पोलीस-भरती-सराव-परिक्षा
![]() |
१] ग हा पुढील पैकी ...... वर्ण आहे
१] तालव्य २] दंत्य
३] कंठ्य
४] ओठ्य
२] खालील पैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते
१] गणेश २] गंगोघ
३] दुर्जन ४] फलाहार
३] आम्हा आजच्या विध्यार्थांना शिवाजीची गरज आहे
या
वाक्याची जात ओळखा
१] भाववाचक नाम २]
क्रियापद
३] सामान्यनाम ४] विशेषण
४] कोणी कोणाला हसू नये या वाक्यातील सर्वनामाच
प्रकार
कोणता
१] प्रश्नार्थक २]
संबंधी
३] अनिश्चि ४] संबधित
५] शंभर या शब्दाची जात ओळखा
१] सर्वनाम २]
विशेषण
३] क्रियापद ४] नाम
६] खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदाचे उदाहरण ओळखा
१] खात आहे २]
गेला आहे
३] जाऊन आला ४] झोपून उठला
७] खालील पैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यव
नसलेला शब्द ओळखा
१] हळूहळू २] इकडून
३] सावकाश ४]
खचित
८]
सभेत राज सुद्धा छान बोलतो या वाकयातील
शब्दयोगी अव्यव ओळखा
१] सभेत २]
राज
३] सुद्धा ४] छान
९] किलो म्हणजे हजार ग्रॅम
१] उददेश बोधक २] कारण बोधक
३] स्वरूप बोधक ४] संकेत बोधक
१०] खालील पैकी संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यव
कोणते
१] हा २] अहाहा
३] अहो ४] चूक
११]
तो नेहमी आजारी पडतो या
वाक्यातील काळ ओळखा
१] रीतिवाचक
२] भूतकाळ
३] रीतिवाचक वर्तमानकाळ
४] भविष्यकाळ
१२] खालील पैकी स्त्री लिंगी असलेला शब्द ओळखा
१] झाड २] पुस्तक
३] सरिता ४] टेबल
१३] बाग या शब्दाचे अनेक वचन शोधा
१] बाग २] बागे
३] बागा
४] बागी
१४] शाळा या शब्दाचे खालील पैकी सामन्य रूप ओळखा
१] शाळांना २] शाळांनी
३]शाळेत ४]
शाळांचा
१५] मुले गाणी म्हणतात वाक्यातील अधोरेखित
शब्दाची विभक्ती ओळखा
१]प्रथमा २] द्वितीय
३] चतुर्थी ४]षष्ठी
१६]
दारू पिणे वाईट आहे या अर्थाचा वाक्य प्रकार ओळखा
१] केवल वाक्य २] संयुक्त वाक्य
३] मिश्र वाक्य ४] मिश्र संयुक्त
१७] राष्ट्रध्वजाचा मान राखावा दिलेल्या वाक्याचा वाक्य
प्रकार ओळखा
१] आज्ञार्थी २] विध्यर्थी
३] संकेतार्थी ४] प्रश्नार्थी
१८] महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वक्यातील
विधेय विभाग ओळखा
१] महात्मा २] गांधी
३] सत्याग्रह ४] करू लागले
१९] विवेक क्रिकेट खेळतो या वाक्यातील विधेय विभाग
ओळखा
१] अकर्मक कर्तरी २]
अकर्मक कर्मणी
३] सकर्मक कर्तरी ४] सकर्मक कर्मणी
२०] खालील शब्दा मधून अव्ययी भाव समास ओळखा
१] यथाशक्ती
२] आमरण
३] प्रतिरूप ४]
वरील सर्व
२१] खालील पैकी कोणता शब्द देशी आहे
१] गाव २] दुध
३] अत्तर ४] झाड
२२] चला पानावर बसा या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा
१] व्यंगार्थ २] संकेतार्थ
३] वाच्यार्थ
४] लक्ष्यार्थ
२३] समशेर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
१] भाला २] तलवार
३] कुऱ्हाड ४] प्रख्यात
२४] संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] वियोग २]
सुयोग
३] दुयोग ४] नियोग
२५] जीव अधीर होणे या वाक्यप्रचाराचायोग्य अर्थ
ओळखा
१] खूप चिंता वाटणे २] चिंतामुक्त वाटणे
३] उतावीळ होणे ४] १ व २
२६]
GOD
= 420 CAT= 60 TEA =?
