MAHARASHTRA POLICE BHARTI 2021 QUESTION PAPER
![]() |
policebhartimaha.blogspott.com |
1] जगातील सात समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणाऱ्या पहिल्या भारतीय कोण आहेत
A]तारानाथ शेनोय B]रोहना मोरे
C] वीरधवल खाडे D] अश्विनी मेनन
2] खालील पैकी कोणते राज्य स्त्रियांना
मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे
A] गुजरात
B] राजस्थान
C] तामिळनाडू D] महाराष्ट्र
A]जिवाणू
B] परजीवी
C] विषाणू
D]बुरशी
4] 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक
पुढे ढकलण्यात आली
A] कडलोर B] चिदंबरम
C]
धर्मपुरी D] वेल्लोर
5] भारतीय सैन्याचे मैत्री नावाचा सर्वात लांब सस्पेशन पूल कोणत्या नदीवर बांधला
A]ब्रह्मपुत्रा B] यमुना
C] सिंधू D] गोदावरी
6]
2019 मध्ये भारताच्या पहिल्या
लोकपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली
A] न्यायमूर्ती
दीपक शर्मा
B]
न्यायमूर्ती दिलीप भोसले
C] न्यायमूर्ती
अजय कुमार त्रीपाठी
D]न्यायमूर्ती
पिनाकी चंद्र घोष
A] आशा
कुलकर्णी B]पी टी उषा
C] अशा
पारेख D] आशा देशपांडे
A] लसीकरण
B] जलसंवर्धन
C] कृत्रिम
पाऊस D] जलसिंचन
A] तेलंगाना B] कर्नाटक
C] गुजरात D] आंध्र प्रदेश
10] एखाद्या खेळाडूची………….. वर्षाची खेळातील प्रगती लक्षात घेऊन राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार दिला
A] 3 B] 4
C] 5 D] 6
11] पाकिस्तानी
क्रिकेट खेळाडू शाहिद आफ्रिदी यांचे आत्मचरित्राचे नाव……….. आहे
A] नाईस
वेव्हज B] प्लेइंग
इट माय वे
C] गेम चेंजर D] वाईट अँगल
12] सध्या न्युझीलँड या देशाचे चलन कोणते आहे
A] न्युझीलँड
पाउंड B]युरो
C] न्यूझीलंड
डॉलर C] दिनार
13] 2020 चा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार……………. या चित्रपटाने पटकावला आहे
A] ग्रीन
बुक B] ब्लॅक पॅंथर
C] पेरासाईड D] द फेव्हरिट
14] भारताचे प्रथम स्पेस पार्क………... राज्यात स्थापित केले जाईल
A] तामिळनाडू B] आंध्रा
C] कर्नाटक
D] केरळ
A] सुरत B] हैदराबाद
C] मुंबई D] औरंगाबाद
16] मसाला कर्जरोखे जारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते
A] तामिळनाडू B] आंध्र प्रदेश
C] कर्नाटक D]
केरळ
17] देशातील
पहिले सौर स्वयंपाक घर गाव म्हणून…………. हे गाव ओळखले जाते
A] बांचा
मध्यप्रदेश B]रयोली गुजरात
C] बदनापूर
महाराष्ट्र D] भिलवाडा राजस्थान
18] हवाई
दलातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक कोण ठरले आहेत
A] भावना
कांत B] अवनी चतुर्वेदी
C] मोहना सिंग D]पर्याय
योग्य आहेत
19] 100 विमाने
असलेली भारतातील चौथी एअरलाइन कोणती
A] एअर
इंडिया B] जेट
एअरवेज
C] स्पाइस
जेट D] इंडिगो
20] महाराष्ट्र
सरकारची शिवभोजन थाळी ची सुरूवात कधीपासून झाली आहे
A] 22 जानेवारी
2020 B] 11 फेब्रुवारी
2020
C] 26 जानेवारी
2020 D] 19 जून
2020
A] मिझोराम B] मेघालय
C त्रिपुरा D आसाम
22] सलग 126
तास नृत्य करण्याचा विश्वविक्रम करणारी
जगातील पहिली तरुणी कोण
A वंदना नेपाल B हेमलता
C स्वामिनी
D कलावती
23] ………..हेु जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर ठरले आहे
A उशुआया B प्वेर्टो विलियम्स
C कुंमिंग
D चांगवान
24] देशातील
पहिले दिव्यांग न्यायालय………. या शहरात स्थापन करण्यात आले आहे
A मुंबई B पुणे
C नागपूर D कोलकत्ता
25 ] ५ आंबे १२५ रु ला मिळतात तर ९ आंबे कितीला
मिळतील
१]
२२५ २] २४५
३]
२५५ ४] २६०
26] राजू १९ दिवसात ३६१० रु कमवितो तर त्याला १०८३० रु कमविण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल
१] ५६ २]
५५
३]
५७ ४] ५८
27] एक गाडी ५ ली पेट्रोल मध्ये २८० किमी अंतर जाते तर १५४ किमी अंतर जाण्यासाठी तिला किती पेट्रोल लागेल
१]
२.७५ ली २] २.७८ली
३]
२.७९ ली ४] २.८० ली
आंबे कितीला मिळतील
१]
500 २] 400 ३] 600
४] 300
29 ] १२६ किमी अंतर जाण्यासाठी एक गाडी २१० मिनिटे घेते तर ती गाडी किती मिनिटात १६८ किमी अंतर जाईल
१]
२८०
२] २१० ३] २५० ४] २४०
१]
१५ २] १२ ३] १८
४] १९
31 ] एका नळाने ५००० लिटर धारकतेचा हौद ८
तासात भरतो उज्ज्वलाने दुर्लक्ष केल्याने नळ ९ तास ३६ मिनटे सुरु राहिल्याने किती
लिटर पाणी वाया गेले
१] ५०० २] १०००
३] २५०० ४] ६००००
१]
६ २] ५ ३] ७ ४] ८
33 ] १२ मजूर रोज ९ तास काम करून ४२ खेळणी बनवताततर ९ मजूर रोज ४ तास काम करून किती खेळणी बनवतील
१]
१४ २] १२ ३] १५
४] १६
34 ] ५० मुलांना ५ दिवसाचा सहलीचा खर्च
८५०० रु येतो तर
४० मुलांना १७ दिवसांचा सहलीचा खर्च किती येईल
१] २३१२० २] २४१२०
३] २५४१० ४] २३४५०.
1] 540 2] 560 3] 530 4] 224
36] विशालने 1200 रुपये मूळ किमतीची सायकल 1500 रुपये ला विकल्यास शेकडा नफा किंवा तोटा किती
1] 24% 2] 21% 3] 22%
4] 25%
1] 13000, 18400 2] 13000,17500
3] 12000,18500 4] 15000 158400
1] 540 2]
640 3] 740 4] 440
1] 108 2] 208 3] 109 4]107
40] एक बस 30 सेकंदात 600 मीटर अंतर कापते तर तिचा ताशी वेग किती
1] 74 2] 71 3]
72 4] 75
41] एका रेल्वेचा वेग 45 किलोमीटर प्रति तास असेल तर ती रेल्वे 6 सेकंदात किती अंतर पार पडेल
1] 75 2]
85 3] 95 4] 65
42 ] तशी 72 किलोमीटर वेगाने जाणारे गाडी 18 सेकंदात किती अंतर पार पडेल
1] 500 2] 460 3] 360 4] 660
43] ताशी 234 किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे 20 सेकंदात किती अंतर कापेल
1] 1300 2] 1400
3] 1500 4] 1600
1] 18 2] 19 3] 17 4] 20
1] 10 2] 11 3] 12 4] 14
सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती
1] 250 2] 350 3] 270 4] 450
1]220 2] 320 3]
150 4] 240
1] 740 2] 640
3] 450 4] 360
1] 100 2] 200 3] 300 4] 400
किती
1] 71 2] 72 3]
74 4] 75
51) लातूर
जिल्ह्याची निर्मिती………….. या दिवशी झाली
