पोलीस भरती लेखी परीक्षा 2021
सराव प्रश्न पत्रिका [3 ]- [ C ]
१ २९.५६ २ २९.१६
३ २९.३६ ४ २९.४६
२] ४,९३,०३९, चे घन मुळ किती
१] ६९ २] ५९
३] ८९ ४] ७९
३] क्रम पूर्ण करा AE,CG, EI……….?
1 IK 2 GK
3 II 3 KJ
4] एका गोलाचे पृष्ठफळ ५,५४४ सेमी२ आहे तर त्रिज्या किती?
१ २२ सेंमी २ २३ सेंमी
३ २१ सेंमी ४ २४ सेंमी
३ २१ सेंमी ४ २४ सेंमी
५] ७ किग्रॅ + ७० ग्रॅम + ७ मिलिग्रॅम = किती किलोग्रॅम
१ ७.०७०००७ २ ७.००७००७
३ ७.०००७०० ४ ७.७०७
६] २५ चे २५ % + १५ चे १५% = ?
३ ७.०००७०० ४ ७.७०७
६] २५ चे २५ % + १५ चे १५% = ?
१ ९.५ २ ७.५
३ ८.५ ४ १०.५
३ ८.५ ४ १०.५
७] PQ__QP__PQ__QPQ गाळलेल्या जागी कोणता पर्याय योग्य असेल
१ PQP 2 QQP
3 PPQ 4 QPQ
8] २x+३ हि विषम संख्या असेल तर त्या पुढील क्रमाने विषम संख्या क कोणती
१ २x+४ २ २x+५
3 २x+ ६ ३ २x+ ७
९] ८ ने निशेष भाग जाणारी संख्याकोणती
१ १५६४२ २ २३७२६
३ ६७००८ ४ ३१४८६
१०] ८:३२ : : १६: ?
१०] ८:३२ : : १६: ?
१ २x + ४ २ २x + ५
३ २x + ६ ४ २x + ७
११] १३:१९६ ::१६ :?
११] १३:१९६ ::१६ :?
२८९ २ १४४
३ १२१ ४ ३२४
१२] १५ माणसे एक काम २४ दिवसात करतात तर तेच काम १२ माणसे किती दिवसात करतील
१२] १५ माणसे एक काम २४ दिवसात करतात तर तेच काम १२ माणसे किती दिवसात करतील
१ २५ दिवस २ २७ दिवस
३ 20 दिवस ४ ३० दिवस
१३] १५ मिलीमीटर + ६५ सेंटीमीटर= किती मीटर
१ ६.६५ २ ०.७
३ ०.६६५ ४ १५.६५
१४] दोन संख्येचे गुणोत्तर ५:७ तर त्यांची बेरीज १३२ असलास त्या संख्यातील पूरक किती
१ २४ २ २५
३ २२ ४ २३
१५] १ते १०० पर्यातच्या संख्यमध्ये २ हा अंक किती वेळा येतो
१ २० २ २१
३ १९ ४ २३
१६] शेतकऱ्यांच्या आसूड हा ग्रंथ कोणी लिहला ?
१६] शेतकऱ्यांच्या आसूड हा ग्रंथ कोणी लिहला ?
१ शरद जोशी २ महात्मा फुले
३ शाहु महाराज ४ सयाजीराव गायकवाड
१७] नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत
१७] नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत
१ अरविंद पागारीया २ नरेंद्र मोदी
३ राजनाथ सिंह ३ अरुण जेटली
१८ ] अधुमेह विकारामध्ये ....... चा वपार करतात
१ इन्शुलिन २ इंटरफेरॉन
३ सुमॅटोस्टॅटीन ४ एरीथ्रोपायेटीन
१९] प्राजक्ता श्रेयाला म्हणाली तुझ्या वडिलांची बहिण हि माझ्या अत्याची नणंद आहे तर प्राजक्ता श्रेयाची कोण
१ मावस बहिण २ चुलत बहिण
३ आते बहीण ४ यापैकी
२०] आकाशला समुद्र म्हटले हवेला पाणी म्हटले पाण्यला नदी म्हटले तर तहान लाग्यावर काय प्याल
१] पाणी २] हवा
३] नदी ४] आकाश
२१] जर X म्हणजे भागीले ÷ म्हणजे अधिक + म्हणजे गुणिले व – म्हणजे वजाबाकी तर १२०X४०+२७-१३ ÷४८
२१] जर X म्हणजे भागीले ÷ म्हणजे अधिक + म्हणजे गुणिले व – म्हणजे वजाबाकी तर १२०X४०+२७-१३ ÷४८
१] ११६ २] २१६
३] ७४ ४ ]९६
२२ ] विसंगत अक्षर ओळखा ?
३] ७४ ४ ]९६
२२ ] विसंगत अक्षर ओळखा ?
१] ZBX 2] XDV
3] VET 4] THR
२३] जर CAMLE=5315714 तर MAN=?
२३] जर CAMLE=5315714 तर MAN=?
१ १५३१६ २ १६११४
३ १५११७ ४ १५५१६
२4] प्रश्नचीन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा
ACE XYZ BDF UVW CEG ……?
1 RST 2 NOP 3 TSR 4 ANB




25] खालील आकृतीत त्रिकोणी एकूण संख्या किती
१] ७ २] १०
३] १२ ४] १४
२६] संख्या मालिका पूर्ण करा २,५,१०,१७,२६,....?
२६] संख्या मालिका पूर्ण करा २,५,१०,१७,२६,....?
१] ३७ २] ३८ ३] ५० ४] ४८
२७] दवाख्नाना : डॉक्टर : : ___: शिक्षक
२७] दवाख्नाना : डॉक्टर : : ___: शिक्षक
१ शिक्षिका २ हेडमास्तर
३ शाळा ४ विद्यार्थी
२८] विसंगत घटक ओळखा ?
१ मीटर २ यार्ड
३ एकर ४ पुलार्ग
२९] जीभ : चव :: त्वचा :?
१ कातडी २ स्पर्श
३ केस ४ रंग
३०] खालील पैकी अनेकवचनी शब्द कोणता
१ नदी २ वेली ३ रोपटे ४ झाड
३१] चतुर्भुज होणे याचा अर्थ?
१ मतभेद होणे २ लग्न होणे
३ भांडण होणे ४ गर्व होणे
३२] गटात न बसणारा शब्द ओळखा
३२] गटात न बसणारा शब्द ओळखा
१ राजीव २ पल्लव
३ सरोजा ४ पंकज
३३] तोंडावाटे निघणाऱ्या मुलथ्वनीना काय म्हणतात?
१ अनुवासिक २ वर्ण
३ शब्द ४ व्यंजन
३४] वेगळा शब्द ओळखा
१ अर्क २ स्पर्श ३ कैऱ्या ४ कार्ड
३५] खालील स्त्रीलिंग शब्द ओळखा ?
१ नेता २ देवता ३ भ्रता ४ पिता
३६]`सगळेच श्रीमंत कसे असतील ? या वाक्यातील काळ ओळखा
१ भूतकाळ २ भविष्यकाळ
३ रितीभूतकाळ ४ साधा भविष्यकाळ
३७] आम्ही देशाचे सूर शिपाई आहोत्व या वाक्यातील विशेषण ओळखा
१ शूर २ शिपाई ३ देश ४ आम्ही
३८] खलील पदावलीस सरळ रूप दया. ९+३ x २१ ÷ ७ =?
१ १८ २ २० ३ १२ ४ १०
३९] एका वर्तुळाचे परीघ ८८ सेंमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती
३९] एका वर्तुळाचे परीघ ८८ सेंमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती
१ (7x + 4y)2 2 (7x - 4y)2
3 ( 49x2 + 16y2) 4 ( 49x2 - 16y2)
४०) ४० वस्तूंची खरेदी ३० वस्तूंच्या विक्री एवढी आहे तर त्या व्यवहारात ......... रु नफा होतो
१ १००/३ २ ३/४
३ १/४ ४ २५
४१] जर दृष्टी : डोळे तर स्पर्श : ...?
