POLICE-BHARTI-वन रक्षक भरती-van rakshk bharti
१] तालव्य २] दंत्य
३] कंठ्य
४] ओठ्य
२] खालील पैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते
१]
गणेश २] गंगोघ
३] दुर्जन ४] फलाहार
३] आम्हा आजच्या विध्यार्थांना शिवाजीची गरज आहे
या
वाक्याची जात ओळखा
१]
भाववाचक नाम २] क्रियापद
३]
सामान्यनाम ४] विशेषण
४] कोणी कोणाला हसू नये या
वाक्यातील सर्वनामाच
प्रकार
कोणता
१]
प्रश्नार्थक २] संबंधी
३]
अनिश्चित ४] संबधित
५] शंभर या शब्दाची जात ओळखा
१] सर्वनाम
२] विशेषण
३]
क्रियापद ४] नाम
६] खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदाचे उदाहरण ओळखा
१]
खात आहे २] गेला आहे
३] जाऊन
आला ४] झोपून उठला
७] खालील पैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यव
नसलेला शब्द ओळखा
१]
हळूहळू २] इकडून
३]
सावकाश ४] खचित
८] सभेत राज सुद्धा छान बोलतो या
वाकयातील
शब्दयोगी अव्यव ओळखा
१]
सभेत २] राज
३] सुद्धा ४] छान
९] किलो म्हणजे हजार ग्रॅम
१]
उददेश बोधक २] कारण बोधक
३]
स्वरूप बोधक ४] संकेत बोधक
१०] खालील पैकी संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यव
कोणते
१] हा २] अहाहा
३] अहो ४] चूक
११] तो नेहमी आजारी पडतो या वाक्यातील काळ ओळखा
१]
रीतिवाचक भूतकाळ २] भूतकाळ
३] रीतिवाचक
वर्तमानकाळ ४] वर्तमानकाळ
१२] खालील पैकी स्त्री लिंगी असलेला शब्द ओळखा
१]
झाड २] पुस्तक
३] सरिता ४] टेबल
१३] बाग या शब्दाचे अनेक वचन शोधा
१]
बाग २] बागे
३]
बागा ४] बागी
१४] शाळा या शब्दाचे खालील पैकी
सामन्य रूप ओळखा
१] शाळांना २] शाळांनी
३]शाळेत ४]
शाळांचा
१५] मुले गाणी म्हणतात वाक्यातील
अधोरेखित शब्दाची
विभक्ती
ओळखा
१] प्रथमा २] द्वितीय
३] चतुर्थी ४] षष्ठी
१६] दारू पिणे वाईट आहे या अर्थाचा
वाक्य प्रकार ओळखा
१]
केवल वाक्य २] संयुक्त वाक्य
३] मिश्र वाक्य ४] मिश्र संयुक्त
१७] राष्ट्रध्वजाचा मान राखावा
दिलेल्या वाक्याचा वाक्य
प्रकार
ओळखा
१]
आज्ञार्थी २] विध्यर्थी
३]
संकेतार्थी ४] प्रश्नार्थी
१८] महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या
वक्यातील
विधेय विभाग ओळखा
१]
महात्मा २] गांधी
३] सत्याग्रह ४] करू लागले
१९] विवेक क्रिकेट खेळतो या
वाक्यातील विधेय विभाग
ओळखा
१]
अकर्मक कर्तरी २] अकर्मक कर्मणी
३]
सकर्मक कर्तरी ४] सकर्मक कर्मणी
२०] खालील शब्दा मधून अव्ययी भाव समास ओळखा
१]
यथाशक्ती २] आमरण
३]
प्रतिरूप ४] वरील सर्व
२१] खालील पैकी कोणता शब्द देशी आहे
१]
गाव २] दुध
३] अत्तर ४] झाड
२२] चला पानावर बसा या वाक्यातील
शब्द शक्ती ओळखा
१]
व्यंगार्थ २] संकेतार्थ
३]
वाच्यार्थ ४] लक्ष्यार्थ
२३] समशेर शब्दाचा समानार्थी
शब्द ओळखा
१]
भाला २] तलवार
३] कुऱ्हाड
४] प्रख्यात
२४] संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
१]
वियोग २] सुयोग
३]
दुयोग ४] नियोग
