महाराष्ट्र राज्य पोलीस भरती संभाव्य पोलीस भरती पश्नपत्रिका
1]
खालील पैकी कोणत्या देशातील वाळवंटात हवेतील बाष्पाचे
सांद्रीभवन करून पाणी पुरवठा केला जातो
१)
अमेरिका २) इजिप्त
३)
मोरोक्के ४)
रशिया
२] डिसेंबर २०१६ मध्ये शारुख
खान यांना खलील पैकी कोणत्या
विद्यापीठाने डीलीट पदवी दिली
१) मौलाना आझाद राष्ट्रीय विद्यापीठ हैद्राबाद
२) उस्मानिया विद्यापीठ
हैद्राबाद
३) जामिया मिलिया विद्यापीठ दिल्ली
४) अलीगड विद्यापीठ
अलीगड
३] २०१६ च्या मुंबई महापौर
कुस्ती केसरी बहुमान केसरी
कोणाल मिळाला
१) उमेश यादव २) अजय लांडगे
३) मनोज
चौधरी ४) समाधान पाटील
४] ऑपरेशन मुंबई बाजार या नावाने ओळखली गेलीली पोलीस
कारवाई
कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पार
पाडण्यात आली होती
१) अनिलकुमार
घसमाना २) दिनेश्वर शर्मा
३) दत्ता
पडसलगीकर ४) राजीव जैन
५] डिसेंबर २०१६ मध्ये
कोणत्या राज्याने खात्रीगी औधोगिक
क्षेत्रातील कारखान्यांच्या नोकऱ्या मध्ये
भूमी पुत्रांना
१००%
आरक्षण देण्याचे धोरण जाहीर केले
१) तामिळनाडू
२) तेलंगणा
३)
महाराष्ट्र ४) कर्नाटक
६] अन्नपूर्णा भोजन योजना / अन्नपूर्णा रसोई हि योजना
कोणत्या राज्याने सुरु केली
१) तामिळनाडू
२) राजस्थान
३)
मध्यप्रदेश ४) गुजरात
७] २०१६ ची इंडियन सुपर लीग
फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकल
१) केरळ
ब्लास्टर्स २) अॅटलोटीको दि कोलकत्ता
३) मुंबई
सी.टी एफसी ४) पुणे रायझर्स
८] कोणाला गदिमा पुरस्कार
२०१६ प्राप्त झाला
१) श्रीकांत २)
अरुनसाधू
३) सुमन
कल्याण पुरकर ४) डॉ. जब्बर पटेल
९] भारता मध्ये सर्वाधिक खप
होणारे दैनिक कोणते आहे
१. दैनिक भास्कर २) टाइम्स ऑफ इंडिया
३) पंजाब
केसरी ४) आनंद बाजार
१०] ज्ञानपीठ पुरस्कार मराठी
भाषेला किती वेळा मिळाला आहे
१) ५ २) ४
३) ३ ४) ६
११] पहिला सिमेंट चा कारखाना
कोठे उभारण्यात आला
१)
मुंबई २) कोलकत्ता
३)
चेन्नई ४)
दार्जीलिंग
१२] गांधीजीनी कोणत्या
नावाची संस्था स्थापन केली
१) प्रचार
इंडियन कॉंग्रेस २) होली इंडियन
३) ख्रिस्त
इंडियन कॉंग्रेस ४) नाताळ इंडियन कॉंग्रेस
१३] D.D चा लॉंग फॉर्म कोणता
१) डीप डॉल
२) डेली डेरी
३)
दूरदर्शन ४) डायरेक्ट डिपार्टमेंट
१४] विक्रम साराभाई स्पेस
सेंटर कोठे स्थित आहे
१)
तिरुवनंतपुरम २) श्रीहरीकोटा
३)
थुंबा ४) आर्वी
१५] डॉ बंग दांपत्याने अंकुर
प्रकल्प कशासाठी उभारला आहे
१)
वृद्धाश्रम उभारणे
२)
बालमृत्यूचे प्रमाण रोखणे
३) कुपोषित
बालकांना सकस अन्न पुरवणे
४)
अन्नाथांना आधार देणे
१६] हरित क्रांतीचे शिल्पकार
म्हणून कुणाचे नाव घेता येईल
१)निलेश
विश्वनाथ २) डॉ एम एस स्वामिनाथन
