mahapariksh-portal-saral-seva-bharti-question-paper
महाराष्ट्र पोलीस भारती २०२1
सराव प्रश्न पत्रिका [2 ] [ B]
सराव प्रश्न पत्रिका [2 ] [ B]
१] ब्बल्लापूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे
१) नागपूर २) चंद्रपूर
३) गोदिया ४) भंडारा
३) गोदिया ४) भंडारा
२] राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे?
१) ठाणे २) पुणे
३) नाशिक ४) औरंगाबाद
३) नाशिक ४) औरंगाबाद
३] पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
१) लो.टिळक २) डॉ बाबासाहेब आंबेडकर
३) महर्षी शिंदे ४) नाना पाटील
४] खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा
'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते -.
'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते -.
१) नाशिक २) सातारा
३) कोल्हापूर ४) सांगली
३) कोल्हापूर ४) सांगली
५] 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?
१) ८ वी २) ७ वी
३) ९ वी ४) यापैकी नाही
३) ९ वी ४) यापैकी नाही
६] राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोण त्या शहरात आहे?
१) पुणे २) धुळे
३) नाशिक ४) मुंबई
३) नाशिक ४) मुंबई
७] आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला
१) २००० २) २००२
३) २००४ ४) २००६
३) २००४ ४) २००६
८] बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला?
१) महाराष्ट्र-कर्नाटका
२) महाराष्ट्र-मध्यप्रदेश
२) महाराष्ट्र-मध्यप्रदेश
३) महाराष्ट्र – आंध्रप्रदेश
४) महाराष्ट्र- गोवा
४) महाराष्ट्र- गोवा
९] मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way)
कोणाचे नाव देण्यात आले आहे?
१) यशवंतराव चव्हाण
२) शिवाजी महाराज
२) शिवाजी महाराज
३) महात्मा गांधी
४) मुंबई –पुणे हायवे.
४) मुंबई –पुणे हायवे.
१०] 'Planned Economy for India' .
(भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ
कोणी लिहीला?
कोणी लिहीला?
१) डॉ आंबेडकर २) दादाभाई नौरोजी
३) एम. विश्वेश्वरैय्या ४) डॉ कलाम
११] ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच
कोणत्या. देशात पार पडली?
कोणत्या. देशात पार पडली?
१) आफ्रिका २) अमेरिका
३) कंबोडिया ४) पाकिस्तान
१२) खालील पैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे?
१) केरळ २) महाराष्ट्र
३) आंद्रप्रदेश ४) कर्नाटक
३) आंद्रप्रदेश ४) कर्नाटक
१३] बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच
पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन
शहरास भेट दिली'तक्षिला' पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे? .
शहरास भेट दिली'तक्षिला' पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे? .
१) कजाकिस्तान २) पंजाब
३) सिंध ४) काश्मीर
३) सिंध ४) काश्मीर
१३] नुकतेच कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे?
१) इंग्लंड २) ऑस्ट्रेलिया
३) चीन ४) अमेरिका
१४] World Economic Forum ने जारी केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक
कितवा आहे?
कितवा आहे?
१) ३५वा २) ४५ वा
३) 40वा ४) ३० वा
३) 40वा ४) ३० वा
१५] 2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता
पुरस्कार कोणास मिळाला आहे?
पुरस्कार कोणास मिळाला आहे?
१) ए.आर रहमान २) गुलशन कुमार
३) गुलजार ४) अण्णाहजारे
१६] 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील
सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता?
सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता?
१) मुंबई २) ठाणे
३) रत्नागिरी ४) नंदुरबार
३) रत्नागिरी ४) नंदुरबार
१७] महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळा चे अध्यक्ष कोण असतात?
१) जिल्हा अधिकारी
२) पालक मंत्री
२) पालक मंत्री
३) जिल्हापरिषद अध्यक्ष
४) अमदारा पैकी एक
४) अमदारा पैकी एक
१८] भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली?
१) ७८ वी २) ६८ वी
३) ८८ वी ४) ९८ वी
३) ८८ वी ४) ९८ वी
१९] घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे? -
१) वार्षिक नियोजन विवरण पत्र
२) वार्षिक ध्येय विकास विवरपत्र
३) वार्षिक वित्तीय विवरण पत्र
३) वार्षिक वित्तीय विवरण पत्र
४) आर्थिक नियोजन विवरण पत्र
२०] महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट'
(Icrisat) तंत्र अवलंबिले जाते?
१) मक्का २) ऊस
३) कापूस ४) भुईमूग
३) कापूस ४) भुईमूग
२१] खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोध न केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे? -
१)दांडी २) बडी
३) मालदांडी ४) ६५ हजार
३) मालदांडी ४) ६५ हजार
२२] भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
१) १६६४-६५ २) १९६५ -६६
३)१६६६-६७ ४) १९६७- ६८
२३] खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते?
१) सूर्यफूल २) ज्वारी
३) मक्का ४) भुईमूग
३) मक्का ४) भुईमूग
२४] 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला
१) वार्याने हालते रान
२) हाल्या हाल्या दुध दे
२) हाल्या हाल्या दुध दे
३) माझा बाप
४) लाल माती
२५] कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या
४) लाल माती
२५] कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या
इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात?
१) १९११ २) १९९१
३) १९५१ ४) १९२१
२६] 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-
पुरुष प्रमाण किती आहे?
१) 925 २) ९३४
३) ९४५ ४) ९६५
३) ९४५ ४) ९६५
२७] पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले.
१) रत्नागिरी २) रायगड
३) पालघर ४) सिंधुदुर्ग
३) पालघर ४) सिंधुदुर्ग
२८] "स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते?
१) मुलभूत हक्क २) मानवी हक्क
३) मार्गदर्शक तत्त्वे ४) यापैकी नाही
२९] ठक्कर बाप्पा यांनी __ या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे?
१) ग्रामीण कल्याण
२) महिला कल्याण
३) आदिवासी कल्याण
४) बाल कल्याण
२) महिला कल्याण
३) आदिवासी कल्याण
४) बाल कल्याण
३०] आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केलेल्या'सुधारक' या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)?
१) गोपाल गणेश आगरकर
२) लो टीळक
२) लो टीळक
३) गो. कृ. गोखले
४) भास्कर पाटील
४) भास्कर पाटील
३१] __ यांनी रत्नागिरी येथे 'पतित पावन मंदिर' बांधले.
१) गाडगे बाबा
२) शाहूमहाराज
२) शाहूमहाराज
३) स्वतंत्रवीर सावर कर
४) संत तुकडोजी महाराज
४) संत तुकडोजी महाराज
३२] अमरावती येथे सन १९३२ मध्ये 'श्री शिवाजी शिक्षण संस्थे'ची स्थापना कोणी केली?
१) डॉ. पंजाबराव देशमुख
२) बाबा आमटे
२) बाबा आमटे
३) स्वातंत्र्यवीर सावरकर
४) बाबासाहेब पुरंदर
४) बाबासाहेब पुरंदर
३३] __ हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या
मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
१) ब्राह्मण कसब
२) सार्वजनिक सत्यधर्म
२) सार्वजनिक सत्यधर्म
३) शेतकऱ्याचे कसब
४) तृतीय रत्न
४) तृतीय रत्न
३४] खालील पैकी कोणी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' चे अध्यक्ष पद भूषविले होते?
१) लो.टिळक
२) शाहू महाराज
२) शाहू महाराज
३) गोपाल आगरकर
४) गोपाल गोखले
४) गोपाल गोखले
३५] 'सब भूमी गोपाल की' व 'जय जगत' या
घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते. –
घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते. –
१) संत कबीर २) मा गांधी
३) विनोबा भावे ४) संत गाडगे बाबा
३६] 'भारतीय सामाजिक परिषदे' च्या स्थापनेचे
श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली?
श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली?
१) १८८७ २) १८८०
३) १८९७ ४)१९८५
३) १८९७ ४)१९८५
३७] भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले?
१) १९५१ २) १९५८
३) १९६० ४) १९७५
३) १९६० ४) १९७५
३८] 'Y2K' ही संगणक क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती?
१) १९९१ २) २०२०
३) २००० ४) २०५०
३) २००० ४) २०५०
३९] इंदिरा पॉइंट काय आहे?
१) भारताची पहिली महिला
२) भारताचे दक्षिण टोक
२) भारताचे दक्षिण टोक
३) पूर्वीकडील टोक
४) विज्ञानाचे केंद्र
४) विज्ञानाचे केंद्र
४०] कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये
'शांतीनिकेतन' ची स्थापना केली?
'शांतीनिकेतन' ची स्थापना केली?
