1] ग्रामपंचायत मध्ये किती सभासद असू शकतात
A] सात ते दहा B]
सात ते
सतरा
C] दहा ते पंधरा
D] पंधरा ते पंचवीस
2] ग्रामपंचायतीच्या अनुदानास
मान्यता कोण देते
A] जिल्हा परिषद B] राज्य सरकार
C] पंचायत समिती D] केंद्र सरकार
3] ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण
A] ग्रामसेवक B] सरपंच
C]
पोलीस पाटील D] गावातील थोर नागरिक
4] ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी
कोण जबाबदार
असते
A] सरपंच
B] पोलीस पाटील
C] ग्रामसेवक
D] तलाठी
5] शाहू महाराज यांच्यावर
खालीलपैकी कोणत्या
संस्थेचा पकडा होता
A] प्रार्थना समाज B] आर्य समाज
C] ब्राह्मो
समाज D] बौद्ध समाज
6] विद्या विना मती गेली मतीविना नीती गेली……….!” अशा प्रकारचे विद्येचे
महत्त्व महात्मा
फुले यांनी
कोणत्या ग्रंथात
नमूद केले आहे
A] गुलामगिरी B] इशारा
C] शेतकऱ्यांचा आसूड D] ब्राह्मणांचे कसब
7] अस्पृश्यतेच्या त्रासामुळे
बडोद्याची नोकरी त्याग केल्यावर मुंबईत
कोणत्या कॉलेजमध्ये
डॉक्टर आंबेडकरांची अर्थशास्त्राचे प्राध्यापक
म्हणून नियुक्ती
झाली
A] विल्सन
कॉलेज B] सिद्धार्थ कॉलेज
C] सिडनहॅम कॉलेज D] एल्फिन्स्टन कॉलेज
8] महात्मा फुले यांच्या
जवळचे मित्र
कोण
A] शिवराम
लोखंडे B] महर्षी कर्वे
C] सदाशिव बल्लाळ गावंडे
D] लहुजी साळवे
9] हिंदुस्तान ला पार्लमेंट
हवे असा विचार कोणत्या समाजसुधारकाने व्यक्त केला होता
A] गो ग आगरकर B] गो ह देशमुख
C] रानडे D] लोकमान्य टिळक
10] अनाथ बालिका आश्रम
व विधवा
आश्रम या संस्था प्रथम कोणी सुरू केल्या
A] रघुनाथ धोंडो
केशव कर्वे B] महर्षी अण्णासाहेब पटवर्धन
C] महात्मा फुले D] महर्षी वि रा शिंदे
11] ज्योतिबा फुले यांना “बुकर टी वॉशिंग्टन” असे कोणी म्हटले
A] छत्रपती शाहू महाराज B ] सयाजीराव गायकवाड
C] महात्मा गांधी D] कर्मवीर भाऊराव पाटील
12] हिंदी लोकांच्या दुर्गुणांवर ‘ आपल्या गुलामाचे राष्ट्र” या लेखात कोणत्या
सुधारका ने कडाडून हल्ला चढवला
A] लोकमान्य
टिळक B] लाला लजपत राय
C] गो ग आगरकर D] महात्मा फुले
13] डॉक्टर आंबेडकरांनी पहिला
सत्याग्रह कोठे केला
A] चवदार तळे महाड
B] काळाराम मंदिर नाशिक
C] विठोबा मंदिर पंढरपूर D] अंबादेवी मंदिर अमरावती
14] महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साले खालीलपैकी
कोणता पुरस्कार
देऊन सन्मानित
करण्यात आले
A] पद्मभूषण B] भारतरत्न
C] परमवीर
चक्र D] ज्ञानपीठ
15] राज्य करणे म्हणजे
सूड उगवणे
नव्हे असे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध
झाले होते
A] केसरी B]
सुधारक
C ] दर्पण D] युगांतर
16] खत थोडी चे बंड महात्मा फुले यांनी कोणत्या प्रश्नासाठी केले होते
A] शेतीचा शेतसारा B] खतांचे भाव वाढविले
होते म्हणून
C] मिठावरील कर D] दुष्काळाच्या प्रश्नावर
17] समाजातील सर्व लोकांच्या
भाकरीची सोय केल्याखेरीज थोड्या
लोकांना तू पोळी कशी मिळेल
याची चिंता
करण्याचे कारण नाही हे विधान
कोणाचे आहे
A] महात्मा फुले B]
बाबासाहेब आंबेडकर
C] भाऊ दाजी लाड D] गो ग आगरकर
18] हिंदुस्थानातील शेवटचा
राजा असा असा सयाजीराव गायकवाड
यांचा गौरव कोणी केला
A] मदन
मोहन मालवीय
B] बाबासाहेब आंबेडकर
C] सयाजीराव चिपळूणकर D] धोंडोपंत कर्वे
19] करवीरच्या छत्रपती पदी नियुक्ती होत आज शाहू महाराजांनी जो हुकूम प्रथम काढला
तो म्हणजे……….