A 26 ऑगस्ट 1982 B 16 ऑगस्ट 1982
C 1मे 1982 D
1 जुन 1982
A गोदावरी B कृष्णा
C इंद्रायणी D भीमा
A महात्मा गांधी B विनोबा भावे
C डॉक्टर
अभय बंग D बाबा आमटे
A खडकवासला
पुणे B डेहराडून
C देहू
पुणे Dमुंबई
A] 1993 B ]19 94 C] 1995 D] यापैकी
नाही
A] संत
रामेश्वर महाराज B]संत ज्ञानेश्वर
C] संत
तुकडोजी महाराज
D]संत
तुकाराम महाराज
A] एटीएस B] एटीस C] एबीपी D] एटीएम
A] ऍडमिरल B] जनरल
C] एअर चीफ मार्शल D] रियर ऍडमिरल
59) भारतरत्न
मिळालेली पहिली भारतीय महिला कोण
A] मदर
तेरेसा B] सरोजिनी नायडू
C] अरुण
असफ अली D] इंदिरा गांधी
A] 3 जानेवारी
B]आठ मे
C] 8 मार्च D] यापैकी नाही
A] राष्ट्रपती
B] राज्यपाल
C] पंतप्रधान
D] न्यायाधीश
A] सभापती B]
उपसभापती
C] पदसिद्ध सचिव D]अध्यक्ष
63) गावपातळीवरील
पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो
A] तहसीलदार B] नायब तहसीलदार
C] प्रांत अधिकारी D] गट विकास अधिकारी
64) रातांधळेपणा
हा रोग कोणत्या जीवनसत्व अभावी होतो
A] अ
B] ब C] क
D] ई
65) 2021 च्या
ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होत आहेत
A]ब्राझील B] चीन C] टोक्यो D] जपान
66) राज्य
गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे
A] मुंबई B] नाशिक
C] पुणे D]नागपूर
67) पुढील
दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा ‘उंट’
A] उंटी B] उंटीण
C] उंटीणी D] सांडणी
68) सूर्य
या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
A] तेजोनिधी B]तेजस्वी
C] उदी
D] शशिधर
69) बल्लारपूर
कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे
A] नागपूर B] चंद्रपुर
C] गोंदिया D] भंडारा
70) राज्यातील
पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले
आहे
A] ठाणे B] पुणे
C] नाशिक D] औरंगाबाद
71) खालील
पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पठा म्हणून ओळखले जाते
A]नाशिक B] सातारा
C] कोल्हापूर
D] सांगली
72) बाभळी
प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला
A] महाराष्ट्र
कर्नाटक
B] महाराष्ट्र
मध्य प्रदेश
C] महाराष्ट्र आंध्र प्रदेश
D] महाराष्ट्र गोवा
A] यशवंतराव
चव्हाण
B] छत्रपती
शिवाजी महाराज
C] महात्मा
गांधी
D] मुंबई
पुणे हायवे
A] रत्नागिरी B] रायगड
C] पालघर D]
सिंधुदुर्ग
A] मूलभूत
हक्क B] मानवी हक्क
C] मार्गदर्शक तत्त्वे D]यापैकी नाही
A] ग्रामीण
कल्याण B] महिला कल्याण
C] आदिवासी कल्याण D]
बाल कल्याण
A] ब्राह्मणांचे
कसब B] सार्वजनिक सत्यधर्म
C] शेतकऱ्यांचा आसूड D] तृतीय रत्न
78) खालीलपैकी
कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्षपद भूषविले
होते
A] लोकमान्य
टिळक B] शाहू महाराज
C] गोपाळ
अगरकर D] गोपाळ गोखले
A] विनोबा
भावे B]रघुनाथ पटेल
C] महात्मा गांधी D] अरविंद घोष
A] कर्नाटक
B] गोवा
C] आसाम
D] केरळ
.