३) सुंदरलाल
बहुगुणा ४) क्स्तुरीनंदन
१७] पृथ्वीवर एकूण किती खंड
आहेत
१) सात २) नऊ
३)
पाच ४) सहा
१८] संगमरवर कोणत्या राज्यात
सापडतात
१)
आंध्रप्रदेश २) राज्यस्थान
३) बंगाल
४)
बिहार
१९] अभृकाच उत्पादन
महाराष्ट्रतील कोणत्या जिल्ह्यात होत
१)
नांदेड २) नागपूर
३) नाशिक ४)
अकोला
२०] मेण कोणत्या पदार्थात
विरघळते
१)
पेट्रोल २) टरपेटाईन
३) खोबर तेल
४) पेंट
२१] इंडीयन पिनल कोड १८३६
मध्ये कोणी तयार केले
१) लॉर्ड
क्लाईव्ह २) लॉर्ड मेकाले
३) डॉर्ड
कॉर्नवॅलीस ४) डॉर्ड रिपन
२२] भरतात कायमधारा पद्धत
कोणी सुरु केली
१) डॉर्ड
कॉर्नवॅलीस २) जनरल डायर
३) हॉर्ड बेटिंग
४) डॉर्ड रिपन
२३] भारतीय प्रमाण वेळ
कोणत्या स्थळी निश्चित करतात
१) मिर्झापूर
२)
भोपाळ
३) नागपूर
४) दिल्ली
२४] भारतात सगळ्यात जास्त
दगडी कोळसा कोठे आढळतो
१)
चंद्रपूर २) रुरकेला
३)
बल्लापुर ४) यवतमाळ
२५] भरतातील पहिला पर्यटन
जिल्हा कोणता
१)
रत्नागिरी २)
सिंधुदुर्ग
३)
कोल्हापूर ४) सोलापूर
२६] रेल्वेचे इंजीन भारतात
कोठे बनवले जाते
१) गोवा २)
चित्ररंजन
३) चेन्नई
४) कोईबतूर
२७] बेसॉल्ट हा कोणता
प्रकारचा खडक आहे
१) अग्निज
खडक २) स्तरीन खडक
३) संगमरवर
खडक ४) गाळाचा खडक
२८] नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे
१)
नाशिक २) अहमदनगर
३) पुणे
४) औरंगाबाद
२९] केळी विषयक संशोधक
केंद्र कोठे आहे
१) यवला २) भूम
३) वेरूळ ४) आष्टी
३०] भंडारदरा हे धरण कोणत्या
नदीवर बांधले आहे
१) प्रवरा नदीवर २)
मुळा मुठा संगमावर
३) गोदावरी ४) तापी
३१] राज्य प्रशासकीय सेवेत
पुढील पैकी कोणते पद येते
१) ग्रामसेवक
२) तहसीलदार
३) शिक्षक ४) जिल्हाअधिकारी
३२] लोकसभा व राज्य सभा
यंच्या संयुक्तबैठका अध्यक्ष कोण
असतो
१)
राष्ट्रपती २) उप राष्ट्रपती
३)
प्रतप्रधान ४) लोकसभेचे सभापती
३३] संसदेत “0” शून्य काळाचा
तास म्हणजे _ _ _ _
१)
प्रश्नोत्तर चालू असतानाचा काळ
२)
प्रश्नोत्तर नंतर विश्रांतीचा काळ
३) शांतता
परिस्थीचा काळ
४) प्रश्नोत्तराचा
तास संपल्यापासून दैनदिन कार्यक्रमाला
सुरुवात होण्याचा मधला काळ
३४] साहित्य शस्त्र कला इ
क्षेत्रातील जास्तीत जास्त किती तज्ञ
सदस्याची निवड राज्यसभेवर होऊ शकते
१) १८ २)
१६
३) १२ ४) १०
३५] स्थानिक स्वराज्य
संस्थेची संकल्पना सर्वप्रथम कोणत्या
राज्याने स्वीकारली
१)
पंजाब २)
महाराष्ट्र
३) गुजरात
४) राज्यस्थान
36] रक्तदाबाचा विकार कोणती वनस्पती उपयुक्त आहे
१) तुळस २)
कोरफड
३) हिरडा
४) बाभुळ
३७] सूर्य किरण उगवताना व
मावळताना तांबडा का दिसतो
१)
प्राकाशाचे विकिरण २) प्रकाशाचे प्रसारण
३) प्रकाशाचे
अपवर्तन ४) प्रकाशचे अपस्करन
३८] वातावरणाचा दाब
मोजण्यासाठी कोणत्या उपकरण नाचा
वापर
होतो
१) ब्यारो
मिटर २) हाथग्रो मीटर
३) होल्ट
मीटर ४) सिस्मोग्राम
३९] धनुर्वात हा रोग कशामुळे होतो
१)
आदिजीवामुळे २) विषाणूमुळे
३) कवक मुळे ४] जिवाणूमुळे
४०] हिमोफेलीया या आजारात
कोणते लक्षण आढळतो
१) हाडे
ठीसूळ होणे २) इन्सुलींनचे प्रमाण कलमी होणे
३) रक्त
नगोठने ४) हिमोग्लोबिन कमी होणे
४१] खाद्य मिठाचे सूत्र
कोणते
१) Na2cl 2) Nacl
3) Naoh 4) NH4CL
४२] पेशीतील उर्जा निर्मिती
केंद्र कुणास म्हणतात
१)
तंतुकनिका २) पेशिभित्तिका
३) रिक्तिका
४) पीठिका
४३] मदुमेहावरील इन्सुलिनचा
शोध कोणी लावला
१)
अलेक्झांडर फ्लेमिंग २) लुई पाश्चर
३) क्रेडीक
बेटिंग ४) या पैकी नाही
४४] महाराष्ट्र आरोग्य
विज्ञान विद्यापीठ कोठे आहे
१)
नाशिक २) मुंबई
३) पुणे
४) नागपूर
४५] महाराष्ट्राचे सर्वाधिक
पाऊस या ठिकाणी पडतो
१)
अंबोली २) महाबळेश्वर
३) पंचगणी
४) मेळघाट
४६] कळसुबाई हे
महाराष्ट्र्तील उंच शिखर असून
त्यांची
१६४८ मी
आहे हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे
१)
नाशिक २) पुणे
३) अहमदनगर
४) रायगड
४७] मुंबई पोलीस कायदा
कधी सहमत करण्यात आला
१) १९५१ २) १९५०
३) १९५५
४) १९४८
४८] महाराष्ट्र राज्यात पोलीस ग्रामीण परीक्षेत्रे किती आहेत
१) सात २) दहा
३)
पाच ४) तेहतीस
४९] राष्ट्रीय वृक्ष कोणता
१) आंबा
२) कमळ
३) वड
४) अशोक
५०] मानवी हक्क व स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी जागतिक
संघटना कोणती
1) UNICEF 2) WHO
3) UNESCO
4) UNFPA
५१] हरीला ८० किमी चालवायचे
आहे तो ताशी १६ किमी या
प्रमाणे
४.५ तास चालवतो तर चालवायचे अंतर किती
रहाते
१) ८ २) ७२
३) १२
४) १०
५२] १०० रु दर्शनी किमतीच्या
९५ रु भावाच्या शेअरवर ४%
दलाली
दिली जाते तर २५०० रु दर्शनी किमतीचे शेअर
विकून
किती रुपये मिळतील
१) २२७५ २) २२५७
३) २७५२
४) ७५२२
५३] ३ पुस्तकांना २७.१० पैसे
तर ९ पुस्तकांची किंमत किती
१) ८०.३०
२) ८१.३०
३) ८९.३०
४) ८१
५४] वडिलांचे वय मुलांच्या
वयाच्या दुपटीपेक्षा ४ वर्षानि जास्त
आहे दोघांच्या वयाची बेरीज ५२ असल्यास
मुलाचे वय
किती
१) १८
२)१६
३)२०
४) २२
५५] २४ संख्याची सरासरी २५
आहे त्यात २५ हि संख्या
मिळवली तर सर्व सांख्याची सरासरी किती
येईल
१) २५ २) २३
३) २७ ४)
२६
५६] द.सा.द.शे १० दराने
५०००रु मुद्दलाचे २ वर्षांचे सरळ
व्याज आणि चक्रवाढ व्याज या मध्ये फरक
किती असेल
१) ५० २)६०
३) ५५
४) ६५
५७] राजेश आणि नरेश यांनी
अनुक्रमे २७०० रु आणि ३६००रु
भांडवल गुंतवून भागीदारीने एक व्यवसाय सुरु
केला
त्यांना झालेल्या नफ्या पैकी १६८४ रु
राजेशला मिळाले .
