Teacher Eligibility Test & Arogya Bharti 2021
1] कोव्हीड बाधित रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तसेच विलगीकरण आतील व्यक्तीच्या निगराणी साठी………………. ॲपचा वापर करण्यात आला
A] सेतू ॲप B] E-संजीवनी
C] कोव्हीड योद्धा D]
महाकवच
A अमेरिका B ऑस्ट्रेलिया
C ब्रिटन D फ्रान्स
3) महाराष्ट्रातील कोणता
जिल्हा राष्ट्रीय
फ्लोरोसिस नियंत्रण
आणि प्रतिबंध
कार्यक्रमात सहभागी
नाही
A जळगाव B नांदेड
C चंद्रपूर D बीड
4) ब्रु जमात कोणत्या राज्यातील आहे
A त्रिपुरा B आसाम
C मनिपुर D मिझोरम
5) AICTE तर्फे घेतल्या जाणाऱ्या
छात्र विश्वकर्मा
या नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्मिती
स्पर्धेत कोणत्या
राज्यातील सर्वाधिक
प्रकल्प निवडलेले
आहेत
A तामिळनाडू B महाराष्ट्र
C आंध्र
प्रदेश D कर्नाटक
6) नॉर्मन मायर्स यांचे नुकतेच निधन झाले ते खालीलपैकी
कोण होते
A प्राणी
शास्त्रज्ञ B चित्रपट
कलाकार
C सायकलपटू D पर्यावरण तज्ञ
7) नो मनी फोर
टेरर या परिषदेचे आयोजन खालीलपैकी
कोठे झाले
A न्यू कार B लंडन
C दिल्ली D मेलबर्न
8) नुकतेच चर्चेत असलेले
पेगासस सॉफ्टवेअर NSO या कंपनीचे आहे
ही कंपनी कोणत्या देशातील आहे
A इसराइल B अमेरिका
C रसिया D फ्रान्स
9) केंद्रशासित प्रदेश
झाल्यानंतर लद्दाख
चे पहिले
पोलीस प्रमुख
बनलेले मराठी
आयपीएस अधिकारी
कोण
A महेश भागवत B सतीश खंदारे
C दिलीप लांडे D विक्रम देशमाने
10) किती वर्ष वय असलेल्या शिक्षण संस्थांना
यंग युनिव्हर्सिटी म्हटले जाते
A 50 पेक्षा जास्त B 50 पेक्षा कमी
C 100 पेक्षा
जास्त D 100 पेक्षा कमी
11) PDS ला स्वच्छालय वापराशी
जोडणारी गौतम पंचायत कोणत्या राज्यातील
आहे
A महाराष्ट्र B राजस्थान
C ओडिसा D गुजरात
12) खालीलपैकी कोणी 350000 डॅनिश क्रोनर किमतीचा नॉर्डिक परिषदेचा
पर्यावरण पुरस्कार
नाकारला
A मेधा पाटकर B सुंदरलाल बहुगुणा
C ग्रेटा थनबर्ग D 1,2,3, सर्व
13) एक किलो प्लास्टिक
कचर्याच्या
बदल्यात मोफत जेवण देणारे राज्य
कोणते
A महाराष्ट्र B गुजरात
C राज्य राजस्थान D ओडिसा
14) PLOGGING प्लॉगिंग ही
चळवळ कोणी सुरू केली
A पंतप्रधान
नरेंद्र मोदी B महात्मा गांधी
C रीपू दमन बेलवी D यापैकी
नाही
15) गॅलो हा समाज कोणत्या राज्याशी संबंधित
आहे
A महाराष्ट्र B आंध्र प्रदेश
C अरुणाचल प्रदेश D आसाम
16) अम्ब्रेला चळवळ कोणत्या देशाशी
संबंधित आहे
A होंग कोग B चीन
C श्रीलंका D जपान
17) बबिता फोगट व उशीर दत्त यांना
हरियाणा विधानसभा
निवडणुकीसाठी उमेदवारी
देणारा पक्ष कोणता
A आप ( आम आदमी पार्टी) B काँग्रेस
C भाजपा D कम्युनिस्ट
पक्ष
18) जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील
महिलांच्या कोणत्या
क्रीडा प्रकारात
