saral seva bharti
१] महाराष्ट्रात
सर्वात जास्त काळ पदावर राहणारे
राज्यपाल कोणते
१] व्यंकटरमन
२] व्ही.व्ही .गिरी
३] शंकरदयाल शर्मा ३] पी सी अलेक्झांडर
२] महाराष्ट्रातील
कटक मंडळे असलेली ठिकाणे कोणती
१] पन्हाळा २] शिर्डी
३] देवळाली ४] लातूर
३]
महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहेत
१] १ लाख २] ३ लाख
३] ४ लाख ४] ५ लाख
४] सध्या
महाराष्ट्रात ..........राज्य वित्त आयोग कार्यरत आहेत
१] चौथा २] तिसरा
३] सहावा ४] पाचवा
५] भारताचे
सर्वोच्च न्यायालय ..... या दिवशी अस्तिवात आले
१] २६ जानेवारी १९५०
२] १५ ऑगस्ट १९५०
३] २६ जानेवारी १९४९
4] १५ ऑगस्ट १९४८
६] कोणत्याही
व्यक्तीस सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते याची दाखल
संविधांच्या ..........कलम खाली घेतली जाऊ शकते
१] ३० २] ३१
३] ३२ ४] ३४
७] सध्या भारताचे
मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत
१] न्या लाहोटी
२] न्या दीपक मिश्रा
३] न्या टी स
ठाकूर
४] न्या एच एल
दत्तू
८] महाराष्ट्राचे
पोलीस महासंचालक कोण आहेत
१] संजी दयाल
२] सतीश मधुर
३] विजय कांबळे ४] अहमद जावेद
९] शिवजी
महाराजांच्या घोडदळाला काय म्हणतात आसे
१] बगीर २] सरनोबत
३] पागा ४] राजगड
१०] महाराष्ट्रात
एकूण किती जिल्हे आहेत
१] ३६ २] ३४
३] ३७
४] ३२
११] पोलिस विभाग
कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते
१] सामन्या
प्रशासन २] महसूल
३] गृह
४] कृषी
१२] महाराष्ट्र
पोलीस दलात खालील पैकी कोणते पद नाही
१] पोलीस शिपाई २] पोलीस नाईक
३] लान्य नाईक ४] हवालदार
१] क २] ड
३] इ
४] के
१४] जायकवाडी धरण
कोणत्या नदीवर आहे
१] गोदावरी २] जमुना
३] तापी ४] सिंदकणा
१५] महाराष्ट्रात
मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे
१] नागपूर २] मुंबई
३] पुणे ४] मिरज
१] बोरघाट २] खंडाळा
३] खंबाटकीड ४] दिवे घाट
१७] भारतात
उच्चन्यायालय कोणत्या राज्यात नव्याने स्थापन करण्यात आले
१] नागालँड
२] मिझोराम
३] अरूणाचल प्रदेश ४] मेघालय
१८] महाराष्ट्रात
........एकूण महानगरपालिका आहेत
१] २६
२] ३२
३] २७ ४] ३६
१९] महाराष्ट्राचे
मुख्य सचिव ........ आहे
१] सतीश माथुर
२] सुमित मल्लिक
३] देवानंद शिंदे
४] देवेंद्र
फडणवीस
२०] १४ व्या वित्त
आयोगाचे अध्यक्ष कोण
१] वाय व्ही रेडी २] आर के माथुर
३] राकेश शर्मा
४] डॉ सिंघवी
२१] २०१७ मध्ये
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाल देण्यात आला
१] चेतेश्वर
पुजारा
२] हरमनप्रीत कौर
३] सरदार सिंग
४] भूपेंद्र सिंग
२२] २०१७ मध्ये
खलील पैकी कोनला अर्थशास्त्र मध्ये पुरस्कार देण्यात आला
१] रिचार्ड थालरलाई २] आमते सेन
३] रेकॉर्डो
४] सिमील जॉर्ज
२३] २ ऑक्टोंबर हा
दिवस
जागतिक स्तरावर
काय म्हणून साजरा केला जातो
१] गांधी जयंती २] जागतिक शिक्षक दिन
३] अहिंसा दिन ४] अपंग दिंग
२४] महाराष्ट्र
सरकारने
७ नोव्हेंबर या
दिवसाला काय म्हणून घोषित केले
१] शाळा प्रवेश
दिवस २] विध्यार्थी दिवस
३] वाचक दिवस
४] शाळा स्वयशासन
२५] मानवी हक्क दिन केव्हा साजरा केला जातो
१] १० नोव्हेंबर २] १० डिसेबर
३] १० जानेवारी ४] या पैकी नाही
२६] महाराष्ट्राचे
गुहमंत्रालय खालील पैकी कोणत्या मंत्र्याकडे आहे
१] सुधीर
मुनगंटीवार २] गिरीश बापट
३] गीरिश महाजन ४] देवेंद्र फडणवीस
२७] लष्कराचे
प्रमुख सुप्रीम कमांडर कोण आहेत
१] सुनील लांबा
२] बिपीन रावत
३] सतीश दुआ
४] रामनाथ कोविंद
२८] ६० वर्ष पूर्ण
झाल्यवर साजरा करावयाचा उत्सव या शब्द समुहाचा अर्थ कोणता
१] हिरक महोत्सव २] रोप्य महोत्सव
३] सुवर्ण महोत्सव ४] अमृत महोत्सव
२९] गृह: बुध : : तारा : ? :
१] शनी २] शुक्र
३]
सूर्य
४] गुरु
३०] काळ्या
हिऱ्याचा उपयोग कशासाठी केला जातो
१] इलेक्ट्रॉडस
२] कार्बनचा कांड्या बनविने
३] विधुत वहन करणे
४] काच कापणे
३१] दक्षिण भारतात
सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते
१] आंबोली २] कोडाई कॅनल
३] मुन्नार ४] आंगुबे
३२] वाळवंटातील
मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे
१] प्रकाशाचे
अपवर्तन
२] प्रकाशचे अपस्करण
३] प्रकाशाचे
परावर्तन
४] प्रकाशाचे असंगत आचरण
३३] ९ ऑगस्ट हा जागतिक दिवस ------- म्हणून साजरा केला
जातो
१] संयुक्त
राष्ट्र दिन
२] जागतिक अन्न दिवस
३] जागतिक मैत्री
दिन
४] जागतिक आदिवाशी दिवस
३४] पोलाग्रा हा
रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरते मुळे होतो
१] थायसीन
२] नायसिन
३] जीवनसत्व ई 4]रायबोफ्लेविन
३५] श्वसन संस्था
: फुफ्फुस : : रक्ताभिसरण संस्था :
१] रक्त
२] रक्ताभिसरण
३] हृद्य ४] नीला
३६] खालील पैकी
चुकीची जोडी असणारा योग्य पर्याय निवडा
१] गीता – रामायण
ग दी माडगुळकर
२] गीता रहस्य ; लोकमान्य टीळक
३] भावार्थ दीपिका ; वामन पंडित
४] गीताई ; विनोबा भावे
३७] महानायक या
पुस्तकाचे लेखक कोण
१] शिवाजी सावंत २] विश्वास पाटील
३] नरहर कुरुंदकर ४] वी वा शिरवाडकर
३८] खालील पैकी
कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलते
१] माकड २] कांगारू
३] साप ४] कावळा
३९] ताडोबा-अंधारी
व्याघ्र प्रकल्पातील परीघागातचा १० किमी पट्टा काय म्हणून राखीव ठेवला आहे .
१] एन्व्हायर्नमेंटल
झोन
२] लाईफ सायकल झोन
३] बफर झोन
४] स्पेशल झोन
४०] आपल्या
कारकिर्दीतील शेवटचा आंतराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामना सचिन तेंडूलकर
कोणत्या देशा विरुद्ध खेळला
१] ऑस्ट्रेलिया २] वेस्ट इंडीज
३] पाकिस्तान
४]
न्युझीलंड
४१] भारत
सरकारकडून दिला जाणारा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार खालील पैकी कोणाला प्रदान
करण्यात आला .