A] 20 नोव्हेंबर
B] 22 नोव्हेंबर
B] 24 नोव्हेंबर D] 23 नोव्हेंबर
A] नर्मदा B] गोदावरी
C] वैनगंगा D] सावित्री
83) महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून हा
राज्यपातळीवर…………...
म्हणून साजरा केला जातो
A] सामाजिक न्याय दिन
B] सामान
स्वातंत्र्य दिन
C] सामाजिक
समानता दिन
D] सामाजिक
आर्थिक विकास दिन
A] सानिया
मिर्झा B] सायना
नेहवाल
C] लिएंडर
पेस D] बोपन्ना
A] न्यायपालिका
व कार्यपालिका यांचे विभाजन
B] ग्रामपंचायत
C] नगरपालिका D] राज्य
संबंधी
A वांगमय B वॉंग्मय
C वाड:मय D वाड्मय
87)
शुध्दलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द
कोणता?
A] माहिति
B] माहिती
C] माहीती D] माहीति
88) किल्ल्यांचा जुडगा तसा केळयांचा.............
A] घोस B]लंगोर C] ढीग
D]झुबका
89] खालील नामांसाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
कोल्हयांची ................
A] ओरड B] कावकाव C] भुकंणे D] कोल्हेकुई
A] हंबरणे B] डरकाळी C] खिंकाळणे D] गर्जना
91) एका शब्दाबध्दल शब्दसमुह *कर्तव्यपरङ्मुख म्हणजे--------
A] कर्तव्याकडे पाठ फिरवणारा B] मनापासुन कर्तव्य करणारा
C] कर्तव्यात तत्पर असणारा D] कर्तव्यात तत्पर नसणारा
98) नम्रता या शब्दाच्या विर्ध्दार्थी शब्द निवडा
*समाजाची सेवा करणारा......
A] ग्रामसेवा B] सामाजिकी C] समाजसेवक
D]समाजवादी.
A] स्वता:ची
पाठ कोणीही पाहु शकत नाही.
B] स्वत:च दोष स्वत:स दिसत नाहीत.
C] आपले देष शोधले पाहीजेत
D] आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही.
94) तळे राखी तो पाणी चाखी या म्हणीचा योग्य अर्थ.........
A] तळे राखणारा स्वत: तहानलेला राहत नाही.
B] तळे राखणारा मनुष्य पाणी पितोच.
C] ज्याच्याकडे वस्तु रक्षणासाठी दिलेली असते , तो त्या
वस्तुचा उपभोग घेतोच.
D] तळे राखणारा अधिकाराचा वापर करतो.
95)वाक्यप्रचार. “केसाने गळा कापणे” या वाक्याप्रकाराचा खालील पर्यायांतुन योग्य
अर्थाचा पर्याय निवडा.
A] दुस-याला
फसविणे B] विश्वासघात करणे
C] दुस-याचे
नुकसान करणे D] विश्वासाला
पाञ नसणे
96) पाणउतारा करणे या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ धा.
A] पाणी उतारावर वाहाणे. B] पायर-या उतरणे.
C] पायउतार होणे.
D] अपमाण करणे.
97) विरुध्दार्थी शब्द....किमान या शब्दाच्या विर्ध्दार्थी शब्द निवडा
A] कमान B] कमाल C] कमी D] जास्त
98) नम्रता या शब्दाच्या विर्ध्दार्थी शब्द निवडा
A] मृदुता B] सदयता C] उर्मटपणा D] मलिनता
99) समानार्थी शब्द....
खाली दिलेल्या शब्दांपैकी
चपला चा समान अर्थ नसलेला शब्द कोणता?
A] स्ञी
B] विधुतल्लाता
C] सौदामिनी
D] विज
A] सर्व बाजुनी शञू B] कोणाशीही शञुत्व नसलेला
C] हितशञू D]
अनेक जातीचा शञू