अंतिम फेरी गाठणारी अनुराणी पहिली
भारतीय खेळाडू
ठरली आहे
A गोळा फेक B भालाफेक
C उंच उडी D पाच हजार मीटर धावणे
19) जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स
स्पर्धेत महिलांच्या
उंच उडी या प्रकारात सलग तीन वर्ष सुवर्ण
पदक मिळवणारे लॉसित्सकेन कोणत्या
देशाची खेळाडू
आहे
A रशिया B ऑस्ट्रेलिया
C अमेरिका
D फ्रॉस
20) गांधीजींच्या150 व्या जयंतीनिमित्त कोणत्या राज्याने
शहरी भागात
[ SINGLE USED
PLASTIC] सिंगल युज्ड
प्लास्टिक वर बंदी आणली
A गुजरात B कर्नाटक
C ओडिसा D हिमाचल
प्रदेश
21) आशियातील सर्वात जुन्या
बांबूचे अवशेष
[ FOSSIS] कोणत्या राज्यात सापडले
आहेत
A मनिपुर B आसाम
C अरुणाचल प्रदेश D मिझोराम
22) विष्णू नंदन सहभागी
असलेल्या MOSAIC प्रकल्पात हवामानाचे
संशोधन कोठे करण्यात येत आहे
A आक्ट्रिक प्रदेश B अंटार्टिका प्रदेश
C वाळवंटी प्रदेश
D अवकाशात
23) जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक
2019 या भारताचा क्रमांक
कितवा आहे
A 65 वा B 58 वा
C 68 वा D
108 वा
24) सिन्हा पॅनेल ( संसदीय समिती) कशाशी
संबंधित आहे
A अर्थव्यवस्था B पक्षांतर बंदी
C निवडणूक D भ्रष्टाचार.
25) पाकिस्तानातून भारतीय
बाजारपेठेत थेट दाखल होणारे पदार्थ
आता कोणत्या
देशातून भारतात
येतात
A नेपाळ B भूतान
C चीन D येमन
26) सहकार क्षेत्रात मोबाईल
ॲप खाते उघडण्यासाठी सुविधा
प्रथमच कोणत्या
बँकेद्वारे देण्यात
आली
A आयडीबीआय
बँक B एस बी आय बँक
C आय सी आय सी आय बँक D
सारस्वत बँक
27) वॉक फोर फ्रीडम
WALK FOR FREEDOM कशासंबंधी आहे
A मानवी तस्करी जनजागृती B व्यापार युद्धाचे दुष्परिणाम
C अभिव्यक्तिस्वातंत्र्य D स्वातंत्र्य ही संकल्पना समजून घेणे
28) मिट्टी का शेर कमान कोणत्या शहराशी
संबंधित आहे
A बंगलोर B औरंगाबाद
C हैदराबाद D
लखनो
29) गोधडी कलेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून
देण्यासाठी मराठी
कलाकारांसोबत कोणत्या
देशाचे कलाकार
प्रयत्न करत आहेत
A] डच
B] फ्रेंड
C] जपान D] चीन
30) स्वीस बँक
कायद्यानुसार किती वर्ष खातेदाराने संपर्क
केला नाही तर खाते बंद समजले जाते
A] पन्नास वर्ष B]
साठ वर्ष
C] 75 वर्ष D] शंभर वर्ष
31] ‘ञ’ हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे?
A) दंत्य B) मुर्ध्यन्य
C) तालव्य D) कंठय
32 ) खालील शब्दातील शुध्द शब्द ओळखा.
A) संस्कार B) संवस्कार
C) सौंसकार D) सनस्कार
33 ) शध्दलेखनाचा दृष्टीने योग्य शह्द ओळखा.
A)
भाषीक B) भाषिक
C) भाशीक D) भाशिक
34) खालील नामांसाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
* मोराचा.........................
A) रेकाणे B) कावकाव
C) कुहूकुहू D) केकारव
35) गाईचे..................
