जास्त पाहिलेल्या प्रश्न पत्रिका
1/26
महाराष्ट्रात कधी पासून सिगंल युज प्लास्टीकवर बंदी घालण्यात आली आहे
1 जुलै 2019✔X
1 जुलै 2020✔X
1 जुलै 2021✔X
1 जुलै 2022✔X
2/26
15 ऑगस्ट 2022 रोजी भारतात कितना स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला
74 वा.✔X
75 वा.✔X
76 वा.✔X
77 वा.✔X
3/26
भारताचा 75 वा बुद्धीबळ ग्रण्ड मास्टर कोण ?
प्रणव मुखर्जी✔X
व्ही. प्रणव✔X
व्हि.आनंद✔X
या पैकी नाही✔X
4/26
INS विक्रांत व नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण कधी करण्यात आले
2 सप्टेंबर 2022✔X
1 सप्टेंबर 2021✔X
30 सप्टेंबर 2020✔X
14 सप्टेंबर 2022✔X
5/26
MSRTC ची पहीली इलेट्रीक कोणती बस पासुन 1 जुन 2022 सुरू करण्यात आली
शिवनेरी✔X
शिवशाही✔X
शिवाई✔X
शिवराज✔X
6/26
महाराष्ट्राचे सध्याचे विधानसभा सभापती कोण?
शिरवळकर✔X
वी.के.पाटील✔X
राहुल नार्वेकर✔X
ओमराजे निंबाळकर✔X
7/26
लता मंगेशकर यांचे निधन कधी झाले ?
6 फेब्रुवारी 2022✔X
6 फेब्रुवारी 2021✔X
6 फेब्रुवारी 2020✔X
6 फेब्रुवारी 2019✔X
8/26
भारताचे नवनियुक्त राष्ट्रपती व उपराष्ट्रपती कोण आहेत ?
द्रौपदी मुर्म (राष्ट्रपती ) 2]जगदीप धनखड (उपराष्ट्रपती)✔X
द्रौपदी मुर्म (राष्ट्रपती ) 2]अन्सारी (उपराष्ट्रपती)✔X
द्रौपदी मुर्म (राष्ट्रपती ) 2] शंकररामन (उपराष्ट्रपती)✔X
द्रौपदी मुर्म (राष्ट्रपती ) 2] माहित नाही (उपराष्ट्रपती)✔X
9/26
महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण?
विजय सावंत✔X
दिपाकर दत्ता✔X
दिलीप भास्कर✔X
विशाल माने✔X
10/26
दक्षता या मासिकाचे संपादक कोण आहेत?
संजय सावंत✔X
रश्मी ठाकरे✔X
शिव्या साईल.✔X
सुर्पिया सुळे✔X
11/26
महाराष्ट्राच्या मदर तेरेसा सिधुताई सपकाळ यांचे निधन कधी झाले
24 जानेवारी 2022✔X
4 जानेवारी 2020✔X
14 जानेवारी 2022✔X
4 जानेवारी 2022✔X
12/26
धर्मवीर हा मराठी चित्रपट कोणाच्या जिवनावर आधारित ?
श्री. आनंद दिखे✔X
श्री. एकनाथ दिखे✔X
श्री.एकनाथ शिंदे✔X
श्री. आनंद दिघे✔X
13/26
IPL 2022 लिलावातील सर्वात महागडा खेळाडु कोण ठरला?
इशान किशन.✔X
इशांत शर्म✔X
रोहित शर्मा✔X
ऋतुराज गायकवाड✔X
14/26
68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 जिंकणारा मराठी चित्रपट कोणता
टाइमपास-03✔X
गोष्ट एका पैठणीची.✔X
नाळ✔X
नटसम्राट✔X
15/26
महाराष्ट्रातील कैद्यासाठी सरकारने कोणती योजना आवकी ?
सर्वांसाठी कर्ज योजना.✔X
आपले कर्ज योजना.✔X
प्रेमळ कर्ज योजना.✔X
जिव्हाळा कर्ज योजना.✔X
16/26
8 जुन 2022 रोजी कोणाच्या भारतीय महीला क्रिकेटपटुने सर्व प्रकारच्या क्रिडा प्रकारातून निवृत्ती जाहीर केली?
मिताली राज✔X
राजप्रीत कौर✔X
अंजली पाटील✔X
या पैकी नाही✔X
17/26
राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा 2022 कोणत्या शहरात आयोजित कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?
लंडन✔X
केप्टटाऊन✔X
हेमलटन✔X
बर्निम (इंग्लंड)✔X
18/26
नवी मुंबई विमान तळाला कोणाचे नाव देण्यात आले
छत्रपती शिवाजी महाराज✔X
दि. बा. पाटील✔X
छत्रपती संभाजी महाराज✔X
या पैकी नाही✔X
19/26
भारतात " हर हार तिरंगा " मोहीम कधी राबविली
1५ ते २६ जानेवारी 2022✔X
13 ते १५ ऑगस्ट 2021✔X
१० ते १५ ऑगस्ट 2022✔X
13 ते १५ ऑगस्ट 2022✔X
20/26
44 व्या ऑलिम्पियाड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते
बेगलोर (कर्नाटक)✔X
चेन्नई (तामिळनाडु)✔X
भोपाल (मध्यप्रदेश)✔X
इंदोर(मध्यप्रदेश)✔X
21/26
मुंबईत, डबल डेकर ईलेकट्रीक बसची सुरवात कधी ?
18 ऑगष्ट 2022✔X
15 ऑगष्ट 2022✔X
18 ऑगष्ट 2022✔X
26 जानेवारी 2022✔X
22/26
मिस इंडीया 2022 हा किताब कोणी पटकविला :
स्मिता शेट्टी✔X
शिल्पा शेट्टी✔X
सिनी शेट्टी✔X
रविना शेट्टी✔X
23/26
25 जानेवारी २०२२ रोजी एकुण किती व्यक्तीना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे ?
128✔X
288✔X
218✔X
88✔X
24/26
सैन्य दलातील पहिल्या महिलेला हेलीकॉप्टर पायक ?
निशा सीतारमण✔X
अभिलाषा बराक✔X
मिताली राज✔X
विमल देशमुख✔X
25/26
बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त कोण आहेत?
आनुकत इकबाल सिंह चहल✔X
तुकाराम मुंढे✔X
विश्वास पाटील✔X
संजय नार्वेकर✔X
26/26
आंतरराष्ट्रीय बुध्दीस्पर्धा महासंघाच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?
व्ही. प्रणव✔X
विश्वानाथ आनंद✔X
पी.के.पाटील✔X
राकेश शर्मा✔X
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator