1] खालीलपैकी कठोर वरून ओळखा
क ज ढ द ह ब
A] क B] द C] ध D] ब
2] आधुनिक मराठी कवितेचे जनक
या बिरुदावलीने कोणास गौरविले आहे
A] संत
ज्ञानेश्वर B] गोविंदाग्रज
C] केशवसुत
D] बा
सी मर्ढेकर
3 ] खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर
नव्हे
A] ल B] य
C] व D] ए
4] पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत
A] अ
-आ B] च- छ
C] य-
र D] श- ष
5] आपल्या या
शब्दाचे भाववाचक रूप ओळखा
A] आपण
B] आम्ही
C] आपुलकी C]
आपली
6] वाल्मिकींनी रामायण हा ग्रंथ लिहिला या
वाक्यातील रामायण या शब्दाचा प्रकार ओळखा
A] कर्ता
B] कर्म
C] विशिषेण
D] सामान्यनाम
7] शब्द प्रकार सांगा -आयोग
A] नाम B]
क्रियाविशेषण
C] विशेषण
D] शब्दयोगी अव्यय
8] जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात
A] पुरुष वाचक B] संबंधी
C] दर्शक
D] आत्मवाचक
9] मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती
A] दोन
B] तीन
C] चार
D] पाच
10] सर्वनाम म्हणजे………..
A] नामाचे गुणविशेष सांगणारा शब्द
B] सृष्टीतील व्यक्ती वस्तू इत्यादी चा
बोध करणारा शब्द
C] नामा ऐवजी येणारा शब्द
D] कोणतीही क्रिया किंवा कृती दर्शविणारा विकारी शब्द
11] द्विगुणीत हे
संख्या विशेषण कोणत्या प्रकारात येते
A] गणा
वाचक B] आवृत्ती वाचक
C] क्रमवाचक
D] साकल्य वाचक
12] खालील चार
शब्द पैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा
A] मन
B] सुदृढ
C] निरोगी
D] आरोग्यसंपन्न
13] बोलका पोपट उडून गेला या वाक्य रचनेतील “बोलका” हे कोणत्या प्रकारचे विशेषण असल्यास ते सांगता येईल
A] धातुसाधित विशेषण B] गुणविशेषण
C] निश्चित विशेषण
D] समुच्चयबोधक विशेषण
14] शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते
A] मी
अभ्यास करत
नाही B] मी आता जातो
C] मला
तिखट खाववते
D] राम चहा पितो
15] धातुसाधित व
सहाय्यक क्रियापद म्हणून कोणते क्रियापद तयार होते
A] सहाय्यक क्रियापद B] साधी साधित क्रियापद
C] संयुक्त क्रियापद
D] सकर्मक क्रियापद
16] “कळविणे” हे
क्रियापद कोणत्या प्रकारात येते
A] प्रयोग क्रियापद B] प्रायोजक
C] संयुक्त D] सहाय्यक
17] खालील वाक्यातील क्रियापद ओळखा
तू त्या राजपुत्राला वर
A] त्या B] राजपुत्राला
C] वर
D] तू
18] खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे
A] पुस्तक
B] सुंदर
C] पोसणे
D] लवकर
19] अवतीभोवती शोध
घेऊन तो
लवकर परतला या वाक्यातील कर्ता ओळखा
A] शोध
B] लवकर
C] तो D] परतला
20] शब्द प्रकार [ शब्द जाती ] ओळखा “आपण”
A] नाम
B] सामान्य नाम
C] सर्वनाम D] यापैकी नाही
21] कोणत्या शब्दात सद्भाव म्हणावे
A] मूळ
संस्कृत शब्दाच्या रूपात बदल
होऊन झालेला
B] मूळ
संस्कृत शब्दांच्या रूपात बदल
न झालेला
C] मूळ
संस्कृत शब्दाची संधी होऊन झालेला
D] मूळ
संस्कृत शब्दास प्रत्यय लागून झालेला
22] पंकज या
शब्दाचा योग्य अर्थ सांगा
A] चिखलात पडला B] चिखलाने माखलेला
C] चिखलात जन्मलेला D] चिखलाशी संबंध नसलेला
23] आडकाठी याचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे
A] अडचण B] सुलभ
C] विरोध D] मोकळी
24 ] विरुद्धार्थी शब्द बाबत खालील पैकी चुकीची जोडी शोधा
A] इलाज- नाईलाज B] उदय- पहाट
C] उच्च- नीच D]
काळा- पांढरा
25] पुढील म्हणीत योग्य शब्द भरा “.................. बरोबर नळाची यात्रा”
A]गाड्या
B] यात्रेकरू
C] मित्र D] कुटुंब
उत्तरे
1] A] क 2] C] केशवसुत 3]D]ए 4]B]च- छ
5] C] आपुलकी 6] D] सामान्यनाम 7] A] नाम
8] C] दर्शक 9] B] तीन 10] C]नामा ऐवजी येणारा शब्द
11] B] आवृत्ती वाचक 12] A]
मन 13] A] धातुसाधित विशेषण
14] C] मला तिखट खाववते
15] C] संयुक्त क्रियापद
16] B] प्रायोजक 17] C] वर 18] C] पोसणे
19] C] तो 20]C] सर्वनाम
21] A] मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल
होऊन झालेल
22] C] चिखलात जन्मलेला 23]D] मोकळी 24] B] उदय- पहाट
25] A]गाड्या