1] 90 2] 120
3] 100 4] 180
२७] एका सांकेतिक भाषेत
२३१ म्हणजे STUDY VERY HARD ,743म्हणजे HARD WORK PAYS व 184
म्हणजे STUDY AND WORK असे लिहले तर VERY चा संकेत कोणता
१] २
२]
३
३] २ ४]
८
२८] सीमा तिच्या ऑफिसमधून निघाल्यावर १५ मी दक्षिणेला
गेली नंतर उजव्या बाजूला वळून ८ मी गेली व त्यानंतर डाव्या बाजूला वळून २० मी गेली तर अंदाजे ऑफिस पासून कितीअंतरावर असेल
१] 25 मी २] १८ मी
३] २९ मी ४] ३६ मी
२९] इ.स १९६५ साली युवक दिन कोणत्या वारी होता
१] मंगळवार २]
गुरुवार
३] शुक्रवार ४] बुधवार
३०] खालील दिलेल्या पदांतून कोणते पद विसंगत आहे
१] ८१ २] १२१
३] ३६
४] ४९
३१] एका भिंतीवर टांगलेल्या घड्याळाचे प्रतिबिंब
समोरच्या आरश्यात पडले आहे जर आरश्याप्रमाणे ११वा ३६
मि झाले असतील तर प्रत्यक्ष किती वाजले असतील
१] 12 वा ३ मी २] ११ वा ४ मी
३] १२ वा ७ मी ४]
१२ वा ४ मी
३२] १००० ते ३०५० या मधील ४ ने भाग जाणाऱ्या
संख्या किती
१] ५१५ २] ५१४
३] ५१३ ४] ५०३
३३] ६९,५२८,७९२, यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती
१] १२
२] ८८
३] ११२ ४] ३६
३४] गोविंद जवळ १६० पेना आहेत त्याने २५% पेना
सोमला दिल्यातर त्याच्याजवळ किती पेन शिल्लक राहिले
१] ७७ २] ८८
३] ११२
४] ३६
३५] गोविंद ने ४००आंबे १२५ रु प्रती शेकडा प्रमाणे
खरेदी केले व त्यांची विक्री नंतर याला १०० रुपयांचा नफा झाला तर १ डझन आंब्याची
विक्री किंमत किती
१]१५ रु २] १.५ रु
३] १८ रु ४] ६ रु
३६] एका पिशवीत २५ पैसे १० पैसे व ५ पैसे यांचे नाणे १:२:३ या प्रमाणात
आहेत पिशवीत एकूण ३० रु आहेत तर ५ पैश्याचे नाणे किती
१]
५० २] १००
३] १५० ४] १२०
३७] एक व्यक्ती किमी /तास वेगाने एक पूल २ मिनिटात पार करतो तर पुलाची लांबी किती
१] ६००मी २] १२००मी
३] ३००मी ४] यापैकी नाही
३८] १२०० रु मुद्लाचे ५ वर्षात १४४० रुपये मिळतात तर सरळव्याज वार्षिक वर किती
१] १०% २] १२%
३] ४%
४] ५%
३९] एक व्यक्ती ३०% पगार जेवणावर खर्च करतो १५%
पगार कपड्यावर व २०% पगार इतर खर्चा साठी वापरतो तरी तो २८० रु प्रती महिना बचत करतो तर त्याचा मासिक पगार किती
१]
६०० २]
८००
३] १००० ४] १२००
४०] ३४ x ३६ ÷३९ =?
१] ३
२] ९
३
] २७ ४] ८१
४१] A.B.C हे अनुक्रमे ३८०
रुपये ४०० रुपये ४२० रु
गुतवणूक करून व्यापार सुरु केला वर्षा आखेर १८० रु नफा झाला तर c ला A पेक्षा किती रुपये जास्त
मिळाले
१] ५७
२] ६०
३] ६३
४] ६
४२] एका दुकानदाराने एक वस्तू ११२५ रुपयास विकली तेव्हा त्यास१२.५% नफा झाला तर त्या वस्तूची
खरेदी किंमत किती
१] १००० २] ८००
३] ११००
४] ९००
४३] १२ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १५ दिवसात संवतात तर तेच काम १८ मजूर रोज १० तास काम करून एक काम किती दिवसात संपवितात
१] ८ दिवस २] १० दिवस
३] १२ दिवस ४]
१५ दिवस
४४] (
)x =
तर x =
?


