1] मराठीत सर्वनामे किती आहेत
१] दोन २] चार
३] तीन ४] नऊ
२] तो मुंबईला गेला आहे या वाक्याचा काळ कोणता
१] अपूर्ण वर्तमान २] साधा वर्तमान
३] अपूर्ण भूतकाळ ४] पूर्ण वर्तमान
३] मी पाहटे उठतो व फिरायला जातो
१] केवलवाक्य २] मिश्रवाक्य
३] संयुक्त वाक्य ४] या पैकी नाही
४] शाब्बास ! माधवी तू पोलीस झालीस !
१] शब्दप्रयोगी अव्यव २] क्रियाविशेषण अव्यय
३] केवळप्रयोगी अव्यय ४] उभयान्वयी अव्यय
५] जो जि जे हि कोणत्या प्रकारची सर्वनामे आहे
१] पुरुषवाचक सर्वनाम २] संबंधी सर्वनाम
३] दर्शक सर्वनाम ४] प्रश्नार्थक सर्वनाम
६] मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा
१] त थ द ध न २]
ट ठ ड ढ ण
३] प फ ब भ म ४] च छ ज
झ त्र
७] त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे
१] तृतीय २] चतुर्थी
३] सप्तमी ४] द्वतीया
८] पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता
१] र्कृतुत्व २] कतूत्व
३] कर्तुत्व ४] कर्तुव्त्व
९] वहान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता
१] वाहाण २] गहाण
३] दिवाण
४] चप्पल
१०] खालील पर्यायातील नपुसकलिंगी शब्द ओळखा .
१] नांगर २] वादळ
३] विहीर
४] दोर
११] गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते
१] गंभीरता २] गंभीरपणा
३] गांभीर्य ४] जडत्व
१२] प्रमानिकपणा हे ................ आहे
१] विशेषनाम २] सामान्य नाम
३] क्रियापद ४] भाववाचक नाम
१३] कवी या शब्दाचे अनेकवचन ............
१] महाकवी २] कविवर्य
३] कवियत्री ४] कवी
१४] प्रयोग म्हणजे .....
१] रचना २] लिखाण
३] पाठांतर
४] कविता
१५] नष्ट न होणारे
१] स्वर २] व्यंजन
३] वर्ण
४] अक्षर
१६] स्वतंत्र वर्ण कोणता
१] ल २] क
३] म ४]
ळ
१७] खालील पैकी विशेषण ओळखा
१] ढगाळ २] चांदणे
३] आकाश ४]
ढग
१८] सुपारी देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा
१] सुपारी खाण्यास देणे २] पानात सुपारी टाकणे
३] काम सोपविणे ३] यापैकी नाही
१९] मराठी व्याकरनात विभक्तीचे एकूण ....... प्रकार आहे
१] आठ २] सात
३] तीन
४] सहा
२०] विदुषी या शब्दाचे लिंग कोणते
१] पुल्लीग २] स्त्रीलिंग
३] नपुसलिंग ४]यापैकी नाही
२१] वसुंधरा या शब्दाचा अर्थ कोणता
१] नदी २]
पृथ्वी
३] गाय ४]
म्हैस
२२] अबब! केवढा हा उंच
उंच कडा! या वाक्याचा प्रकार
सांगा
१] विधानार्थी २]
प्रश्नार्थी
३] उदगारवाचक ४]
होकारार्थी
२३] बोका स्त्रीलिंगी रूप लिहा
१] बोकी २] मांजर
३] मांजरीन ४] भाटी
२४] खालील पैकी उभयान्वयी अव्यये ओळखा
१] मी २] पण
३] आम्ही
४] मुलगा
२५] वाड:मय संधी सोडवा
१] वाग+मय २] वाक + माय
३] वाक + मय ३]
वांग + मय
२६] महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाला म्हणतात
१] जोतीबा फुले २]
वी.रा शिंदे
३] डॉ आंबेडकर ४]
शाहू महाराज
२७] सुधाकर हे वृत्तपत्र कोणी सुरु केले
१] महात्मा गांधी २] गोपाळ गणेश आगरकर
३] व्ही डी सावरकर ३] लोकमान्य टिळक
२८] पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली
१] पंडिता रमाबाई २] राजाराम मोहन रॉय
३] बाबा कदम ४] महात्मा फुले
२९] मुकनायक हे नियतकालिक.......यांनी सुरु केले