२५] ४५ या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता
१] ५
२] ७
३] ९ ४] ११
२६] १ ते ५० मधील मूळ संख्याची बेरीज किती
१]
२२८ २] ३२८
३] ४२८ ४] १००
२७] एका २०० पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक
घालण्यासाठी
संखेतील प्रत्येक अंकाला एक या प्रमाणे
मुद्रकाला
किती खिळे जुळावे लागतील
१] ४९२
२] ४५२
३] ६००
४] ६९२
२८] एका टेनिस स्पर्धेतील ८ खेळांडूनी प्रत्येकांशी
एकेकदा
सामना
खेळला तर एकूण किती सामने खेळले जातील
१]
३५ २] ४२
३] २१ ४] २८
२९] ६० मधून एका संख्येची ६ पट वजा केली तर त्या
संख्येची ४ पट उरते ती संख्या
कोणती
१] ४
२] ६
३] ८ ४] १०
३०] एक संख्येला २ ने गुणण्या ऐवजी २ ने भागले
असता
उत्तर
२ आले तर खरे उत्तर काय
१] ८
२] ६
३] ४ ४] २
३१] ११ ने पूर्ण भाग जाणारी संख्या शोधा
१]
२३५२७ २] २३५२९
३] २३४२७
४] २३४२९
३२] २५ क्रमवार सम संख्याची सरासरी ४० असेल तर
सर्वात
मोठी संख्या कोणती
१]
६२ २] ६४
३]
६६ ४] ६८
३३] द.सा.द.शे किती व्याज दराने ४००० रुपयांचे ४ वर्षात
४३२० रु रस होईल
१] १
२] २
३] ३
४] ४
३४] द.सा.द.शे १० दराने २४०० रुपयांचे २ वर्षाचे
चक्र वाढ
व्याज
किती
१]
१५० २] ३००
३]
४०५ ४] ५०४
३५] एका फुल विक्रत्याचे १०० कमळाची व १२० गुलाबाची
फुले
आहेत त्याने कमळाची किंवा गुलाबाच्या फुलांच्या
माळा
बनविल्या प्रत्येक माळेतील फुलांची संख्या समान
होती
शेवटी एकही फुल शिल्लक राहत नसेल तर प्रत्येक
माळा किती फुलांची बनलेली असेल
१] १५
२] २०
३]
२५ ४] १४
३६] ४.५ रु हे ९००० पैश्याचे शेकडा किती
१]
२०% २] १०%
३] १५%
४] ५%
३७] एका दुकान दराने एक वस्तू २१४६ रुपयात विकली
तेव्हा
त्यास
१६% नफा झाला तर त्या वस्तूची किंमत किती १]
१२५० २]
१४००
३]
१६५० ४] १८५०
३८] १२ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १५ दिवसात
संपवितात
तर तेच काम १८ मजूर रोज १० तास काम
करून
किती दिवसात संपवितात
१]
८ २] १०
३] १२ ४]
१५
३९] A.B.C स्वतंत्र पाने एक
काम अनुक्रमे ८.१०.२०
दिवसात
संपविता जर त्यांनी ते काम एकत्रित केल्याने
त्यांना
११०० रु मजुरी मिळाली तर त्यातील c चा वाटा
किती
१]
१०० २] २००
३] ३०० ४] ४००
४०] एका गावात मराठी जाणारे ८०% हिंदी जाणारे ७५%
लोक
आहेत दोन्ही भाषा जाणणारे १३००लोक आहेत तर
दोन्ही भाषा न येणारे १०% लोक आहेत
तर त्या
गावाची
लोक संख्या किती
१]
१२५० २] १४००
३] ३५००
४] २०००
४१] एक काम ९ पुरुष २४ दिवसात पूर्ण करतात तर १२
पुरुष
१८ स्त्रिया
एवढे काम करीत असतील तर २७ स्त्रिया तेच
काम
किती दिवसात पूर्ण करतील
१] ९
२]
१२
३]
१५ ४] १८
४२] समान व्यासाच्या १० नळांनी एका पाण्याची टाकी
१०
तासात
पूर्ण करते तर या पैकी ४ नळ चालू ठेवले तर ती
पाण्याची
टाकी किती तासात भरते
१]
१५ २]
२०
३] ३० ४] ४०
४३] तासी१८०किमी वेगाने जाणारी एक रेल्वे ५०
सेकंदात
किती
अंतर कटेल .
