![]() |
Maharashtra Police Bharti Question paper of math 2021 |
1] ५ आंबे १२५ रु ला मिळतात तर ९ आंबे कितीला मिळतील
१] २२५ २] २४५ ३] २५५ ४] २६०
२] राजू १९ दिवसात ३६१० रु कमवितो तर त्याला १०८३० रु कमविण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल
१] ५६ २] ५५ ३] ५७ ४] ५८
३] एक गाडी ५ ली पेट्रोल मध्ये २८० किमी अंतर जाते तर १५४ किमी अंतर जाण्यासाठी तिला किती पेट्रोल लागेल
१] २.७५ ली २] २.७८ली ३] २.७९ ली ४] २.८० ली
४] ९ किलो हापूस आंबे १४४० रु मिळतात तर २.५ किलो आंबे कितीला मिळतील
१] ५०० २] ४०० ३] ६०० ४] ३००
५] १२६ किमी अंतर जाण्यासाठी एक गाडी २१० मिनटे घेते तर ती गाडी किती मिनटात १६८ किमी अंतर जाईल
१] २८०
२] २१० ३] २५० ४] २४०
६] १५ मिनटात एक व्यक्ती २७०० शब्द टाईप करते तर ती व्यक्ती ६ सेकंदात किती शब्द टाईप करेल
१] १५ २] १२ ३] १८ ४] १९
७] एका नळाने ५००० लिटर धारकतेचा हौद ८ तासात भरतो उज्ज्वलाने दुर्लक्ष केल्याने नळ ९ तास ३६ मिनटे सुरु राहिल्याने किती लिटर पाणी वाया गेले
१] ५०० २] १००० ३] २५०० ४] ६००००
८] २५ कामगार एका काम ४ दिवसात संपवितात तर तेच काम २० कामगार किती दिवसात संपवितात
१] ६ २] ५ ३] ७ ४] ८
९] १२ मजूर रोज ९ तास काम करून ४२ खेळणी बनवतात तर ९ मजूर रोज ४ तास काम करून किती खेळणी बनवतील
१] १४ २] १२ ३] १५ ४] १६
१०] ५० मुलांना ५ दिवसाचा सहलीचा खर्च ८५०० रु येतो तर ४० मुलांना १७ दिवसांचा सहलीचा खर्च किती येईल
१] २३१२० २] २४१२० ३] २५४१० ४] २३४५०.
११] एका वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना 100 दिवसाचा खर्च 5000 रुपये तो तर 32 विद्यार्थ्यांना 7 दिवसाचा खर्च किती येईल
1] 5400 2] 5600 3] 5300 4]
5100
12] विशालने एक हजार 2000 रुपये मूळ किमतीची सायकल 1500 रुपये ला विकल्यास शेकडा नफा किंवा तोटा किती
1] 24% 2] 21% 3] 22% 4]
25%
13] एक धुलाईयंत्र 11960 ला विकल्याने 8% तोटा होतो तर त्याची किंमत काढा जर 15 टक्के नफ्याने त्याची विक्री किंमत काढा
1] 13000, 18400 2] 13000,17500
3] 12000,18500 4] 15000 158400
14] एक घड्याळ 459 रुपयाला विकल्या ने खरेदीच्या 15 टक्के तोटा झाला तर त्या घड्याळाची खरेदी किंमत काढा
1] 540
2] 640 3] 740 4] 440
15] एक मोटर सायकल 20 सेकंदात 600 मीटर अंतर कापते तर त्याचा ताशी वेग किती
1] 108 2]
208 3] 109 4]107
16] एक बस 30 सेकंदात 600 मीटर अंतर कापते तर तिचा ताशी वेग किती
1] 74 2] 71 3]
72 4] 75
17] एका रेल्वे चा वेग 45 किलोमीटर प्रति तास असेल तर ती रेल्वे 6 सेकंदात किती अंतर पार पडेल
1] 75 2] 85 3] 95 4] 65
18] तशी 72 किलोमीटर वेगाने जाणारे गाडी 18 सेकंदात किती अंतर पार पडेल
1] 500 2]
400 3] 300 4] 600
19] ताशी 234 किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे 20 सेकंदात
किती अंतर कापेल
1] 1300 2]
1400 3] 1500 4] 1600
20] 36 किलोमीटर वेगाने जाणारी 200 मीटर लांबीची एक रेल्वे एका व्यक्तीस किती वेळात ओलांडून
1] 18 2]
19 3] 17 4] 20
21] 100 मीटर लांबीची एक रेल्वे 36 किलोमीटर वेगाने जात आहे तर ती गाडी एका कामास किती वेळात ओलांडेल
1] 10 2]
11 3] 12 4] 14
22] 654 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती
1] 250 2]
350 3] 270 4] 450
23] तासी72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या एक रेल्वे एक विजेचा खांब बारा सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती
1]220
2] 320 3] 150
4] 240
24] ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक
रेल्वे एक बोगदा ४५ सेकंदात ओलांडते तर त्या बोगदा ची
लांबी काढा
1] 740 2] 640
3] 450 4] 360
25] ताशी 90 किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे 600 मीटर लांबीचा एक बोगदा 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती
1] 100 2]
200 3] 300
4] 400
26] 600 मीटर अंतर 30 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती
1] 71
2] 72 3] 74
4] 75
27] 800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती
1] 40
2] 50 3] 60 4] 70