हा होय
A] महाराजांच्या वर्तनाची पुनर्स्थापना करणे
B] बहुजन
समाजाकडून तलाठ्याच्या नेमणुका करणे
C] वेड
बिगारी संस्थानात नष्ट करणे
D] आपल्या सेवेत ब्राह्मणेतरांना प्राधान्य देणे
20] पुणे येथे हिंदू
विधवा गृह कोणी स्थापन केले होते
A] गो ग आगरकर B] जी.आर.भांडारकर
C] विष्णुशास्त्री चिपळूणकर D] धोंडोपंत कर्वे
21] मुरुड या जन्मगावी
स्त्री शिक्षणाला
प्रोत्साहन देणारा
समाजसुधारक कोण
A] महर्षी धोंडो केशव कर्वे B] आचार्य अत्रे
C] गो ग आगरकर D] महात्मा फुले
22] डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
पहिल्या गोलमेज
परिषदेला कोणाचे
प्रतिनिधी म्हणून
हजर होते
A] काँग्रेसचे B] भारत सरकारचे
C] अस्पृश्यांचे
D] रिपब्लिकन पक्षाची
23] ब्राह्मणांचे कसब हे काव्य कोणी लिहिले
A] महात्मा फुले B]
महात्मा गांधी
C] महर्षी शिंदे D] लोकमान्य टिळक
24] हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले
A] महात्मा
गांधी B] महात्मा फुले
C] सावरकर D] बाबासाहेब आंबेडकर
25] भारतात मुलीसाठी पहिली
शाळा कोणी सुरू केली
A] पंडिता
रमाबाई B] धोंडो केशव कर्वे
C] नाना शंकर शेठ D] लोकमान्य टिळक
26] न्हवी यांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून
आणला
A] महात्मा गांधी
B] लोकमान्य टिळक
C] सावरकर D] महात्मा फुले
27] सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना
कोणी केली
A] महात्मा
फुले B] शाहू महाराज
C] बाबासाहेब आंबेडकर D] लोकमान्य टिळक
28] महात्मा फुले यांनी
कोणते नाटक लिहिले
A] गुलामगिरी
B] सीता स्वयंवर
C] तृतीय रत्न D] ब्राह्मणाचे कसब
29] खालीलपैकी कोणते धरण बांधण्याचे श्रेय शाहू महाराजांनाच जाते
A] राधानगरी B]
भाटघर
C] वसंत बंधारा D] जायकवाडी
30] बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद
कॉलेज ची स्थापना कोठे केली
A] औरंगाबाद
B] नागपूर
C] मुंबई D] नाशिक
31] “A Democratic
King”असे शाहू महाराजांना कोणी संबोधले
आहे
A] महर्षी
शिंदे B] भाई बागल
C] महर्षी कर्वे D] प्रबोधनकार ठाकरे
32] ग्राम शिक्षण मंडळाची
स्थापना कोणी केली?
A] शाहू महाराज B] महर्षी कर्वे
C] महात्मा फुले D] महर्षी शिंदे
33] ज्योतिबा ना महात्मा
ही पदवी कोणत्या वर्षी दिली गेली
A] 1890 B] 1881
C] 1888 D] 1889
34] डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यु कोणत्या
ठिकाणी झाला
A] मुंबई B]
दिल्ली
C] अकोला D] नागपूर
35] डॉक्टर आंबेडकर यांच्या
मूकनायक पाक्षिकाच्या शिष्य जागी कोणाची वचने होती?
A] संत
कबीर B] संत ज्ञानेश्वर
C] संत चोखामेळा D] संत तुकाराम
36] महात्मा फुले यांच्यावर
कोणत्या विचारवंताचा प्रभाव पडला होता
A] हर्बर्ट
स्पेन्सर B] थॉमस पेन
C] जे एल मिल D] अरिस्टोटल
37] खालीलपैकी कोणते विधान
बरोबर नाही
A] बाळ गंगाधर टिळक मराठा
चे संपादक
होते
B] बीजी टाइम्स ऑफ इंडिया
चे संपादक
होते
C] महात्मा गांधी हे
हरिजन चे
संपादक होते
D] डॉ. बी आर आंबेडकर बहिष्कृत भारतचे संपादक होते
38] मराठी व्याकरणाचे पाणिनी
असे कोणास
म्हटले जाते
A] विष्णुशास्त्री चिपळूणकर B] शि म परांजपे
C] दादोबा पांडुरंग तर्खडकर D] बाळशास्त्री जांभेकर
39] त्यांच्याजवळ योजना
आपणासाठी बुद्धी
आणि त्याच्या अंमलबजावणी साठी सामर्थ्य
होते “ असे ग्रँड डफ कोणा बाबत म्हंटले
A] छत्रपती शिवाजी महाराज
B] महात्मा गांधी
C] लोकमान्य टिळक D] सयाजीराव गायकवाड
40] अहिल्या आश्रमाची स्थापना
कोणी केली
A] महर्षी
कर्वे B] कर्मवीर भाऊराव पाटील
C] डॉ. बी आर आंबेडकर D] विठ्ठल रामजी शिंदे
41] मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले
A] बाळशास्त्री जांभेकर
B] महर्षी कर्वे
C] महात्मा फुले D] महर्षी वि रा शिंद
42] राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापना?