१] अरुणा असफआली २] सरोजनी नायडू
३] अॅनि बेझंट ४] महात्मा गांधी
४२] पृथ्वीवरील
जमिनी पैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेल्या भाग किती
१] १७% २] १३ %
३] ११% ४] ३%
४३] अभ्रक हे
उष्णतेचे ........ आणि विजेचे .....आहे
१] दुर्वाहक सुवाहक २] सुवाहक दुर्वाहक
३] सुवाहक सुवाहक ४] दुर्वाहक दुर्वाहक
४४] भारतातील पहिली वित आयोगाचे कोणत्या वर्षी स्थापन
करण्यात आली
१] १९४९ २] १९५०
३]
१९५१
४] १९५२
४५] दक्षिण आशियाई
प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये सार्क कोणत्या देशाचा आठवा देश म्हणून नव्याने समावेश करण्यात
आला
१] म्यानमार
२] इंडोनेशिया
३]अफगाणिस्तान ४]
भूतान
४६] होमरूल आंदोलन (१९१६-१८) भारतीय स्वातंत्र
आंदोलनाच्या ....... कालखंडात सुरु झाली
१] क्रांतिकारी
राष्ट्रीय
२] जहाल वादि
३] नेमरण वाडी ४] गांधी वादि
४७] विधान परिषद
निर्माण किवा संपुष्टात आणण्याचा अधिकार कोणाला आहे
१] विधान सभा
२]
केंद्र सरकार विधान सभेच्या २/३ बहुमताने ठराव
समत झाला असल्यास
३] केंद्र सरकार
४] वरील पैकी
कोणीही नाही
४८] भारताचा
राष्ट्रपती आपला राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो
१] प्रधान मंत्री
२] भारताचे सर्वोच्च न्यायादिश
३] भारताचे उपराष्ट्रपती
४] वरील पैकी नाही
४९] स्थानिक
कारभारात लोकांचा सहभाग वाढवा म्हणून कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली
१] प्रभाग समिती २] स्थायी समिती
३] नियोजन समिती ४] विषय समिती
५०] खालील पैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची
स्थापना केंद्र सरकार कडून केली
१] १९५२
२] १९५४
३] १९५७ ४] १९५९
५१] खेडे या
नामापासून बनविलेले विशेषण कोणते
१] खेडूत
२] खेडवळ
३] खेडी ४] खेडकरी
५२] आतिशय गर्व
होणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा
१] दोन हात करणे
२] दोनाचे चार
होने
३]
दोन बोट स्वर्ग उरणे ४] दोन देणे दोन घेणे
५३] चर्तुभुज होणे
या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा
१] मतभेद होणे
२] लग्न होणे
३] भांडण होणे
४] गर्व होणे
५४] ज्याला सीमा
नाही असा या शब्द समुहला एक शब्द लिहा
१] अमर्याद २] अपहर
३] असीम ४] अनंत
५५] आधुनिक
विचाराचा दृष्टीकोन असणारा
१] अदोगामी २]उध्र्वगामी
३] प्रतिगामी ४]
पुरोगामी
५६] नर्तिका या
शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द ओळखा
१] नर्तन २] नर्तनकार
३] नृत्यक 4] कीर्तन
५७] केसाने गळा
कापला वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात रुपांतर
करा
१] मोठी चूक होणे
२] दुर्दैव पुढे
येणे
३] विश्वात घात करणे ४] छोट्या साधने मोठे काम करणे
५८] ‘सूर्य मावळत
आहे’ या वाक्याचे पूर्ण वर्तमान काळात रुपांतर करा.
