[ उत्तरे शेवटी ऑनलाईन परीक्षा मध्ये ]
1] खालीलपैकी कठोर वरून ओळखा
क ज ढ द ह ब
A] क B] द
C] ध D] ब
2]
आधुनिक मराठी कवितेचे जनक या बिरुदावलीने कोणास गौरविले आहे
A] संत ज्ञानेश्वर
B] गोविंदाग्रज
C] केशवसुत
D]
बा सी मर्ढेकर
3 ] खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे
A] ल B] य
C] व D] ए
4]
पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत
A] अ -आ B] च- छ
C] य- र
D] श- ष
5] आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा
A] आपण
B] आम्ही
C] आपुलकी
D] आपली
6]
वाल्मिकींनी रामायण हा ग्रंथ लिहिला या वाक्यातील रामायण या शब्दाचा प्रकार ओळखा
A] कर्ता
B] कर्म
C] विशिषेण
D]
सामान्यनाम
7]
शब्द प्रकार सांगा -आयोग
A] नाम
B]
क्रियाविशेषण
C] विशेषण
D] शब्दयोगी अव्यय
8] जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात
A] पुरुष वाचक
B]
संबंधी
C] दर्शक
D]
आत्मवाचक
9] मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती
A] दोन
B] तीन
C] चार
D] पाच
10]
सर्वनाम म्हणजे………..
A] नामाचे गुणविशेष सांगणारा शब्द
B] सृष्टीतील व्यक्ती वस्तू इत्यादी चा बोध करणारा शब्द
C]
नामा ऐवजी येणारा शब्द
D] कोणतीही क्रिया किंवा कृती दर्शविणारा विकारी शब्द
11]
द्विगुणीत हे संख्या विशेषण कोणत्या प्रकारात येते
A] गणा वाचक
B] आवृत्ती वाचक
C] क्रमवाचक
D] साकल्य वाचक
12]
खालील चार शब्द पैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा
A] मन
B]
सुदृढ
C] निरोगी
D] आरोग्यसंपन्न
13]
बोलका पोपट उडून गेला या वाक्य रचनेतील “बोलका” हे कोणत्या प्रकारचे विशेषण असल्यास ते सांगता येईल
A] धातुसाधित विशेषण
B] गुणविशेषण
C] निश्चित विशेषण
D] समुच्चयबोधक विशेषण
14]
शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते
A] मी अभ्यास करत नाही
B] मी आता जातो
C] मला तिखट खाववते
D]
राम चहा पितो
15]
धातुसाधित व सहाय्यक क्रियापद म्हणून कोणते क्रियापद तयार होते
A] सहाय्यक क्रियापद
B] साधी साधित क्रियापद
C] संयुक्त क्रियापद
D] सकर्मक क्रियापद
16] “कळविणे” हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते
A] प्रयोग क्रियापद
B]
प्रायोजक
C] संयुक्त
D] सहाय्यक
17] खालील वाक्यातील क्रियापद ओळखा
तू त्या राजपुत्राला वर
A] त्या
B] राजपुत्राला
C] वर
D]
तू
18]
खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे
A] पुस्तक
B] सुंदर
C] पोसणे
D]
लवकर
19]
अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला या वाक्यातील कर्ता ओळखा
A] शोध
B] लवकर
C] तो
D] परतला
20]
शब्द प्रकार [ शब्द जाती ] ओळखा “आपण”
A] नाम
B] सामान्य नाम
C] सर्वनाम
D] यापैकी नाही
21] कोणत्या शब्दात सद्भाव म्हणावे
A] मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल होऊन झालेला
B] मूळ संस्कृत शब्दांच्या रूपात बदल न झालेला
C] मूळ संस्कृत शब्दाची संधी होऊन झालेला
D] मूळ संस्कृत शब्दास प्रत्यय लागून झालेला
22] पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा
A] चिखलात पडला
B] चिखलाने माखलेला
C] चिखलात जन्मलेला
D] चिखलाशी संबंध नसलेला
23] आडकाठी याचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे
A] अडचण
B] सुलभ
C] विरोध
D] मोकळी
24 ] विरुद्धार्थी शब्द बाबत खालील पैकी चुकीची जोडी शोधा
A] इलाज- नाईलाज
B]
उदय- पहाट
C] उच्च- नीच
D] काळा- पांढरा
25] पुढील म्हणीत योग्य शब्द भरा “.................. बरोबर नळाची यात्रा”
A]गाड्या
B]
यात्रेकरू
C] मित्र
D] कुटुंब