१) स्वामी विवेकानंद
२) रवींद्र नाथ टागोर
२) रवींद्र नाथ टागोर
३) रत्न टाटा
४) पद्मनाथ स्वामी
४) पद्मनाथ स्वामी
४१] 'राष्ट्रासभे' ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
१) लॉर्ड डफरीन २) लॉर्ड डलहौसी
३) लॉर्ड रिपिन ४) या पैकी नाही
४२] खालील पैकी कोण 'राष्ट्रसभे' च्या पहिल्या
अधिवेशनास हजर नव्हते?
अधिवेशनास हजर नव्हते?
१) पंडित नेहरू २) डॉ आंबेडकर
३)सरदार पटेल ४) महात्मा गांधी
४३] १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय
खिलापत चळवळीचेअध्यक्ष म्हणून कोणाची
निवड झाली होती
खिलापत चळवळीचेअध्यक्ष म्हणून कोणाची
निवड झाली होती
भारतीयांचा रोष ओढवून घेतला
होता? .
१) लॉर्ड लिटन २) लॉर्ड रिपिन
३) लॉर्ड डलहौसी ४) या पैकी नाही
४५] आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले?
१) 1953 २) १९५५
३) १९५८ ४) १९६०
३) १९५८ ४) १९६०
४६] चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
१) पंडित नेहरू
२) व्ही. के. कृष्ण मेनन
२) व्ही. के. कृष्ण मेनन
३) सरदार पटेल
४) लाल बहादूर शास्त्री
४) लाल बहादूर शास्त्री
४७] धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ?
१) जम्मू – काश्मीर
२) महाराष्ट्र व गुजरात
२) महाराष्ट्र व गुजरात
३) पंजाब –हरियाना
४) उत्तर प्रदेश- विहार
४) उत्तर प्रदेश- विहार
४८] खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? (By Length)
१) NH7 २) NH 6
3) NH 16 4) NH 17
3) NH 16 4) NH 17
49]कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती?
1) ललित कला अकादमी
2) साहित्य पुरस्कार
2) साहित्य पुरस्कार
३) पद्मश्री पुरस्कार
४) दादासाहेब फाळके पुरस्कार
४) दादासाहेब फाळके पुरस्कार
५०] YCMOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? –
१) १९८० २) १९८३
३) १९८९ ४) १८८७
३) १९८९ ४) १८८७
५१] धर्म, जात, वंशाचा भेदभाव न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली
आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात?
आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात?
१) गोवा २) केरळ
३) आंध्रप्रदेश ४) आसाम
३) आंध्रप्रदेश ४) आसाम
५२] मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र
शासन कोणती योजना राबवित आहे?
शासन कोणती योजना राबवित आहे?
१) बेटी बचाव २) बेटी पढाव
३) सुकन्या ४) कन्या सुरक्षा
३) सुकन्या ४) कन्या सुरक्षा
५३] नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या
कोणत्या नावाने ओळखली जाते?
कोणत्या नावाने ओळखली जाते?
१) शालीमार गार्डन २) गरड गार्डन
३) राजधानी गार्डन ४) गुलमोहर गार्डन
५४] हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो?
१) दिवाली २) दसरा
३) पाडवा ४) रंग पंचमी
३) पाडवा ४) रंग पंचमी
५५] पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा
कोणत्या भारतीय राज्यात आहे?
कोणत्या भारतीय राज्यात आहे?
१) कर्नाटक २) आंध्र प्रदेश
३) केरळ ४) बिहार
३) केरळ ४) बिहार
५६] भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती? -
१) नर्मदा २) गोदावरी
३) गंगा ४) कोशी
३) गंगा ४) कोशी
५७] हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी
संबंधित आहे
संबंधित आहे
१) कर्नाटक २) गोवा
३) आसाम ४) केरळ
३) आसाम ४) केरळ
५८] कोणते भारतीय नृत्य 'सादिर नाच' (Sadir Dance) या नावाने प्रसिद्ध होते?
१) भरतनाट्यम २) भांगडा
३) सालसा ४) हिप होप
३) सालसा ४) हिप होप
५९] बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे?
१) अरुणाचल प्रदेश २) उत्तर प्रदेश
३) बिहार ४) कोलकत्ता
६०] खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई'पेन्शन' पद्धती कार्यान्वित
केली?
केली?
१) पंजाब २) महारष्ट्र
३) केरळ ४) हरियाणा
३) केरळ ४) हरियाणा
६१] कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे
वयोगटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला?
वयोगटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला?
१) पंजाब २) हरियाना
३) उत्तरप्रदेश ४) आंध्रप्रदेश
६२] राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्तेआणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? –
१) माता जिजाऊ
२) सावित्रीबाई फुले
३) अहिल्याबाई होळकर
४) या पैकी नाही
२) सावित्रीबाई फुले
३) अहिल्याबाई होळकर
४) या पैकी नाही
६३] महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते.