१] ४ २] १६
३] ३
४] ९
४५] ९ क्रमवार संख्यांची सरासरी २०असून दुसऱ्या ९
क्रमवार संख्याची सरासरी २५ आहे जर दोन्ही
गटातील एकूण संख्याची सरासरी किती
१]८.५ २] २०.५
३] २२.५
४] २५
४६] द.सा.द.शे ५ दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज
५१.२५ रु असेल तर मुद्दल किती
१] १०० २] ३००
३] ५०० ४] ७००
४७] एका दुकान दराने एका वस्तूची किंमत २५% दराने वाढवून त्यावर२५% सवलत दिली तर त्या व्यवहारात त्या व्यापाऱ्याला किती टक्के नफा किवा तोटा
होईल
१]
७% २] ६.२५%
३] ८.२५% ४] ८%
४८] बाभळगावात मराठी बोलणारे ७२% लोक हिंदी
बोलणारे
६५% लोक असून दोन्ही भाषा बोलणारे १२०० लोक आहेत मराठी व हिंदी न बोलनाऱ्या
लोकांची टक्केवारी १३% असेल तर त्या गावाची लोकसंख्या किती
१] २४०० २] २२००
३] २८०० ४] ३०००
४९] एका व्यक्तीचा जन्म १ जानेवारी १९८० रोजी म्हणजे
सोमवारी झाला तर त्याच्या २५ वा वाढदिवस
कोणत्या वारी येईल
१] मंगळवार २]
बुधवार
३] गुरुवार
४] शुक्रवार
५०] एका संख्येला २ ने गुणण्याऐवजी २ ने भागले
असता उत्तर २ आले तर ती संख्या कोणती
१] ८ २] ६
३] ४
४] २
५१] महाराष्ट्रातील खालील तीन खेळांडूना खेळरत्न
पुरस्कार मिळाला आहे पण एक खेळाडू
महाराष्ट्रीयन नाही
१] सचिन तेंडूलकर २] धनराज पिल्ले
३] अंजली भागवत ४] गगन नारंग
५२] मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या
लेखकास
मिळाला आहे
१]
विष्णू सखाराम खांडेकर(ययाती)
२] विष्णू शिरवाडकर(विशाखा)
३] गोविंद विनायक करंदीकर (अष्ठदर्शन)
४] भालचंद्र नेमाडे (हिंदू )
५३] भारतीय कैलास सत्यार्थी यांना .......साली
नोबेल पुरकर देण्यात आला
१] २०१४ २] २०१५
३] २०१६
४] २०१३
५४] लंडनमधील मादाम तुसाद संग्रहालयात एकूण किती भारतीय लोकांचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले
१] १२ २]
१०
३] १४ ४] ८
५५] टी-२० वर्ल्ड कप (क्रिकेट) चा पहिला सामना
कोणत्या वर्षी प्रथम खेळण्यात आले आहेत
१] २००६ २] २००७
३] २००८
४] २०१०
५६] २२ जानेवारी २०१५ साली भारत सरकारने स्त्री-
भृणहत्येवर निर्बंध घालण्यासाठी खालील कोणत्या योजना सुरु
केल्या
१] सुकन्या योजना
२] जीवन ज्योती योजना
३] बेटी बचाव बेटी पढाव
४] वरील सर्व
५७] संयुक्त राष्ट्रसंघाने .....साल हे
आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर
केले आहे
१] १९७५ २] १९७८
३] १९९०
४] १९७०
५८] सध्या अस्तित्वात असणाऱ्या ६ राष्ट्रीय जलमार्गा
पैकी सर्वात मोठा जलमार्ग कुठून कुठे पर्यंत आहे
१] वजिराबाद – विजयवाडा
२] भंगा – लखीपुर
३] सदया-धुबरी
४] अलाहबाद – हलीदया
५९] पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आलेल्या
संपूर्ण
भारतीय
वेध शाळेचे नाव काय
१] ऑस्ट्रोसॅट २] पी.एस एल व्ही स्पोर्ट
३] युनिलेजर ४]
मशाल स्पोर्ट
६०] जल संधारणासाठी महाराष्ट्र शासनसोबत पाणी
फाउंडेशन
सामील झाले आहे या फाउंडेशनची
सुरवात......यांनी केली आहे
१] सलमान खान २] आमिरखान
३] नानापाटेकर ४] मकरंद अनासपुरे
६१] आर के लक्ष्मण यांच्या आत्मचरित्रा चे नाव सांगा
१] द अनकॉमन मॅन
२] द टनेल ऑफ टाईम
३] द टाईम ऑफ कॉमन मॅन
४] द मालगुडी डेज
६२] विवेक डेब्रॉय समिती हि .....रचना संबंधी
स्थापित
करण्यात
आला होती
१] विद्यापीठाच्या अनुदान मंडळाची
पनुर्रचना
२]
वस्तू व सेवा कर
३] रेल्वेची पुनर्रचन
४] नेट न्यूट्रॅलिटी
६३] खलील
कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक
आयोगाचे
ठरवूनदिलेले निषक पूर्ण करणारा पदेशिक पक्ष
नाही
१] गुजरात २] राजस्थान
३] त्रीपुरा ४] उत्तराखंड
६४] त्या राज्याचे नाव सांगा ज्या राज्याने ४ फुटा
पेक्षा कमी असलेल्या २१ वर्षातील लोकांची मोजणी केली व त्यांना
८०० रु दर महिना आर्थिक सहाय्य देऊन करून इतर राज्यासाठी आदर्श घालून दिला
१] केरळ २] गुजरात
३] उत्तराखंड ४] पश्चिम बंगाल
६५] सरकारच्या योजना ग्रामीण जनते पर्यंत
पोहचविण्याच्या उदेशाने पंचायत राज व्यवस्थेचे
प्रभावी
विकेंद्रीकरण केल्याबद्दल महाराष्ट्राला
देशपातळीवरचा
द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला पण पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळला
१] झारखंड २] केरळ
३] पंजाब ४] हरियाणा
६६] नुकतेच निधन झालेल्या उस्ताद आली अहमद हुसेन
खाँ कोणत्या वाध्यांशी संबंधित होते
१]
तबला २] पखबाज
३] सनईवादक ४] यापैकी नाही
६७] भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानक कोणते
१] सुरत २] मुंबई
३] सोलापूर ४] बिलासपुर
६८] उदय (UDAY) योजना कशा संदर्भात सुरु करण्यात
आली
१] देशातील तरुणांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी
२] शिक्षण क्षेत्रातील नवक्रांत
घडविण्यासाठी
३] विद्युत वितरण कंपन्यांच्या आर्थिक
परिवर्तनसाठी
४] उद्योगांना परकीय भांडवल मिळवून
देण्यासाठी
६९] भारतात सिव्हील सर्व्हीसेस डे म्हणून कोणता
दिवस साजरा करतात
१] १ मार्च २] २ मार्च
३] ३ मार्च ४] ४
मार्च .
७०] आधार कार्डवर आधारित पहिले ए टी एम कोणत्या
बँकेने लॉच केले
१] SBI 2] DCB
3] YUNO 4] BANK OF INDIA
७१] दुध उत्पादन बाबतीत भारताचे जगात कितवे स्थान आहे
१] प्रथम २] द्वतीय
३] तृतीय ४] चौथे
७२] देशातील पहिल्या आधुनिक उच्च न्यायालयाचे (मॉडर्न
हायकोर्ट) चे उदघाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले
१] मुंबई २] लखनौ
३] अहमदाबाद ४] इंकाळ
७३] महाराष्ट्र शासनाने हरितदूत म्हणून कोणाची
निवड केली आहे
१ अमिताब बच्चन २] विराट कोहली
३] वीरेंद्र सेहवाग ४] सचिन तेंडूलकर
.७४]
जागतिक लोकशाही दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो
१] १० डिसेंबर २] २६ जानेवारी
३] १५ डिसेंबर ४] २६ ऑक्टोंबर
७५] खालील पैकी कोणाची २०१७ मध्ये २०१७ मध्ये
जागतिक
बँकेचे सल्लागार म्हणून निवड करण्यात आली
१] राकेश बहादूर २] आर के माथुर
३] आलोक रंचन ४] शैलेश कृष्ण
७६] एक किलो बाईट म्हणजे .......
