१) पुढील वाक्यातील विभक्ती ओळखा. 'इंग्रजांची शिस्त वाखाणण्यासारखी होती.
` १) प्रथमा
२) पंचमी
३) पष्ठी
४) तृतीया
२) पुढील वाक्यातील विभक्ती ओळखा. 'घरात खाणारी तोंडे खूप होती'
१) चतुर्थी
२) सप्तमी
३) संबोधन
४) पंचमी
3) मला मळमळते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
१) प्रथमा
२) द्वितीया
३) पंचमी
४) चतुर्थी
4] उमेशने पेरू खाल्ला. या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची विभक्ती ओळखा.
१) द्वितीया
२) चतुर्थी
३) तृतीया
४) पंचमी
५) गुरुजी ‘मुलांना’ शिकवितात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी
६) 'बापाने मुलीला शाळेत घातले.' या वाक्यातील 'ला' हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?
(१) सप्तमी
२) सप्तमी
३) पंचमी
४) द्वितीया
7] 'बेडूक' या शब्दाचे तृतीयांत शब्द ओळखा.
(१) बेडकाचे
२) बेडकांनी
(३) बेडकाने
४) बेडकाला.
8] 'गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे' अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा.
(१.) षष्ठी अपादान
२) सप्तमी अधिकरण
३) तृतीया अधिकरण
४) पंचमी अपादान
९) 'माझ्या हातून चूक झाली.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा
(१) सप्तमी
२) पंचमी
३) अष्टमी
४) द्वितीया
१०) मूले गाणी म्हणतात.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
१) प्रथमा
२) द्वितीया
३) चतुर्थी
४) पठी
११) 'मला परीक्षेची भीती वाटते.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
१) सप्तमी
२) द्वितीया
३) चतुर्थी
४) षष्ठी
१२) "हे माझ्या पुस्तकात लिहिले आहे.' या वाक्यातील अधोरेखित
शब्दाची विभक्ती ओळखा.
१) तृतीया
२) प्रथमा
(३) सप्तमी
४) संबोधन
१३) "ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
१) तृतीया
२) द्वितीया
३) प्रथम
४) पंचमी
१४) 'राणीने भिकाऱ्याला पैसे दिले.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
१) प्रथमा
२) संबोधन
३) द्वितीया
४) चतुर्थी
१५)'त्याला आंबा आवडतो.' या वाक्यात 'तो'ला लागलेला 'ला' हा प्रत्यय कोणत्या विभक्ती ओळखा
१) चतुर्थी
२) षष्ठी
३) तृतीया
४) पंचमी
१६) मुंबईहून मुख्यमंत्र्यांचे विमान आले.
या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
१) चतुर्थी
२) प्रथमा
३) द्वितीया
४] पंचमी
(१७) लोकहो! सजग राहा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
१) प्रथमा
२) संबोधन
३) चतुर्थी
४) तृतीया
१८) चाकूने पेरू कापला.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. .
१) तृतीया
२) सप्तमी
३) पंचमी
४) अपादान
(१९) 'मोनी तू अभ्यास कर.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
१) प्रथम
२) चतुर्थी
३) सप्तमी
४) संबोधन
20] 'कुत्रा' या नामाचे सामान्य रूप काय होईल ?
१) कुत्री
२) कुत्र्या
३) कुत्रे
४) कुत्रू
२१] 'खेळ' या नामाचे सामान्य रूप काय होईल?
१) खेळ
२) खेळे
३) खेळी
४) खेळू
२२] 'वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द भरा' चाचा नेहरू मुलां....... मेळाव्यात रमून जात.
१) शी
२) ने
३) च्या
(४) ची
२३] 'कुकू' या नामाचे सामान्य रूप काय होईल?
१) 'कुंकू'
२) कुंकूव
३) कुंकवी
४) कुंकवा
२४] कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा. 'माझ्या (अंगण) एक जांभळाचे झाड आहे'
१) अंगणाला
२) अंगणाशी
३) अंगणाचे
४) अंगणात
२५] खालीलपैकी सामान्यरुप न होणारा शब्द कोणता ?
१) ग्रंथ
२) सिंह
३) फोटो
४) मुलगी