पोर्टल परीक्षा पोलीस भरती २०१९ भूगोल-सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग
जिल्हाचे मुख्य ठिकाण औरोस बुद्रुक हे आहे.
सिंधुदुर्ग
जिल्हाचे क्षेत्रफळ ५२०७ चौ.कि.एवडे आहे.
सिंधुदुर्ग
जिल्हाची लोकसंख्या ८४८८६८ आहे.
· एकूण तालुके आठ आहे, कणकवली,कुडला,सावंतवाडी,वेंगुर्ले,मालवण,देवगड
वैभववाडी, दोडामार्ग,
· सिंधुदुर्ग जिल्हाची
निर्मिती ०१/०५/1981 रोजी महाराष्ट्र दिनाच्या
शुभ
मुहर्तावर झाली.
· ई.स.१९३० मध्ये शिरोडे येथे झालेला मिठाचा
सत्याग्रह व १९४२ च्या
आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हाने यामध्ये सहभाग घेतला होता.
· सिंधुदुर्ग जिल्हास २१२ कि.मी.लांबीचा समुद्र किनारा
लाभला आहे.
· सिंधुदुर्ग जिल्हाला सखल व सपाट असा प्रदेश
पसरलेला आहे यासाठी खलटी किव्हा किनारी
प्रदेश असे म्हणटले जाते.
· राज्यातील सर्वाधिक
पाउस सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीया ठीकाणी ७४८ से.मी इतका
पडतो.
· सिंधुदुर्ग जिल्हाची भात हे मुख पिक आहे,
त्या प्रमाणे नारळ,सुपारी,आंबा,काजू हि पिके घेतली जातात.
· सुपारीच्या झाडाला पोफळी आसे म्हणतात.
· सिंधुदुर्ग जिल्हातील
देवगड-वेंगुर्ले हे आंबा उत्पादनात प्रसिध्द आहेत.
· सिंधुदुर्ग जिल्हातील सावंतवाडी, वेंगुर्ले हे काजूच्या उत्पादनासाठी प्रशिध्द आहेत.
· महाराष्ट्रातील पावन वीज प्रकल्प सिंधुदुर्ग
जिल्हातील जामसंडे ( देवगड) येथे
आहे.
·
सिंधुदुर्ग जिल्हाल्या मध्ये खनिज संपतीने समृद्धआहे.
· वेंगुर्ले येथे रेडी या ठिकाणी लोह खनीज
मोठ्या प्रमाणात सापडते.
· सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे,नेतर्डे,सासोली
येथे मागनीजचे साठे आहेत.
· कणकवली तालुक्यात फोंडा घाटात मागनीजचे
साठे आहेत.
· सिंधुदुर्ग जिल्हाच्या किनारीभागात एल्मेनाईटखनिज
सापडते,
· कणकवली तालुक्यातील आंबोली घाट माथ्यावर
बॉक्साईतचे साठे आहेत.
· कणकवली व कुडाला तालुक्यात अभ्रकाचे साठे
मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
· फिंदा घाटाच्या पश्चिम तसेच हनमंत घाटाच्या
क्षेत्रात चुनखडी सापडते.
· मत्सव्यवसायाचे शिक्षण मालवण मिठबाव येथे
देण्यात येते.
·
शिरगोळा हा दगड मालवण,कणकवली,कुडाळ व
वेंगुर्ले या तुल्क्यात सापडतो.
·
फोंडा घाटात मधील मध प्रशिध्द आहे.
· सिंधुदुर्ग या जिल्यामध्ये
जलदुर्ग हा कुरटे बेटावर बांधण्यात आला आहे.
· तिन्ही
बाजूनी तट असलेला विजयदुर्ग हा किल्ला देवगड
तालुक्यात आहे.
· शिवकालीन
प्रशिध्द रंगणा किल्ला कुडाळा तालुक्यात आहे.
· महाराष्ट्रातील
पहिला पर्यटन जिल्हा म्हणुंन सिंधुदुर्ग पहिला
मान आहे.
· सिंधुदुर्ग
जिल्हात राजा शिवछत्रपती सागरी उद्यान हे राज्यातील पहिले
सागरी उद्यान म्हणुन
औलाखले जाते