१] डॉ आंबेडकर २] वी दा सावरकर
३] शाहू महाराज ४] केशव कर्वे
३०] तृतीय रत्न हे मराठी नाटक .....यांनी लिहिले
१] महर्षी क्लार्वे २] दादोबा पांडुरंग
३] महात्मा फुले ४]
विष्णूशास्त्री पंडित
३१] श्रद्धानंद छात्रालय .........यांनी सुरु केले
१] शाहूमहाराज २]
भाऊराव पाटील
३] म. गो रानडे ४] डॉ पंजाबराव देशमुख
३२] महर्षी कर्वे यांना भारत सरकारकडून कोणता किताब
देण्यात आला
१] पद्मश्री २] पद्मभूषण
३] भारत रत्न ४] एल एल डी
३३] आर्थिक निसरणाचा सिद्धान्त .......यांनी ,मांडला
१] दादाभाई नौरोजी २] गणेश जोशी
३] गोपाळ हरी देशमुख ४] म गो रानडे
३४] देश बंधू असे कोणाला म्हणतात
१] आचार्य नरेंद्र देव २] राजेंद्र प्रसाद
३] चित्तरंजन दास ४] जि एस खापर्डे
३५] रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली
१] लोकमान्य टिळक
२] राजर्षी शाहू
३] गोपाळ गणेश आगरकर
४] कर्मवीर भाऊराव पाटील
३६] अनाथ बाल आश्रमाची स्थापना कोणी केली
१] महात्मा फुले २]
गो ग आगरकर
३] ताराबाई शिंदे ४] केशव कर्वे
३७] सत्यार्थ प्रकाश ग्रंथ कोणी लिहिला
१] स्वामी विवेकानंद २] गोपाल गोखले
३] दयानंद सरस्वती ४] लालालजपतराय
३८] राजर्षी शाहूमहाराज यांचा जन्म दिवस ........या
नावाने साजरा केला जातो
१] राष्ट्रीय एकात्मा दिन २] महाराष्ट्र दिन
३] कामगार दिन ४] सामजिक न्याय दिन
३९] पुणे करारवर स्वाक्षरी केल्या .
१] गोखळे व आंबेडकर २] टीळक व आंबेडकर
३] रानडे व गांधीजी ४] गांधीजी व आंबेडकर
४०] महार वतन पद्धती कोणी सुरु केली
१] डॉ आंबेडकर २] शाहू महाराज
३] गो ग आगरकर ४] महर्षी शिंदे
४१] अमृता नुभाव ग्रंथ कोनो लिहिला
१] निवृत्ती नाथ २] सोपानदेव
३] ज्ञानदेव ४] मुक्ताई
४२] मराठी व्याकरण पाणिनी असे कोणाला म्हणतात
१] विष्णूशात्री
चिपळूणकर २] शी रा पराजपे
३] दादोबा पांडुरंग ४] बाळशास्त्री जांभेकर
४३] ग्रामगीता
कोणी लिहली
१] गाडगे महाराज २] अण्णाहजारे
३] बाबा आढाव ४]
तुकडोजी महाराज
४४] महाराष्ट्र केसरी किताब कोणी जिंकला
१] चंद्रराव पाटील २] सय्यद चौस
३] विनोद चौगुले ४] विजय चौधरी
४५] मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली
१] १८५० २] १८५८
३] १९९५ ४]
१८४३
४६] महात्मा
गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते
१] आंबेडकर २] गोपाळ कृष्ण गोखले
३] जोतीबा फुले ४] न्या रानडे
४७] मराठी नाटकाचे उदगाते कोण
१] बी पी किर्लोस्कर २] जी बी देवल
३] विष्णुदास भावे ४] के पी खाडिलकर
४८] सन २०१५ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला
प्रदान करण्यात आला
१] सचिन तेंडूलकर २] लता मंगेशकर
३] बाबासाहेब पुरंदरे ४] नाना पाटेकर
४९] सन २०१६ मध्ये प्राजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख
पाहुणे म्हणून कोण उपस्थित कोण
होते
१] पाकिस्तान चे पंतप्रधान
२] फ्रान्सचे
राष्ट्राध्यक्ष
३] ब्रिटनचे पंतप्रधान
४] अमेरीकेचे
राष्ट्राध्यक्ष
५०] डॉ आंबेडकरांनी मनुस्मृती चे दहन का केले
१] हिंदू द्वेषापोटी २] बुद्धधर्मात प्रवेश केल्या मुळे
३] हिंदू विषमतेवर आधारित
जातीव्यवस्था
४] ब्राह्मणांच्या आकसा
पोटी
५१]
चे संक्षिप्त रु कोणते