१ त्वचा २ प्रकाश ३ चष्मा ४ केस
४२] बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत
१ पूरहान अख्तर २ करण जोहर
३ संजय लिला भन्साळी ४ आशुतोष गोवारीक
४३] रांगेतील नतीनचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती
१] २९ २] २५ ३] ३० ४] ३१
४४] ३:९ ::७ ....?
४४] ३:९ ::७ ....?
१] ४९ २] ५० ३] ११ ४] ८१
४५] जसे केळीया शब्दाचा अनेकवचन केली तसे केळ टा शब्दाचे अनेकवचन काय?
४५] जसे केळीया शब्दाचा अनेकवचन केली तसे केळ टा शब्दाचे अनेकवचन काय?
१ वेळी २ वेळेत ३ वेळा ४ वेळ
४५] डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्याप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा
१ कानाडोळा करणे २ डोळे झाकुण घेणे
३ डोळ्यात तेल घालणे ४ डोळ्यास डोळा लागणे
४६] डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचार अर्थाचा योग्य पर्याय निवडा
१ कानाडोळा करणे २ डोळे झाकून घेणे
३ डोळ्यात तेल घालणे ४ डोळ्यास डोळा लागणे
४७] नानाचा अभिनय कृत्रिम वाटत नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणता
१ नानाचा अभिनय कृत्रिम वाटतो
२ नानाचा अभिनय खरा वाटत नाही
३ नानाचा अभिनय स्वभाविक वाटतो
४ नानाचा अभिनय अस्वभाविक वाटतो
४८] भृंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता
४८] भृंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता
१ नृपं २ अली ३ मृग ४ श्रुंग
४९] हरीणासारखे डोळे असणारी...............?
४९] हरीणासारखे डोळे असणारी...............?
१ मृगावती २ मीनाक्षी
३ मिनली ४ मृगाशी
३ मिनली ४ मृगाशी
५०]२५वर्षं पूर्ण झाल्या बददल साजरा करयचा उत्सव
१ रौप्य महोत्सव २ सुवर्ण महोत्सव
३ अनृत महोत्सव ४ हिरक महोत्सव
५१] पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ? अति तेथे माती
१ खूप कष्ट केल्यास मातीलोल होतात
२ कोणत्याही गोष्टींचा अतीरेख वाईट असतो
३ अतिशाहणपण फायदेशीर नसते
४ अतिश्रम फुकट जातात
५२] भारताची राजमुद्रा खालील पैकी कोणत्या ठिकाणावरील अशोकस्तभावरून घेण्यात आली
१ सारनाथ २ पटना ३ इंदौर ४ सांची
५३] महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य काय आहे
५३] महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य काय आहे
१ खल निग्रहणाय
२ सत्यमेव जयते
३ खलरक्षणाय सदा निग्रहणाय
४ सदररक्षणाय खलनिग्रहणाय
४ सदररक्षणाय खलनिग्रहणाय
५४] भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत
१ मनोहर पर्रीकर २ सुरेश प्रभू
३ राजनाथ सिंह ४ अरुण जेटली
५५] चक्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे
१ मृर्धन्य २ दंत तालव्य
३ कुंठ तालव्य ४ तालव्य
५६] संधी करा नौ+इक
१ नवीड २ नौक
३ नाईक ४ नाविक
५७] जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात ?