१] १००० बाईट २] १००८ बाईट
३] ११११ बाईट ४] १०२४
७७] उघड्यावर शौचालयास न बसणारे (शहरीभाग)
भारतातील पहिले राज्य कोणते
१] कर्नाटक २] तमिळनाडू
३] ओडीसा ४] आंध्रप्रदेश
७८] खालील पैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही
१] नशिक २] वाराणसी
३] हरिद्वार ४] उज्जैन
७९] महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ..........चौ किमी
आहे
१] ३,७०,२६७ २]
३,०७,७१३
३] ३२,८७,२६३ ४]२६,७८,३२३
८०] महाराष्ट्रा मध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ
असलेल्या
......प्रशासकीय विभाग कोणता
१] अमरावती २] नागपूर
३] नाशिक
४] कोकण
८१] महराष्ट्रामध्ये पुन्हा प्रवेश करणाऱ्या किती
नद्या आहेत
१] १ २]
३
३]
४ ४] या
पैकी नाही
८२] पेंच राष्ट्रीय उद्यान ......जिल्ह्यात आहेत
१] नागपूर २] गोंदिया
३] ठाणे ४] गडचिरोली
८३] महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिज संपती .....जिल्ह्यात
आढळते
१] सिंधुदुर्ग २] नागपूर
३] कोल्हापूर ४]
चंद्रपूर
८४] डॉ आंबेडकरांनी खालील पैकी कोणत्या ग्रंथ
लिहिला
१] बुद्धिझम २] बुद्ध ऑड हिज धम्म
३] हिंदू आणि बुद्ध ४]
गौतमबुद्ध
८५] सुधाकर वृत्तपत्र कोणी लिहले
१] गोपाल कृष्ण गोखले २] गोपाल हरी
देशमुख
३] बाळ गंगाधर ४] गोपाल गणेश आगरकर
८६] योग्य जोडी निवडा
१] सावित्रीबाई फुले – समिधा
२] पंडिता रमाबाई – स्त्री धर्मनीती
३] ताराबाई शिंदे – काव्य फुले
४] साधना आमटे – स्त्री पुरुष तुलना
.
८७] ........साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी
स्वतंत्र
महिला
विद्यापीठ स्थापन करण्यात आले
१] १९१६ २] १९१०
३]
१९१५ ४] १९००
८८] रयत शिक्षण संथेची स्थापना कोणी केली
१] महात्मा फुले २] विठ्ठल रामजी शिंदे
३] शाहू महाराज ४] कर्मवीर भाउराव पाटील
८९] ....यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहला .
१] ताराबाई शिंदे २] रमाबाई रानडे
३] सावित्रीबाई फुले ४]
अनुसयाबाई काळ
९०] मानवी शरीराच्या हात व पाय मध्ये समान हाडे
असतात किती हाडे असतात
१] ३० २]
३३
३] २२
४] २०६
९१] खालील पैकी कोणती रक्त वाहिनी नाही
१] धमनी/रोहिणी २] शिरा/नील
३] केशववाहिन्या ४] रक्ताभिसरण
९२] साजूक तुपामध्ये भेसळ करण्यासाठी .......रसायनाचा वापर करतात
१] ट्रायब्युटेरीन २] अर्जीमोन तेल
३] मेटॅलिक यलो ४] लेडक्रोमेट
९३] राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (नारी)कोठे आहे
१] मुंबई २] पुणे
३]
नागपूर ४] कोलकत्ता
९४] मुंबई दूरदर्शन केंद्राची स्थापना केंव्हा
झाली
१] १९६८ २] १९७०
३] १९७२ ४] १९७४
९५] चौदावा वित्त आयोग अध्यक्ष वाय व्ही रेड्डी
आहेत तर त्याच्या कालावधी किती
१] २०१४ ते २०१९
२] २०१४ ते २०१८
३] २०१५ ते २०२०
४]या पैकी नाही
९६] विधान सभेतील विरोधी पक्षनेता कोण आहे
१] रामराजे नाईक निंबाळकर
२] धनंजय मुंडे
३] वसंत डावखरे
४] राधा कृष्ण विखे पाटील
९७] १९५२ मध्ये मुंबई राज्याचे मुख्यमंत्री .....हे
होते
१] बाळ गंगाधर खरे २] मोरारजी देसाई
३] यशवंत चव्हाण ४] पि के सावंत
९८] मराठीस राजभाषा म्हणून महाराष्ट्र विधान मंडळाने
केंव्हा मान्यता दिली
१] १ मे १९६५ २] १ मे १९६२
३] २० सप्टेंबर १९३२ ४]
१५ मे १९६५
९९] कोल्हापूर संस्थान व बडोदा संस्थान मुंबई
राज्यात केव्हा विलीन करण्यात आले
१] १९५० २]
१९४९
३] १९४८
४] १९४७
१००]भारताच्या सरहदिला लागून किती देश आहेत
१] ५ २] ६
३] ७ ४] ८