१]
२]


३]
४] 


५२] १८० रु व्याज मिळवण्यासाठी ५०० रु १२ % दराने
किती वर्ष गुंतावावे
१] ४
२] ६
३] ३ ४] २
५३] (२४३)१/५ ची किंमत किती
१]
२]
७

३] ३ ४] ९
५४] २५÷२५४ =
?
१] ५७
२] ५-७
३] ५-६
४] यापैकी नाही
५५] ०.१२५ चे व्यवहारी अपूर्णाकात रुपांतर कोणते
१]
२]


३]
४] 


५६] ५१ ते १०० पर्यंतच्या संख्यात ७ हा अंक किती
वेळा येतो
१] १५ २] २५
३] ४० ४] ५५
५७] कोणता
अंक मोठा आहे
१] ०.०५ २] ०.५
३] ०.००५ ४] ०.०००५
५८] ९९९×१११=?
१]
९९९१११ २] १११०
३] ११०८८९
४] १११९९९
५९] खालील पैकी अपरिमेय संख्या कोणती
१]
२]


३]
४] 


६०] २,३,५,७,११,१३, ?,
१] १५ २] १७
३] १९
४] या पैकी नाही
६१] STOP हा शब्द TSOP असा लिहाला तर POST
हा शब्द
कसा लिहतात
1] ONRS 2] SRNO
3] QPTO
4] OPTS
६२] ३,५७३ या
संखेला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल
१] ४ २] ५
३] ९ ४] ११
६३] ८,१२,व १८ यांचा लसावी किती
१]
१८ २] ३६
३] ७२ ४] १६०
६४] खालील आकृतीत चौरसांची संख्या किती
१]
२८ २] ३०
३]
१०० ४] ३८
६५] २१ टे ४० पर्यंतच्या संख्यांच्या दरम्यान सर्व मूळ
संख्याची
सरासरी किती
१] ३२
२] ४०
३] ३०
४] ४२
६६] ज2x3= 8/2 4x5=1 620 tr 6x7=
1] 42 2] 1,214
3] 2,428 4] 2,442
६७] ८ स्केवेअर मीटर = किती स्केवेअर फुट
१]
४०.०८ २] ४६.०८
३] ६६.०८
४] ८६.०८
६८] एका विध्यार्थी च्या ५ विषयातील गुण
४०,४२,८०,८६,३०, असे असेल तर त्याचे सरासरी
गुण
किती
१] ५६.५
२] ६६.५
३] ५५.६ ४] ५६.६
६९] १ ते १७ या सर्व संख्याची बेरीज किती
१]
१४४ २] १६२
३] १७१ ४] १५३
७०] १२ मजूर एक काम २० दिवसात पूर्ण करतात तेच
काम १५ मजूर
किती दिवसात पूर्ण करतात
१] २० २]
१६
३] १२ ४] १०
७१] पुढील पैकी पूर्ण संख्या कोणती
१] ०.२२५ २] २.२५
३] २२.५ ४] ०.००२२५
७२] ५० व्यक्तींनी एकमेकांना हस्तादोलन केले तर एकूण
किती वेळेस
हस्तादोलन होईल
१] १,२२५ २]१,२५०
३] १,२७५ ४] २,५००
७३] x हि विषम
संख्या असल्यासल खालील पैकी कोणती
संख्या सम संख्या असेल
१] x+2 2] x-2
3] x x 3
4] x x 2
७४] एका वहनाचा तशी वेग ९० कि मी आहे तर
अडीच तासात ते
वाहन किती किमी जाईल
१]
१८० २]
१८०.५
३] २२५ ४] ९०.५
७५] त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बेरीज ... असते
१] ३०
अंश २] ६० अंश
३] ९०
अंश ४] १८० अंश
७६] डेसिबल या एक्काने काय मोजतात
१]
प्रकाश २] समुद्राची खोली
३]
आवाजाची तीव्रता ४] उष्णता
७७] विमानाचा शोध कोणी लावला
१]
एडवर्ड २] एडिसन
३]
जगदीशचंद्र बोस ४] राईट बंधू
७८] विजेच्या दिव्यातील तारेत कोणता धातू
वापरतात
१] तांबे` २]
चांदी
३]
टांगस्टन ४] शिसे
७९] भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता
१]
भास्कराचार्य २] इन्सॅट
३]
रोहिणी ४] आर्यभट्ट
८०] अॅड उज्जवल निकम यांनी २०१६ साली कोणत्या
पुरस्काराने
गौरविण्यात आले