१ विशेषण २ शब्दयोगी
३ केलप्रयोगी ४ उभयान्वयी
५८] भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणुन कोणाला ओळखले जाते
१ जवाहाललाल नेहरू २ डॉ बाबासाहेब आंबेडकर
३ डॉ राजेंद्र प्रसाद ४ लालबहादूर शास्त्री
५९] वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
१ पावक २ अनल
३ पावन ४ अनिल
६०] ती पहा बस समोर आली या वाक्याचा काळ ओळखा
१ अपूर्ण भूतकाळ २ साधा भूतकाळ
३ पुरण वर्तमान काळ ४ अपूर्ण वर्तमानकाळ
६१] मीठ भाकरी या शब्दाचे लींग कोणते
१ पुल्लीग २ स्त्रीलिंग
३ नपुसकलिंग ४ अकशंत पुल्लिंगी
६२] पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यव वापर..........बापरे धरण तर फुटले
१ आई ग २ शी
३ बापरे ४ व्वा
६३] एक माळेत १५ मणी आहेत तर अशा १७ मालेत एकूण मनी किती
६३] एक माळेत १५ मणी आहेत तर अशा १७ मालेत एकूण मनी किती
१) २३५ २) २८५ ३) २५५ ४) २६०
६४] सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे देशातील पहिले राज्य कोणते
६४] सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे देशातील पहिले राज्य कोणते
१ केरळ २ महाराष्ट् ३ बिहार ४ उत्तरप्रदेश.
६५] अप + हार
६५] अप + हार
१ उपहार २ उपाहार ३ अपहार ४ आहार
६६] ......... हा जगातील कामगार दिवस आहे
१ १ एप्रिल २ १ मे ३ १ जुन. ४ १ जानेवारी
६७] पुढील म्हण पूर्ण करा ज्याची खावी पोळी ...........
६७] पुढील म्हण पूर्ण करा ज्याची खावी पोळी ...........
१ मुठ सव्वा लाखाची २ त्याची वाजवावी टाळी
३ त्याला दर नाही ४ त्याला खवखवे
६८] महाराष्ट्रा चे गृह मंत्री कोणआहेत
६८] महाराष्ट्रा चे गृह मंत्री कोणआहेत
१ श्री एकनाथ खडसे २ श्री देवेंद्र फडणवीस
३ शी सुधीर मूनगुटीवार ४ श्री विनोद तावडे
६९] प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी सांगा
६९] प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी सांगा
१ जुने २ अर्वाचीन ३ नवीन ४ या पैकी नाही
७०] १ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर १० जानेवारी २००२ रोजी कोणता वार होता
१ सोमवार २ गुरुवार
३ बुधवार ४ मंगळवार.
७१] जर B:२ E:५ M:१३ तर T=?
१) १९ २) २१ ३) ०२ ४) २०
७२] २,५,११,२०,३२,४७,......?
७२] २,५,११,२०,३२,४७,......?
१) ७५ २)६५ ३) ५४ ४) ७४
७३] एका चौरसकृतीत क्षेत्रफळ १९६ चौमीआहे तर त्याची परिमिती किती
१]६४ मि २] ६०मि
३] ५६ मि ४] ५२ मि
७४] श्वसनाचे विकार......... या मुले होतात
३] ५६ मि ४] ५२ मि
७४] श्वसनाचे विकार......... या मुले होतात
१ ध्वनिप्रदूषण २ जलप्रदूषण
३ वायुप्रदूषण ४ यापैकी नाही
७५] ९३६,९४४,९५२,९६०,या मालिकेतील ११ वे पद कोणते
१) १०१0 २) १०१६ ३) १०२४ ४) १०३२
७६] ६ वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या मध्ये किती अंशाचा कोण असेल.
७६] ६ वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या मध्ये किती अंशाचा कोण असेल.