तर नरेश चा नफा किती झाला
१) १२६० २)
१२६५
३)१२६३
४) १२६२
५८] १३५००रुपयास घेतलेली
झाडे तोडण्यास १८०० रुपये
आणि वाहतुकीसाठी ७०० रु खर्च झाला सर्व
लाकडे विकून
१८४००रु आले तर या व्यवहारात शेकडा नफा
किती
१) १५ २)
१३
३) १४
४) १६
५९]
= ?

१)
२)


३)
४) 


६०] २५०÷२५×२+९÷३-२ = ?
१) २० २) २१
३)
२५ ४) २६
६१] खलील पैकी कोणते कठोर
व्यंजन आहे
१) ग
२) त
३) भ
४) व
६२] मराठीत एकूण
महाप्राण व्यंजन किती आहेत
१) १४ २) १६
३) १८
४)२०
६३] प्रत्यक्ष या शब्दाचा
विग्रह ओळखा
१)
प्रती+अक्ष २) प्रत+ अक्ष
३) प्रति+क्ष
४)
प्रत्येक + अक्ष
६४] प्रामणिक पणा कोणते नाम
आहे
१) सामान्य
नाम २) भाववाचक नाम
३) पदार्थ
वाचक नाम ४) समूहवाचक नाम
६५] खारट या शब्दाची जात
कोणती
१) सर्वनाम २)
विशेषण
३) क्रियापद ४) क्रियाविशेषण
६६] खलील कोणते वाक्य
भूतकाळातील आहे
१) मी जेवण
करीन २) मी जेवत आहे
३) मी जेवण
केले ४) मी दररोज जेवतो
६७] पुढील पैकी पुल्लिंगी
शब्द ओळखा
१) काय २)
पागोटे
३)
इमारत ४) रुमाल
६८] विधानार्थी वाक्याच्या
शेवटी कोणते चिन्ह येते
१)
स्वल्पविराम २) अर्धविराम
३)
प्रश्नचिन्ह ४) पूर्णविराम
६९] रत्नाकर या शब्दाचा
समानार्थी शब्द सांगा
१)
समुद्र २) सूर्य
३) पर्वत
४) चंद्र
७०] पाणी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता
१) पाऊस २) जल
३) कर
४) प्राणी
७१] जहाल या शब्दाचा
विरुद्धार्थी शब्द सांगा
१) मवाळ २)
शळेपट
३)
भित्रा ४) नरम
७२] पुढील पैकी कोणते वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा –
लंकेची पार्वती असणे
१) लंकेत
राहणारी पार्वती
२)
शंकराची पत्नी
३) श्रीमंत
स्त्री
४)
अंगावर दागिने नसलेली आहे
७३] अकलेचा कांदा या शब्दाचा
अर्थ सांगा
१) अतिशय
विद्वान माणूस २) अतिशय मूर्ख माणूस
३) अतिशय
श्रीमंत माणूस ४) अतिशय चैनि माणूस
७४] बारा वाजणे याचा अर्थ संगा
१) वाटोळे
होणे २) उत्कर्षाचा काळ येणे
३) वेळ पूर्ण
होणे ४) वेळेत काम होणे
७५] आपला हात जगन्नथ या
म्हणीचा अर्थ सांगा
१)
स्वताबद्दल खूप अभीमान आसने
२)
आपल्या हाताने देव पूजा करणे
३)
आपल्या हाताला यश येने
४)
स्वतासाठी काम करणे
७६] पुढील म्हण पूर्ण करा
आंधळे दळतय
नि कुत्रे - - - -- खाते
१) मांस
२)
पोळी
३) भाकरी ४) पीठ
७७] दुसऱ्याच्या मानतील
जगणारा या शब्द समुहा साठी शब्द
सांगा
१)
मनकवडा २) मनस्वी
३)
चीतामणी ४) वरील सर्व
७८] रिकम्या जागी योग्य शब्द
भरा नावडीतीचे मीठ _ _ _ _
१)
पुळणी २) गुळणी
३) अळणी
४) चूळणी
७९] शेत या शब्दाचे अनेक वचन
सांगा
१)
ग्रंथकार २) शेती
३) शेते
४) शेतात
८०] झाड या शब्दाचे
सामन्यरूप कोणते आहे .