१) चंद्रपूर २) भंडारा
३) गडचिरोली ४) नागपूर
३) गडचिरोली ४) नागपूर
६४] भोपाळ वायुदुर्घटना ______या वर्षी घडली
होती.
होती.
१) १९८८ २) १९८७
३) १९८५ ४) १९८४
३) १९८५ ४) १९८४
६५] Blue Print for Survival
हे पर्यावरण विषयी पुस्तक ____यांनी लिहिले आहे.
हे पर्यावरण विषयी पुस्तक ____यांनी लिहिले आहे.
१) नरेंद्र मोदी २) देवेंद्र फडणवीस
३) सरला बेन ४) नितीश कुमार
६६] जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो?
१) २० नोव्हेंबर २) २२ नोव्हेंबर
३) २४ नोव्हेंबर ४) २३ नोव्हेंबर
६७]'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे?
१) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
२) यशवंतराव चव्हण मुक्त विद्यापीठ
३) दिल्ली मुक्त विद्यापीठ
४) उस्मानिया मुक्त विद्यापीठ
६७] गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
१) नर्मदा २) वैनगंगा
३) गंगा ४) गोदावरी
३) गंगा ४) गोदावरी
६८] राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात
केव्हा सुरु करण्यात आली? -.
केव्हा सुरु करण्यात आली? -.
१) 2 जुलै २००९ २) 2 जुलै २०१०
३) 2 जुलै २०११ ४) 2 जुलै २०१२
६९] महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा
जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर _____ म्हणून साजरा करते.
जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर _____ म्हणून साजरा करते.
१) सामाजिक न्याय दिन
२) समाजीक स्वतंत्र दिन
२) समाजीक स्वतंत्र दिन
३) सामजिक समानता दिन
4) सामाजिक आर्थिक विकास दिन
७०] प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती
म्हणून निवडल्या गेले आहेत?
म्हणून निवडल्या गेले आहेत?
१) १२ वे २) 13वे
३) १४ वे ४) १५ वे
३) १४ वे ४) १५ वे
७१]. लंडन ऑलंपिक २०१२ मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलीत?
१) ४ २) ५
३) ६ ४) ७
३) ६ ४) ७
७२] मुंबईतील व्हिक्टोरिया गार्डनचे नामकरण
कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या नावावरुन
केले गेले? –
कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या नावावरुन
केले गेले? –
१) शिवाजी महाराज
२) जिजामाता
२) जिजामाता
३) श्री ठाकरे
४) डॉ. आंबेडकर
४) डॉ. आंबेडकर
७३] कांचनगगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय
राज्यात आहे?
राज्यात आहे?
१) बिहार २) उत्तरप्रदेश
३) सिक्किम ४) मणिपूर
३) सिक्किम ४) मणिपूर
७४]पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची स्थापना कोणी केली होती?
१) स्वामी विवेकानंद
२) रवींद्रनाथ टागोर
२) रवींद्रनाथ टागोर
३) स्वामी नरेंद्र महाराज
४) स्वमी रामदेव
४) स्वमी रामदेव
७५] संयुक्त राष्ट्र २० जून हा दिवस कोणत्या
स्वरूपात साजरा करते?
स्वरूपात साजरा करते?
१) वर्ल्ड हेल्थ डे
२) वर्ल्ड रिफ्यूजी डे
२) वर्ल्ड रिफ्यूजी डे
३) वरर्ल्ड. ब्लड डे
४) या पैकी नाही
४) या पैकी नाही
७६] ऍडमिरलस्,झेब्राज् व मोनार्कज् या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत?
१) चिमणी २) साप
३) फुलपाखरु ४) शेकरू
३) फुलपाखरु ४) शेकरू
७७] डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे?
१) आग्रा २) चंदिगड
३) देहरादून ४) अमृतसर
३) देहरादून ४) अमृतसर
७८] अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न
सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस
खेळाडू कोण? –
सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस
खेळाडू कोण? –
१) सानिया मिर्झा २) भोपनाना
३) लिएंडर पेस ४) या पैकी नाही
७९] पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील
लोक चित्रकला आहे?
लोक चित्रकला आहे?