A) हंबरणे B) भुंकणे
C) आरवणे D) आवरणे
36) एका शब्दाबद्दल शबदसमुह...............
* ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा.
A) शून्यकार B) निराकार
C) साकार D) सर्पाकार
37) “पतीचा भाऊ” या शब्द समुहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?
A) मेहुणा B) साडू
C) दीर D) नवरदेव
38) विचंवाचे बि-हाड पाठीवर या म्हणीचा योग्य अर्थ धा.
A) विचंवाला घर नसल्याने त्याला पाठीवर बि-हाड घेऊन फिरावे लागते.
B) गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे.
C) गरजेपुरत्या गोष्टी न घेता फिरणे.
D) गरजेच्या वेळी योग्य वस्तू वापरणे.
39) राजाला दिवाळी काय माहीत? या म्हणीचा योग्य अर्थ धा.
A) राजाची दिवाळी रोजच असते.
B)
श्रीमंताना दिवाळीचे कौतुक वाटत नाही.
C) रोजच्याच गोष्टीचे नावीन्य वाटत नाही.
D) सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात
40) “शब्द लावणे” या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ धा?
A)
दोष देणे B) शब्दांची रचना करणे
C) लेखन करणे D) बोलणे
41) पुढील शब्दसमुहातील ध्वनार्थ ओळखा.
* “हात कापून देणे”
.............
A) मदत करणे B) लेखी करार करुन देणे.
C) धीर सोडणे D) हात आखडणे
42) बलवान या शब्दाच्या विरुध्दर्थी शब्द निवडा.
A) बावळट B) दुर्बल
C)
नि: सत्व D) सशक्त
43) अनुज शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
A) अग्रज B) बहीण
C) दोस्त D) जनक
44) भार्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A) भारा B) नवरा
C) कांता D) पत्न
45 ) सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
A) आजूबाजीला B) नसती उठाठेव C) -हामरीतुमरी D) अघळपघळ
46] व या वर्णाचे उच्चारानुसार असलेले
नाव सांगा
A ] कंठे B] औष्ठ
C] दंतौष्ठ D] कंठौष्ठ
47] खालीलपैकी अघोष वर्ण कोणता
A] ट
B] द
C] ग D] म
48] खालीलपैकी
नाद वर्ण कोणता आहे
A] त B] फ
C] द
D]
ख
49 ] भाववाचक नाम ओळखा.
A] भास्कर B]
आपण
C] सुंदर D] सौंदर्य
5 0 ] शब्द प्रकार सांगा
आयोग
A ] नाम B] क्रियाविशेषण
C] विशेषण D] शब्दयोगी
अव्यय
51] पुढील शब्दाची जात ओळखा शांती ही हुशार मुलगी आहे
A भाववाचक नाम B विशेष नाम
C धातुसाधित नाम D विशेषण
52] शहाण्याला मार शब्दांचा या वाक्यातील प्रकार ओळखा
A नाम
B विशेषण
C सर्वनाम D या यापैकी
53] एकूण सर्वनाम किती आहेत
A] 8 B ]
6
C] 9 D] सांगता येत नाही
54] टेबल वरील ते पुस्तक मानवाचे आहे या वाक्यातील सर्वनामचा
प्रकार ओळखा
A] पुरुषवाचक सर्वनाम B] दर्शक सर्वनाम
C] संबंधी सर्वनाम D] प्रश्नार्थक सर्वनाम
55 ] खालील वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखा
A] आपण गाणी म्हणू B आपण केव्हा आलात
C आपण आपले काम करू
D] ती आपणहून आली
56] ‘ज्योतीने ज्योत लावा एक निरक्षर साक्षर करा’ हे तेजस्वी उदगार कोणत्या समाजसुधारकाचे आहेत?
A] धो,के,कर्वे B] डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C]महात्म फुले D]गो.ग.आगरकर
५7] ‘आम्हाला कोणाची भिक नको,झगडून हक्क हवेत’ हे तेजस्वी उदगार कोणत्या समाजसुधारकाचे आहेत?