१] १
किमी २] २ किमी
३] २.५ किमी ४] ४.५किमी
४४] तासी १८० किमी वेगाने जाणारी ४००मि लांबीची एक
रेल्वे
एक भोकदा ३० सेकंदात ओलांडते तर त्या
बोगद्याची
लांबी किती
१]
२००मि २] ५००मि
३] ८००मि ४] १०००मि
४५] A.B च्या आजच्या वयाचे
गुणोत्तर ५:४ होते र B चे
आजचे
वय किती
१] ८
२] १०
३] १२ ४] १५
४६] २ वाजून ५० मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट
काटा
यांच्यातील अंशात्मक कोन किती
१]
१३०० २] १४५०
३] १६००
४] २१००
४७] ३,१०,२९,६६.....?
१]
१२५ २] १२६
३] १२७ ४] १३६
४८] ४९:५१३::६४:?:
१]
७३० २] ५१२
३]
१२७ ४]
१००१
४९] अमित मिलिंद महेश व रवी हे चौघे जण कँरम खेळत
बसले
आहेत महेश व मिलिंद पार्टनर आहेत महेश तोंड
उत्तरेस
आहे व रवी हा महेश च्या उजव्या बाजूला बसला
नाही
तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे
१]
पूर्व २]
पश्चिम
३]
दक्षिण ४] उत्तर
५०] देशात पवन उर्जेचा स्थापित क्षमतेचा बाबतीत
राज्याचा
प्रथम क्रमांक कोणाचा असेल
१]
महाराष्ट्र २] कर्नाटक
३]
तामिळनाडू ४] गोवा
५१] भारतात पेट्रोल मध्ये इथेनॉल मिसळण्याची समती
देण्यात आली
१] ५% २] १०%
३]
१२% ४] १५%
.
५२] खलील पैकी कोणते जीवाश्म इंधन नाही
१]
दगडी कोळसा २] भू औष्णिक उर्जा
३]
पेट्रोलियम ४] नैसर्गिक वायू
५३] राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय संशोधन संस्था कोठे
आहे
१]
मुंबई २] कर्नाळा
३] नवी दिल्ली ४] पुणे
५४] देवीची लस देण्यात येत नाही
१]
१९८५ २] १९९५
३] १९७५
४] १९६५
५५] राज्य सभेत राष्ट्रपतीकडून किती व्यक्तीला
निवडले जाते
१]
१२ २] १५
३] १७
४] १९
५६] भारताचे गृहमंत्री कोणत्या राज्यातून लोकसभा
सदस्य
म्हणून
निवडून आले आहेत
१] उत्तरप्रदेश २] मध्यप्रदेश
२] गुजरात ४]
हरियाणा
५७] भारतात महिलांसाठी ...........मध्ये जागा
राखीव आहेत
१] लोकसभा
२] राज्य विधिमंडळ
३] स्थानिक
स्वराज्य संस्था ४] या पैकी नाही
५८] ग्राम पंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला
आहे
१]
जिल्हाधिकारी २]केंद्र सरकार
३] विभागीय
आयुक्त ४] राज्यशासन
५९] सर्व राज्य ग्रामसभा स्थापन करण्यात अशी
शिफारस
कोणत्या
सामितीने केली
१]
बळवंतराय मेहता समिती
२] व्ही टी कृष्णमचारी समिती
३]
तखतमल जैन समिती
४] व्ही के
समिती
६०] पुढील पैकी कोणती स्थनिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रात
सर्वप्रथम
स्थापन करण्यात आली
१]
जिल्हा परिषद २] पंचायत समिती
३]
ग्रामपंचायत ४] या पैकी नाही
६१] १९१० मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना
....यांनी केली १] बाळशाश्त्री जांभेकर
२] गोपाल हरी देशमुख
३]
गोपाल गणेश आगरकर ४] धोंडो केशव कर्वे
६२] ........यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक
शिक्षण मोफत
सक्ती
चे केले
१]
राजर्षी शाहू महाराज २] कर्मवीर भाऊराव
पाटील
३]
महर्षी कर्वे ४] महर्षी विठ्ठल शिंदे
६३] सत्यशोधक समाजाची स्थापना.............. यांनी
केली
१] महात्मा जोतीबा फुले २]
राजा राम मोहन राय
३]
स्वामी दयानंद सरस्वती ४] न्यामूर्ती
रानडे
६४] कोणाला आधुनिक भगीरथ म्हणून ........या ओळखले
जाते
१]
डॉ पंजाब राव देशमुख २] महर्षी धो के
कर्वे
३]
कर्मवीर भाऊराव पाटील ४] शाहू महाराज
६५] डीस्प्रेस्ड क्लास मिशन या संथेची स्थापना
कोणी केली
१] म.फुले
२]
डॉआंबेडकर
३] शाहू महाराज ४] विठ्ठल रामजी शिंदे
६६] शारदा सदन ची संथेची स्थापना कोणी केली
१]
धो.के .कर्वे २] पंडिता रमाबाई
३]
विठ्ठल रामजी शिंदे ४] गोपाळ ग आगरकर
६७] डॉ आंबेडकर व गांधीजी यांच्ग्यामध्ये पुणे
कारर
दि.......य
या रोजी झाला
१] ९
ऑगस्ट १९४२ २] २४ सप्टेंबर १९३२
३]
२६ जाने १९३० ४] १ जून १९३५
६८] अभिनव भारत या संथेची स्थापना .....यांनी केली
१]
मदनलाल धिंग्रा २] चंद्रशेखर आझाद
३] मदन
मोहन मालीविया ४] वी.दा सावरकर
६९] घटना समितीचे अध्यक्ष म्हणून खालील पैकी कोणी
काम
केले
१]
डॉ राधा कृष्ण २] डॉ बी .आर आंबेडकर
३]
डॉ राजेंद्र प्रसाद ४] पंडित जवाहरलाल
नेहरू
७०]
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाला म्हणतात
१]
महात्मा फुले २] शाहू महाराज
३]
गो.ग आगरकर ४] महर्षी कर्वे
७१] डॉ आंबेडकरांनी पहिला सत्याग्रह कोठ केला
१]
चवदार तळे महाड २] काळाराम मंदिर ,नाशिक
३]
विठोबा मंदिर पंढरपूर ४] अंबादेवी मंदिर अमरावती
७२] डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस हे
पुस्तक कोणी
लिहले
१]
आगरकर २] टिळक
३] महात्मा
गांधी ४]
सावरकर
७३] डेबुजी डिंगराजी जाणोरकर म्हणजेच ......हे
होते
१]
तुकडोजी महाराज २] गाडगे महाराज
३]
तुकाराम महाराज ४] शिवाजी महाराज
७४] महाराष्ट्रात राष्ट्र संत म्हणून कोणास ओळखले
जाते
१]
संत एकनाथ महाराज २] संत तुकाराम
३]
संत तुकडोजी महाराज ४] संत गाडगे महाराज
७५] महाराष्ट्रात कितवा नंबर लागतो GST लागू करण्यात
१] १
ला २] ५ वा
३] ८ वा ४] १० वा
७६] भारत सरकारने केंव्हा नोट बंदी केली
१] ८
नोव्हेंबर २०१६ २] १६ नोव्हेंबर २०१६
३]
२६ नोव्हेंबर २०१६ ४] २० नोव्हेंबर २०१६
७७] MEE TOO कश्या संबधित आहे
१]
लैंगिक अत्याचार २] बलात्कार
३]
कामावर लैंगिक अत्याचार ४] सामुहिक
बलात्कार
७८] संयुक्त राष्ट्र संघ दिवस केंव्हा साजरा केला
जातो
१]
२४ अक्टूबर २] ५ अक्टूबर
३]
२० अक्टूबर ४] माहित नाही
७९] इन्सुलिन चा प्रयोग कोणत्या रोगावर किंवा
रोगाच्या
उपचारवर
वापरले जाते
१]
मधुमेह २] कॅन्सर
३]
एड्स ४] पोलिओ
८०] कोणत्या विटामिन मुळे हाडे कमजोर होत असतात
१]
विटामिन बी २] विटामिन सी
३]
विटामिन डी ४] विटामिन ई