१] पद्मश्री २] पद्मभूषण
३] पद्मविभूषण ४] भारतरत्न
८१] हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ....हे औषध
वापरतात
१] न्यालीडीक्सिक
अॅसीड २] अॅस्पिरीन
३] पॅरासिटमॉल ४] रेनेटक
८२] गोबर गॅस
संयत्रातून कोणता वायू मिळतो
१] इथेन २] मिथेन
३]
पेट्रोल ४] केरोसीन
८३] शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण कडून होते
१] मोठा
मेंदू २] चेत्तारज्जू
३]
चेतातंतू ४] लहान मेंदू
८४] पदार्थाच्या एकूण अवस्था किती आहेत
१] एक २] चार
३] तीन ४] पाच
८५] पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाण असणारे वायू
कोणते
१]
ऑक्सिजन २] पार
३] सोने ४] लिथियम
८६] भारताचे पहिले राष्ट्रपती कोण
१] सी
राजगोपाल चारी २] दयाल शर्मा
३] डॉ
राजेंद्र परसाद ४] डॉ अब्दुल कलाम
८७] महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली
१] १ मे
१९६० २] १ मे १९६७
३] १ मे
१९६२ ४] १ मे १९६३
८८] महाराष्ट्रात DY SP व PSI प्रशिक्षनासाठी महाराष्ट्र
पोलीस अकॅडमी
......येथे आहे
१] मुंबई
२] लातूर
३] पुणे ४] नाशिक
८९] कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्वयोग्य
रक्तदाता
म्हणतात
१] A २] B
३] AB ४] O
९०] अॅप्पल या कंपनीच्या कोणत्या मुख्य कार्यकारी
अधिकारी यांनी
नुकतीच भारताला भेट दिली
१] बिल
गेट २] सुंदर पिचाई
३] टीम
कूक ४] जेम्स कूक
९१] लोकसभेत ______सभासद संख्या असते
१]
५५० २] ४१०
३] ३५० ४] ४५०
९२] ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते
१]
जिल्हा निवड मंडळ २] कार्यकारी मंडळ
. ३]
जिल्हाधिकारी ४] जिल्हापरिषद
९३] सार्वजनिक सभेची स्थापना कोठे झाली
१] मुंबई २]
दिल्ली
३] नाशिक ४]
पुणे
९४] अन्न धान्याच्या वितरणासाठी राज्यात संपूर्ण
रोख विरहीत
प्रणाली स्थापन करणारी पहिले
राज्य कोणते
१]
तामिळनाडू २] केरळ
३]
गुजरात ४] हरियाना
९५] ...या दिवशी मंगल पांडेला फाशी देण्यात आली
१] ८ एप्रिल १८५७ २] ८ मार्च १८५७
३] ८ जून
१८५७ ४] ८ जुलै १८५७
९६] द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च
कार्यासाठी दिला जातो
१]
शिक्षण २] समाजसेवा
३]
क्रीडा पशिक्षण ४] पत्रकारिता
९७]स्त्रीभृण हत्यासंबधित कोणत्या महिला खासदाराने चळवळ सुरु केली
१]
अंबिका सोनी २] सुषमा स्वराज
३]
सुप्रिया सुळे ४] ममता बॅनर्जी
९८] जानेवारी २०१२ पासून सिंगल ब्रांड रिटेल क्षेत्रात
किती परकीय गुंतवणूकिला मान्यता मिळाली
१]
०.७५ २]
०.५
३] १ ४] ०.३
९९] भारतातील कोणत्या राज्यांनी हरित क्रांतीतून
जास्तीत जास्त फायदा मिळवला
१] पंजाब
हरियाना आणि उत्तर प्रदेश
२] बिहार
पश्चिमबंगाल आसाम
३]
राजस्थान गुजरात व महाराष्ट्र
४] तामिळनाडू आंध्रप्रदेश केरळ
१००] खालील पैकी अणुउर्जा आयोगाशी कोण
संबधित आहे
१] डॉ
तसंत गोवारीकर
२] विजय
भाटकर
३] डॉ
रघुनाथ माशाळकर
४] अनिल
काकोडकर