A]
लोकमान्य टिळक B] डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C] महात्म फुले D] महात्मा गांधी
५8] स्त्रीयाच्या उद्धाराचे कार्य निःस्वार्थपणे करणारे समाजसेवक तयार करण्यासाठी महर्षी धोंडो कर्वे यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली.
A] समता संघ B] निष्काम कर्मठ
C] समता कर्मठ D] वरील सर्व
५9] लोकमान्य टिळक यांच्याशी मतभेद झाल्या नंतर इ.स. १८८८ मध्ये आगरकरांनी कोणते साप्ताहिक सुरु केले?
A] मूकनायक B] मराठा
C] सुधारक D] केशरी
60 ] शाहू महाराजांनी ‘उदोजी विद्यार्धी वस्तीग्रह’ कोठे सुरु केले.
A] कोल्हापूर B] पुणे
C] सातारा D] नाशिक
61] खालीलपैकी कोणत्या संख्येने 9
भाग जाईल
A] 99343
B] 34 399
C] 99432 D]
92545
62] 23 व 83 यांचा लसावी व मसावी किती ?
A] 1909- 1
B] 1808-1
C] 1999-1 D] 1888-1
63] सहा ने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत
A]140
B] 150
C] 160 D] यापैकी नाही
64] एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते व त्या टाकीचे एक छिद्र असल्याने पूर्ण
भरलेली टाकी 4 चार तासात रिकामी
होते तर ती टाकी किती तासात वी कमी होईल
A] 10
B] 11]
C] 12 D]
14
65] A हा एक काम 24 तासात
करतो B हा तेच काम अठ्ठेचाळीस दिवसात
करतो वC ते काम 16 दिवसात पूर्ण
करतो जर हे तिघे एकत्र
काम करतील
तर ते काम किती दिवसात
पूर्ण होईल
A] 6
B] 4
C] 8 D] 10
66] 7 च्या पटीतील पहिल्या
पाच विषम गुणांकांची सरासरी किती
A] 15 B] 20
C] 30 D]
35
67] 30 TO 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा
A] 39.8 B] 3.98
C] 398
D] 8.36
68] ताशी 63 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या
385 मीटर लांबीच्या आघाडीला
एक विजेचा
खांब ओलांडण्यास
किती वेळ लागेल
A] 66 सेकंद B]
44 सेकंद
C]
30 सेकंद D] 22 सेकंद
69] पंधरा
सेकंदात एक गाडी 600 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती
A] 120 किलोमीटर B] 72 किलोमीटर
C] 144 किलोमीटर D] यापैकी नाही
70] एका गावाची लोकसंख्या
16000 आहे दरवर्षी त्यात
साडेपाच टक्के
वाढ होते तर तीन वर्षानंतर
त्या गावची
लोकसंख्या किती असेल
A] 15 522 B] 18522
C] 18255 D] 15225
71] एका वस्तूची किंमत
600 रुपये वरून सातशे
रुपये झाली तर तिच्यामुळे किमतीत
किती टक्के
वाढ झाली
A] 16 % B] 15%
C] 15.55% D]
16.66%
72] एका पुस्तकाच्या किमतीवर
दहा टक्के
सूट दिल्याने
वस्तूची किंमत
18.5 रुपये कमी होते तर पुस्तकाची किंमत
किती
A] 165 B
] 185
C] 190 D]
200
73] एका प्रकाशकाने काही पुस्तके 2760 रुपयाला विकली त्यामुळे
त्यास 20 टक्के नफा झाला तर त्या पुस्तकाची मूळ किंमत
किती
A] 2000 B] 2100
C] 2200 D] 2300
74] एक वस्तू 960 रुपयाला विकल्या
मुळे 20 टक्के तोटा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत
किती असेल
A] 1000 B] 1100
C] 1200 D]
1300
75] दोन संख्यांची गुणोत्तर
8:3 आहे त्यांच्यातील फरक 75 आहे तर त्या संख्यांची
बेरीज काढा
A] 175 B] 165
C] 155
D] 145
76] दोन संख्यांची बेरीज
60 आहे व त्यांची
वजाबाकी 10 आहे तर त्या संख्यांची गुणोत्तर
किती
A] 7: 6 B]
6:7
C] 5:7 D]
7:5
77] एका माणसाने मरर्णोत्तर
दोन भावांना
व दोन बहिणींना रक्कम ठेवली
ती रक्कम
नऊ हजार रुपये होती तर त्या रकमेचे समान वाटप कसे होईल
A] 2250 B] 4500
C] 3500 D] 4000
78] 3275 रुपये मूद्दलाचे दर साल दर शेकडा
पाच रुपये
दराने तीन वर्षाचे सरळ व्याज
किती
A] 490
B] 191
C] 191.25 D] यापैकी
नाही
79] दर साल दर शेकडा नऊ टक्के
दराने एका रकमेचे तीन वर्षाचे
व्याज पाचशे
चाळीस रुपये
540 येते तर ती रक्कम किती असेल
A] 1500 B] 1400
C] 1800 D] 2000
80] बाराशे रुपये मुदला
चे दर साल दर शेकडा
दहा रूपये
दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज
किती
A] 252 B] 251
C] 250 D[ 249
81] 0.19 चा वर्ग किती
A] 361
B] 3.61
C] 0.361 D]
0.0361
82] एका चौरसाचे क्षेत्रफळ 1444 सेमी आहे तर त्याची परिमिती
किती
A] 162 B]
152
C] 172 D] 144
83] एका खांबाच्या वरच्या
टोकापासून सोडलेल्या
पंचवीस सेंटीमीटर
लांबीच्या सीडीचे
शेवटचे टोक खांबापासून 7 सेंटीमीटर अंतरावर जमिनीवर
टेकते तर खांबांची उंची किती
A] 25 B]
24
C] 23 D]
22
84] 13456 हे कोणत्या संख्यांचा
वर्ग आहे [ या संख्येचे वर्गमूळ
काढा ]
A] 111 B] 113
C] 117 D] 116
85] दोन संख्यांची गुणोत्तर 5: 7 आहे परंतु प्रत्येक संख्येत
6 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर
2:4 होते तर त्यापैकी
मोठी संख्या
कोणती?
A] 84 B] 64
C] 52 D] 42
86] रायगड हा जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात आहे
A] कोकण B] मराठवाडा
C] पश्चिम महाराष्ट्र D] खानदेश
87] मॅग्नेटाइट कोणत्या खाण्याचा
प्रकार आहे
A] लोह B] तांबे
C] दगडी कोळसा D] चुनखडी
88] लोहखनिज साठ्यात पहिला
उत्पादनात दुसरा
क्रमांक कोणत्या
देशाचा आहे
A] भारत B] ब्राझील
C] ऑस्ट्रेलिया D] चीन
89] जगातील सर्वाधिक प्रजन्यवृष्टीची मौसिनराम व
चेरापुंजी हे ठिकाण भारतातील कोणत्या
राज्यात आहेत
A] जम्मू
काश्मीर B] आसाम
C] मिझोराम D]
मेघालय
90] भारताचा राष्ट्रीय प्राणी
कोणता आहे
A] सिंह B] वाघ
C] हत्ती D ] गाय
91] सन 2016 नुसार भारतीयांचे सरासरी
आयुर्मान किती आहे
A] 58 वर्ष B]
68 वर्ष
C] 60 वर्ष D]
75वर्ष
92] उत्तर प्रदेश झारखंड
व छत्तीसगड
या राज्यांच्या राजधानीची शहरे अनुक्रमे आहेत
A] भोपाळ
दिसपूर गांधिनगर B] लखनऊ रायपूर राची
C] राची रायपूर लखनऊ D] लखनऊ राची रायपुर
93] नांदेड शहर कोणत्या
नदीच्या काठावर
वसले आहे
A] मांजरा B] मन्याड
C] गोदावरी D]