१) १७८ २) १८२ ३) 0 ४) १८०
७७] एका सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द FLBN असा लिहिला तर त्याचा सांकेतिक भाषेत SURE.हा शब्द कसा लिहिला जाईल
७७] एका सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द FLBN असा लिहिला तर त्याचा सांकेतिक भाषेत SURE.हा शब्द कसा लिहिला जाईल
१ FSVT २ GSLN ३ TPXN ४ FSTV
७८] द.सा.द.शे १०डँ ३ वर्षात ४५0 रु सरळव्याज येण्यासाठी मुद्दल किती असावी
७८] द.सा.द.शे १०डँ ३ वर्षात ४५0 रु सरळव्याज येण्यासाठी मुद्दल किती असावी
१] १,५००रु २] १,२००रु
३] १४०० रु ४] १८००रु
७९] खालील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता
७९] खालील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता
१ ३/४ २ ४/३ ३ ४/५ ४ ५/६
८०] दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल
८०] दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल
१ अपसरण चिन्ह २ स्वल्पविराम
३ अपूर्ण विराम ४ संयोग चिन्ह
८१] वर्णन करता येनणार नाही असे .......
८१] वर्णन करता येनणार नाही असे .......
१ अविस्मरणीय २ अविनाशी
३ अवर्णनीय ४ या पैकी नाही
८२] पुढील शब्दाची संधी ओळखा गज+आनन
१ गजआनना २ गजानन
३ गजानंद ४ गणन
८३] मानवी शरीरात एकूण किती स्नायु असतात
१) ७३९ २) ६३९ ३) ५४० ४) ८३९
८४] आधार काय आहे
८४] आधार काय आहे
१ ओळखपत्र योजना २ रोजगार योजना
३ बँक योजना ४ पोलिस योजना
८५] महाराष्ट्रा चे पहिले मुख्यमत्री कोण
८५] महाराष्ट्रा चे पहिले मुख्यमत्री कोण
१ शंकरराव चव्हाण २ यशवंतराव चव्हाण
३ अशोकराव चव्हाण `४ पृथ्वीराज चव्हाण
८६] मुलाचे पाय ...... दिसतात
८६] मुलाचे पाय ...... दिसतात
१ घरात २ शाळेत ३ पळण्यात ४ मैदानात
८७] मि दहावी पास झालो चा काळ कोणता
१ अपूर्ण भूतकाळ २ पूर्ण भूतकाळ
३ साधा भूतकाळ ४ सधा वर्तमानकाळ
८८] खालील शब्दातील सामान्य नाम कोणते
१ डोंगर २ हिमालय ३ सह्याद्री ४ आरवली
८९] श्याम चि आई ग्रंथ कोणी लिहिला
१ विनोबा भावे २ साने गुरुजी
३ केशवसुत ४ शिरवाडकर
९०] एक मिलियन म्हणजे किती
१ एक हजार २ दहा हजार
३ एक लाख ४ दहा लाख
९१] ३६ चे वर्ग मूळ काय
१) ३ २) ६ ३) ९ ४) १२
९२] सरगम =मगसर तसे जलचर = ?
१ चरजल २ रचलज
३ जरचल ४ रचजल
९३] ग्रामपंचायती चे दप्तर कोण सांभाळते
१ तहसीलदार २ तलाठी
३ ग्रामसेवक ४ कोतवाल
९४] स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले
१ ताराबाई शिंदे २ पंडिता रमाबाई
३ न्या.रानडे ४ न.चि. केळकर
९५] वाळवंटातील जहाज............
१ उंट २ घोडा ३ जहाज ४ याक
९६] पुढील पैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते
१ आपण २ काय ३ कोण ४ जो
९७] लिंबू कशामुळे आंबट लागतो
१ सायट्रिक आम्ल २ अॅसेटीक आम्ल
३ ओक्झालिक आम्ल ४ फुयरिक आम्ल
९८] केस कापले तरी इजा का होत नाही
१ केस आतून पोकळ असतात.
२ केस तेलकट असतात
३ केस काळे असतात
४ केसात मज्जातंतू असतात
९९] चंद्रावर गेलेल्या व्यक्तीचे वजन त्याच्या वजनाचे किती पट असते
१)
२
३
४ 
१००] BOC,PDR,EF,SGT,……….?




१००] BOC,PDR,EF,SGT,……….?
1 HWU 2 HWT 3 HUI 4 HVU