१] सूर्य मावळेल
२] सूर्य मावळत
असेल
३] सूर्य मावळला आहे ४] या पैकी नाही
५९] शीघ्रतेने व
अकस्मात झालेला बदल म्हणजे
१] क्रांती
२] उत्क्रांती
३] प्रतिक्रांती ४] अतिक्रांती
६०] अकलेचा खंदा या वाक्याचा अर्थ सांगा .
१] जबाबदारी टाळणे २] लट्ठ होणे
३] बुद्धिहीन
४]
नाराज असणे
६१] ज्याच्याशी
तुलना करावी तुलना करयची आहे किंवा ज्याची
उपमा दिली जाते तो
घटक
१] उपमेय
२] उपमान
३] साधरण धर्म
४] साम्यवाचशब्द
६२] ‘गर्जेल तो
पडेल काय’ हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडत.
१] विधनार्थी
२] प्रश्नार्थी
३]
केवल वाक्य
४] मिश्र वाक्य
६३]
.........शब्दातील मूळ सामजिक शब्द कोणता टे ओळखा
१] दारेदारी
२] युयशी
३] प्रत्येक साली
४] प्रतिक्षण
६४] खालील पैकी
विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती
१] इलाज-नाइलाज
२] उच्च-नीच
३] प्राचीन-अर्वाचीन
४] उदय-पहाट
६५] खालील चार वाक्यापैकी एक वाक्य पूर्ण वर्तमानकाळ
आहे ते ओळखा
१] मी पत्र लिहतो
२] मी पत्र लिहिले
३] मी पत्र लिहिलेले आहे ४] मी पत्र लिहित असेन
६६] मी पुस्तक वाचले या वाक्यातील काळ ओळखा
१] साधा वर्तमान
काळ
२] साधा भूतकाळ
३] साधा भविष्यकाळ
४] पूर्ण
भविष्यकाळ
६७] येता का
आपण शिकारीला
या वाक्यातील
सर्वनाम
ओळखा
१] शिकारीला २] का
३] आपण ४] येता
६८] श्रीमंत ,शांताता, सैदर्य ,शहर, या चार शब्दापैकी सामान्य नाम असलेला
शब्द ओळखा
१] शांतता २] श्रीमंत
३] शहर
४] सैदर्य
६९] कर्तरी
प्रयोगात कर्ता हा नेहमी ...... असतो
१] संबोध वाचक २] विभक्तिरूप
३]
प्रथमान्त
४] अपूर्ण
७०] मराठीत
वर्णमालेत
एकूण किती वर्ण
आहेत
१] ८४ २] १२
३] ४८ ४] ३२
७१] ‘ऱ्हस्व’ स्वराऐवजी
दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास .......फरक
१] वाक्यप्रचारात २] ऐकण्यात
३]शब्दाच्या अर्थात ४] बोलण्यात
७२] सहाय्याची
संधी ओळखा
१] सह अध्यायी
२] सहा अव्यावी
३] सह अध्यायी
४] सहा ध्यायी
७३] एका क्रिकेट
सामन्यात पहिल्या ९ खेळाडूंची धावची सरासरी २४ होती दहाव्या फलंदाजाने काही धावा
काढल्या व तो बाद झाला
१] २४ २] ३४
३] २५ ४] २८
७४] सुनील
उत्तरेकडे तोंड करून उभा आहे उत्तरेस तो सरळ ९ किमी अंतर कापले पुन्हा एकदा
उजवीकडे वळून १२ किमी अंतर कापले तर आता तो आपाल्य मूळ स्थानापून किती
अंतरावर आहे
१] ६ किमी २] ८ किमी
३] १० किमी ४] १७ किमी
७५] जर A=1 B=2 C=3 त्याप्रमाणे GOODWILL हा शब्द
कसा लिहाल
१] ७-१५-१५-४-२३-९-१२-१२
२]
७-१५-१५-२३-४-९-१२-१२
३]
७-१५-४-१५-९-१२-१२
४]
७-१५-१५-४-२३-१२-९-१२