यापैकी नाही
94] महाराष्ट्रातील मोठ्या
धरणांपैकी एक उजनी धरण कोणत्या
नदीवर बांधले
आहे
A] गोदावरी B] इंद्रायणी
C] कृष्णा D] भीमा
95] जोग धबधबा कोणत्या
नदीवर आहे
A] गंगा B] शरावती
C] जोग
D] नर्मदा
96] जगातील सर्वात खोल मरियाना गर्ता कोणत्या
महासागरात आहे
A] हिंदी महासागर B] पॅसिफिक महासागर
C] अंटार्टिका महासागर
D] यापैकी नाही
97] चंदन व साग हे आर्थिक दृष्ट्या
महत्त्वाचे वृक्ष
कोणत्या वनात आढळतात
A] सदाहरित
वने B] सेवान गवताळ
C] पानझडी वने D] यापैकी नाही
98] डेंगू ची चाळ ही कोणत्या प्रकारची
आपत्ती आहे
A] मानव निर्मित B] हवामानासंबंधी
C] भूशास्त्रीय D] जैविक
99] हिमाचल प्रदेशात कोणता
सण देशातील
इतर स्थानापेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो
A] दिवाळी B] दसरा
C] पाडवा D] नागपंचमी
100] मुंबईतील
विक्टोरिया गार्डन
चे नामकरण
कोणत्या ऐतिहासिक
व्यक्तीच्या नावावरून
केले गेले आहे
A] छत्रपती
शिवाजी महाराज B]
जिजामाता
C] ठाकरे D] अहिल्याबाई होळकर
---------------------------------------------------------
Ans
6] D पर्यावरण तज्ञ 7] D मेलबर्न 8] A इसराइल
9] B सतीश खंदारे 10]B
50 पेक्षा कमी
11] Cओडिसा
12] C ग्रेटा थनबर्ग 13] D ओडिसा 14] C रीपू दमन
बेलवी
15] Cअरुणाचल प्रदेश
16] A होंग कोग 17] C भाजपा 18] B भालाफेक
19] A रशिया
20] C ओडिसा
21] B आसाम 22] A आक्ट्रिक प्रदेश 23] C 68 वा 24] A अर्थव्यवस्था 25] D येमन
26] D सारस्वत बँक
27] A मानवी तस्करी जनजागृती 28] C हैदराबाद 29] A] डच
30] B] साठ वर्ष
31] C) तालव्य 32] A) संस्कार 33] B) भाषिक
34] D) केकारव 35] A) हंबरणे
36] B) निराकार 37] C) दीर 38] B) गरजेपुरत्या गोष्टी
घेऊन जाणे
39] c रोजच्याच गोष्टीचे नावीन्य
वाटत नाही. 40] A)
दोष देणे
41] B) लेखी करार करुन देणे 42] B) दुर्बल 43] A) अग्रज 44] D) पत्नी 45 B) नसती उठाठेव
46] C] दंतौष्ठ 47] A] ट 48] C]
द 49] D]
सौंदर्य 50] A ]
नाम
51] B विशेष नाम
52] A नाम 53] C] 9 54] B]
दर्शक सर्वनाम 55] D] ती आपणहून आली
56] C]महात्म
फुले 57] B]डॉ. बाबासाहेब आंबेडकर
58] B]निष्काम कर्मठ 59] D]केशरी 60]D]नाशिक
61] C] 99432 62] A]
1909- 1 63] B] 150
64] C] 12 65] C] 8
66] D] 35 67] A] 39.8 68] D] 22 सेकंद 69] C] 144 किलोमीटर 70]
B] 18522
71] D]
16.66% 72] B ] 185
73] D] 2300 74] C] 1200 75] B] 165
76] D] 7:5 77] A] 2250 78] C]
191.25 79] D] 2000 80]
A] 252
81] D]
0.0361 82] B] 152 83] B] 24 84] D] 116 85] D] 42
86] A]कोकण 87] A]लोह 88] C]ऑस्ट्रेलिया 89] D]मेघालय 90] B]
वाघ
91]B]
68 वर्ष 92] D] लखनऊ राची रायपुर 93]
C] गोदावरी 94] D] भीमा 95] B] शरावती
96] B]पॅसिफिक महासागर 97] C]पानझडी वने 98] D] जैविक 99] B] दसरा 100]
B] जिजामाता