A] चाफेकर बंधू B] वि दा सावरकर
C] बीजी टिळक D] फडके
43] महाराष्ट्रात राष्ट्रसंत
म्हणून कोणाला
ओळखले जाते
A] संत एकनाथ B] संत तुकाराम
C] संत तुकडोजी महाराज D] संत गाडगे महाराज
44] डेबुजी झिंगराजी जानोरकर
म्हणजे…………. हे होते
A] तुकडोजी
महाराज B] गाडगे महाराज
C] तुकाराम महाराज D] एकनाथ महाराज
45] ग्रामगीता हा प्रसिद्ध
ग्रंथ कोणी लिहिला
A] संत गाडगे महाराज B] अण्णा हजारे
C] बाबा आढाव D] तुकडोजी महाराज
46]
भारताला कधी पोलिओमुक्त घोषित करण्यात
आले
A] 20 मार्च
2013
B] 27 मार्च 2014
C] 28 मार्च 2015 D] 1 एप्रिल 2016
47] अन्नपूर्णा योजना राज्यात
कधी पासून
राबविण्यात येत आहे
A] 1 एप्रिल
2016
B] 1 मे 2012
c] एक एप्रिल 2001 D] 1 मे 2005
48] खालीलपैकी कोणत्या ठिकाणी
कुंभमेळा होत नाही
A] हरिद्वार B] उज्जैन
C] प्रयाग D] वाराणसी
49] महाराष्ट्रातील पहिला
मेगा टेक्स्टाईल
पार्क नांदगाव
पेठ येथे स्थापन करण्यात आला सदर ठिकाण कोणत्या
जिल्ह्यात आहे
A] नाशिक
B] अमरावती
C] बुलढाणा D] नागपूर
50] आधार कार्ड वर आधारित पहिले एटीएम
कोणत्या बँकेने
लाँच केले
A] एसबीआय B]
डीसीबी बँक
.
C] युको बँक
D] बँक ऑफ इंडिया
-----------------------------------------------------------
उत्तरेः-
1]B] सात ते सतरा 2]C]पंचायत समिती 3]B]सरपंच
4]C]ग्रामसेवक 5] A]प्रार्थना समाज 6]C]शेतकऱ्यांचा आसूड
7]C]सिडनहॅम कॉलेज 8] C]सदाशिव बल्लाळ गावंडे 9] B] गो.ह.देशमुख
10]C] महात्मा फुले 11] B] सयाजीराव गायकवाड 12] C] गो ग आगरकर
13] A] चवदार तळे महाड 14]B] भारतरत्न 15] A] केसरी
16]D]दुष्काळाच्या प्रश्नावर 17] A]महात्मा फुले 18] A] मदन मोहन मालवीय
19]C] वेड बिगारी संस्थानात नष्ट करणे 20]D]धोंडोपंत कर्वे
21] A]महर्षी धोंडो केशव कर्वे 22] C] अस्पृश्यांचे 23] A]महात्मा फुले
24] D] बाबासाहेब आंबेडकर 25] C] नाना शंकर शेठ
26]D] महात्मा फुले 27] C]बाबासाहेब आंबेडकर 28] C]तृतीय रत्न
29]C] तृतीय रत्न 30] A]औरंगाबाद 31]B]भाई बागल
32]B]महर्षी कर्वे 33]C] 1888 34] B]दिल्ली
35] A] संत कबीर 36]B]थॉमस पेन
37]C] महात्मा गांधी हे हरिजन चे संपादक होते
38] C] दादोबा पांडुरंग तर्खडकर 39] A]छत्रपती शिवाजी महाराज
40]D] विठ्ठल रामजी शिंदे 41] B]महर्षी कर्वे 42] A] चाफेकर बंधू
43] C] संत तुकडोजी महाराज 44] B] गाडगे महाराज 45]D] तुकडोजी महाराज
46]B]27 मार्च 2014 47] c]एक एप्रिल 2001 48] D] वाराणसी
49] B]अमरावती 50] B]डीसीबी बँक
.