
घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला एक
या
प्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावी
लागतील
१]
४९० २] ९४०
३] ४९२ ४] ४२९
५५] १०२+१०३+१०८+१०५=?
१]
१०८ २] १०१८
३] १८१० ४] १००
५६] द.सा.द.शे ५ दराने ४०००
रुपयांचे २ वर्षाचे
चक्रवाढ व्याज किती
१]
२९० २] ३३०
३] ३७० ४] ४१०
५७] ५० मजूर २० दिवसात १५
खंदक खणतात तर ६० मजूर किती दिवसात ४५ खंदक खणतील
१]
५० २] ४५
३] ५५ ४] ६०
५८] A व B आणि C यांच्या आजच्या वयाची बेरीज ७३ वर्ष
आहे ६ वर्षा नंतर त्यांच्या वयाचे प्रमाण ७:५:१ या प्रमाणे होईल तर A आजचे वय काढा
१]
४९ २] ४३
३] ५६ ४] ६३
५९] २.३१ तास म्हणजे काय ?
१] २ तास १८ मिनिटे ३६ सेकंद
२] आडीज वाजून १ मिनिट
३] ११०.५ अंश
४] वरील सर्व
६०] १० डिसेंबर २०१७ रोजी
कोणता वर होता
१] सोमवार २]
बुधवार
३] गुरुवार ४] रविवार
६१] समुद्रावरील पहिला
वंद्रा सी लिंक किती किलोमीटर
आहे
१]
५.८ २] ५.७
३] ५.६ ४] ५.५
६२] मेळघाट चा
व्याघ्रप्रकल्प .....जिल्ह्यात वसलेला आहे
१] गडचिरोली २]
भंडारा
३] अमरावती ४]
यवतमाळ
६३] महाराष्ट्रा मध्ये
अभियांत्रिकि संशोधन संस्था मेरी
कोठे आहे
१] नागपूर
२] मुंबई
३] पुणे ४] नाशिक
६४] राष्ट्रीय महासागर
विज्ञान संस्था .....येथे आहे
१] पणजी २] चेन्नई
३] मुंबई ४] अहमदाबाद
६५] गीर कशासाठी प्रसिद्ध
आहे
१] मोर २] वाघ
३] सिंह ४] हरीण
६६] .....या ठिकाणी कोयना
नदी कृष्णा नदीस येऊन
मिळते
१]
सातारा २]
कोल्हापूर
३] कराड ४] महाबळेश्वर
६७] महाराष्ट्रा मध्ये
जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र
कोठे आहे
१] महाबळेश्वर २]
भीमाशंकर
३] कळसुबाई ४]
त्र्यंबकेश्वर
६८] भारता मध्ये सर्वाधिक
दुध उत्पादनाचे राज्य कोणते १] ओरिसा २]
हिमाचलप्रदेश
३] उत्तर प्रदेश ४] अरुणाचलप्रदेश
६९] माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा.....
जवळ आहे
१] लोणावळा २] नेरूळ
३] नेरळ ४]पुणे
७०] कोणती प्रजाती कागदनिर्मिती
मध्ये वापरली जाते
१] निलगिरी २] सागवन
३] देवदार ४] साल
७१] बर्डोली सत्याग्रह
.....यांच्या नेतृत्वाखाली झाला
१] सरदार पटेल २] म. गांधी
३] विनोबा ४] महादेव
७२] बंगालची फाळणी कोणत्या
गव्हर्नर जनरल ने केली
१] लॉर्ड रिपन २] लॉर्ड डफरीन
३] लॉर्ड डलहौसी ४]
लॉर्ड कर्झन
७३] डॉ आंबेडकरांनी बहिष्कृत
हितकारणी सभेची
स्थापना केव्हा केली
१] १९२४ २] १९३६
३] १९४२ ४] १९४६
७४] संवाद कैमुदी हे वृत्तपत्र
कोणी सुरु केले
१] राजा राममोहन रॉय
२] केशव चंद्र सेन
३] रवींद्रनाथ टागोर
४] ईश्वरचंद्र विध्यासागर
७५] शाहूमहाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा
घडून आणल्या
१]
अस्पृश्यता व जाती भेद
३]
सतीच्या चिल बंदी
२] बालविवाहास विरोध
४] पडदा पद्धतीस विरोध
७६] मुंबई चे शारदा सदन कोणी
बांधले
१] पंडिता रमाबाई २] ऑनि बेझंट
३] आनंदी बाई ४]
सावित्रीबाई फुले
७७] भारत आणि चीन यांच्या दरम्यान
झालेल्या
पंचशील करार ......वर्षी मान्य करण्यात
आला
१]
१९५४ २] १९५६
३] १९३६ ४] १९६२
७८] राज्यात प्रत्येक गावात
एकतरी शाळा असली
पाहिजे आशी आज्ञा कुणी काढली
१] डॉ आंबेडकर २]
महात्मा फुले
३] छ.शाहूमहाराज ४]
विठ्ठल शिंदे
७९]१९४२ च्या चले जाव
आंदोलनाचे महाराष्ट्रातील
कोणते शहर केंद्र बनले होते
१] नागपूर २] पुणे
३] मुंबई ४] रत्नागिरी
८०] राज्यघटनेच्या कोणत्या
कलमाद्वारे राष्ट्रपती
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती सूची तयार
करू शकतो
१]
कलम ३४४-३४५
२] कलम ३४६-३४७
३] कलम ३४१-३४२
४] कलम ३५०-३५१
८१] भारतातील पहिली महिला
मुख्यमंत्री कोण
१] नंदिनी सत्यथी २]
सुचेता कृपलांनी
३] शशिकला ४]
जानकी रामचंद्र
८२] कोणत्या वर्षा पासून
अण्णाहजारेंनी महाराष्ट्राच्या
राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचारा विरुद्ध
आंदोलन सुरु
केले
१] २००३ २] २०११
३] २००५ ४] १९९५
८३] कोणता दिवस जागतिक
अभियंता दिन म्हणून
साजरा केला जातो
१] १५ नोव्हेंबर २]
१६ ऑक्टोबर
३] १५ सप्टेंबर ४]
या पैकी नाही
८४] भारतातील पहिले महिला
न्यायालय कोणत्या
राज्यात आहे
१] महाराष्ट्र २] आंध्रप्रदेश
३] उत्तरप्रदेश ४] गुजरात
८५] २०११ मध्ये कोणत्या नवीन
देश अस्तित्वात आला
१] दक्षिण सुदान २]
सुदान
३] सुरीनाम ४] स्वाझीलॉड
८६] महाराष्ट्रातील आयपॉडवरील
पहिले मराठी वृत्तपत्र कोणते
१] महाराष्ट्र टाईम्स २] सकाळ
३] लोकसत्ता ४] लोकमत
८७] महाराष्ट्रात
स्थापनेच्या सुवर्ण मोहत्सवकोणत्या वर्षी साजरा करण्यात आला
१] २००८ २]२००९
३]२०१० ४]
२०१२
८८] भारतील चलन रूपाचे नवीन
प्रतिक चिन्ह २०१०
मध्ये कोणी तयार केले
१] विजय वाघ २] अमितशह
३] डी उदयकुमार ४] डॉ रघुनाथ
८९] जागतिक आरोग्य संघटनेचे
नुकतेच २०१२ मध्ये
भारताचे नाव ......ग्रस्त देशाच्या यादीतून
वगळले आहे
१]
बर्ड फ्ल्यू २] कॅनर
३] पोलिओ ४] स्वाईन फ्ल्यू
९०] राष्ट्रीय संघ (UN) चा
१९३ वा सदस्य कोणता
१] उत्तर सुदान २] दक्षिण सुदान
३] झांबिया ४] भूतान
९१] २०१० मध्ये पहिला आधार
क्रमांक एका महिलेला
देण्यात आला ती महिला कोणत्या राज्याची
१] महाराष्ट्र २] आंध्रा
३] केरळ ४] ओडीसा
९२] नटसम्राट हे नाटक कोणी
लिहिले
१] वसंत कानटेकर २] वि.वा
शिरवाडकर
३] जयवंत दळवी ४]
भालचंद्र नेमाडे
९३] युवक दिन .....यांच्या जन्मदिन
म्हणून साजरा केला जातो
१] डॉ आंबेडकर २] जवाहरलाल नेहरू
३] स्वामी विवेकानंद ४]
अब्दुल कलाम
९४] संयुक्त राष्ट्र संघाने २०११ हे वर्ष आंतरराष्ट्रीय
.....वर्ष म्हणून जाहीर केले
१]
जंगल २] महिला
३] बाल ४] अन्नसुरक्षा
९५] भारतीय चलनातून २५
पैशाचे नाणे केंव्हा बंद करण्यात आले
१] १ जुलै २०११ २] १ मे २०१०
३] १ ऑगस्ट २०११ ४] १ जानेवारी २०१२
९६] ..........सावरखेडा
एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते
१] p.t उषा २]
कृष्णा पुनिया
३] प्रिया श्रीधर ४] कविता राउत
९७] महाराष्ट्र राज्याचा राज्य
वृक्ष कोणता
१] आंबा २] साग
३] वड ४] पिंपळ
९८] महाराष्ट्रा मध्ये
इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषयाचा समावेश कोणत्या शैक्षणीक वर्षा पासून झाला
१] २०००-२००१ २] २००१-०२
३] २००२- ०३ ४]
२००३-०४
९९] यशवंत राव चव्हाण
यांच्या नंतर महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री कोण होते
१] मोरारजी देसाई २] वसंत
नाईक
४] मारोतराव कन्नमवार ४] शंकरराव चव्हाण
१००] भारताचे सर्वात दीर्घ
पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते
१] निर्भय २] अग्री Ⅱ
३] अग्री Ⅴ ४] शैर्य
Name of Studant:
|