28] 1.5 किलोमीटर आंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती
1] 75
2] 78 3] 77 4]
71
29] ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्याची किती वेळ लागेल
1] 71
2] 72 3] 73 4] 74
30] ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडी 420 मीटर लांबीचा बोगदा भरण्यास किती वेळ लागेल
1] 54 2]
55 3] 56 4] 57
31] लातूर ते अहमदपूर हे 60 किमीचे अंतर परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या अनुक्रमे 10 दहा किलोमीटर वेग व 20 किलोमीटरवर असणाऱ्या गाड्या किती वेळानंतर एकमेकींना भेटतील
1] 4 2]
5 3] 2 4] 6
32] लातूर ते नागपूर 800 किलोमीटर असून एकाच वेळेस एकमेकीच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे 60 किलोमीटर व 40 किलोमीटर वेगाने गाडी निघाली असती तर त्या गाड्या किती तासानंतर भेटतील
1]
8
2] 9 3] 10
4] 11
33] लातूर ते उदगीर 80 किलोमीटर अंतर असून लातूर हून
उदगीर ला जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग 14 किलोमीटर वेग आहे आणि उदगीर ऊन लातूरला येणाऱ्या गाडीचा 26 किलोमीटर वेग आहे जर दोन्ही गाड्या ठिकाणावर ठिकाणाहून सकाळी 7 वाजता सुटल्यास असतील तर त्या दोन्ही गाडी एकमेकांना किती वाजता भेटेल
1] 8 2] 9 3] 10 4] 11
34] लातूर हून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी सकाळी 7:30 मिनिटानी सुटली त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी75 किलोमीटर वेगाने सकाळी 8:30 मिनिटांनी सुटली तर त्या एकमेकीत किती वाजता भेटतील
1] 12:30 2]
12:40 3] 12:50 4] 12:20
35] मुंबईहून एक मोटर नांदेड ला जाण्यास वाजता ताशी 40 किलोमीटर वेगाने निघाली त्यानंतर सकाळी ठीक 7:30 वाजता त्याच ठिकाणाहून दुसरी मोटर 450 किलोमीटर वेगाने निघाली तर त्या दोन मोटर ची भेट किती वाजता होईल
1] 10:30
2] 12:30 3] 1:30
4] 2:30
36] एक काम नितीन 10 दिवसात पूर्ण करतो तेच काम सुरेश 15 दिवसात पूर्ण करीत असेल तर तेच काम नितीन सुरेश दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील
1] 6 2] 7 3] 8 4] 9
37] रमा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो तेच काम रेश्मा 6 दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील
1] 1.4 2]
1.6 3] 1.5
4] 1.7
38] सखाराम एक काम 8 दिवसात पूर्ण करतो तेच काम सखाराम व शिवराम हे दोघे मिळून 6 दिवसात पूर्ण करतील तर तेच काम शिवराम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल
1] 24 2]
25 3] 26 4] 27
39] एक काम अ हा व्यक्ती 5 दिवसात पूर्ण करतो तेच काम हे दोघे मिळून ४ दिवसात पूर्ण करतील तर ते काम ब स्वतंत्रपणे किती दिवसात करेल
1] 10 2] 30 3] 20 4] 40
40] एक काम अ 24 दिवसात करते तेच काम ब 20 दिवसात आणि तेच काम क 30 दिवसात स्वतंत्रपणे पूर्ण करते तर या तिघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल
१] 8 २] 9
3] 10 4] 11
41] एक काम अ व्यक्ती १५ दिवसात तेच काम ब हा व्यक्ती 12 दिवसात आणि तेच काम क व्यक्ती 10 दिवसात स्वतंत्रपणे पूर्ण करतो तर अ.ब.क. मिळून ते काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल
1] 4 2] 5 3]
6 4] 7
42] एक काम अ ब क हे तिघे मिळून 8 दिवसात पूर्ण करतात तेच काम A स्वतंत्रपणे 20 दिवसात व B स्वतंत्रपणे 30 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम C स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल
1] 22 2]
23 3] 21 4] 24
43] एक काम A B C तिघे मिळून 5 दिवसात पूर्ण करतात तेच काम A स्वतंत्रपणे 10 दिवसात व B स्वतंत्रपणे 15 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम C स्वतंत्रपणे किती दिवसात पुर्ण करेल
1] 20 2] 30 3] 40 4] 50
44] एक विहीर १५ माणसे 28 दिवसात करतात तर तेच विहीर 10 दिवसात किती माणसे खणतील
1] 42 2]
43 3] 44 4] 45
45] ६ पेनची किंमत १० रु आहे तर ९ पेनची किंमत किती
1] 11 2] 13
3] 15 4] 16
46] १० मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसा संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील
1] 16 2]
15 3] 17 4] 18