१) झाड २)
झाडे
३)
झाडा ४) झाडू
८१] _ _ _ _ हे औषधी द्रव्य
नैसर्गिक उत्पादन आहे
१)
मॉर्फीन २) अॅम्पिसिलीन
३) क्लोरीन
४) ऑसीड
८२] ग्लोकोज मध्ये कार्बन ची
टक्केवारी - - - - - आहे
१) ४५% २) ५५%
३)
४०% ४) ५३%
८३] भरतीय आहारात व्हिटॉमिन
ए हे क्ष मुळे मिळते
१)
फायटीन २) टॅनीन
३) ओक्सिटोसीन ४)
कॅरोटीन
८४] हृदयविकाराचा झटका येऊ नये
म्हणून कोणते औषध
वापरतात
१)
नॉलीडीक्सीक अॅसीड २) ऑस्पिरीन
३)
परासिटीमॉल ४) रेनटॅक
८५] लहान मुलांमध्ये
रातांधळेपणा हा रोग कोणत्या
जीवनसत्वाच्याअभवामुळे होतो
१) अ २)
ब
३)
क ४) ड
८६] मानवी शरीरात सर्वात लांब
पेशी कोणती
१)
अंडपेशी २) मेदपेशी
३)
शुक्रपेशी ४) चेतापेशी
८७] विंचू हा _ _ _ _ _ प्राणी आहे
१) अंडी
देणारा २) पिल्लांना जन्म देणारा
३) वरील
दोन्ही ४) चावणारा
८८] केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनविण्यासाठी काय
वापरतात
१) सोडियम
कार्बोनेट २) सोडियम बायकार्बोनेट
३)
कॅाल्शियम कार्बोनेट ४) ब्लिचिंग पावडर
८९] डांबराच्या गोळ्याचा
आकार काही दिवसांनी कशामुळे
कमी होतो
१)
बाष्पीभवन २) संघनन
३)
संप्लवन ४) यापैकी नाही
९०] आहारातील उर्जेचे मुख्य स्त्रोत कोणते
१) प्रथिने २) कर्बोदके
३) मेद ४) जीवनसत्वे
९१] देवाने माणसाला निर्माण
केलेनसून माणसाने देवाला
निर्माण केले आहे असे कोणी म्हंटले आहे
१)महात्मा
गांधी २) डॉ आंबेडकर
३) महर्षी
विठ्ठल शिंदे ४) गोपाल आगरकर
९२] समानता संघाची स्थापना
कोणी केली
१) धोंडो
केशव कर्वे २) ज्योतिबा फुले
३) महात्मा गांधी 4) आगरकर
९३] राजर्षी छत्रपती शाहू
महाराजांनी काढलेले पहिले वस्तीगृह
कोणते
१) मिस
क्लार्क बोर्डिंग २) मुस्लीम बोर्डिंग
३) लिंगायत
बोर्डिंग ४) मराठा बोर्डिंग जोडो
९४] १९८५ चे भारत जोडो आंदोलन कोणी सुरु केले
१) अहिल्या
रांगणेकर २) अण्णा हजारे
३) बाब आमटे ४) लालकृष्ण आडवाणी
९५] स्वताच्या संस्थानात
मागासवर्गीयांना ५०% आरक्षण
सर्वप्रथम कोणी दिले
१) महर्षी
शिंदे २) बाळासाहेब औंधकर
३) शाहू महाराज
४) पंतसचिव भोरकर
९६] अस्पृश्यता हा समाजातील
कलंक आहे असे कोणी म्हटले
आहे
१) महात्मा
फुले २) डॉ बाबासाहेब आंबेडकर
३) गोपाल
बाबा वेलगकर ४) लोकमान्य टिळक
९७] अण्णा हजारेंना कशामुळे
प्रसिद्धी मिळाली
१) सामाजिक
कार्य २) पदमश्री पुरस्कार
३) ज्ञानपीठ
पुरस्कार ४) भ्रष्टाचार विरोधी आंदोलन
९८] महारांसाठी असलेली वतने
प्रथम कोणी नष्ट केली
१) डॉ
आंबेडकर २)महात्मा गांधी
३) न्या
रानडे ४) राजर्षी शाहू महाराज
९९] भामरागढ भागात डॉ प्रकाश
आमटे कोणत्या आदिवाशी
लोकांमध्ये काम करतात
१) वारली २)
माडिया गोंड
३) कातकरी ४)
भिल्ली
१००] पंढरपूर येथे चोखामेळा धर्म शाळा कोणी स्थापन केले
१) तुकडोजी
महाराज २) महर्षी शिंदे
३) भाऊराव
पाटील ४) संत गाडगे महाराज