८१] ए.सी / एस टी च्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे रक्षण
करणारे
अनुच्छेद कोणता आहे
१]
४९ २] ४६
३] ४८ ४] ४७
८२] महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा ना उदोग जिल्हा
म्हणून
घोषित
करण्यात आला आहे
१]
रायगड २]
गडचिरोली
३]
हिंगोली ४] बीड
८३] जागतिक स्वराज्य दिवस कधी पाळण्यात येतो
१]
२२ ऑक्टोबर २] ७ एप्रिल
३]
१७ जुलै ४] २८ नोव्हेंबर
८४] महाराष्ट्रातील कोणता जिल्हा शेवटी निर्माण
झाला आहे
१]
गोंदिया २] पालघर
३]
नंदुरबार ४] गडचिरोली
८५] कोणाचा जन्म दिन स्त्री मुक्ती दिन म्हणून
साजरा केला
१]
रमाबाई रानडे २] सावित्रीबाई फुले
३]
आनंदी बाई जोशी ४] इंदिरा गांधी
८६] भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी
स्थापन
झाले
१]
१९४८ २] १९५५
३]
१९६० ४] १९६५
८७] भारतातील कोणत्या दोन राज्यामध्ये भीमा पाणी
तंटा
चालू
आहे
१]
गोवा – महाराष्ट्र २] महाराष्ट्र-
कर्नाटक
३]
महाराष्ट्र – आंध्रप्रदेश ४] कर्नाटक – आंध्रप्रदेश
८८] दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष
कोण आहे
१]
पृथ्वीराज चव्हाण २] व्ही मोईली
३]
शरद पवार ४] सोनिया गांधी
८९] माहिती तंत्रज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात
येतो
१]
१४ नोव्हेंबर २] २ ऑक्टोबर
३]
२० ऑगस्ट ४] १ मे
९०] अण्णा हजारेंनी कशाचा आग्रह धरला आहे
१]
लोकपाल कायदा २] जन लोकपाल कायदा
३]
शिक्षणाचा हक्क ४] माहितीचा कायदा
९१] कोणता देश भारत व चीन यांच्यातील बफर राष्ट्र म्हणून
ओळखला
जातो
१]
तिबेट २]
नेपाल
३]
भूतान ४] पाकिस्तान
९२] भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण
१]
राजेंद्र प्रसाद २] वल्लभभाई पटेल
३]
पंडित नेहरू ४] डॉ आंबेडकर
९३] खालील पैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात
विधान सभा
स्थापन
करण्यात आले आहे
१] चंदीगड २]
पांडेचरी
३]
दिव दमन ४] अंदमान
९४] केंद्र
कायदे मंडळात कुणाचा समावेश असतो
१]
लोकसभा २] राज्यपाल
३]
राष्ट्रपती ४] या पैकी सर्व
९५] राष्ट्रपती आपला राजीनामा ........यांच्याकडे
सादर
करतात
१]
सरन्यायाधीशा कडे २]
उपराष्ट्रपती
३]
प्रतप्रधान ४] संसदेकडे
९६] वसंतराव नाईक समिती कोणत्या दिवशी नेमली गेली
१] २
ऑक्टोंबर १९६ २] १५ ऑगस्ट १९६०
३] १
मे १९६०` ४] १ जाने १९६०
९७] १९९८ साली कोणत्या ठिकाणी भारताने
अनुस्फोटाच्या
चाचण्या केल्या
१]
पोखरण २] चैन्नाई
३]
गझियाबाद ४]दिल्ली
९८] कोणत्या जीवन सत्वाआभावी मनुष्यास रातांधळे पण
हा
रोग
होतो
१] क
२]
ब
३] अ
४] ड
९९] खाद्यपदर्थात
खाण्याचा सोडाचा सर्वाधिक वापर केल्यास
कोणत्या जीवन सत्वाचा नाश होतो
१] क
२]
अ
३] ड ४] ई
१००] बी.सी. जी लस .......या रोगातून बचाव करतो
१]
पोलिओ २] क्षयरोग
३]
रातांधळेपणा ४] कुष्ठरोग