१) आसाम २) बंगाल
३) ओरिसा ४) अमृतसर
३) ओरिसा ४) अमृतसर
८०] या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू
शकते? –
शकते? –
१) व्हिटॅमिन ए २) व्हिटॅमिन बी
३) व्हिटॅमिन सी ४) व्हिटॅमिन डी
८१] 1947 मध्ये हैदराबाद संस्थानाशी
बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची
नियुक्ती केली होती? –
बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची
नियुक्ती केली होती? –
१) के.एम. मुंशी २) सरदार पटेल
३) पंडित नेहरू ४) या पैकी नाही
८२] खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंडच्या
सीमेला लागूनआहे?
सीमेला लागूनआहे?
१) अरुणाचल प्रदेश २) हिमाचल प्रदेश
३) पंजाब ४) कोलकत्ता
८३] स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री
कोण होते? –
कोण होते? –
१) मौलाना अबुल कलाम आझाद
२) सरदार पटेल
२) सरदार पटेल
३) पंडित नेहरू
४) या पैकी नाही
४) या पैकी नाही
८४] अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे? –
१) ताजमहाल २) लाल किल्ला
३) कुतुब मीनार ४) चार मिनार
८५] परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते?
१) उपराष्ट्रपती २) पंतप्रधान
३)मुख्यमंत्री ४) राष्ट्रपती
३)मुख्यमंत्री ४) राष्ट्रपती
८६] क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती
१) भारत छोडो आंदोलन
२) खिलापत चळवळ
२) खिलापत चळवळ
३) असहकर चळवळ
४) या पिक सर्व
४) या पिक सर्व
८७] भारतीय संविधानातील कलम ५० च्या
अंतर्गत काय प्रावधान आहे? –
अंतर्गत काय प्रावधान आहे? –
१) न्याय पालिका व कार्यपालिका यांचे विभाजन
२) ग्रामपंचायत
३) नगरपालिका
४) धर्मोक स्वतंत्र
३) नगरपालिका
४) धर्मोक स्वतंत्र
८८] भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती? –
१)लॉर्ड रिपन २) लॉर्ड कर्नल
३)लॉर्ड कर्जन ४)लॉर्ड मेयो
३)लॉर्ड कर्जन ४)लॉर्ड मेयो
८९] गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या
राज्यात आहे? –
राज्यात आहे? –
१) आंध्र प्रदेश २) पश्चिमबंगाल
३) महाराष्ट्र ४) केरळ
३) महाराष्ट्र ४) केरळ
९०] BRIC देशांच्या गटात C या नावापासून सुरू होणारा देश कोणता?
१) चीन २) जपान
३) अमेरिका ४) चीकागु
३) अमेरिका ४) चीकागु
९१]आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा
तलाव कोणता?
तलाव कोणता?
१) वूलर तलाव २) लोणार तलाव
३) मानस सरोवर ४) गंगोत्री
९२] सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे?
१) आंध्रप्रदेश २) केरळ
३) कर्नाटक ४) आसाम
३) कर्नाटक ४) आसाम
९३]जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
१) गुजरात २) राजस्थान
३) केरळ ४) गोवा
३) केरळ ४) गोवा
९४] जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या
राज्यात आहे? –
राज्यात आहे? –
१) राजस्थान २) गुजरात
३) केरळ ४) गोवा
३) केरळ ४) गोवा
९५] हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या
नदीचा उगम आहे? –
नदीचा उगम आहे? –
१) चीनाबा २) बियास
३) गंगोत्री ४) नर्मदा
३) गंगोत्री ४) नर्मदा
९६]. जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795 आणि सरासरी 65 असेल, तर
वर्गातील विद्यार्थी संख्या किती?.
वर्गातील विद्यार्थी संख्या किती?.
१) ४२ २) ४१
३) ४३ ४) ४४
३) ४३ ४) ४४
९७] शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे?
१) कावेरी २) नर्मदा
३) गंगोत्री ४) गोदावरी
३) गंगोत्री ४) गोदावरी
९८] कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे
अभयारण्य (Cow's Sanctuary)
स्थापन्यात येणार आहे? –
अभयारण्य (Cow's Sanctuary)
स्थापन्यात येणार आहे? –
१) अरुणाचलप्रदेश. २) मध्य प्रदेश
३) गुजरात ४) राजस्थान
९९] __ ह्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
१) नाशिक २) पुणे
३) कोल्हापूर ४) औरंगाबाद
३) कोल्हापूर ४) औरंगाबाद
१००] जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति
विषयक __ नियम लागू होतो. –
१) पहिला २) दुसरा
३) तिसरा ४) या पैकी नाही
३) तिसरा ४) या पैकी नाही